0:00:11.111,0:00:13.363 अन्य पत्रकारांप्रमाणेनेच [br]मी ही आदर्शवादी आहे. 0:00:13.363,0:00:18.031 चांगल्या विशेषतः न सांगितल्या गेलेल्या [br]कथा प्रकाशात आणणे मला आवडते. 0:00:18.611,0:00:21.391 पण २०११ मध्ये मला तसे काही वाटत नव्हते. 0:00:21.391,0:00:24.105 महिलांच्या बातम्यांना प्रसिद्धी द्यावी. 0:00:24.693,0:00:28.223 मी पत्रकार व महिला सक्षमीकरण [br]या संघटनेची अध्यक्षा होत्ये. 0:00:28.223,0:00:29.453 जणू काही शार्क मासाच. 0:00:29.453,0:00:31.312 (हशा ) 0:00:31.312,0:00:34.098 दहा वर्षापूर्वी काम स्वीकारले [br]आदर्श स्त्री होण्यासाठी. 0:00:34.098,0:00:37.859 स्त्रीयांची आमच्या व्यवसायात जी पिछेहाट [br]झाली आहे त्याने मी बैचेन झाले. 0:00:37.859,0:00:41.133 माध्यमातही स्त्रियांची प्रतिमा मलीन होती. 0:00:41.908,0:00:44.290 आम्ही स्त्रिया म्हणजे[br]जगाची अर्धी लोकसंख्या आहोत. 0:00:44.290,0:00:46.537 पण बातम्यांमध्ये आम्हास [br]फक्त २४% स्थान होते. 0:00:46.537,0:00:48.494 दिल्या जाणाऱ्या बातम्यात. 0:00:48.716,0:00:52.378 फक्त २०% तज्ञ महिलांनाच [br]बातम्यांमध्ये स्थान मिळे. 0:00:52.610,0:00:54.298 आणि आजच्या तंत्रज्ञानाने तर 0:00:54.298,0:00:58.082 महिलांचे सर्वच स्थान पूर्णपणे [br]हिरावता येणे शक्य आहे 0:00:58.438,0:01:02.331 हे चित्र आहे अध्यक्ष बराक ओबामा [br]व त्यांच्या सल्लागाराचे. 0:01:02.331,0:01:04.646 ते पाहत आहेत,[br]ओसामा बिन लादेनच्या हत्येचे दृश्य. 0:01:04.646,0:01:06.853 उजव्या बाजूस तुम्हाला [br]हिलरी क्लिंटन दिसत आहेत. 0:01:07.297,0:01:08.710 हा फोटो कसा छापला गेला पहा. 0:01:08.710,0:01:11.672 पुराणमतवादी ज्यूंच्या वर्तमानपत्रात [br]ब्रुकलीन येथील. 0:01:12.732,0:01:14.424 हिलरी या या चित्रातून गायब आहेत. 0:01:14.424,0:01:16.733 (हशा) 0:01:16.733,0:01:20.027 पेपरवाल्यांनी माफी मागितली [br]म्हणाले आम्ही स्त्रियांचे फोटो छापत नाही; 0:01:20.027,0:01:22.113 कारण ते लैंगिक उत्तेजना वाढवितात. 0:01:22.113,0:01:24.039 (हशा ) 0:01:24.039,0:01:26.144 हे टोकाचे उदाहरण आहे. 0:01:26.144,0:01:27.437 पण हे वास्तव आहे. 0:01:27.437,0:01:30.967 राजकीय बातम्यांमध्ये [br]स्त्रियांचे स्थान १९% आहे. 0:01:30.967,0:01:34.912 आणि आर्थिक बातम्यात त्यांचे स्थान २०% आहे. 0:01:35.846,0:01:37.924 या बातम्या चित्र उभे करणाऱ्या आहेत 0:01:37.924,0:01:39.628 पुरुषी वर्चस्वाचे 0:01:39.628,0:01:42.623 सर्वच क्षेत्रात दोन अपवाद वगळता: 0:01:42.623,0:01:44.875 विद्यार्थी व घरकाम सोडून. 0:01:44.875,0:01:45.920 (हशा) 0:01:45.920,0:01:49.586 हे कटू वास्तवतेचे चित्रण आपल्या समोर आहे. 0:01:50.199,0:01:53.403 या सभागृहात महिलांची संख्या पुरेशी नाही [br]हा मोठा प्रश्न आहे. 0:01:53.403,0:01:57.366 टीव्ही , वर्तमानपत्र व रेडीयोत [br]३७ %बातम्या या विषयी असतात. 0:01:57.680,0:02:00.462 त्यात लिंगभेदाच्याही बातम्या असतात. 0:02:00.462,0:02:04.452 वर्तमानपत्र व दुरचित्रवाणीत [br]पुरुषांचे प्राबल्य असते. 0:02:04.452,0:02:05.957 मुद्दा लक्षात ठेवा. 0:02:07.012,0:02:09.962 मार्च मध्ये न्यूयोर्क टाईम्सने [br]जेम्स माकीनलेची बातमी दिली 0:02:09.962,0:02:11.634 एका मुलीवरील सामिहिक बलात्काराची 0:02:11.634,0:02:14.456 ती ११ वर्षाची टेक्सास येथील [br]लहानश्या खेड्यात राहायची. 0:02:14.617,0:02:16.957 माकीनले लिहितो लोक नवल करतात 0:02:16.957,0:02:21.024 "आपली मुले यात कशी अडकली?" 0:02:21.096,0:02:22.451 "कशी अडकली" 0:02:22.451,0:02:25.229 जणू काही ते या हिसात्मक कृती करण्याचे [br]बळी ठरले. 0:02:25.229,0:02:27.327 पहिल्याने त्यावर म्हटले. 0:02:27.327,0:02:30.630 "या मुलांना आता आयुष्यभर [br]असेच जगावे लागेल." 0:02:30.630,0:02:32.783 (प्रचंड हशा) 0:02:34.166,0:02:36.586 ११ वर्षाच्या मुलीबद्दल फारसे [br]ऐकले नाही. 0:02:36.586,0:02:39.687 फक्त एवढेच ऐक्ले त्या मुलीने जुने तोकडे [br]कपडे घातले होते. 0:02:39.687,0:02:41.464 आणि तिने मेकअप केला होता. 0:02:42.285,0:02:44.571 टाईम्सवर टीका झाली. 0:02:44.571,0:02:46.429 सुरवातीस त्यांनी बचाव केला 0:02:46.429,0:02:48.361 ते म्हणाले "हे आमचे मत नाही" 0:02:48.361,0:02:50.506 आमच्या बातम्यातील ते वृत्त आहे" 0:02:50.506,0:02:53.209 तुम्हाला या मागचे गुपित[br]कदाचित माहित असेल: 0:02:53.209,0:02:54.787 या बातम्या रचल्या जातात. 0:02:54.787,0:02:57.387 आम्ही शोध घेतला मुलाखती घेतल्या. 0:02:57.387,0:03:00.948 वास्तवतेचे खरे चित्रण[br]करण्याचा प्रयत्न केला. 0:03:00.948,0:03:03.600 आपले काही सुप्त गैरसमज असतात. 0:03:03.600,0:03:07.424 टाइम्सने असे भासविले कि कोणीतरी[br]ती बातमी तशी दिली होती. 0:03:07.424,0:03:08.842 अश्याच प्रकारे, 0:03:09.322,0:03:11.094 मी मात्र त्यांच्याशी सहमत नाही. 0:03:11.094,0:03:12.620 तीन आठवड्यानी, 0:03:12.620,0:03:14.470 टाईम्स ने बातमीत दुरुस्ती केली. 0:03:14.470,0:03:17.519 त्यांनी मेक्लींच्या ओळीत पुस्ती जोडली 0:03:17.519,0:03:19.187 एरिका गुडे. 0:03:19.359,0:03:22.448 जिची कहाणी एक भयंकर घटना आहे 0:03:22.448,0:03:25.483 एका गरिबीत पिचणाऱ्या बालिकेची 0:03:25.483,0:03:28.447 अनेक माणसांनी तिच्यावर अनेकदा [br]बलात्कार केला. 0:03:28.447,0:03:30.913 ती एक तेजस्वी व बिनधास्त 0:03:30.913,0:03:33.192 व शारीरिकदृष्ट्या लवकर परीपक्व झाली होती. 0:03:33.192,0:03:36.697 पण भुकेल्या श्वापदांची ती बळी ठरली. 0:03:36.697,0:03:38.694 हे चित्र वेगळे आहे. 0:03:38.694,0:03:42.532 मिस गुडे च्या सहभागाने[br]ही कथा पूर्णत्वास गेली. 0:03:42.532,0:03:46.975 जागतिक माध्यमांवर नजर ठेवण्याच्या [br]प्रकल्पात महिला वार्ताहरांच्या कथाना 0:03:46.975,0:03:50.342 पुरुष वार्ताहरांच्या कथांहून पुराणवादी [br]लोकांकडून अधिक आव्हान मिळते. 0:03:50.590,0:03:52.203 अलुबुकर्क मधील कुन्म येथे 0:03:52.203,0:03:54.539 इलैन बौम्गार्टेल हिने पदवीसाठी[br]याचा अभ्यास केला. 0:03:54.539,0:03:56.673 महिलांवरील अत्याचाराचा मागोवा घेण्यास 0:03:56.673,0:04:00.064 तिला आढळले या बहुतेक प्रकारात [br]महिलांनाच दोष दिला जातो. 0:04:00.064,0:04:01.690 त्यांना खाली पाहायला लावले जाते, 0:04:01.690,0:04:05.090 ते खळबळ माजविण्यासाठी वृत्त देतात [br]त्यात पुरेसा सदर्भ नसतो. 0:04:05.090,0:04:06.823 आपल्या पदवीसाठी असलेल्या या विषयाचा, 0:04:06.823,0:04:09.274 तीन भागात.[br]तिने ११ महिलांच्या हत्येचा विषय निवडला 0:04:09.274,0:04:11.745 ज्या अल्बुकार्कच्या पश्चिम मेसा[br]भागात झाल्या होत्या. 0:04:11.818,0:04:14.908 त्या व्यवस्थेस व मानसिकतेस [br]तिने आव्हान देण्यास सुरवात केली. 0:04:14.908,0:04:18.116 यासाठी पत्रकारास तोंड द्यायला लागणाऱ्या [br]गोष्टी ती जाहीर करू लागली. 0:04:18.116,0:04:21.653 तिला मिळणारी आव्हाने अंतर्गत [br]तसेच बाहेरील होती. 0:04:21.653,0:04:23.375 काही सांस्कृतिक स्वरुपाची होती. 0:04:23.375,0:04:26.561 तिने राष्ट्रीय सार्वजनिक रेडियोच्या [br]संपादकाबरोबर कामास सुरवात केली. 0:04:26.561,0:04:28.550 तिने राष्ट्रीय स्तरावर यास वाचा फोडली. 0:04:28.550,0:04:33.147 संपादक स्त्री नसती तर असे[br]घडले असते का याबद्दल ती साशंक होती. 0:04:33.257,0:04:34.693 बातम्यांमध्ये 0:04:34.693,0:04:38.334 स्त्रीयावरील भेदभावाच्या[br]गोष्टी दुप्पट होत्या. 0:04:38.334,0:04:42.543 स्त्रियांची ओळख त्यांच्या अवयवावरून होई. 0:04:43.347,0:04:45.763 नोव्हेम्बे २०१९ मधील एका मासिकात, 0:04:46.304,0:04:49.808 स्तन पेशींच्या अभियांत्रिकीचा मुद्दा होता. 0:04:50.784,0:04:53.499 मला जाणवते तुम्ही ऐकण्यास [br]उत्सुक आहात मी ते टाळते, 0:04:53.499,0:04:54.548 (हशा) 0:04:54.548,0:04:55.787 कपाळावर आठ्या पडल्यात. 0:04:55.787,0:04:58.989 (हशा) 0:04:58.989,0:05:00.079 तर 0:05:00.079,0:05:03.866 (टाळ्या) 0:05:03.866,0:05:05.438 येथे मला सांगावयाचे आहे 0:05:05.438,0:05:08.402 ग्रासित मनाच्या लोकांनी स्त्रियांना कधीही [br]महतव दिले नाही. 0:05:08.402,0:05:10.398 काहितरी वेगळे गमक आहे 0:05:10.398,0:05:11.990 "कार्यालायचा धोरणात्मक निर्णय" 0:05:11.990,0:05:13.576 विनोदी मुली 0:05:13.576,0:05:16.698 कामुक स्त्री जिने कृत्रिम जवाहिरे[br]परिधान केले आहे. 0:05:17.634,0:05:21.109 टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापिका सिंन्डी रॉयल [br]ब्लॉगमध्ये सांगते 0:05:21.109,0:05:24.548 तिच्या काही तरुण विद्यार्थीनीना आपल्या [br]भूमिकेबद्दल काय वाटे 0:05:24.548,0:05:26.505 तांत्रिक भाषेत त्याची भूमिका [br]वाचनयोग्य 0:05:26.554,0:05:29.725 ख्रिस अंडरसन जो या मासिकाचा संपादक होता[br]त्याने आपले समर्थनच केले. 0:05:29.725,0:05:32.728 तो म्हणाला प्रभावी महिला खरे तर [br]पुरेश्या संखेत नाहीत. 0:05:32.728,0:05:36.224 तंत्रज्ञान क्षेत्रात ज्यामुळे त्यांना[br]मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान नसते. 0:05:36.558,0:05:37.827 काही प्रमाणात ते खरे आहे. 0:05:37.827,0:05:40.387 तांत्रिक क्षेत्रात महिला अधिक नाहीत. 0:05:40.387,0:05:42.620 येथेच मला सांगावयाचे आहे. 0:05:42.890,0:05:45.488 माध्यमे दररोज महत्वाचे सांगतात. 0:05:45.488,0:05:48.024 या बातम्या ते निवडतात[br]आणि ते हवे तेथे मांडतात 0:05:48.024,0:05:50.195 हे एक प्रकारे ठरलेले असते 0:05:50.195,0:05:52.851 फेसबुक व गुगलेचे संपादक [br]मासिकाच्या मुखपृष्ठावर नव्हते 0:05:52.851,0:05:55.034 पूर्वी कधीही नव्हते 0:05:55.034,0:05:58.168 आता त्यांना तेथे स्थान मिळाल्यावर [br]ते अधिक प्रसिद्ध झालेत. 0:05:58.514,0:06:00.784 फास्ट कंपनीने हे ओळखले. 0:06:00.784,0:06:03.792 नोव्हेंबर १५, २०१० चे हे त्या मासिकाचे [br]मुख पृष्ठ आहे. 0:06:04.422,0:06:08.763 मुद्दा आहे तो तांत्रिक क्षेत्रातील[br]नाव उंचावणाऱ्या महिलांचा . 0:06:08.904,0:06:11.227 रोबेर्ट साफियान या संपाद्काने[br]पॉइंटर आस्थापनेस 0:06:11.227,0:06:13.678 सिलोकोन व्हॅल्ली ही गोरयानी व [br]पुरुषांनी भरलेली आहे. 0:06:13.678,0:06:16.556 पण तसे फास्ट ही कंपनी मानीत नाही. 0:06:16.556,0:06:18.855 भविष्यात उद्योग विश्व 0:06:18.855,0:06:22.938 हे फिरते जागतिक उद्यम केंद्र असेल. 0:06:23.235,0:06:26.223 हे सर्व या मासिकांनी ध्यानी घेतले आहे 0:06:26.518,0:06:27.995 हा एप्रिल महिन्यातील विषय होता. 0:06:27.995,0:06:30.061 (हशा) 0:06:30.061,0:06:32.785 अडाफ्रुट उद्योगाचा जनक लीमार फ्राइड 0:06:32.785,0:06:35.016 रोसिये मधील 0:06:35.470,0:06:38.877 म्हणतो माध्यमात महिलांचे फार मोठे [br]स्थान राहणार आहे. 0:06:38.877,0:06:40.402 जागतिक आकडेवारी नुसार 0:06:40.402,0:06:43.444 ७३% नोकऱ्या आज 0:06:43.444,0:06:45.168 पुरुष वर्गाकडेच आहेत 0:06:45.168,0:06:47.924 हे काहीसे जातील वाटते. 0:06:47.924,0:06:51.037 याचे कारण आपले गैरसमज [br]आणि अंधविश्वास 0:06:51.199,0:06:53.274 शंकर वेदान्तम हा लेखक म्हणतो 0:06:53.274,0:06:56.562 "हिड्ड्न ब्रेन" पुस्तकात[br]कसे आपले अबोध मन अध्यक्षाची निवड करते. 0:06:56.562,0:06:59.472 कसे बाजारावर नियंत्रण ठेवते .दर वाढविते, [br]आपल्याला वाचविते 0:06:59.472,0:07:02.723 एका माजी तपासनीसास राष्ट्रीय नभोवाणी वरून [br] 0:07:02.723,0:07:06.012 महिला कश्या प्रगती करतात वृत्त [br]देण्यास सांगतो 0:07:06.012,0:07:09.496 आपल्या अबोध मनात अनेक गैरसमज असतात 0:07:09.496,0:07:12.584 त्यापासून मुक्ती मिळविणे [br]जरा कठीण काम आहे. 0:07:12.584,0:07:14.813 पण तो त्याबाबत एक सूचना करतो. 0:07:15.214,0:07:17.659 तो दोन संपादकांसाठी काम करितो. 0:07:17.659,0:07:21.702 प्रत्येक बातमीसाठी स्त्रीची आवश्यकता असते. 0:07:21.702,0:07:23.242 तो प्रथम यावर काही बोलला नाही. 0:07:23.242,0:07:26.014 पण तो म्हणाला या सूचना मी [br]आनदाने स्वीकारेन. 0:07:26.014,0:07:27.757 कारण त्याच्या बातम्यांना महत्व होते, 0:07:27.757,0:07:29.704 आणि नोकरीही चांगली चालली होती 0:07:29.936,0:07:32.381 मला माहित नाही त्यात एखादी [br]महिला संपादक होती काय 0:07:32.381,0:07:34.497 पण त्याने त्यामुळे मोठा बदल झाला असता. 0:07:34.497,0:07:38.573 १९९४ मध्ये डलासला पुलित्झर पारितोषिक [br]मिळाले. महिलांबद्दल त्यांनी 0:07:38.573,0:07:40.865 जागतिक स्तरावर [br]सादर केलेल्या कर्मणीकानी. 0:07:40.865,0:07:43.070 पण मला एका वार्ताहराने सागितले 0:07:43.070,0:07:45.514 तिला कळले [br]असे घडले नसते जर 0:07:45.514,0:07:48.806 परदेशी संपादक महिला नसती 0:07:48.806,0:07:51.348 आणि मग महिलांबाबत बातम्या [br]मिळाल्या नसत्या. 0:07:51.348,0:07:53.914 महिला वार्ताहर व महिला संपाद्काखेरीज 0:07:53.914,0:07:56.908 विशेषतः महिलांच्या जैविक जीनीय [br]उत्परीवर्ताची. 0:07:56.908,0:08:00.074 जे पुरुषात शक्य झाले नसते. 0:08:00.074,0:08:02.297 हा महत्वाचा मुदा आहे, 0:08:02.297,0:08:05.361 आपले परदेशी धोरण अनेक देशांशी निगडीत असते. 0:08:05.361,0:08:07.861 तेथील महिलांना कसे वागविले जाते याशीही. 0:08:07.861,0:08:09.865 जसे अफगाणिस्तान, 0:08:11.141,0:08:15.118 अफगाणिस्तान सोडताना आम्हास सांगितले गेले. 0:08:15.118,0:08:18.407 महिलांचे स्थान अग्रगणी आहे. 0:08:19.385,0:08:23.607 मला खात्री आहे काबुल मधील पुरुष वार्ताहर [br]एखाद्या महिलेची मुलाखत घेईल. 0:08:23.607,0:08:26.862 ती कदाचित ग्रामीण भागातील परंपरावादी [br]क्षेत्रातील नसेल 0:08:26.862,0:08:30.141 माझा अंदाज आहे या महिला अनोळखी [br]माणसाशी बोलत नाहीत. 0:08:30.396,0:08:34.114 याबद्दल सतत बोलत राहिले पाहिजे [br]आपल्या मार्गदर्शनात लारा लोगन म्हणते 0:08:34.757,0:08:36.789 ती CBS ची वार्ताहर आहे. 0:08:36.789,0:08:39.739 जिच्यावर इजिप्तच्या ताहीर चौकात[br]क्रूर बलात्कार झाला होता. 0:08:39.739,0:08:41.953 आणि त्याचे चित्रंण ही करण्यात आले. 0:08:41.953,0:08:44.380 ताबडतोब धर्ममार्तंड एकत्र आले 0:08:44.380,0:08:47.433 तिलाच दोष देऊ लागले. 0:08:47.433,0:08:50.568 " तुला माहित आहे स्त्रियांना बातम्या [br]गोळा करण्यास पाठवायचे नसते. 0:08:50.568,0:08:54.849 पण असे अंडरसन कुपर आणि त्याचे सहकारी [br]गेले त्यावेळी कोणी असे म्हणाले नाही. 0:08:54.849,0:08:57.711 ते हीच बातमी गोळा करण्यास गेले होते. 0:08:58.393,0:09:00.372 स्त्रियांना नेतृत्व करण्यसाठी 0:09:00.372,0:09:02.463 दुसऱ्या शहाण्या स्त्रीने पुढे आले पाहिजे. 0:09:02.463,0:09:05.753 माझ्या समितीतील एक संपादिका मोठ्या [br]जागतिक माध्यमाच्या कंपनीत आहे. 0:09:05.753,0:09:08.331 पण तिने हा मार्ग अनुसरला नाही[br]आपल्या जीवन कार्याचा. 0:09:08.331,0:09:11.634 JAWS येथे एका आदर्श स्त्रीला भेटल्यावर [br]तिने या कार्यास सुरवात केली . 0:09:12.193,0:09:14.484 पण हें काम काही हुशार [br]वार्ताहराचे नाही. 0:09:14.484,0:09:16.067 किवा माझ्या संघटनेचे ही नाही. 0:09:16.067,0:09:18.717 या चमकदार माध्यमात तुमचा सहभाग आहे 0:09:19.647,0:09:21.466 तुमच्या बातम्यांचे निरीक्षण करा . 0:09:21.466,0:09:24.044 आणि बातमीत चूक असेल 0:09:24.044,0:09:26.119 तर निदर्शनास आणा. 0:09:26.119,0:09:29.329 संपाद्कासाठी व वार्ताहरासाठी[br]महिलेची शिफारस करा. 0:09:29.565,0:09:33.341 खऱ्या वास्तव चित्रणासाठी याची गरज आहे. 0:09:33.341,0:09:35.105 मी व्हिडियो क्लिप दाखवून थांबते. 0:09:35.105,0:09:39.174 जी मी प्रथम लंडन येथे १९८७ ला पाहिली होती. 0:09:39.174,0:09:40.732 गार्डीयन वृत्तपत्रासाठी ती होती. 0:09:40.732,0:09:44.078 मी पत्रकार होण्या पूर्वी खूप आधीची. 0:09:44.078,0:09:47.775 पण मला रस होता जगाचे आकलन करण्याचा 0:09:48.861,0:09:53.582 सूत्रधार :एकच घटना एका दृष्टीकोनातून [br]एक मुद्दा मांडते. त्याचा एक ठसा असतो 0:09:58.697,0:10:00.430 तर दुसऱ्या करवी दुसरा, 0:10:00.430,0:10:03.252 त्याचा वेगळा ठसा असतो . 0:10:04.974,0:10:07.277 सर्व मुद्दे मांडल्यानेच तुम्हाला [br]वास्तव कळते. 0:10:07.277,0:10:10.275 काय चालले आहे याचे ज्ञान होते 0:10:13.459,0:10:15.825 [The Guardian] 0:10:15.825,0:10:17.838 मेगन कामेरिक : तुम्ही सर्व सहमत असाल 0:10:17.838,0:10:20.597 पूर्ण माहित होण्यासाठी संपूर्ण चित्रण [br]वृत्तात असले पाहिजे. 0:10:20.597,0:10:22.663 (टाळ्या )