1 00:00:09,233 --> 00:00:10,593 माझे नाव एलो ब्लॅक आहे. 2 00:00:10,618 --> 00:00:13,978 मी एक गायक, गीतकार आणि मस्कऱ्या आहे. 3 00:00:14,080 --> 00:00:16,635 मला वाटते की संगणक विज्ञान शिकणे खूप महत्वाचे आहे. 4 00:00:16,660 --> 00:00:19,060 कारण संगणक विज्ञान हेच भविष्य आहे. 5 00:00:19,240 --> 00:00:24,500 माझ्या मते लोकांना तंत्राद्यानाचा वापर करता आला पाहिजे. 6 00:00:24,525 --> 00:00:27,515 जे प्रत्यक्षात लोकांचे आयुष्य नियंत्रित करण्यासारखे आहे. 7 00:00:29,520 --> 00:00:34,180 संगीतासह योग्य क्षणी वेगवेगळे नृत्यप्रकार करण्यासाठी, 8 00:00:34,205 --> 00:00:37,725 तुम्ही 'इव्हेंट्स' चा वापर करू शकता. 9 00:00:38,080 --> 00:00:42,160 एक 'इव्हेंट' तुमच्या प्रोग्रामला काहीतरी होण्यापूर्वी ते ऐकण्यास सांगतो. 10 00:00:42,160 --> 00:00:44,320 आणि मग त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगतो. 11 00:00:44,320 --> 00:00:47,869 'इव्हेंट्स' ची काही उदाहरणे म्हणजे, 'माउस' दाबण्याची जाणीव होणे. 12 00:00:48,800 --> 00:00:52,874 तसेच 'आरॊ' बटण दाबणे किंव्हा 'स्क्रीन' ला स्पर्श करणे. 13 00:00:54,320 --> 00:00:58,520 ज्या 'इव्हेंट' चा आपण उपयोग करणार आहोत, तो म्हणजे गाण्यातील बदलाची नोंद ठेवणे. 14 00:00:58,880 --> 00:01:02,649 हा बदल तुमच्या नर्तकाला एक नवीन नृत्य करण्यास प्रवृत्त करेल. 15 00:01:03,425 --> 00:01:08,903 एखादा व्यावसायिक नर्तक गाण्याच्या तालाची योग्य मोजणी करून आपल्या नृत्यकलेचा सराव करतात. 16 00:01:10,360 --> 00:01:14,653 संगीतामध्ये, 'मेसर' हे काही ताल आणि ठोके मिळून बनते. 17 00:01:14,960 --> 00:01:18,922 सर्वात लोकप्रिय गाण्यांमध्ये 'मेसर' हा ४ ठोके इतका लांब असतो. 18 00:01:20,440 --> 00:01:24,870 तुमच्या नर्तकांना नाचवण्यासाठी तुम्हाला एक हिरवा 'इव्हेंट ब्लॉक' आवश्यक आहे. 19 00:01:24,880 --> 00:01:28,445 हा 'इव्हेंट ब्लॉक' 4 'मेसर' नंतर जाणवतो. 20 00:01:30,200 --> 00:01:34,061 जर तुम्ही एक जांभळा 'डू फॉरेव्हर' ब्लॉक खेचल्यास, तुम्ही तुमच्या नर्तकसाठी नृत्य निवडू शकता. 21 00:01:34,086 --> 00:01:36,879 कारण ते '4 मेसर' इव्हेंट ब्लॉक नंतर आहे. 22 00:01:37,240 --> 00:01:40,840 नृत्य सुरू करण्यापूर्वी, तुमचा नर्तक गाण्याचे '४ मेसर' पूर्ण होण्याची प्रतीक्षा करेल. 23 00:01:40,840 --> 00:01:46,720 दर्शनी भागाच्या वर असणाऱ्या 'मेसर' विभागवार नीट लक्ष ठेवा. 24 00:01:46,720 --> 00:01:50,499 कार्यक्रम काळजीपूर्वक पहा आणि ऐका, कारण त्या नंतर नृत्य संहितेची सुरुवात होईल. 25 00:01:50,750 --> 00:01:54,681 आणि योग्य वेळी तुमचा नर्तक, नृत्य करायला सुरुवात करेल.