0:00:00.000,0:00:03.000 खरंतर शालेय विद्यार्थ्यांना देत असलेलं, हे दोन तासाचे व्याख्यान मी 0:00:03.000,0:00:04.000 तीन मिनीटांमध्ये बसवलं आहे. 0:00:04.000,0:00:07.000 ह्याची सुरुवात एके दिवशी मी टेड साठी येत असतानाच्या एका विमान प्रवासात झाली, 0:00:07.000,0:00:08.000 सात वर्षांपूर्वी. 0:00:08.000,0:00:09.000 आणि माझ्या शेजारी 0:00:09.000,0:00:13.000 एक किशोर वयीन विद्यार्थीनी होती, 0:00:13.000,0:00:15.000 आणि ती एका गरीब कुटुंबातून आली होती. 0:00:15.000,0:00:18.000 तिला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं होतं, 0:00:18.000,0:00:19.000 आणि तिनी मला अगदी साधा प्रश्न विचारला. 0:00:19.000,0:00:21.000 तिनी विचारलं, "काय केल्यानी यश मिळते ?" 0:00:21.000,0:00:23.000 आणि मला खूप वाईट वाटलं, 0:00:23.000,0:00:25.000 कारण माझ्याकडे तिला देण्यासाठी चांगलं उत्तर नव्हतं. 0:00:25.000,0:00:28.000 मग मी विमानातून उतरलो, आणि टेड ला आलो. 0:00:28.000,0:00:31.000 मग मी विचार केला, अरे, इथे तर माझ्या आजूबाजूला सगळेच यशस्वी आहेत ! 0:00:31.000,0:00:34.000 मग मी त्यांनाच विचारलं तर, की त्यांना यश मिळवण्यात कशाची मदत झाली, 0:00:34.000,0:00:36.000 जे मी लहान मुलांपर्यंत पोहोचवू शकेन. 0:00:36.000,0:00:40.000 आणि आज आता सात वर्षांनंतर, ५०० मुलाखतींनंतर, 0:00:40.000,0:00:43.000 आणि मी तुम्हाला सांगणार आहे की, काय केल्याने यश मिळू शकते, 0:00:43.000,0:00:45.000 ज्याने एक टेड व्याख्याता घडतो. 0:00:45.000,0:00:47.000 पहिली गोष्ट आहे तीव्र इच्छा. 0:00:47.000,0:00:50.000 फ्रीमन थॉमस म्हणतो, "माझ्या तीव्र इच्छाशक्ती मुळेच मी हे काम करू शकतो." 0:00:50.000,0:00:53.000 टेड व्याख्याते सगळं प्रेमापोटी करतात ; पैशासाठी नव्हे. 0:00:53.000,0:00:56.000 कॅरोल कोलेटा म्हणते, "मी करत असलेले काम करण्यासाठी मी एखाद्याला पैसे देईन." 0:00:56.000,0:00:58.000 आणि मजेदार गोष्ट ही आहे की: 0:00:58.000,0:01:00.000 प्रेमानी केलं तर पैसे आपोआप येतोच 0:01:00.000,0:01:04.000 कष्ट करा ! रुपर्ट मरडॉख मला म्हणाला, "कष्टानेच सगळे होते 0:01:04.000,0:01:06.000 काहीच सहजपणे मिळत नाही. पण मला खूप मजा येते." 0:01:06.000,0:01:10.000 तो मजा म्हणाला का ? रुपर्ट ? हो ! 0:01:10.000,0:01:14.000 टेड व्याख्याते काम करताना ऐश करतात. आणि खूप कष्ट घेतात. 0:01:14.000,0:01:17.000 मी हे जाणलं की त्यांना कामाचे व्यसन नसून, ते कामाची मौज लुटतात. 0:01:18.000,0:01:24.000 मस्त ! अॅलेक्स गार्डन म्हणतो, "यशस्वी होण्यासाठी स्वतःला कश्यात तरी झोकून द्या 0:01:24.000,0:01:25.000 आणि त्यात तज्ञ बना." 0:01:25.000,0:01:28.000 ह्यात चमतकार काहीच नाही ; सराव, सराव, सराव. 0:01:28.000,0:01:31.000 आणि एकाग्रता. नॉर्मन जेविसन मला म्हाणाला, 0:01:31.000,0:01:34.000 "माझ्या मते हे सगळं एका गोष्टीवर आपले लक्ष केंद्रीत करण्याबद्दल आहे" 0:01:34.000,0:01:38.000 आणि पुढे सरसावणे ! डेव्हिड गॅलो म्हणतो, "स्वतःला पुढे ढकला. 0:01:38.000,0:01:40.000 शरीराने, मनाने, स्वतःला पुढे ढकला, ढकला, ढकला ." 0:01:40.000,0:01:43.000 तुम्ही स्वतःला आपल्या बुजरेपणा पलीकडे, शंकांपलीकडे ढकलले पाहिजे. 0:01:43.000,0:01:46.000 गोल्डी हॉन म्हणते, "मला कायम स्वतःबद्दल शंका होत्या. 0:01:46.000,0:01:48.000 मी तेवढी चांगली नाहीये; हुशार नाहीये. 0:01:48.000,0:01:50.000 मला जमेल असं मला वाटत नाही." 0:01:50.000,0:01:52.000 आता स्वतःला पुढे ढकलणं इतकं सोपं नसतं, 0:01:52.000,0:01:57.000 आणि म्हणूनच त्यांनी आणि म्हणूनच त्यांनी आई ह्या संस्थेचा शोध लावला. (हशा) 0:01:57.000,0:02:00.000 फ्रॅंक गेरी -- फ्रॅंक गेरी मला म्हणाला, 0:02:00.000,0:02:01.000 "माझ्या आईने मला पुढे ढकलले" 0:02:02.000,0:02:07.000 सेवा करा ! शेर्विन न्यूलंड म्हणतो, "एक डॉक्टर म्हणून काम करणं सन्मानाची गोष्ट होती." 0:02:07.000,0:02:10.000 आज अनेक मुलं मला सांगतात की मला लक्षाधीश व्हायचं आहे. 0:02:10.000,0:02:11.000 आणि मी त्यांना पहिली गोष्ट ही सांगतो: 0:02:11.000,0:02:13.000 "हे बघा, तुम्ही स्वतःची सेवा करू शकत नाही; 0:02:13.000,0:02:15.000 तुम्हाला इतरांसाठी काही तरी मौल्यवान केलं पाहिजे. 0:02:15.000,0:02:18.000 कारण लोकं असेच श्रीमंत बनतात." 0:02:19.000,0:02:23.000 कल्पना ! टेड व्याख्याते बिल गेट्स म्हणतात, "माझी एक कल्पना होती : 0:02:23.000,0:02:26.000 पहिली मायक्रो कॉम्पुटर सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करणे." 0:02:26.000,0:02:28.000 माझ्या मते ती खूप चांगली कल्पना होती. 0:02:28.000,0:02:31.000 आणि अश्या कल्पनांचा विचार करणे ही कुठल्याच प्रकारची जादू नव्हे - 0:02:31.000,0:02:33.000 ते म्हणजे फक्त साध्या गोष्टीं करणे. 0:02:33.000,0:02:35.000 आणि मी अनेक उदाहरणे देईन. 0:02:35.000,0:02:37.000 टिकून रहा ! जो क्रौस म्हणतो, 0:02:37.000,0:02:40.000 "चिकाटी हे यशाचे सर्वात मोठे कारण आहे." 0:02:40.000,0:02:44.000 तुम्हाला अपयशातून तरून निघणं गरजेचं आहे. वाईट काळात तक धरून राहता आलं पाहिजे ! 0:02:44.000,0:02:47.000 स्वाभाविकच ह्याचा अर्थ, "टीका, त्याग, दुर्बुद्धी आणि दबाव" 0:02:47.000,0:02:49.000 (हशा) 0:02:50.000,0:02:54.000 तर, ह्या मोठ्या -- ह्या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे : 0:02:54.000,0:02:57.000 ४००० डॉलर भरा आणि टेड ला या. 0:02:57.000,0:03:00.000 आणि ते न जमल्यास, ह्या आठ गोष्टी करा -- आणि माझ्यावर विश्वास ठेवा की, 0:03:00.000,0:03:04.000 ह्या आठ महान गोष्टी केल्यास यश नक्की मिळेल. 0:03:04.000,0:03:06.000 मुलाखतींसाठी टेड व्याख्यातांचा मी आभारी आहे !