Kilauea, ज्वालामुखीने काही ही ठरविलेले असु दे आपल्याला त्यासाठी तयार असलेच पाहिजे त्याला समुद्रात वाहून जावयाचे असो वा आणखी काही द्वीपे तयार करावयाची असो आपले नंतर (आदळण्याचा आवाज ) करू दे त्याला काय करावयाचे आहे ते (हशा) या ठिकाणचा तो राजा आहे बाबा ! (गीटारचे मंद संगीत ) [Darry ज्वालामुखीच्य उद्रेकातून लाव्हा रसाचा प्रवाह बाहेर पडतो आहे गेल्या तीस वर्षांपासून ऐतिहासिकदृष्ट्या या बेटाच्या दक्षिण पश्चिम दिशेत होता पण 27 जूनला पडलेल्या भेगेमुळे दिशा बदलली आहे उत्तर पूर्वेकडे ऑक्टोबर महिन्यात तो या वस्तीत हा रस्ता ओलांडून आला आणि या स्मशानभूमीतून गेला एका रहात्या मालमत्तेतून गेला बरेचसे मोठे शेत होते त्यातून संथपणे वाहिला हे खूप खडतर क्लेशदायक व निराशाजनक व आहे. १३० नंबर रस्ता तो ओलांडून गेला ते दृश्य भीषण होते. हा या राज्याचा रहदारीचा मुख्य रस्ता . 7 ते 15 हजार वाहने येथे रुतून बसली आहेत . (गीटारचे संगीत ) [Dani] खूप लोक बेत सोडून गेलेत . येथे असलेले भाडेकरू आहेत असे मला वाटते कारण येथील लोकांपेक्षा हे वेगळे आहेत ते अशा ठिकाणी आहेत की त्यांना सहजपणे येथून निघता येणार नाही. (गीटारचे संगीत ) [Heather मी व माझ्या पतीने ठरविले आहे येथे पुन्हा वास्तव्य करावे या प्रवाहाच्या पलीकडील बाजूस पुना प्रांतात आणि दुसरी निवड आम्ही शेवटी केली त्यानुसार त्याने हिलो येथील नोकरी सोडली . आम्ही या प्रवाहाच्या बाजूस राहू मग काहीही घडो. अगदी रस्ता ओलांडून का येईना येथे राहणे आम्हास फार आवडते [Darry येथील वस्ती अनेक पिद्यांपासून येथे रहात आहे त्यांनी जाणले आहे हा जीवनाचा भाग आहे जिवंत ज्वालामुखीच्या बेटात राहणे. सुदैवाने हा प्रवाह पुढे सरकला नाही तेथेच अडकला त्याने वाहण्यास जर सुरवात केली तर तो आडवा वाहील . मात्र पुढे होणार नाही त्यामुळे रस्ते व वास्तू यांना धोका नाही [Dani] खूप प्रवासी ही ज्वालामुखीची कथा पहाण्यास येतील . त्यामुळे येथील लोक संतापले आहेत. ते म्हणतात "हे आमचे आयुष्य आहे आमचे दुर्दैव्य आहे " आणि त्यासाठी येथे येऊन फोटो काढणे खेदजनक आहे " मी जाणले आहे Pahoa आता थंड आहे . (पक्ष्यांचा चहचहाट )