यापैकी कशात सर्वात कमी कर्बोदके आहेत?.
पाव?
वाटीभर भात?
सोड्याची बाटली?
हा फसविणारा प्रश्न आहे .
हे सर्व पदार्थ जीवनसत्वे , चरबी व
अन्य पोषक द्रव्याबाबत भिन्न आहेत .
पण कर्बौदका बाबत मात्र समान आहेत .
तुमच्या आहारात याचे महत्व कोणते आहे ?
सर्वप्रथम कर्बोदक हे साखर
या वर्गात मोडणारे पोषक द्रव्य आहे
आणि ते असे रेणू आहेत कि तुमचे शरीर
त्यांचे पृथः करण करून शर्करा तयार करते .
कर्बोदक हे साधे व जटील असते
ते त्याच्या रचनेवर आधरित असते .
ही साखर किवा मोनो सॅकॅराइड आहे .
ग्लुकोज ,फ्रुक्टोज, गँलाक्टोज
या सर्व साध्या शर्करा आहेत
यातील दोघांना जोडा
तुम्हाला डायसॅकॅराइड मिळेल.
ज्या आहेत लाक्टोज, माल्टोज व सुक्रोज
या उलट जटिल कार्बोद्कात,
तीन व अधिक साखर असतात.
ज्या तीन पासून दहा पर्यंत असतात.
त्यांना ओलीगोसॅकॅराइड म्हणतात.
दहाहून अधिक असणाऱ्या पाँलीसॅकॅराइड असतात .
पचनाच्या वेळी,
हे जटिल कर्बोदके आपले शरीर रुपांतरीत करते
मोनो सॅकॅराइड मध्ये.
ज्याचा उपयोग पेशींना
उर्जा मिळविण्यासाठी होतो.
भरपूर कर्बोदक असलेले अन्न
जेव्हा तुम्ही खाता,
तुमची रक्त शर्करा वाढते चमचाभर साखर खाऊन
पण पचनसस्था काही कार्बोद्कास
समान प्रतिसाद देत नाही.
जसे स्टार्च व तंतुमय पदार्थ
हे पाँलीसॅकॅराइड आहेत.
आणि वनस्पतीजन्य आहेत .
शेकडो हजारो मोनोसॅकॅराइड
जोडून हे बनलेले असतात.
पण त्याची जुळणी जरा वेगळ्या रीतीची असते.
आणि त्यामुळे त्याचा वेगळा परिणाम
शरीरावर होतो.
काही वनस्पती स्टार्च आपल्या मुळात व
बियात साठवितात.
आणि त्यास ग्लुकोजचे रेणू
अल्फा बंधनाने जोडले जातात.
बहुतेक हे सर्व पदार्थ पचनसंस्थेतील विकर
लहान कणात रूपांतरित करतात.
पण तंतुमय पदार्थात रेणूतील
हा बंध बीटा बंध असतो
जो तुमची पचन संस्था विघटित करू शकत नाही.
तंतुमय पदार्थ काही स्टार्च म्हणजे
पिठूळ पदार्थांना विघटित होऊ देत नाही.
त्यामुळे त्यांना पिठूळ विरोधी म्हणतात.
म्हणून पाव टोस्ट सारखे पदार्थ ज्यात
भरपूर स्टार्च आहे,
ते सहज पचतात.
आणि तुमच्या शरीरास ग्लुकोज
पुरवून रक्तशर्करा वाढवितात.
जेव्हा तुम्ही गुकोजयुक्त पेय जसे
सोडा पिता तेव्हा काय घडते .
या अन्नपदार्थांमध्ये शर्करा गुणांक
जास्त असतो.
त्यामुळे तुमच्या रक्तातील शर्करा पातळी
वाढते.
पाव व सोडा यात
समान शर्करा वाढीचा हा गुण आहे.
आणि त्याचा सारखाच परिणाम
तुमच्या शरीरावर होतो.
पण जेव्हा तुम्ही पालेभाज्या , फळे,
कडधान्ये खाता जे तंतुमय असते ,
तेव्हा त्यातील अपचनीय बीटा बंध रक्तात
ग्लोकोज सावकाश सोडतो.
या अन्न पदार्थात शर्करा गुणांक कमी असतो
आणि अंडी,चीज आणि मास यात शर्करा गुणांक
फारच कमी असतो.
जेव्हा साखर पचन संस्थेत्तून
रक्तात शोषली जाते.
तेव्हा तुमचे शरीर अचानक कृतीशील होते
ही साखर पेशींना पुरविण्यासाठी.
ज्यामुळे त्यांना उर्जा मिळेल
स्वादुपिंडात ईन्सुलीन
हे संप्रेरक तयार होते.
जे साखर नियंत्रणाची मोठी यंत्रणा आहे.
तुम्ही खाता तेव्हा रक्तशर्करा वाढते
तेव्हा इन्सुलिन रक्तात मिसळते.
ते तुमच्या मासंपेशीसव चरबीयुक्त पेशींना
उत्तेजित करते ग्लुकोज ग्रहण करण्यास.
आणि वेगाने साखरेचे रुपांतर उर्जेत करते
आणि रक्तशर्करेचे प्रमाण
मी करण्याचे मोजमाप
म्हणजे इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी .
रक्त शर्करा कमी करण्याचे
हे माप जास्त असेल तर
तुमची इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी
जास्त समजावी .
जर इन्सुलिन सेन्सिटीव्हीटी खाली असेल तर
त्यास इन्सुलिन रेझीस्टन्स म्हणतात.
पण तरीही स्वादुपिंड इंसिलीन
स्त्रवतच असते .
पण विशेषतः मासंपेशी या ग्रहण करण्यास
उत्सुक नसतात.
आणि रक्तातील साखरचे प्रमाण कमी होते.
मात्र रक्तातील इंसुलीचे प्रमाण वाढतच जाते
ते अर्थातच जास्त कर्बोदक खाण्याने
इन्सुलिन रेझीस्टन्स वाढतच जाते .
अनेक वैज्ञानिकंच्या मते
इन्सुलिन प्रतिरोध
हा चयापचय क्रियेतील गंभीर आजारास
निमंत्रण देत असतो.
अनेक लक्षणांचा हा समुच्चय असतो.
जास्त रक्तशर्करा
कमरेचा घेर वाढविणारा असतो.
तसेच तो रक्तदाबही वाढवितो
आणि ही अवस्था
हृदय धमन्यांचे विकार निर्माण करते.
याने मधुमेह टाईप 2 होतो.
ज्याचा झपाट्याने जगभर प्रसार होत आहे.
अमेरिकेत तर ३२% लोकांना
हा चयापचय क्रियेचा आजार आहे.
आपण आपल्या आहाराकडे वळू या .
अन्न गोड असो व नसो
साखर ती साखरच असते.
खूप कर्ब आहार हा गम्भीर आरोग्याच्या
समस्या निर्माण करतो.
तुम्हाला सर्वाना टाळावेसे वाटतील
मिठाई ,पास्ता.बर्गर बनपाव