WEBVTT 00:00:00.429 --> 00:00:04.370 स्टेसी: स्टँपी, लिझी, प्रेस्टन - माझ्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद. 00:00:04.370 --> 00:00:07.240 मला तुम्हाला दाखवायचंय हे मेसा पठार. 00:00:07.240 --> 00:00:09.070 मला वाटतंय तुम्हाला ते खूप आवडेल! 00:00:09.070 --> 00:00:16.660 एक मिनिट थांबा - रस्त्यात एक भगदाड आहे! (ओरडत) सगळे ठीक आहात का? 00:00:16.660 --> 00:00:18.410 स्टँपी: ओह, मला कळला प्रॉब्लेम. 00:00:18.410 --> 00:00:19.410 बघा! 00:00:19.410 --> 00:00:20.410 रस्त्यावर एक भगदाड होतं. 00:00:20.410 --> 00:00:22.190 स्टेसी: खरंच, स्टँपी? 00:00:22.190 --> 00:00:24.870 लिझी: हे दुरुस्त करायला आपण ब्लॉक्स गोळा करायला पाहिजेत. 00:00:24.870 --> 00:00:26.270 प्रेस्टन: चला, शर्यत लावूया. 00:00:26.270 --> 00:00:27.740 पहिल्यांदा वर परत जाणारा जिंकेल. 00:00:27.740 --> 00:00:30.119 स्टेसी: ठीकेय, ऑन युवर मार्क, गेट सेट, गो! 00:00:30.119 --> 00:00:34.320 ठीकेय, मी ह्यातली थोडी टेराकोटा गोळा करणारेय. 00:00:34.320 --> 00:00:35.320 थांबा. 00:00:35.320 --> 00:00:36.320 मित्रांनो, मला मायनिंग करता येत नाहीये! 00:00:36.320 --> 00:00:37.320 प्रेस्टन: मला पण. 00:00:37.320 --> 00:00:38.320 लिझी: मला पण नाही. 00:00:38.320 --> 00:00:40.470 स्टेसी: हे फारच विचित्र आहे. 00:00:40.470 --> 00:00:41.489 स्टँपी, तुला मायनिंग करता येतंय का? 00:00:41.489 --> 00:00:42.550 स्टँपी: मला मायनिंग करता येत नाहीये! 00:00:42.550 --> 00:00:44.450 स्टेसी: ठीकेय, सगळे शांत राहा. 00:00:44.450 --> 00:00:45.600 स्टँपी: हा गेम बिघडलाय का? 00:00:45.600 --> 00:00:47.469 स्टेसी: आणि असला तर आपण तो कसा दुरुस्त करू शकतो? 00:00:47.469 --> 00:00:48.469 लिझी: मला नाही माहीत. 00:00:48.469 --> 00:00:51.170 स्टँपी: माईनक्राफ्ट कोड कसा लिहायचा कोणाला माहितीये का? 00:00:51.170 --> 00:00:53.329 (आवाज) प्रेस्टन: हे काय आहे? 00:00:53.329 --> 00:00:55.120 स्टँपी: मी यातलं काहीच आधी कधी पाहिलेलं नाहीये. 00:00:55.120 --> 00:00:56.379 लिझी: हे किती छान आहे! 00:00:56.379 --> 00:00:58.700 स्टेसी: हे..हे माणसाळवता येतं का? 00:00:58.700 --> 00:01:01.540 प्रेस्टन: अरे, काय चाललंय? 00:01:01.540 --> 00:01:04.140 कोणीतरी खऱ्या जगात परत जाऊन हे दुरुस्त करायला पाहिजे. 00:01:04.140 --> 00:01:05.780 सगळे: नाही! 00:01:05.780 --> 00:01:07.840 स्टेसी: मी नाही - (सुस्कारा सोडते.) 00:01:07.840 --> 00:01:09.900 ठीकेय, मी जाईन. 00:01:11.940 --> 00:01:12.980 हे! 00:01:12.980 --> 00:01:16.640 ओह, ओके, तर मी आता खऱ्या जगात आहे. 00:01:16.650 --> 00:01:19.820 मी माईनक्राफ्टची ऑफिसेस शोधायचा प्रयत्न करणारेय. 00:01:19.820 --> 00:01:21.720 पण, मला तुमची मदत लागणारेय. 00:01:21.720 --> 00:01:25.780 ट्युटोरियल करायला सुरुवात करा, कोड कसा करायचा ते शिकायला सुरुवात करा आणि मी तुम्हाला 00:01:25.780 --> 00:01:27.450 काही पातळया झाल्या की भेटेन, ठीकेय? 00:01:27.450 --> 00:01:28.680 मला शुभेच्छा द्या! 00:01:30.820 --> 00:01:33.620 मला वाटतंय, इकडून जायला पाहिजे. 00:01:33.630 --> 00:01:34.630 ओ! 00:01:34.630 --> 00:01:35.630 निवडुंग! 00:01:35.630 --> 00:01:37.600 मी ठीक आहे! 00:01:37.600 --> 00:01:42.880 अवर ऑफ कोड आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एजंटला प्रोग्रॅम करण्याचा कोड लिहावा लागेल. 00:01:42.880 --> 00:01:47.700 तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी तुम्ही एजंटबरोबर काम कराल, 00:01:47.700 --> 00:01:50.259 म्हणजे तुम्हाला प्रवासासाठी आवश्यक वस्तू गोळा करता येतील. 00:01:50.259 --> 00:01:55.730 फक्त एजंटच ब्लॉक ठेवू आणि मोडू शकतो, आणि फक्त तुम्हीच वस्तू गोळा करू शकता. 00:01:55.730 --> 00:02:00.700 तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे आहे माईनक्राफ्ट. 00:02:00.700 --> 00:02:05.980 मधल्या भागात एजंटला कळणाऱ्या कमांड्स असलेला टूलबॉक्स आहे. 00:02:05.980 --> 00:02:08.119 आणि उजवीकडे, वर्कस्पेस आहे. 00:02:08.119 --> 00:02:12.489 इथे आपण एजंटला नियंत्रित करण्यासाठी प्रोग्रॅम तयार करायला एकावर एक कमांड्स ठेवतो. 00:02:12.489 --> 00:02:16.489 एजंट चालू शकतो, वळू शकतो आणि प्रेशर प्लेट्स ॲक्टीव्हेट करू शकतो. 00:02:16.489 --> 00:02:19.969 तो ब्लॉक्स नष्ट करू शकतो आणि लावू शकतो. 00:02:19.969 --> 00:02:24.970 जेव्हा तो या माईनकार्ट रेल्ससारखे ब्लॉक ठेवतो, तेव्हा तो स्वत:च्या खाली ठेवतो. 00:02:24.970 --> 00:02:28.889 जर काय करायचेय ते तुम्ही विसरलात, प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना वर दिलेल्या आहेत. 00:02:28.889 --> 00:02:33.730 जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल तर, तुम्ही निळे "रीसेट" बटण दाबून जिथून 00:02:33.730 --> 00:02:35.019 सुरुवात झाली, तिथंपर्यंत पूर्ववत करू शकता. 00:02:35.019 --> 00:02:39.719 आणि जर तुम्हाला कोडचा ब्लॉक काढून टाकायचा असेल, तर तो तुमच्या वर्कस्पेसमधून टूलबॉक्समध्ये ड्रॅग करा. 00:02:39.719 --> 00:02:42.459 एजंटला हलवण्यासाठी "रन" बटण दाबायचे लक्षात ठेवा. 00:02:42.459 --> 00:02:44.730 चला, पुढे जा आणि पहिल्या काही पातळ्या करून बघा. 00:02:44.730 --> 00:02:45.269 सर्वांना शुभेच्छा!