0:00:00.260,0:00:05.260 संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे तुमचे स्वत:चे शब्द कॉम्प्युटरच्या भाषेत समाविष्ट 0:00:05.260,0:00:10.960 करण्यासाठी नवीन कमांड्सची व्याख्या कशी करायची,[br]बहुतांशी कॉम्प्युटर भाषांमध्ये फक्त शंभर शब्द किंवा 0:00:10.960,0:00:17.289 कमांड्स आहेत. बिल्डींग ब्लॉक्समधून तुमचे स्वत:चे नवीन शब्द ठरवणे ही कला आणि जादू आहे. 0:00:17.289,0:00:23.210 आम्ही खेळात हे नेहमी करत असतो. उदा. बास्केटबॉलमध्ये, तुम्ही ड्रिबल, ले-अप, रिबाऊंड कसे 0:00:23.210,0:00:28.480 करायचे ते शिकण्यापासून सुरुवात करता. या मूलभूत मूव्ह्ज शिकल्यावर तुम्ही नवीन मूव्ह्ज शिकू शकता 0:00:28.480,0:00:33.010 आणि मग हे बिल्डींग ब्लॉक्स एकत्र करता उदा. पिक आणि रोल किंवा गिव्ह आणि गो. 0:00:33.010,0:00:38.440 मग तुम्ही अधिक गुंतागुंतीचा खेळ करू शकता. 0:00:38.440,0:00:44.710 तुम्ही खेळ शिकलात आणि त्याला नाव दिलेत की टीममधल्या प्रत्येकाला ते कसे करायचे हे कळते. 0:00:44.710,0:00:49.629 तसेच तुम्ही कॉम्प्युटरला या कमांड्सचा क्रम वापरून[br]एखादी कृती कशी करायची ते शिकवलेत तर 0:00:49.629,0:00:55.159 तुम्ही त्या कृतीला एक स्वत:चे नाव देऊ शकता, म्हणजे ती नंतर पुन्हा करणे सोपे जाते. जेव्हा तुम्ही तुमची 0:00:55.159,0:01:00.679 स्वत:ची कमांड ठरवता आणि तिला नाव देता तेव्हा त्याला फंक्शन असे म्हणतात. आता आपण मधमाशीला 0:01:00.679,0:01:08.070 मदत करण्यासाठी फंक्शन्स वापरणार आहोत. या उदाहरणात, आपल्या फंक्शनचं नाव आहे get 2 nectar. 0:01:08.070,0:01:13.980 हा इथला हिरवा ब्लॉक. या ग्रे बॉक्सकडे बघून आपल्याला get 2 nectar काय करतं ते कळतं. 0:01:13.980,0:01:21.360 ही फंक्शनची व्याख्या आहे. जर आपण आत पाहिलं[br]तर get 2 nectar मधुरस घेणार आहे आणि पुन्हा 0:01:21.360,0:01:28.230 मधुरस घेणार आहे. नेहमी ग्रे बॉक्सच्या आत काय[br]आहे ते पाहा म्हणजे हे हिरवे फंक्शन ब्लॉक्स 0:01:28.230,0:01:31.540 काय करू शकतात, ते तुम्हाला कळेल.