0:00:01.010,0:00:02.230 तुम्हाला नवल वाटत असेल 0:00:02.230,0:00:04.064 तुमच्याशी जगातल्या भुकेबद्दल बोलायला 0:00:04.064,0:00:05.904 ओशियानियातली एक समुद्रजीवशास्त्रज्ञ 0:00:05.904,0:00:07.140 इथे का आली म्हणून. 0:00:07.140,0:00:09.291 मी आज इथे आले आहे, कारण 0:00:09.291,0:00:12.526 महासागरांचे रक्षण करण्याची गरज [br]पर्यावरणाच्या गरजेहून मोठी आहे. 0:00:12.526,0:00:14.670 आपण मच्छीमार उद्योग निर्माण करण्यासाठी 0:00:14.670,0:00:16.468 किंवा ते टिकवण्यासाठी जे करतो 0:00:16.468,0:00:18.552 त्यापेक्षा मोठी. 0:00:18.552,0:00:21.900 केवळ आर्थिक मागोवा घेण्याहून मोठी. 0:00:21.900,0:00:24.512 महासागरांचे रक्षण करून [br]जगाचे पोषण करता येईल. 0:00:24.512,0:00:26.338 कसं, ते दाखवायची मला संधी द्या. 0:00:26.338,0:00:28.500 आपल्या ग्रहावर एक अब्जवर भुकेलेले लोक आहे. 0:00:28.500,0:00:30.766 हे तुम्हाला ठाऊक आहेच. 0:00:30.766,0:00:33.116 ही समस्या आणखी मोठी होईल[br]अशी अपेक्षा आहे. 0:00:33.116,0:00:35.546 या शतकाच्या मध्यावर जेव्हा [br] 0:00:35.546,0:00:37.410 जगाची लोकसंख्या नऊ ते दहा अब्ज होईल, [br] 0:00:37.410,0:00:40.388 तेव्हा आपल्या अन्नसाठ्यांवर [br] 0:00:40.388,0:00:42.246 अधिक मोठा ताण पडेल. 0:00:42.246,0:00:43.290 ही एक मोठी चिंता आहे. 0:00:43.290,0:00:45.956 विशेषतः आजची आपली स्थिती लक्षात घेतली तर. 0:00:45.956,0:00:48.668 आता आपल्याला ठाऊक आहे की[br]आपलं दरडोई पिकाऊ जमिनीचं प्रमाण 0:00:48.668,0:00:50.096 घसरू लागलेलं आहे. 0:00:50.096,0:00:52.805 प्रगत आणि प्रगतीशील, [br]दोन्ही प्रकारच्या देशांमध्ये. 0:00:52.805,0:00:55.460 आपलं वातावरण बदलत जाणार [br]हे आपल्याला ठाऊक आहे. [br] 0:00:55.460,0:00:57.876 त्यानुसार, पावसाचं स्वरूप बदलत जाईल. 0:00:57.876,0:01:01.186 या भगव्या रंगात दिसताहेत [br]त्या जागा कोरड्या पडतील. [br] 0:01:01.186,0:01:03.497 निळ्या जागा जास्त ओल्या होतील. [br] 0:01:03.497,0:01:05.240 त्यामुळे आपली अन्नकोठारं असणाऱ्या [br] 0:01:05.240,0:01:07.090 मध्य पश्चिम आणि युरोपात [br]दुष्काळ पडेल. [br] 0:01:07.090,0:01:08.372 आणि इतर जागी पूर येतील. 0:01:08.372,0:01:10.134 त्यामुळे आपला भुकेचा प्रश्न [br] 0:01:10.134,0:01:12.690 केवळ जमिनीच्या मदतीने सोडवणे [br]कठीण होत जाणार आहे. 0:01:12.690,0:01:15.154 म्हणूनच महासागर अधिक समृध्द व्हायला हवेत, 0:01:15.154,0:01:16.728 तरच ते आपल्याला 0:01:16.728,0:01:19.321 जास्तीत जास्त अन्न पुरवू शकतील. 0:01:19.321,0:01:20.968 महासागर आपल्यासाठी तेच करताहेत. 0:01:20.968,0:01:23.610 फार पूर्वीपासून. [br] 0:01:23.610,0:01:26.290 भूतकाळापासून, [br] 0:01:26.290,0:01:28.233 आपण महासागरांतून मिळवलेलं अन्न 0:01:28.233,0:01:29.897 वाढत गेल्याचं दिसतं. [br] 0:01:29.897,0:01:32.385 ते तसंच वाढत जाणार असं वाटत होतं. [br] 0:01:32.385,0:01:33.789 साधारण १९८० पर्यंत.[br] 0:01:33.789,0:01:36.585 पण त्याचवेळी त्यात घसरण दिसू लागली. 0:01:36.585,0:01:38.181 तेलाची परिसीमा तुम्ही ऐकली आहे. 0:01:38.181,0:01:40.173 ही माशांची परिसीमा असावी. 0:01:40.173,0:01:41.966 नसावी, त्याविषयी नंतर बोलेन. 0:01:41.966,0:01:44.465 जगभरात आपण पकडलेल्या माशांच्या प्रमाणात 0:01:44.465,0:01:47.430 १८ टक्के घसरण झाली आहे. 0:01:47.430,0:01:48.780 ती १९८० नंतर. 0:01:48.780,0:01:51.037 आणि ती तशीच चालू आहे. [br]हा एक मोठा प्रश्न आहे. 0:01:51.037,0:01:53.413 ही लाल रेघ सतत खाली चालली आहे. 0:01:53.413,0:01:55.493 पण ती आपण परत वर चढवू शकतो. 0:01:55.493,0:01:57.173 आणि आज मी त्याविषयीच बोलणार आहे. 0:01:57.173,0:01:59.590 हा आलेख परत वर कसा चढवायचा [br]ते आपल्याला ठाऊक आहे. 0:01:59.590,0:02:02.019 माशांची परिसीमा इतकीच असायला हवी, [br]असं काही नाही. 0:02:02.019,0:02:05.232 आपण जर ठराविक ठिकाणी [br]काही साध्या गोष्टी केल्या, 0:02:05.232,0:02:07.696 तर आपण आपली मासेमारी सुधारू शकू. 0:02:07.696,0:02:09.976 आणि त्यातून लोकांना अन्न पुरवू शकू. 0:02:09.976,0:02:11.887 आधी मासे कुठे आहेत ते माहीत हवं. 0:02:11.887,0:02:13.471 तर, मासे कुठे आहेत ते आधी पाहू. 0:02:13.471,0:02:15.357 असं दिसतं, की मासे, सोयिस्करपणे, 0:02:15.357,0:02:17.570 बऱ्याच प्रमाणात आपल्या देशांच्या 0:02:17.570,0:02:19.635 किनारपट्ट्यांजवळ राहतात. 0:02:19.635,0:02:20.939 किनारी क्षेत्रात. [br] 0:02:20.939,0:02:23.341 आणि या भागावर 0:02:23.341,0:02:24.715 तिथल्या देशांचा अंमल असतो. 0:02:24.715,0:02:26.554 आणि ते देश आपल्या किनाऱ्यावरची 0:02:26.554,0:02:28.202 आपली मच्छीमारकेंद्रं चालवू शकतात. 0:02:28.202,0:02:30.460 किनारी देशांची अधिकारक्षेत्रे 0:02:30.460,0:02:33.071 साधारण २०० सागरी मैल पर्यंत असतात. 0:02:33.071,0:02:36.444 त्यांच्या आर्थिक स्वामित्व क्षेत्रात. 0:02:36.444,0:02:38.425 तिथे त्यांचा अंमल असतो 0:02:38.425,0:02:39.601 ही एक चांगली गोष्ट आहे. 0:02:39.601,0:02:41.114 कारण, खुले सागर, 0:02:41.114,0:02:43.404 या नकाशावर गडद रंगात दाखवले आहेत ते, 0:02:43.404,0:02:45.604 त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे जास्त कठीण असत. 0:02:45.604,0:02:47.686 कारण ते आंतरराष्ट्रीय पातळीवर करावे लागते. 0:02:47.686,0:02:49.553 आंतरराष्ट्रीय करारांशी संबंध येतो. 0:02:49.553,0:02:51.809 हवामान बदल करार पाहिलात, तर [br]तुम्हाला ठाऊक असेल, 0:02:51.809,0:02:53.521 ही एक अत्यंत मंद 0:02:53.521,0:02:55.503 निराशाजनक आणि रटाळ प्रक्रिया आहे. 0:02:55.503,0:02:57.217 त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर नियंत्रण 0:02:57.217,0:03:00.004 ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे. 0:03:00.004,0:03:02.191 खुल्या सागराच्या तुलनेत 0:03:02.191,0:03:03.771 किनाऱ्याजवळ किती मासे आहेत? 0:03:03.771,0:03:05.284 इथे पहा, खुल्या सागरापेक्षा 0:03:05.284,0:03:08.361 सातपटीने जास्त मासे 0:03:08.361,0:03:09.947 किनारी भागात आहेत. 0:03:09.947,0:03:12.171 त्यामुळे तिकडे लक्ष केंद्रित करायला हवं. 0:03:12.171,0:03:14.311 कारण तिथे आपण खूप काही करू शकू. 0:03:14.311,0:03:16.695 आपली पुष्कळ मच्छीमारकेंद्रं सुधारू शकू. 0:03:16.695,0:03:18.899 या किनारी भागावर लक्ष केंद्रित करून.[br] 0:03:18.899,0:03:21.921 पण किती देशांत काम करावं लागेल? 0:03:21.921,0:03:23.517 जगात साधारण ८० किनारी देश आहेत. 0:03:23.517,0:03:25.510 या सगळ्या देशांतली मासेमारी 0:03:25.510,0:03:26.912 सुधारावी लागणार आहे का? 0:03:26.912,0:03:29.029 अशा किती देशांवर 0:03:29.029,0:03:30.441 लक्ष केंद्रित करायला हवं? 0:03:30.441,0:03:32.300 हे लक्षात घ्यायला हवं, की[br]युरोपियन संघ 0:03:32.300,0:03:33.867 मासेमारी व्यवस्थित सांभाळतो. 0:03:33.867,0:03:36.239 त्यासाठी त्यांचं एक समान धोरण आहे. 0:03:36.239,0:03:38.534 तर आपल्याला चांगलं व्यवस्थापन आढळलं, 0:03:38.534,0:03:41.793 युरोपियन संघात आणि नऊ इतर देशांत 0:03:41.793,0:03:43.880 तर, यात एकूण मासेमारीचा किती भाग आला? 0:03:43.880,0:03:46.944 तर, युरोपियन संघ अधिक नऊ देश मिळून [br] 0:03:46.944,0:03:50.053 जवळपास जगातल्या मासेमारीचा [br]दोन तृतीयांश भाग होतो. 0:03:50.053,0:03:53.335 युरोपियन संघ अधिक चोवीस देश धरले [br] 0:03:53.335,0:03:55.055 तर हे प्रमाण वाढून नव्वद टक्के होतं. 0:03:55.055,0:03:58.273 म्हणजे जवळजवळ जगातली सगळीच मासेमारी. 0:03:58.273,0:04:01.185 तर, काही मोजक्याच ठिकाणी काम करून 0:04:01.185,0:04:02.887 आपण आपली मासेमारी सुधारू शकतो. 0:04:02.887,0:04:05.502 पण तिथे आपल्याला काय करावं लागेल? 0:04:05.502,0:04:07.290 अमेरिकेत आणि इतरत्र केल्या गेलेल्या 0:04:07.290,0:04:08.881 कामावरून असं आढळलं आहे, की 0:04:08.881,0:04:10.717 तीन महत्वाच्या गोष्टी [br]करायला हव्यात. 0:04:10.717,0:04:13.433 मासेमारी सुधारतील त्या तीन गोष्टी अशा: 0:04:13.433,0:04:15.370 आपण किती मासे पकडतो त्यावर 0:04:15.370,0:04:17.493 मर्यादा घालायला हवी. 0:04:17.493,0:04:20.269 निरुपयोगी मासेमारी घटवायला हवी.[br] 0:04:20.269,0:04:22.613 निरुपयोगी म्हणजे चुकून पकडल्यामुळे[br] 0:04:22.613,0:04:24.463 फुकटच मेलेले मासे. 0:04:24.463,0:04:27.120 तीन, माशांच्या वसाहतींचं रक्षण करायला हवं. 0:04:27.120,0:04:29.240 नर्सरीज आणि अंडी घालण्याच्या जागांचं. 0:04:29.240,0:04:31.810 वाढीसाठी आणि पुनरुत्पादनासाठी. 0:04:31.810,0:04:33.662 म्हणजे त्यांची संख्या परत वाढेल. 0:04:33.662,0:04:37.420 या तीन गोष्टी मासेमारी सुधारतील हे नक्की. 0:04:37.420,0:04:38.775 हे कसं समजलं? 0:04:38.775,0:04:40.793 हे समजलं कारण आपण हे 0:04:40.793,0:04:42.214 खूप ठिकाणी घडताना पाहिलं आहे. 0:04:42.214,0:04:43.652 या स्लाईडवर दिसते आहे 0:04:43.652,0:04:45.845 नॉर्वे देशातल्या हेरिंग माशांची संख्या. [br] 0:04:45.845,0:04:48.176 १९५० पासून ती कोसळत चालली होती. 0:04:48.176,0:04:50.334 ती घसरत चालली होती. 0:04:50.334,0:04:53.240 मग नॉर्वेने मासेमारीवर मर्यादा घातली[br]तेव्हा काय घडलं? 0:04:53.240,0:04:55.110 मासेमारी सुधारली. 0:04:55.110,0:04:58.008 हे आणखी एक उदाहरण आहे. [br]हेही नॉर्वेतलंच. 0:04:58.008,0:05:00.474 नॉर्वेतल्या आर्क्टिक कॉड या माशाचं. 0:05:00.474,0:05:02.524 तोच प्रकार. मासेमारी कोसळते आहे. 0:05:02.524,0:05:04.478 त्यांनी कचऱ्यावर मर्यादा घातली. 0:05:04.478,0:05:06.600 कचरा म्हणजे चुकून पकडल्यामुळे 0:05:06.600,0:05:09.202 वाया जाऊन,[br]बोटीतून टाकून दिलेले मासे. 0:05:09.202,0:05:10.808 जेव्हा कचऱ्यावर मर्यादा घातली, 0:05:10.808,0:05:12.865 तेव्हा मासेमारी सुधारली. 0:05:12.865,0:05:14.144 हे फक्त नॉर्वेतच नव्हे. 0:05:14.144,0:05:16.193 हे जगभरच्या देशांत 0:05:16.193,0:05:19.146 वेळोवेळी घडताना दिसतं. 0:05:19.146,0:05:20.690 जेव्हा हे देश पावलं उचलतात 0:05:20.690,0:05:23.816 आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची धोरणं [br]अंमलात आणतात, 0:05:23.816,0:05:26.644 तेव्हा कोसळलेली मासेमारी 0:05:26.644,0:05:28.572 सुधारू लागते. 0:05:28.572,0:05:30.434 म्हणजे हे बरंच आशादायक आहे. 0:05:30.434,0:05:32.120 याचा जागतिक मासेमारीशी काय संबंध? 0:05:32.120,0:05:34.460 याचा अर्थ, [br]आपण जर घसरणारी मासेमारी घेऊन 0:05:34.460,0:05:35.488 ती सुधारू शकलो, तर 0:05:35.488,0:05:37.876 आपण ती [br]वार्षिक १०० दशलक्ष मेट्रिक टन करू शकू. 0:05:37.876,0:05:41.419 मासेमारीची परिसीमा 0:05:41.419,0:05:43.386 अजून गाठली गेली नव्हती तर. 0:05:43.386,0:05:44.917 अजून आपल्याला संधी आहे, 0:05:44.917,0:05:46.220 केवळ सुधारण्याचीच नव्हे, 0:05:46.220,0:05:47.921 तर जास्त मासे पकडण्याची. 0:05:47.921,0:05:49.373 आणि आताच्यापेक्षा 0:05:49.373,0:05:50.879 जास्त लोकांना अन्न पुरवण्याची. 0:05:50.879,0:05:52.970 म्हणजे नेमके किती जास्त लोक? [br] 0:05:52.970,0:05:55.864 सध्या आपण ४५० दशलक्ष लोकांना[br]दिवसातून एकवेळ 0:05:55.864,0:05:56.834 मासे देऊ शकतो. 0:05:56.834,0:05:59.078 हे सध्याच्या जागतिक मासेमारीवर आधारित आहे. 0:05:59.078,0:06:01.543 आणि अर्थातच, ती घसरते आहे 0:06:01.543,0:06:03.196 ती आपण सुधारली नाही तर, 0:06:03.196,0:06:04.806 हे प्रमाणही घसरणार. 0:06:04.806,0:06:07.220 पण मी सांगितलेल्या धोरणांसारखी 0:06:07.220,0:06:09.775 मासेमारी व्यवस्थापन धोरणं जर 0:06:09.775,0:06:11.894 १० ते २५ देशांत राबवली, [br] 0:06:11.894,0:06:13.368 तर आपण हे प्रमाण सुधारू शकू [br] 0:06:13.368,0:06:16.916 आणि ७०० दशलक्ष लोकांना वर्षभर 0:06:16.916,0:06:18.468 रोज मासे देऊ शकू. 0:06:18.468,0:06:20.010 साहजिकच, हे आपण करायला हवं, 0:06:20.010,0:06:23.007 कारण जगातला भुकेचा प्रश्न सोडवणं[br]ही गोष्ट चांगलीच आहे. 0:06:23.007,0:06:24.184 शिवाय ते किफायतशीर आहे. 0:06:24.184,0:06:28.520 मासे हे जगातलं सर्वात स्वस्त प्रथिन आहे. 0:06:28.520,0:06:29.900 असं आढळून आलं आहे. 0:06:29.900,0:06:32.030 गुंतवलेल्या दर डॉलरमागे मिळणारं 0:06:32.030,0:06:33.032 माशांचं प्रथिन पहा. 0:06:33.032,0:06:35.762 त्याची तुलना इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या [br]प्रथिनाशी करा 0:06:35.762,0:06:38.692 नक्कीच, मासेमारी फायदेशीर आहे. 0:06:38.692,0:06:40.288 तिला फारशी जमीन लागत नाही. 0:06:40.288,0:06:41.756 इतर प्राणी पाळण्याइतकी. 0:06:41.756,0:06:45.277 जमीन तर आधीच अपुरी पडते आहे. 0:06:45.277,0:06:47.909 आणि त्यासाठी फारसं गोडं पाणी लागत नाही. 0:06:47.909,0:06:49.980 इतर प्राण्यांपेक्षा 0:06:49.980,0:06:51.024 खूपच कमी गोडं पाणी. 0:06:51.024,0:06:53.167 कारण, या प्राण्यांना [br]अन्न पुरवणाऱ्या कुरणांना [br] 0:06:53.167,0:06:56.316 गोडं पाणी लागतं. 0:06:56.316,0:06:58.436 मासेमारीची कार्बन पाऊलखूण फार कमी आहे. 0:06:58.436,0:07:00.315 थोडी कार्बन पाऊलखूण आहे. कारण 0:07:00.315,0:07:02.320 मासे पकडायला तिथे जावं लागतं. 0:07:02.320,0:07:03.812 त्यासाठी थोडं इंधन लागतं. 0:07:03.812,0:07:06.026 शेतीलाही कार्बन पाउलखूण असते. 0:07:06.026,0:07:07.590 मासेमारीची त्याहून खूप कमी 0:07:07.590,0:07:09.361 आणि कमी प्रदूषण करणारी असते. 0:07:09.361,0:07:11.740 मासे हा आपल्या आहाराचा भाग तर आहेच, 0:07:11.740,0:07:13.831 पण तो आणखी मोठा भाग होऊ शकतो. 0:07:13.831,0:07:15.556 ही गोष्ट चांगलीच आहे, 0:07:15.556,0:07:17.191 कारण ते पौष्टिक आहेत. 0:07:17.191,0:07:19.510 ते कर्करोग, हृदयविकार 0:07:19.510,0:07:21.401 आणि अतिस्थूलतेचा धोका कमी करतात. 0:07:21.401,0:07:23.370 खरं तर, [br]आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी, 0:07:23.370,0:07:25.960 एंडी शार्पलेस, [br]या कल्पनेचे जनक, 0:07:25.960,0:07:29.880 म्हणतात, [br]मासे हे परिपूर्ण प्रथिन आहे. 0:07:29.880,0:07:32.126 ते असंही म्हणतात, की [br] 0:07:32.126,0:07:34.638 आपली महासागर बचाव मोहीम[br]ही जमीन बचाव मोहिमेपेक्षा 0:07:34.638,0:07:36.870 मोठी झाली आहे. 0:07:36.870,0:07:38.364 आणि जमीन वाचवतानाही, 0:07:38.364,0:07:41.424 जैविक विविधता आणि अन्ननिर्मिती 0:07:41.424,0:07:44.415 एकमेकांच्या विरोधात जाण्याचा [br]प्रश्न उद्भवतोच. 0:07:44.415,0:07:47.218 जैविक विविधतेने विपुल अशी जंगलं पाडूनच 0:07:47.218,0:07:49.098 शेतजमीन मिळवावी लागते. 0:07:49.098,0:07:51.340 मगच त्यावर मका पिकवून [br]लोकांना अन्न देता येतं. 0:07:51.340,0:07:53.178 तिथे कायमच ही चढाओढ असते. 0:07:53.178,0:07:54.727 तिथे नेहमीच 0:07:54.727,0:07:56.568 एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. 0:07:56.568,0:07:58.591 दोन फार महत्त्वाच्या [br]गोष्टीमधल्या निवडीचा. 0:07:58.591,0:08:01.681 जैविक विविधता टिकवणे किंवा [br]लोकांना अन्न पुरवणे. 0:08:01.681,0:08:03.978 पण महासागरात हा झगडा नसतो. 0:08:03.978,0:08:06.540 तिथे जैविक विविधता[br]आणि अन्नाची मुबलकता 0:08:06.540,0:08:07.695 हे विरोधी नसतात. 0:08:07.695,0:08:09.808 ते एकाच ओळीत उभे असतात. 0:08:09.808,0:08:12.980 तिथे जेव्हा आपण जैविक विविधता वाढवतो, 0:08:12.980,0:08:15.026 तेव्हा आपल्याला जास्त अन्न मिळतं. 0:08:15.026,0:08:18.846 लोकांना अन्न पुरवण्यासाठी [br]ते महत्त्वाचं आहे. 0:08:18.846,0:08:21.581 आता, यात एक "घोळ" आहे. 0:08:21.581,0:08:23.106 "घोळ" कळलं का? 0:08:23.106,0:08:24.631 (हास्य) 0:08:24.631,0:08:26.156 बेकायदा मासेमारी. 0:08:26.156,0:08:27.730 बेकायदा मासेमारीमुळे 0:08:27.730,0:08:30.020 मी म्हणत होते ते [br]दीर्घकालीन व्यवस्थापन गडबडतं. 0:08:30.020,0:08:32.259 बेकायदा मासेमारी म्हणजे 0:08:32.259,0:08:33.490 बंदी असलेली यंत्रं वापरणे 0:08:33.490,0:08:36.138 किंवा परवानगी नसलेल्या ठिकाणी मासे पकडणे. 0:08:36.138,0:08:39.383 किंवा चुकीचा आकार[br]वा प्रकाराचे मासे पकडणे. 0:08:39.383,0:08:41.340 बेकायदा मासेमारी फसवणूक करते, 0:08:41.340,0:08:43.550 ग्राहकांची आणि प्रामाणिक मच्छीमारांचीही. 0:08:43.550,0:08:44.707 ती थांबलीच पाहिजे. 0:08:44.707,0:08:47.786 बेकायदा मासे बाजारात [br]फसवेविरीने विकले जातात. 0:08:47.786,0:08:49.240 हे तुम्ही ऐकलं असेल. 0:08:49.240,0:08:52.415 खऱ्या नावापेक्षा वेगळ्याच नावाने. 0:08:52.415,0:08:53.955 गेल्या वेळी कोणते मासे खाल्लेत? 0:08:53.955,0:08:54.756 आठवतंय? 0:08:54.756,0:08:56.520 तोच तो मासा होता[br]याची खात्री आहे का? 0:08:56.520,0:08:59.252 आम्ही १३०० नमुने तपासले.[br]आणि साधारणपणे, 0:08:59.252,0:09:00.480 त्यातले एक तृतीयांश मासे 0:09:00.480,0:09:02.220 त्यांना दिलेल्या नावांचे नव्हतेच. 0:09:02.220,0:09:04.960 दहा स्नैपर माशांपैकी [br]नऊ हे स्नैपर नव्हतेच. 0:09:04.960,0:09:07.180 आमच्या चाचणीपैकी ५९ टक्के ट्युना माशांना 0:09:07.180,0:09:09.048 ते नाव देणं चुकीचं होतं. 0:09:09.048,0:09:11.784 रेड स्नैपर माशांचे १२० नमुने तपासले. 0:09:11.784,0:09:13.688 त्यातले फक्त ७ खरोखरचे रेड स्नैपर होते. 0:09:13.688,0:09:17.236 तुम्ही जर रेड स्नैपर शोधत असाल तर..[br]तुम्हाला शुभेच्छा! 0:09:17.236,0:09:19.472 मासे वितरण व्यवस्था ही खरोखर किचकट असते. 0:09:19.472,0:09:21.762 आणि तिच्या प्रत्येक पायरीवर 0:09:21.762,0:09:23.960 फसगत होण्याची शक्यता असते. 0:09:23.960,0:09:26.079 आपण तिचा पाठपुरावा करू शकलो नाही तर. 0:09:26.079,0:09:28.796 पाठपुरावा करणे म्हणजे[br]मासेमारी उद्योगाने 0:09:28.796,0:09:31.097 बोटीतून प्लेटीत जाईपर्यंत [br]माशांचा माग ठेवणे. 0:09:31.097,0:09:33.634 ग्राहकांना त्यांचे मासे कुठून आले 0:09:33.634,0:09:35.270 हे समजू शकेल याची खात्री देणे. 0:09:35.270,0:09:37.028 ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. 0:09:37.028,0:09:39.595 हे घडतंय[br]पण ते अपुरं आहे. 0:09:39.595,0:09:40.951 म्हणून आम्ही सरकारकडे मागतोय 0:09:40.951,0:09:42.350 सुरक्षित सागरी अन्न कायदा 0:09:42.350,0:09:44.994 आज एका विनंती अर्जाची घोषणा करताना मला [br]आनंद होत आहे. [br] 0:09:44.994,0:09:47.626 ४५० व्यावसायिक आचाऱ्यानी [br]यावर सह्या केल्या आहेत. 0:09:47.626,0:09:50.308 हा अर्ज सरकारला विनंती करतो, 0:09:50.308,0:09:52.506 सुरक्षित सागरी अन्न कायद्याची 0:09:52.506,0:09:54.340 यात अनेक नामांकित आचारी आहेत. 0:09:54.340,0:09:57.536 ऐंथनी बोर्डेन, मारिओ बटाली, 0:09:57.536,0:09:59.220 बार्टन सीवर आणि इतर. 0:09:59.220,0:10:00.968 त्यांनी सह्या केल्या, कारण 0:10:00.968,0:10:02.303 त्यांना असं वाटतंय, की 0:10:02.303,0:10:04.674 लोकांना आपण काय खातोय [br]हे जाणून घेण्याचा हक्क आहे. 0:10:04.674,0:10:10.460 (टाळ्या) 0:10:10.460,0:10:12.420 मच्छीमारांनाही हे आवडतंय. तर 0:10:12.420,0:10:14.024 ह्या कायद्यासाठी 0:10:14.024,0:10:14.948 पाठिंबा मिळू शकेल. 0:10:14.948,0:10:16.484 आणि हे अगदी योग्य वेळी घडतंय. 0:10:16.484,0:10:18.580 कारण या मार्गाने आपण [br]फसवेगिरी थांबवू शकतो. 0:10:18.580,0:10:20.652 बेकायदा मासेमारीला आळा घालू शकतो. 0:10:20.652,0:10:22.516 यामुळे खबरदारी घेता येईल, की 0:10:22.516,0:10:24.226 मासेमारीच्या मर्यादा, 0:10:24.226,0:10:26.113 वसाहतींचं रक्षण, निरूपयोगी मासेमारीत घट 0:10:26.113,0:10:27.279 यांचा नीट उपयोग होतोय. 0:10:27.279,0:10:30.461 आपण आपली मासेमारी नीट चालवू शकतो 0:10:30.461,0:10:32.100 आपण कोट्यवधी लोकांसाठी 0:10:32.100,0:10:35.865 असं पौष्टिक अन्न निर्माण करू शकतो,[br]की ज्यासाठी 0:10:35.865,0:10:37.940 जमीन किंवा फारसं पाणी लागणार नाही. 0:10:37.940,0:10:39.462 ज्याची कार्बन पाऊलखूण कमी असेल, 0:10:39.462,0:10:41.100 आणि जे फायदेशीर असेल. 0:10:41.100,0:10:43.093 महासागरांचं रक्षण केल्याने[br] 0:10:43.093,0:10:44.670 आपण जगाला अन्न पुरवू शकतो, 0:10:44.670,0:10:47.057 आणि आपल्याला आत्ताच सुरुवात केली पाहिजे. 0:10:47.057,0:10:49.816 (टाळ्या) 0:10:49.816,0:10:52.066 धन्यवाद. (टाळ्या)