0:00:05.509,0:00:11.190 हा रिपीट ब्लॉक आहे. तो वापरून तुम्हाला त्याच्या आत[br]असलेला कोड हव्या तितक्या वेळा लूप करता येतो! 0:00:11.190,0:00:17.730 कॉम्प्युटरसाठी तुम्ही असा लिहिलेला कोड आणि असा 0:00:17.730,0:00:24.930 लिहिलेला कोड सारखेच आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की इथं आणि इतर कोड्यांमध्येसुद्धा रिपीट ब्लॉक 0:00:24.930,0:00:27.890 कसा वापरायचा आहे!