इंग्रजी म्हण: देऊर इज नो काऊ ओंन द आईस
कॅर्रोटस आर कुकड .
फाइंड सेवन राबिटस ओंन द अर्थ .
जगभरातील म्हणी या शहाणपण सांगतात.
त्या विशिष्ट स्थळी
पिढ्या न पिढ्या पसरतात.
त्यांना काही सांस्कृतिक संदर्भ नसतो .
त्या म्हणींचा पूर्ण अर्थ
काही समजणे सोपे नसते --
तुम्ही जरी शब्दशः भाषांतर केले तरी .
[This news made my heart cold]
उदाहरणार्थ अरब बोलीच्या देशात ,
जेथे खूप उष्मा असतो तेथे
थंड हृदय असणे चांगले मानले जाते .
[There is no cow on the ice]
[There is no problem - Danish]
[The carrots are cooked!]
[The situation can't be changed! - French]
[To find seven rabbits from the earth]
[To be exceedingly happy - Kazakh]
[Ghost and horse]
[Naughty but funny - Cantonese]
तेद्च्या अनुवाद्कांपुढे हे
मोठे आव्हान आहे.
Erin McKean: Bulldozers bulldoze,
butlers buttle and burglars burgle.
(हशा )
(दृश्य ) म्हणूनच आपण
शब्दशः भाषांतर करीत नाही .
आपण अर्थ काढून अनुवाद करतो.
आमच्याशी जोडा :टेड चे योग्य
भाषांतर करण्यासाठी
ज्यात आहेत ११२ भाषा .२५००० अनुवादक
एकूण १००००० अनुवाद
[A mouse should eat you!]
[You are so cute! - Persian]