WEBVTT 00:00:01.010 --> 00:00:02.230 तुम्हाला नवल वाटत असेल 00:00:02.230 --> 00:00:04.064 तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला 00:00:04.064 --> 00:00:05.904 ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ 00:00:05.904 --> 00:00:07.140 इथे का आली म्हणून. 00:00:07.140 --> 00:00:09.291 मी आज इथे आले आहे, कारण 00:00:09.291 --> 00:00:12.526 महासागरांचे रक्षण करण्याची गरज पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे. 00:00:12.526 --> 00:00:14.670 आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी 00:00:14.670 --> 00:00:16.468 किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो 00:00:16.468 --> 00:00:18.552 त्यापेक्षा मोठी. 00:00:18.552 --> 00:00:21.900 केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी. 00:00:21.900 --> 00:00:24.512 महासागरांचे रक्षण करून जगाचे पोषण करता येईल. 00:00:24.512 --> 00:00:26.338 कसं, ते दाखवायची मला संधी द्या. NOTE Paragraph 00:00:26.338 --> 00:00:28.500 आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे. 00:00:28.500 --> 00:00:30.766 हे तुम्हाला ठाऊक आहेच. 00:00:30.766 --> 00:00:33.116 ही समस्या आणखी मोठी होईल अशी अपेक्षा आहे. 00:00:33.116 --> 00:00:35.546 या शतकाच्या मध्यावर जेव्हा 00:00:35.546 --> 00:00:37.410 जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल, 00:00:37.410 --> 00:00:40.388 तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर 00:00:40.388 --> 00:00:42.246 अधिक मोठा ताण पडेल. 00:00:42.246 --> 00:00:43.290 ही एक मोठी चिंता आहे. 00:00:43.290 --> 00:00:45.956 विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर. 00:00:45.956 --> 00:00:48.668 आता आपल्याला ठाऊक आहे की आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण 00:00:48.668 --> 00:00:50.096 घसरू लागलेलं आहे. 00:00:50.096 --> 00:00:52.805 प्रगत आणि प्रगतीशील, दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये. 00:00:52.805 --> 00:00:55.460 आपलं वातावरण बदलत जाणार हे आपल्याला ठाऊक आहे. 00:00:55.460 --> 00:00:57.876 त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल. 00:00:57.876 --> 00:01:01.186 या भगव्या रंगात दिसताहेत त्या जागा कोरड्या पडतील. 00:01:01.186 --> 00:01:03.497 निळ्या जागा जास्त ओल्या होतील. 00:01:03.497 --> 00:01:05.240 त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या 00:01:05.240 --> 00:01:07.090 मध्य पश्चिम आणि युरोपात दुष्काळ पडेल. 00:01:07.090 --> 00:01:08.372 आणि इतर जागी पूर येतील. 00:01:08.372 --> 00:01:10.134 त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न 00:01:10.134 --> 00:01:12.690 केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे कठीण होत जाणार आहे. 00:01:12.690 --> 00:01:15.154 म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत, 00:01:15.154 --> 00:01:16.728 तरच ते आपल्याला 00:01:16.728 --> 00:01:19.321 जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील. NOTE Paragraph 00:01:19.321 --> 00:01:20.968 महासागर आपल्यासाठी तेच करताहेत. 00:01:20.968 --> 00:01:23.610 फार पूर्वीपासून. 00:01:23.610 --> 00:01:26.290 भूतकाळापासून, 00:01:26.290 --> 00:01:28.233 आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न 00:01:28.233 --> 00:01:29.897 वाढत गेल्याचं दिसतं. 00:01:29.897 --> 00:01:32.385 ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं. 00:01:32.385 --> 00:01:33.789 साधारण १९८० पर्यंत. 00:01:33.789 --> 00:01:36.585 पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली. 00:01:36.585 --> 00:01:38.181 तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे. 00:01:38.181 --> 00:01:40.173 ही माशांची परिसीमा असावी. 00:01:40.173 --> 00:01:41.966 नसावी, त्याविषयी नंतर बोलेन. 00:01:41.966 --> 00:01:44.465 जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात 00:01:44.465 --> 00:01:47.430 १८ टक्के घसरण झाली आहे. 00:01:47.430 --> 00:01:48.780 ती १९८० नंतर. 00:01:48.780 --> 00:01:51.037 आणि ती तशीच चालू आहे. हा एक मोठा प्रश्न आहे. NOTE Paragraph 00:01:51.037 --> 00:01:53.413 ही लाल रेघ सतत खाली चालली आहे. 00:01:53.413 --> 00:01:55.493 पण ती आपण परत वर चढवू शकतो. 00:01:55.493 --> 00:01:57.173 आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे. 00:01:57.173 --> 00:01:59.590 हा आलेख परत वर कसा चढवायचा ते आपल्याला ठाऊक आहे. 00:01:59.590 --> 00:02:02.019 माशांची परिसीमा इतकीच असायला हवी, असं काही नाही. 00:02:02.019 --> 00:02:05.232 आपण जर ठराविक ठिकाणी काही साध्या गोष्टी केल्या, 00:02:05.232 --> 00:02:07.696 तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू. NOTE Paragraph 00:02:07.696 --> 00:02:09.976 आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू. 00:02:09.976 --> 00:02:11.887 आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं. 00:02:11.887 --> 00:02:13.471 तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू. 00:02:13.471 --> 00:02:15.357 असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे, 00:02:15.357 --> 00:02:17.570 बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या 00:02:17.570 --> 00:02:19.635 किनारपट्ट्यांजवळ राहतात. 00:02:19.635 --> 00:02:20.939 किनारी क्षेत्रात. 00:02:20.939 --> 00:02:23.341 आणि या भागावर 00:02:23.341 --> 00:02:24.715 तिथल्या देशांचा अंमल असतो. 00:02:24.715 --> 00:02:26.554 आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची 00:02:26.554 --> 00:02:28.202 आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात. 00:02:28.202 --> 00:02:30.460 किनारी देशांची अधिकारक्षेत्रे 00:02:30.460 --> 00:02:33.071 साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात. 00:02:33.071 --> 00:02:36.444 त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात. NOTE Paragraph 00:02:36.444 --> 00:02:38.425 तिथे त्यांचा अंमल असतो 00:02:38.425 --> 00:02:39.601 ही एक चांगली गोष्ट आहे. 00:02:39.601 --> 00:02:41.114 कारण, खुले सागर, 00:02:41.114 --> 00:02:43.404 या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते, 00:02:43.404 --> 00:02:45.604 त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत. 00:02:45.604 --> 00:02:47.686 कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते. 00:02:47.686 --> 00:02:49.553 आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो. 00:02:49.553 --> 00:02:51.809 हवामान बदल करार पाहिलात, तर तुम्हाला ठाऊक असेल, 00:02:51.809 --> 00:02:53.521 ही एक अत्यंत मंद 00:02:53.521 --> 00:02:55.503 निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे. 00:02:55.503 --> 00:02:57.217 त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण NOTE Paragraph 00:02:57.217 --> 00:03:00.004 ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. 00:03:00.004 --> 00:03:02.191 खुल्या सागराच्या तुलनेत 00:03:02.191 --> 00:03:03.771 किनाऱ्याजवळ किती मासे आहेत? 00:03:03.771 --> 00:03:05.284 इथे पहा, खुल्या सागरापेक्षा 00:03:05.284 --> 00:03:08.361 सातपटीने जास्त मासे 00:03:08.361 --> 00:03:09.947 किनारी भागात आहेत. 00:03:09.947 --> 00:03:12.171 त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं. 00:03:12.171 --> 00:03:14.311 कारण तिथे आपण खूप काही करू शकू. 00:03:14.311 --> 00:03:16.695 आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू. NOTE Paragraph 00:03:16.695 --> 00:03:18.899 या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून. 00:03:18.899 --> 00:03:21.921 पण किती देशांत काम करावं लागेल? 00:03:21.921 --> 00:03:23.517 जगात साधारण ८० किनारी देश आहेत. 00:03:23.517 --> 00:03:25.510 या सगळ्या देशांतली मासेमारी 00:03:25.510 --> 00:03:26.912 सुधारावी लागणार आहे का? 00:03:26.912 --> 00:03:29.029 अशा किती देशांवर 00:03:29.029 --> 00:03:30.441 लक्ष केंद्रित करायला हवं? 00:03:30.441 --> 00:03:32.300 हे लक्षात घ्यायला हवं, की युरोपियन संघ 00:03:32.300 --> 00:03:33.867 मासेमारी व्यवस्थित सांभाळतो. 00:03:33.867 --> 00:03:36.239 त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे. 00:03:36.239 --> 00:03:38.534 तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं, 00:03:38.534 --> 00:03:41.793 युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत 00:03:41.793 --> 00:03:43.880 तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला? 00:03:43.880 --> 00:03:46.944 तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून 00:03:46.944 --> 00:03:50.053 जवळपास जगातल्या मासेमारीचा दोन तृतीयांश भाग होतो. 00:03:50.053 --> 00:03:53.335 युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले 00:03:53.335 --> 00:03:55.055 तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं. 00:03:55.055 --> 00:03:58.273 म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी. 00:03:58.273 --> 00:04:01.185 तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून 00:04:01.185 --> 00:04:02.887 आपण आपली मासेमारी सुधारू शकतो. 00:04:02.887 --> 00:04:05.502 पण तिथे आपल्याला काय करावं लागेल? 00:04:05.502 --> 00:04:07.290 अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या 00:04:07.290 --> 00:04:08.881 कामावरून असं आढळलं आहे, की 00:04:08.881 --> 00:04:10.717 तीन महत्वाच्या गोष्टी करायला हव्यात. 00:04:10.717 --> 00:04:13.433 मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा: 00:04:13.433 --> 00:04:15.370 आपण किती मासे पकडतो त्यावर 00:04:15.370 --> 00:04:17.493 मर्यादा घालायला हवी. 00:04:17.493 --> 00:04:20.269 निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी. 00:04:20.269 --> 00:04:22.613 निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे 00:04:22.613 --> 00:04:24.463 फुकटच मेलेले मासे. 00:04:24.463 --> 00:04:27.120 तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं. 00:04:27.120 --> 00:04:29.240 नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं. 00:04:29.240 --> 00:04:31.810 वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी. 00:04:31.810 --> 00:04:33.662 म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल. NOTE Paragraph 00:04:33.662 --> 00:04:37.420 या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की. 00:04:37.420 --> 00:04:38.775 हे कसं समजलं? 00:04:38.775 --> 00:04:40.793 हे समजलं कारण आपण हे 00:04:40.793 --> 00:04:42.214 खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे. 00:04:42.214 --> 00:04:43.652 या स्लाईडवर दिसते आहे 00:04:43.652 --> 00:04:45.845 नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या. 00:04:45.845 --> 00:04:48.176 १९५० पासून ती कोसळत चालली होती. 00:04:48.176 --> 00:04:50.334 ती घसरत चालली होती. 00:04:50.334 --> 00:04:53.240 मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली तेव्हा काय घडलं? 00:04:53.240 --> 00:04:55.110 मासेमारी सुधारली. 00:04:55.110 --> 00:04:58.008 हे आणखी एक उदाहरण आहे. हेही नॉर्वेतलंच. 00:04:58.008 --> 00:05:00.474 नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं. 00:05:00.474 --> 00:05:02.524 तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे. 00:05:02.524 --> 00:05:04.478 त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली. 00:05:04.478 --> 00:05:06.600 कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे 00:05:06.600 --> 00:05:09.202 वाया जाऊन, बोटीतून टाकून दिलेले मासे. 00:05:09.202 --> 00:05:10.808 जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली, 00:05:10.808 --> 00:05:12.865 तेव्हा मासेमारी सुधारली. 00:05:12.865 --> 00:05:14.144 हे फक्त नॉर्वेतच नव्हे. 00:05:14.144 --> 00:05:16.193 हे जगभरच्या देशांत 00:05:16.193 --> 00:05:19.146 वेळोवेळी घडताना दिसतं. 00:05:19.146 --> 00:05:20.690 जेव्हा हे देश पावलं उचलतात 00:05:20.690 --> 00:05:23.816 आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं अंमलात आणतात, 00:05:23.816 --> 00:05:26.644 तेव्हा कोसळलेली मासेमारी 00:05:26.644 --> 00:05:28.572 सुधारू लागते. NOTE Paragraph 00:05:28.572 --> 00:05:30.434 म्हणजे हे बरंच आशादायक आहे. 00:05:30.434 --> 00:05:32.120 याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध? 00:05:32.120 --> 00:05:34.460 याचा अर्थ, आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन 00:05:34.460 --> 00:05:35.488 ती सुधारू शकलो, तर 00:05:35.488 --> 00:05:37.876 आपण ती वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू. 00:05:37.876 --> 00:05:41.419 मासेमारीची परिसीमा 00:05:41.419 --> 00:05:43.386 अजून गाठली गेली नव्हती तर. 00:05:43.386 --> 00:05:44.917 अजून आपल्याला संधी आहे, 00:05:44.917 --> 00:05:46.220 केवळ सुधारण्याचीच नव्हे, 00:05:46.220 --> 00:05:47.921 तर जास्त मासे पकडण्याची. 00:05:47.921 --> 00:05:49.373 आणि आताच्यापेक्षा 00:05:49.373 --> 00:05:50.879 जास्त लोकांना अन्न पुरवण्याची. 00:05:50.879 --> 00:05:52.970 म्हणजे नेमके किती जास्त लोक? 00:05:52.970 --> 00:05:55.864 सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना दिवसातून एकवेळ 00:05:55.864 --> 00:05:56.834 मासे देऊ शकतो. 00:05:56.834 --> 00:05:59.078 हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे. 00:05:59.078 --> 00:06:01.543 आणि अर्थातच, ती घसरते आहे 00:06:01.543 --> 00:06:03.196 ती आपण सुधारली नाही तर, 00:06:03.196 --> 00:06:04.806 हे प्रमाणही घसरणार. 00:06:04.806 --> 00:06:07.220 पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी 00:06:07.220 --> 00:06:09.775 मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर 00:06:09.775 --> 00:06:11.894 १० ते २५ देशांत राबवली, 00:06:11.894 --> 00:06:13.368 तर आपण हे प्रमाण सुधारू शकू 00:06:13.368 --> 00:06:16.916 आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर NOTE Paragraph 00:06:16.916 --> 00:06:18.468 रोज मासे देऊ शकू. 00:06:18.468 --> 00:06:20.010 साहजिकच, हे आपण करायला हवं, 00:06:20.010 --> 00:06:23.007 कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं ही गोष्ट चांगलीच आहे. 00:06:23.007 --> 00:06:24.184 शिवाय ते किफायतशीर आहे. 00:06:24.184 --> 00:06:28.520 मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे. 00:06:28.520 --> 00:06:29.900 असं आढळून आलं आहे. 00:06:29.900 --> 00:06:32.030 गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं 00:06:32.030 --> 00:06:33.032 माशांचं प्रथिन पहा. 00:06:33.032 --> 00:06:35.762 त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रथिनाशी करा 00:06:35.762 --> 00:06:38.692 नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे. 00:06:38.692 --> 00:06:40.288 तिला फारशी जमीन लागत नाही. 00:06:40.288 --> 00:06:41.756 इतर प्राणी पाळण्याइतकी. 00:06:41.756 --> 00:06:45.277 जमीन तर आधीच अपुरी पडते आहे. 00:06:45.277 --> 00:06:47.909 आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही. 00:06:47.909 --> 00:06:49.980 इतर प्राण्यांपेक्षा 00:06:49.980 --> 00:06:51.024 खूपच कमी गोडं पाणी. 00:06:51.024 --> 00:06:53.167 कारण, या प्राण्यांना अन्न पुरवणाऱ्या कुरणांना 00:06:53.167 --> 00:06:56.316 गोडं पाणी लागतं. 00:06:56.316 --> 00:06:58.436 मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे. 00:06:58.436 --> 00:07:00.315 थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण 00:07:00.315 --> 00:07:02.320 मासे पकडायला तिथे जावं लागतं. 00:07:02.320 --> 00:07:03.812 त्यासाठी थोडं इंधन लागतं. 00:07:03.812 --> 00:07:06.026 शेतीलाही कार्बन पाउलखूण असते. 00:07:06.026 --> 00:07:07.590 मासेमारीची त्याहून खूप कमी 00:07:07.590 --> 00:07:09.361 आणि कमी प्रदूषण करणारी असते. 00:07:09.361 --> 00:07:11.740 मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच, 00:07:11.740 --> 00:07:13.831 पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो. 00:07:13.831 --> 00:07:15.556 ही गोष्ट चांगलीच आहे, 00:07:15.556 --> 00:07:17.191 कारण ते पौष्टिक आहेत. 00:07:17.191 --> 00:07:19.510 ते कर्करोग, हृदयविकार 00:07:19.510 --> 00:07:21.401 आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात. 00:07:21.401 --> 00:07:23.370 खरं तर, आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 00:07:23.370 --> 00:07:25.960 एंडी शार्पलेस, या कल्पनेचे जनक, 00:07:25.960 --> 00:07:29.880 म्हणतात, मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे. 00:07:29.880 --> 00:07:32.126 ते असंही म्हणतात, की 00:07:32.126 --> 00:07:34.638 आपली महासागर बचाव मोहीम ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा 00:07:34.638 --> 00:07:36.870 मोठी झाली आहे. 00:07:36.870 --> 00:07:38.364 आणि जमीन वाचवतानाही, 00:07:38.364 --> 00:07:41.424 जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती 00:07:41.424 --> 00:07:44.415 एकमेकांच्या विरोधात जाण्याचा प्रश्न उद्भवतोच. 00:07:44.415 --> 00:07:47.218 जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच 00:07:47.218 --> 00:07:49.098 शेतजमीन मिळवावी लागते. 00:07:49.098 --> 00:07:51.340 मगच त्यावर मका पिकवून लोकांना अन्न देता येतं. 00:07:51.340 --> 00:07:53.178 तिथे कायमच ही चढाओढ असते. NOTE Paragraph 00:07:53.178 --> 00:07:54.727 तिथे नेहमीच 00:07:54.727 --> 00:07:56.568 एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. 00:07:56.568 --> 00:07:58.591 दोन फार महत्त्वाच्या गोष्टीमधल्या निवडीचा. 00:07:58.591 --> 00:08:01.681 जैविक विविधता टिकवणे किंवा लोकांना अन्न पुरवणे. 00:08:01.681 --> 00:08:03.978 पण महासागरात हा झगडा नसतो. 00:08:03.978 --> 00:08:06.540 तिथे जैविक विविधता आणि अन्नाची मुबलकता 00:08:06.540 --> 00:08:07.695 हे विरोधी नसतात. 00:08:07.695 --> 00:08:09.808 ते एकाच ओळीत उभे असतात. 00:08:09.808 --> 00:08:12.980 तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो, 00:08:12.980 --> 00:08:15.026 तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं. NOTE Paragraph 00:08:15.026 --> 00:08:18.846 लोकांना अन्न पुरवण्यासाठी ते महत्त्वाचं आहे. NOTE Paragraph 00:08:18.846 --> 00:08:21.581 आता, यात एक "घोळ" आहे. NOTE Paragraph 00:08:21.581 --> 00:08:23.106 "घोळ" कळलं का? 00:08:23.106 --> 00:08:24.631 (हास्य) 00:08:24.631 --> 00:08:26.156 बेकायदा मासेमारी. 00:08:26.156 --> 00:08:27.730 बेकायदा मासेमारीमुळे 00:08:27.730 --> 00:08:30.020 मी म्हणत होते ते दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं. 00:08:30.020 --> 00:08:32.259 बेकायदा मासेमारी म्हणजे NOTE Paragraph 00:08:32.259 --> 00:08:33.490 बंदी असलेली यंत्रं वापरणे 00:08:33.490 --> 00:08:36.138 किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे. 00:08:36.138 --> 00:08:39.383 किंवा चुकीचा आकार वा प्रकाराचे मासे पकडणे. 00:08:39.383 --> 00:08:41.340 बेकायदा मासेमारी फसवणूक करते, 00:08:41.340 --> 00:08:43.550 ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही. 00:08:43.550 --> 00:08:44.707 ती थांबलीच पाहिजे. 00:08:44.707 --> 00:08:47.786 बेकायदा मासे बाजारात फसवेविरीने विकले जातात. 00:08:47.786 --> 00:08:49.240 हे तुम्ही ऐकलं असेल. 00:08:49.240 --> 00:08:52.415 खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने. 00:08:52.415 --> 00:08:53.955 गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत? 00:08:53.955 --> 00:08:54.756 आठवतंय? 00:08:54.756 --> 00:08:56.520 तोच तो मासा होता याची खात्री आहे का? 00:08:56.520 --> 00:08:59.252 आम्ही १३०० नमुने तपासले. आणि साधारणपणे, 00:08:59.252 --> 00:09:00.480 त्यातले एक तृतीयांश मासे 00:09:00.480 --> 00:09:02.220 त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच. 00:09:02.220 --> 00:09:04.960 दहा स्नैपर माशांपैकी नऊ हे स्नैपर नव्हतेच. 00:09:04.960 --> 00:09:07.180 आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना 00:09:07.180 --> 00:09:09.048 ते नाव देणं चुकीचं होतं. 00:09:09.048 --> 00:09:11.784 रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले. 00:09:11.784 --> 00:09:13.688 त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते. NOTE Paragraph 00:09:13.688 --> 00:09:17.236 तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर.. तुम्हाला शुभेच्छा! 00:09:17.236 --> 00:09:19.472 मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते. 00:09:19.472 --> 00:09:21.762 आणि तिच्या प्रत्येक पायरीवर 00:09:21.762 --> 00:09:23.960 फसगत होण्याची शक्यता असते. 00:09:23.960 --> 00:09:26.079 आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर. 00:09:26.079 --> 00:09:28.796 पाठपुरावा करणे म्हणजे मासेमारी उद्योगाने 00:09:28.796 --> 00:09:31.097 बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत माशांचा माग ठेवणे. 00:09:31.097 --> 00:09:33.634 ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले NOTE Paragraph 00:09:33.634 --> 00:09:35.270 हे समजू शकेल याची खात्री देणे. 00:09:35.270 --> 00:09:37.028 ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 00:09:37.028 --> 00:09:39.595 हे घडतंय पण ते अपुरं आहे. 00:09:39.595 --> 00:09:40.951 म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय 00:09:40.951 --> 00:09:42.350 सुरक्षित सागरी अन्न कायदा 00:09:42.350 --> 00:09:44.994 आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला आनंद होत आहे. 00:09:44.994 --> 00:09:47.626 ४५० व्यावसायिक आचाऱ्यानी यावर सह्या केल्या आहेत. 00:09:47.626 --> 00:09:50.308 हा अर्ज सरकारला विनंती करतो, 00:09:50.308 --> 00:09:52.506 सुरक्षित सागरी अन्न कायद्याची 00:09:52.506 --> 00:09:54.340 यात अनेक नामांकित आचारी आहेत. 00:09:54.340 --> 00:09:57.536 ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली, 00:09:57.536 --> 00:09:59.220 बार्टन सीवर आणि इतर. 00:09:59.220 --> 00:10:00.968 त्यांनी सह्या केल्या, कारण NOTE Paragraph 00:10:00.968 --> 00:10:02.303 त्यांना असं वाटतंय, की NOTE Paragraph 00:10:02.303 --> 00:10:04.674 लोकांना आपण काय खातोय हे जाणून घेण्याचा हक्क आहे. NOTE Paragraph 00:10:04.674 --> 00:10:10.460 (टाळ्या) 00:10:10.460 --> 00:10:12.420 मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर 00:10:12.420 --> 00:10:14.024 ह्या कायद्यासाठी 00:10:14.024 --> 00:10:14.948 पाठिंबा मिळू शकेल. 00:10:14.948 --> 00:10:16.484 आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय. 00:10:16.484 --> 00:10:18.580 कारण या मार्गाने आपण फसवेगिरी थांबवू शकतो. 00:10:18.580 --> 00:10:20.652 बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो. 00:10:20.652 --> 00:10:22.516 यामुळे खबरदारी घेता येईल, की 00:10:22.516 --> 00:10:24.226 मासेमारीच्या मर्यादा, 00:10:24.226 --> 00:10:26.113 वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट NOTE Paragraph 00:10:26.113 --> 00:10:27.279 यांचा नीट उपयोग होतोय. NOTE Paragraph 00:10:27.279 --> 00:10:30.461 आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो 00:10:30.461 --> 00:10:32.100 आपण कोट्यवधी लोकांसाठी NOTE Paragraph 00:10:32.100 --> 00:10:35.865 असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो, की ज्यासाठी 00:10:35.865 --> 00:10:37.940 जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही. 00:10:37.940 --> 00:10:39.462 ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल, 00:10:39.462 --> 00:10:41.100 आणि जे फायदेशीर असेल. 00:10:41.100 --> 00:10:43.093 महासागरांचं रक्षण केल्याने 00:10:43.093 --> 00:10:44.670 आपण जगाला अन्न पुरवू शकतो, NOTE Paragraph 00:10:44.670 --> 00:10:47.057 आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे. NOTE Paragraph 00:10:47.057 --> 00:10:49.816 (टाळ्या) 00:10:49.816 --> 00:10:52.066 धन्यवाद. (टाळ्या)