[न्यूयॉर्क छायाचित्रं] मी बऱ्याच काळापासून छायाचित्रे गोळा करत आले आहे छायाचित्रे पुस्तकांमधे ठेवणे- माहीत नाही , कदाचित शाळेमध्ये होते तेंव्हापासून आधी मी चित्रे बघायचे आणि जर मला ते आवडलं , तर मी ते बाजूला ठेवायचे [लुईस डिस्पोन्ट, कलाकार] आणि पुढे मी चित्रे शोधायला लागले विशिष्ट नमुने. मी विचार करतेय ह्या कल्पना येतात कुठून, ह्याचं स्फूर्तिस्थान काय आहे, ह्याचा संदेश काय आहे. ["लुईस डिस्पोन्ट ब्रह्मांडानुसार"]