1 00:00:08,480 --> 00:00:11,420 सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त गोष्ट म्हणजे 2 00:00:11,780 --> 00:00:18,440 सर्किटरी हा एक कलाप्रकार आहे. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. 3 00:00:20,300 --> 00:00:24,700 जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. 4 00:00:26,860 --> 00:00:32,340 कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे एक प्रकारची माहितीच असते. 5 00:00:32,340 --> 00:00:37,240 ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा 6 00:00:37,240 --> 00:00:39,060 एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. 7 00:00:39,400 --> 00:00:46,360 इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी, आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, 8 00:00:46,360 --> 00:00:49,920 कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि एकत्र आणावे लागतात. 9 00:00:50,540 --> 00:00:58,520 ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. 10 00:01:03,040 --> 00:01:08,460 एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. 11 00:01:09,460 --> 00:01:12,280 हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. 12 00:01:12,280 --> 00:01:15,820 ते विद्युत सिग्नल्स, ऑन किंवा ऑफ घेतं आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. 13 00:01:15,820 --> 00:01:20,580 14 00:01:20,580 --> 00:01:23,620 15 00:01:23,630 --> 00:01:29,680 16 00:01:30,040 --> 00:01:36,580 17 00:01:36,580 --> 00:01:43,480 18 00:01:43,880 --> 00:01:49,580 19 00:01:49,580 --> 00:01:52,720 20 00:01:52,780 --> 00:02:00,760 21 00:02:01,220 --> 00:02:06,600 22 00:02:06,600 --> 00:02:13,400 23 00:02:13,940 --> 00:02:19,760 24 00:02:19,840 --> 00:02:27,040 25 00:02:27,350 --> 00:02:29,829 26 00:02:30,340 --> 00:02:34,340 27 00:02:34,360 --> 00:02:39,440 28 00:02:40,060 --> 00:02:44,500 29 00:02:44,500 --> 00:02:50,340 30 00:02:51,170 --> 00:02:56,229 31 00:02:57,260 --> 00:03:03,730 32 00:03:04,920 --> 00:03:10,760 33 00:03:12,500 --> 00:03:17,340 34 00:03:17,340 --> 00:03:24,720 35 00:03:24,720 --> 00:03:30,520 36 00:03:30,520 --> 00:03:34,100 37 00:03:34,820 --> 00:03:38,660 38 00:03:38,660 --> 00:03:44,780 39 00:03:45,100 --> 00:03:50,060 40 00:03:50,580 --> 00:03:53,200 41 00:03:53,200 --> 00:03:58,140 42 00:03:58,360 --> 00:04:04,340 43 00:04:05,320 --> 00:04:10,720 44 00:04:11,860 --> 00:04:18,019 45 00:04:18,860 --> 00:04:24,900 46 00:04:24,900 --> 00:04:27,720 47 00:04:27,720 --> 00:04:31,960 48 00:04:31,960 --> 00:04:34,920