WEBVTT 00:00:01.100 --> 00:00:05.340 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटीज | क्राऊडसोर्सिंग 00:00:06.259 --> 00:00:09.049 या धड्याचं नाव आहे क्राऊडसोर्सिंग. या धड्यात आपण 00:00:09.049 --> 00:00:12.750 पत्ते वापरतो आणि काही गोष्टी एकट्याने करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा गटात केल्या तर कशा अधिक सोप्या 00:00:12.750 --> 00:00:18.070 होतात, हे शिकतो. तर काही मित्रमैत्रिणी गोळा करा आणि काहीतरी छान तयार करा. 00:00:18.070 --> 00:00:21.359 क्राऊडसोर्सिंग म्हणजे एखादी गोष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी लोकांच्या मोठ्या गटाकडून मदत घेणे. 00:00:21.359 --> 00:00:26.580 संगणक शास्त्रात, आम्ही नेहमी क्राऊडसोर्सिंग वापरतो. हजारो हौशी आणि व्यावसायिक लोक त्यांचे कॉम्प्युटर्स 00:00:26.580 --> 00:00:31.010 एकत्र जोडून लक्षावधी माहितीच्या तुकड्यांमधून शोध घेतात. 00:00:31.010 --> 00:00:35.989 पुढची मार्सेन मूळ संख्या शोधतात किंवा परग्रहवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात. 00:00:35.989 --> 00:00:42.940 सर्व प्रथम तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त आणि मग आम्हाला वाटतं की किती मस्त आणि तुम्हाला सगळ्यांना वाटतं किती मस्त... 00:00:42.940 --> 00:00:49.059 जेव्हा तुम्ही चित्रपट पाहता तेव्हा चित्रपटाच्या प्रत्येक सेकंदात 24 चित्रे असतात, त्याला आपण फ्रेम्स म्हणतो 00:00:49.059 --> 00:00:54.159 तर यातील प्रत्येक चित्र तयार करावं लागतं आणि रेंडर करावं लागतं आणि मग सगळी चित्रं एकत्र करावी लागतात. 00:00:54.159 --> 00:00:59.289 माझी टीम आणि मी, आम्ही सगळे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहोत. आम्ही सगळे सॉफ्टवेअरचा एक 00:00:59.289 --> 00:01:05.400 भाग तयार करतो, जो प्रत्यक्षात एक इमेज तयार करतो आणि एक अंतिम इमेज तयार करतो, जी तुम्हाला 00:01:05.400 --> 00:01:11.860 स्क्रीनवर दिसते. कलाकार आणि इतर डेव्हलपर्स त्यांच्या टीमवर्कचा आणि प्रक्रियेचा भाग म्हणून हे टूल वापरतात. 00:01:11.860 --> 00:01:16.630 त्यामुळे त्यांना स्क्रीनवर ज्या इमेजेस पहायच्या आहेत, त्या तयार करता येतात. उदा. फाईंडिंग निमोमध्ये, 00:01:16.630 --> 00:01:21.300 जेव्हा क्रश आणि स्क्वर्ट आणि त्यांचे सगळे मित्र पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाहातून उडत असतात, 00:01:21.300 --> 00:01:26.100 तुम्हाला वाहणाऱ्या पाण्याच्या इमेजेस दिसत असतात, तुम्हाला कासवाच्या पाठीवरील रंग दिसत असतात, 00:01:26.100 --> 00:01:31.540 तुम्हाला माशांच्या बाजू दिसत असतात, आणि या सगळ्या गोष्टी आम्ही लिहित असलेल्या गणिती आणि 00:01:31.540 --> 00:01:35.830 कॉम्प्युटर प्रोग्रॅम्सद्वारे तयार होतात, मग आम्ही ते कलाकाराला देतो आणि ते त्यावरून अंतिम 00:01:35.830 --> 00:01:41.710 इमेज तयार करतात आणि त्यात बदल करतात आणि तिला सुंदर आणि मजेशीर करतात.