0:00:00.429,0:00:04.370 स्टेसी: स्टँपी, लिझी, प्रेस्टन - [br]माझ्याबरोबर आल्याबद्दल धन्यवाद. 0:00:04.370,0:00:07.240 मला तुम्हाला दाखवायचंय हे मेसा पठार. 0:00:07.240,0:00:09.070 मला वाटतंय तुम्हाला ते खूप आवडेल! 0:00:09.070,0:00:16.660 एक मिनिट थांबा - रस्त्यात एक भगदाड आहे![br](ओरडत) सगळे ठीक आहात का? 0:00:16.660,0:00:18.410 स्टँपी: ओह, मला कळला प्रॉब्लेम. 0:00:18.410,0:00:19.410 बघा! 0:00:19.410,0:00:20.410 रस्त्यावर एक भगदाड होतं. 0:00:20.410,0:00:22.190 स्टेसी: खरंच, स्टँपी? 0:00:22.190,0:00:24.870 लिझी: हे दुरुस्त करायला आपण ब्लॉक्स [br]गोळा करायला पाहिजेत. 0:00:24.870,0:00:26.270 प्रेस्टन: चला, शर्यत लावूया. 0:00:26.270,0:00:27.740 पहिल्यांदा वर परत जाणारा [br]जिंकेल. 0:00:27.740,0:00:30.119 स्टेसी: ठीकेय, ऑन युवर मार्क, गेट सेट, गो! 0:00:30.119,0:00:34.320 ठीकेय, मी ह्यातली थोडी टेराकोटा गोळा [br]करणारेय. 0:00:34.320,0:00:35.320 थांबा. 0:00:35.320,0:00:36.320 मित्रांनो, मला मायनिंग करता येत नाहीये! 0:00:36.320,0:00:37.320 प्रेस्टन: मला पण. 0:00:37.320,0:00:38.320 लिझी: मला पण नाही. 0:00:38.320,0:00:40.470 स्टेसी: हे फारच विचित्र आहे. 0:00:40.470,0:00:41.489 स्टँपी, तुला मायनिंग करता येतंय का? 0:00:41.489,0:00:42.550 स्टँपी: मला मायनिंग करता येत नाहीये! 0:00:42.550,0:00:44.450 स्टेसी: ठीकेय, सगळे शांत राहा. 0:00:44.450,0:00:45.600 स्टँपी: हा गेम बिघडलाय का? 0:00:45.600,0:00:47.469 स्टेसी: आणि असला तर आपण तो कसा दुरुस्त [br]करू शकतो? 0:00:47.469,0:00:48.469 लिझी: मला नाही माहीत. 0:00:48.469,0:00:51.170 स्टँपी: माईनक्राफ्ट कोड कसा लिहायचा [br]कोणाला माहितीये का? 0:00:51.170,0:00:53.329 (आवाज) प्रेस्टन: हे काय आहे? 0:00:53.329,0:00:55.120 स्टँपी: मी यातलं काहीच आधी कधी [br]पाहिलेलं नाहीये. 0:00:55.120,0:00:56.379 लिझी: हे किती छान आहे! 0:00:56.379,0:00:58.700 स्टेसी: हे..हे माणसाळवता येतं का? 0:00:58.700,0:01:01.540 प्रेस्टन: अरे, काय चाललंय? 0:01:01.540,0:01:04.140 कोणीतरी खऱ्या जगात परत जाऊन हे दुरुस्त [br]करायला पाहिजे. 0:01:04.140,0:01:05.780 सगळे: नाही! 0:01:05.780,0:01:07.840 स्टेसी: मी नाही - (सुस्कारा सोडते.) 0:01:07.840,0:01:09.900 ठीकेय, मी जाईन. 0:01:11.940,0:01:12.980 हे! 0:01:12.980,0:01:16.640 ओह, ओके, तर मी आता खऱ्या जगात आहे. 0:01:16.650,0:01:19.820 मी माईनक्राफ्टची ऑफिसेस शोधायचा [br]प्रयत्न करणारेय. 0:01:19.820,0:01:21.720 पण, मला तुमची मदत लागणारेय. 0:01:21.720,0:01:25.780 ट्युटोरियल करायला सुरुवात करा, कोड कसा [br]करायचा ते शिकायला सुरुवात करा आणि मी तुम्हाला 0:01:25.780,0:01:27.450 काही पातळया झाल्या की भेटेन, [br]ठीकेय? 0:01:27.450,0:01:28.680 मला शुभेच्छा द्या! 0:01:30.820,0:01:33.620 मला वाटतंय, इकडून जायला पाहिजे. 0:01:33.630,0:01:34.630 ओ! 0:01:34.630,0:01:35.630 निवडुंग! 0:01:35.630,0:01:37.600 मी ठीक आहे! 0:01:37.600,0:01:42.880 अवर ऑफ कोड आव्हान पूर्ण करण्यासाठी तुम्हाला [br]एजंटला प्रोग्रॅम करण्याचा कोड लिहावा लागेल. 0:01:42.880,0:01:47.700 तुमच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी [br]तुम्ही एजंटबरोबर काम कराल, 0:01:47.700,0:01:50.259 म्हणजे तुम्हाला प्रवासासाठी आवश्यक[br]वस्तू गोळा करता येतील. 0:01:50.259,0:01:55.730 फक्त एजंटच ब्लॉक ठेवू आणि मोडू शकतो, [br]आणि फक्त तुम्हीच वस्तू गोळा करू शकता. 0:01:55.730,0:02:00.700 तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत.[br]डावीकडे आहे माईनक्राफ्ट. 0:02:00.700,0:02:05.980 मधल्या भागात एजंटला कळणाऱ्या कमांड्स [br]असलेला टूलबॉक्स आहे. 0:02:05.980,0:02:08.119 आणि उजवीकडे, वर्कस्पेस आहे. 0:02:08.119,0:02:12.489 इथे आपण एजंटला नियंत्रित करण्यासाठी प्रोग्रॅम [br]तयार करायला एकावर एक कमांड्स ठेवतो. 0:02:12.489,0:02:16.489 एजंट चालू शकतो, वळू शकतो आणि प्रेशर [br]प्लेट्स ॲक्टीव्हेट करू शकतो. 0:02:16.489,0:02:19.969 तो ब्लॉक्स नष्ट करू शकतो आणि लावू शकतो. 0:02:19.969,0:02:24.970 जेव्हा तो या माईनकार्ट रेल्ससारखे ब्लॉक ठेवतो, तेव्हा तो स्वत:च्या खाली ठेवतो. 0:02:24.970,0:02:28.889 जर काय करायचेय ते तुम्ही विसरलात, प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना वर दिलेल्या आहेत. 0:02:28.889,0:02:33.730 जर तुम्हाला पुन्हा प्रयत्न करायचा असेल [br]तर, तुम्ही निळे "रीसेट" बटण दाबून जिथून 0:02:33.730,0:02:35.019 सुरुवात झाली, तिथंपर्यंत पूर्ववत करू शकता. 0:02:35.019,0:02:39.719 आणि जर तुम्हाला कोडचा ब्लॉक काढून टाकायचा असेल, तर तो तुमच्या वर्कस्पेसमधून टूलबॉक्समध्ये ड्रॅग करा. 0:02:39.719,0:02:42.459 एजंटला हलवण्यासाठी "रन" बटण दाबायचे [br]लक्षात ठेवा. 0:02:42.459,0:02:44.730 चला, पुढे जा आणि पहिल्या काही पातळ्या [br]करून बघा. 0:02:44.730,0:02:45.269 सर्वांना शुभेच्छा!