WEBVTT 00:00:06.995 --> 00:00:09.598 यापैकी कशात सर्वात कमी कर्बोदके आहेत?. 00:00:09.598 --> 00:00:10.977 पाव? 00:00:10.977 --> 00:00:12.327 वाटीभर भात? 00:00:12.327 --> 00:00:14.224 सोड्याची बाटली? 00:00:14.224 --> 00:00:15.380 हा फसविणारा प्रश्न आहे . 00:00:15.380 --> 00:00:19.689 हे सर्व पदार्थ जीवनसत्वे , चरबी व अन्य पोषक द्रव्याबाबत भिन्न आहेत . 00:00:19.689 --> 00:00:23.051 पण कर्बौदका बाबत मात्र समान आहेत . 00:00:23.051 --> 00:00:26.323 तुमच्या आहारात याचे महत्व कोणते आहे ? 00:00:26.323 --> 00:00:30.375 सर्वप्रथम कर्बोदक हे साखर या वर्गात मोडणारे पोषक द्रव्य आहे 00:00:30.375 --> 00:00:34.480 आणि ते असे रेणू आहेत कि तुमचे शरीर त्यांचे पृथः करण करून शर्करा तयार करते . 00:00:34.480 --> 00:00:38.687 कर्बोदक हे साधे व जटील असते ते त्याच्या रचनेवर आधरित असते . 00:00:38.687 --> 00:00:42.611 ही साखर किवा मोनो सॅकॅराइड आहे . 00:00:42.611 --> 00:00:46.889 ग्लुकोज ,फ्रुक्टोज, गँलाक्टोज या सर्व साध्या शर्करा आहेत 00:00:46.889 --> 00:00:50.505 यातील दोघांना जोडा तुम्हाला डायसॅकॅराइड मिळेल. 00:00:50.505 --> 00:00:55.254 ज्या आहेत लाक्टोज, माल्टोज व सुक्रोज 00:00:55.254 --> 00:00:57.517 या उलट जटिल कार्बोद्कात, 00:00:57.517 --> 00:01:00.990 तीन व अधिक साखर असतात. 00:01:00.990 --> 00:01:04.330 ज्या तीन पासून दहा पर्यंत असतात. 00:01:04.330 --> 00:01:06.257 त्यांना ओलीगोसॅकॅराइड म्हणतात. 00:01:06.257 --> 00:01:09.367 दहाहून अधिक असणाऱ्या पाँलीसॅकॅराइड असतात . 00:01:09.367 --> 00:01:10.975 पचनाच्या वेळी, 00:01:10.975 --> 00:01:14.052 हे जटिल कर्बोदके आपले शरीर रुपांतरीत करते 00:01:14.052 --> 00:01:16.906 मोनो सॅकॅराइड मध्ये. 00:01:16.906 --> 00:01:19.469 ज्याचा उपयोग पेशींना उर्जा मिळविण्यासाठी होतो. 00:01:19.469 --> 00:01:22.331 भरपूर कर्बोदक असलेले अन्न जेव्हा तुम्ही खाता, 00:01:22.331 --> 00:01:27.238 तुमची रक्त शर्करा वाढते चमचाभर साखर खाऊन 00:01:27.238 --> 00:01:31.965 पण पचनसस्था काही कार्बोद्कास समान प्रतिसाद देत नाही. 00:01:31.965 --> 00:01:33.673 जसे स्टार्च व तंतुमय पदार्थ 00:01:33.673 --> 00:01:35.230 हे पाँलीसॅकॅराइड आहेत. 00:01:35.230 --> 00:01:36.892 आणि वनस्पतीजन्य आहेत . 00:01:36.892 --> 00:01:42.120 शेकडो हजारो मोनोसॅकॅराइड जोडून हे बनलेले असतात. 00:01:42.120 --> 00:01:44.272 पण त्याची जुळणी जरा वेगळ्या रीतीची असते. 00:01:44.272 --> 00:01:47.205 आणि त्यामुळे त्याचा वेगळा परिणाम शरीरावर होतो. 00:01:47.205 --> 00:01:51.884 काही वनस्पती स्टार्च आपल्या मुळात व बियात साठवितात. 00:01:51.884 --> 00:01:55.708 आणि त्यास ग्लुकोजचे रेणू अल्फा बंधनाने जोडले जातात. 00:01:55.708 --> 00:02:00.488 बहुतेक हे सर्व पदार्थ पचनसंस्थेतील विकर लहान कणात रूपांतरित करतात. 00:02:00.488 --> 00:02:05.658 पण तंतुमय पदार्थात रेणूतील हा बंध बीटा बंध असतो 00:02:05.658 --> 00:02:07.876 जो तुमची पचन संस्था विघटित करू शकत नाही. 00:02:07.876 --> 00:02:12.560 तंतुमय पदार्थ काही स्टार्च म्हणजे पिठूळ पदार्थांना विघटित होऊ देत नाही. 00:02:12.560 --> 00:02:15.931 त्यामुळे त्यांना पिठूळ विरोधी म्हणतात. 00:02:15.931 --> 00:02:19.852 म्हणून पाव टोस्ट सारखे पदार्थ ज्यात भरपूर स्टार्च आहे, 00:02:19.852 --> 00:02:21.328 ते सहज पचतात. 00:02:21.328 --> 00:02:24.774 आणि तुमच्या शरीरास ग्लुकोज पुरवून रक्तशर्करा वाढवितात. 00:02:24.774 --> 00:02:28.972 जेव्हा तुम्ही गुकोजयुक्त पेय जसे सोडा पिता तेव्हा काय घडते . 00:02:28.972 --> 00:02:31.958 या अन्नपदार्थांमध्ये शर्करा गुणांक जास्त असतो. 00:02:31.958 --> 00:02:36.398 त्यामुळे तुमच्या रक्तातील शर्करा पातळी वाढते. 00:02:36.398 --> 00:02:39.705 पाव व सोडा यात समान शर्करा वाढीचा हा गुण आहे. 00:02:39.705 --> 00:02:42.923 आणि त्याचा सारखाच परिणाम तुमच्या शरीरावर होतो. 00:02:42.923 --> 00:02:47.414 पण जेव्हा तुम्ही पालेभाज्या , फळे, कडधान्ये खाता जे तंतुमय असते , 00:02:47.414 --> 00:02:52.544 तेव्हा त्यातील अपचनीय बीटा बंध रक्तात ग्लोकोज सावकाश सोडतो. 00:02:52.544 --> 00:02:54.988 या अन्न पदार्थात शर्करा गुणांक कमी असतो 00:02:54.988 --> 00:03:00.759 आणि अंडी,चीज आणि मास यात शर्करा गुणांक फारच कमी असतो. 00:03:00.759 --> 00:03:04.164 जेव्हा साखर पचन संस्थेत्तून रक्तात शोषली जाते. 00:03:04.164 --> 00:03:08.091 तेव्हा तुमचे शरीर अचानक कृतीशील होते ही साखर पेशींना पुरविण्यासाठी. 00:03:08.091 --> 00:03:10.942 ज्यामुळे त्यांना उर्जा मिळेल 00:03:10.942 --> 00:03:14.643 स्वादुपिंडात ईन्सुलीन हे संप्रेरक तयार होते. 00:03:14.643 --> 00:03:17.936 जे साखर नियंत्रणाची मोठी यंत्रणा आहे. 00:03:17.936 --> 00:03:20.509 तुम्ही खाता तेव्हा रक्तशर्करा वाढते 00:03:20.509 --> 00:03:23.173 तेव्हा इन्सुलिन रक्तात मिसळते. 00:03:23.173 --> 00:03:26.992 ते तुमच्या मासंपेशीसव चरबीयुक्त पेशींना उत्तेजित करते ग्लुकोज ग्रहण करण्यास. 00:03:26.992 --> 00:03:30.777 आणि वेगाने साखरेचे रुपांतर उर्जेत करते 00:03:30.777 --> 00:03:33.672 आणि रक्तशर्करेचे प्रमाण मी करण्याचे मोजमाप 00:03:33.672 --> 00:03:37.335 म्हणजे इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी . 00:03:37.335 --> 00:03:40.992 रक्त शर्करा कमी करण्याचे हे माप जास्त असेल तर 00:03:40.992 --> 00:03:43.115 तुमची इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी जास्त समजावी . 00:03:43.115 --> 00:03:47.549 जर इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी खाली असेल तर त्यास इन्सुलिन रेझीस्टन्स म्हणतात. 00:03:47.549 --> 00:03:49.763 पण तरीही स्वादुपिंड इंसिलीन स्त्रवतच असते . 00:03:49.763 --> 00:03:54.864 पण विशेषतः मासंपेशी या ग्रहण करण्यास उत्सुक नसतात. 00:03:54.864 --> 00:03:57.139 आणि रक्तातील साखरचे प्रमाण कमी होते. 00:03:57.139 --> 00:04:00.546 मात्र रक्तातील इंसुलीचे प्रमाण वाढतच जाते 00:04:00.546 --> 00:04:03.951 ते अर्थातच जास्त कर्बोदक खाण्याने 00:04:03.951 --> 00:04:06.255 इन्सुलिन रेझीस्टन्स वाढतच जाते . 00:04:06.255 --> 00:04:09.214 अनेक वैज्ञानिकंच्या मते इन्सुलिन प्रतिरोध 00:04:09.214 --> 00:04:13.465 हा चयापचय क्रियेतील गंभीर आजारास निमंत्रण देत असतो. 00:04:13.465 --> 00:04:15.600 अनेक लक्षणांचा हा समुच्चय असतो. 00:04:15.600 --> 00:04:17.205 जास्त रक्तशर्करा 00:04:17.205 --> 00:04:19.033 कमरेचा घेर वाढविणारा असतो. 00:04:19.033 --> 00:04:21.156 तसेच तो रक्तदाबही वाढवितो 00:04:21.156 --> 00:04:23.465 आणि ही अवस्था 00:04:23.465 --> 00:04:25.261 हृदय धमन्यांचे विकार निर्माण करते. 00:04:25.261 --> 00:04:27.384 याने मधुमेह टाईप 2 होतो. 00:04:27.384 --> 00:04:31.935 ज्याचा झपाट्याने जगभर प्रसार होत आहे. 00:04:31.935 --> 00:04:37.261 अमेरिकेत तर ३२% लोकांना हा चयापचय क्रियेचा आजार आहे. 00:04:38.141 --> 00:04:40.088 आपण आपल्या आहाराकडे वळू या . 00:04:40.088 --> 00:04:44.319 अन्न गोड असो व नसो साखर ती साखरच असते. 00:04:44.319 --> 00:04:47.338 खूप कर्ब आहार हा गम्भीर आरोग्याच्या समस्या निर्माण करतो. 00:04:47.338 --> 00:04:49.656 तुम्हाला सर्वाना टाळावेसे वाटतील 00:04:49.656 --> 00:04:54.437 मिठाई ,पास्ता.बर्गर बनपाव