0:00:08.480,0:00:11.420 सर्किट्सबद्दल मला सापडलेली एक मस्त[br]गोष्ट म्हणजे 0:00:11.780,0:00:18.440 सर्किटरी हा एक कलाप्रकार आहे. माझ्याकडे सर्जनात्मक कल्पना असेल तर मी सर्किट्स वापरून ती प्रत्यक्षात आणू शकते. 0:00:20.300,0:00:24.700 जर तुमच्याकडं कल्पना असतील, तर तुम्ही [br]तंत्रज्ञान वापरून त्या प्रत्यक्षात आणू शकता. 0:00:26.860,0:00:32.340 कॉम्प्युटरचं प्रत्येक इनपुट आणि आऊटपुट म्हणजे[br]एक प्रकारची माहितीच असते. 0:00:32.340,0:00:37.240 ती ऑन किंवा ऑफ विद्युत सिग्नल्सनी किंवा 0:00:37.240,0:00:39.060 एक किंवा शून्याच्या स्वरूपात दाखवता येते. 0:00:39.400,0:00:46.360 इनपुट म्हणून येणाऱ्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी,[br]आणि माहिती आऊटपुट करण्यासाठी, 0:00:46.360,0:00:49.920 कॉम्प्युटरला इनपुट सिग्नल्स बदलावे लागतात आणि [br]एकत्र आणावे लागतात. 0:00:50.540,0:00:58.520 ते करण्यासाठी, कॉम्प्युटर अतिशय लहान लक्षावधी इलेक्ट्रॉनिक भाग वापरतो, ते एकत्र येऊन सर्किट तयार होतं. 0:01:03.040,0:01:08.460 एक आणि शून्य रूपातील माहितीमध्ये सर्किट्स कसे बदल करतात आणि तिच्यावर प्रक्रिया करतात, हे समजून घेऊया. 0:01:09.460,0:01:12.280 हे एक अतिशय सोपं सर्किट आहे. 0:01:12.280,0:01:15.820 ते विद्युत सिग्नल्स, ऑन किंवा ऑफ घेतं आणि त्याच्या उलटा सिग्नल देतं. 0:01:15.820,0:01:20.580 0:01:20.580,0:01:23.620 0:01:23.630,0:01:29.680 0:01:30.040,0:01:36.580 0:01:36.580,0:01:43.480 0:01:43.880,0:01:49.580 0:01:49.580,0:01:52.720 0:01:52.780,0:02:00.760 0:02:01.220,0:02:06.600 0:02:06.600,0:02:13.400 0:02:13.940,0:02:19.760 0:02:19.840,0:02:27.040 0:02:27.350,0:02:29.829 0:02:30.340,0:02:34.340 0:02:34.360,0:02:39.440 0:02:40.060,0:02:44.500 0:02:44.500,0:02:50.340 0:02:51.170,0:02:56.229 0:02:57.260,0:03:03.730 0:03:04.920,0:03:10.760 0:03:12.500,0:03:17.340 0:03:17.340,0:03:24.720 0:03:24.720,0:03:30.520 0:03:30.520,0:03:34.100 0:03:34.820,0:03:38.660 0:03:38.660,0:03:44.780 0:03:45.100,0:03:50.060 0:03:50.580,0:03:53.200 0:03:53.200,0:03:58.140 0:03:58.360,0:04:04.340 0:04:05.320,0:04:10.720 0:04:11.860,0:04:18.019 0:04:18.860,0:04:24.900 0:04:24.900,0:04:27.720 0:04:27.720,0:04:31.960 0:04:31.960,0:04:34.920