WEBVTT 00:00:08.480 --> 00:00:11.420 सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त गोष्ट म्हणजे 00:00:11.780 --> 00:00:18.440 सर्किटरी हा एक कलाप्रकार आहे. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. 00:00:20.300 --> 00:00:24.700 जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. 00:00:26.860 --> 00:00:32.340 कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे एक प्रकारची माहितीच असते. 00:00:32.340 --> 00:00:37.240 ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा 00:00:37.240 --> 00:00:39.060 एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. 00:00:39.400 --> 00:00:46.360 इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, 00:00:46.360 --> 00:00:49.920 कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि एकत्र आणावे लागतात. 00:00:50.540 --> 00:00:58.520 ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. 00:01:03.040 --> 00:01:08.460 एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. 00:01:09.460 --> 00:01:12.280 हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. 00:01:12.280 --> 00:01:15.820 ते विद्युत सिग्नल्स, ऑन किंवा ऑफ घेतं आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. 00:01:15.820 --> 00:01:20.580 00:01:20.580 --> 00:01:23.620 00:01:23.630 --> 00:01:29.680 00:01:30.040 --> 00:01:36.580 00:01:36.580 --> 00:01:43.480 00:01:43.880 --> 00:01:49.580 00:01:49.580 --> 00:01:52.720 00:01:52.780 --> 00:02:00.760 00:02:01.220 --> 00:02:06.600 00:02:06.600 --> 00:02:13.400 00:02:13.940 --> 00:02:19.760 00:02:19.840 --> 00:02:27.040 00:02:27.350 --> 00:02:29.829 00:02:30.340 --> 00:02:34.340 00:02:34.360 --> 00:02:39.440 00:02:40.060 --> 00:02:44.500 00:02:44.500 --> 00:02:50.340 00:02:51.170 --> 00:02:56.229 00:02:57.260 --> 00:03:03.730 00:03:04.920 --> 00:03:10.760 00:03:12.500 --> 00:03:17.340 00:03:17.340 --> 00:03:24.720 00:03:24.720 --> 00:03:30.520 00:03:30.520 --> 00:03:34.100 00:03:34.820 --> 00:03:38.660 00:03:38.660 --> 00:03:44.780 00:03:45.100 --> 00:03:50.060 00:03:50.580 --> 00:03:53.200 00:03:53.200 --> 00:03:58.140 00:03:58.360 --> 00:04:04.340 00:04:05.320 --> 00:04:10.720 00:04:11.860 --> 00:04:18.019 00:04:18.860 --> 00:04:24.900 00:04:24.900 --> 00:04:27.720 00:04:27.720 --> 00:04:31.960 00:04:31.960 --> 00:04:34.920