1 00:00:10,330 --> 00:00:18,955 जर मी म्हणालो ४ अधिक ३, तर याचा अर्थ काय? 2 00:00:19,050 --> 00:00:20,690 बरोबर किती? 3 00:00:28,100 --> 00:00:30,160 आपण नाश्त्यासाठी ४ लिंब घेतली. 4 00:00:30,160 --> 00:00:36,170 म्हणजे १,२,३,४ लिंब आहेत. 5 00:00:36,170 --> 00:00:40,750 आणि समजा माझ्याकडे आणखी ३ लिंब आहेत जेवणासाठी. 6 00:00:40,750 --> 00:00:46,000 १,२,३ 7 00:00:46,000 --> 00:00:47,750 माझ्याकडे आता एकूण किती लिंब आहेत? 8 00:00:47,750 --> 00:00:49,640 मी ३ लिंब आधीच्या ४ मध्ये मिळवतो. 9 00:00:49,640 --> 00:00:50,890 एकूण किती आहेत? 10 00:00:50,890 --> 00:00:55,350 १,२,३,४,५,६,७. 11 00:00:55,350 --> 00:00:59,180 म्हणजे माझ्याकडे आता ७ लिंब आहेत. 12 00:01:13,700 --> 00:01:18,027 समजा हि आपली अंकारेषा आहे. 13 00:01:21,340 --> 00:01:32,010 ०,१,२,३,४,५,६,७. 14 00:01:34,460 --> 00:01:35,370 आपण आता अंकारेशेवर आहोत. 15 00:01:35,370 --> 00:01:37,950 आपण ४ वरून सुरुवात करू. 16 00:01:37,950 --> 00:01:39,120 म्हणजे हा अंक ४. 17 00:01:39,120 --> 00:01:40,700 आणि आपण त्या मध्ये ३ मिळवू. 18 00:05:34,830 --> 00:05:38,500 आता आपल्याला माहित आहे कि ४ वजा ३ बरोबर १. 19 00:05:40,890 --> 00:05:46,050 ४ वजा १ म्हणजे किती?