0:00:00.816,0:00:03.388 आपण सर्वजण डॉक्टरांकडे जातो. 0:00:04.944,0:00:09.282 अगदी विश्वासाने! खरे तर अंध विश्वासाने. 0:00:09.306,0:00:13.164 ते ज्या चाचण्या घेण्यास सांगतात व [br]जी औषधे लिहून देतात, 0:00:13.188,0:00:16.363 ते सर्व प्रयोगातून तपासलेले असतात. 0:00:16.387,0:00:19.314 अशी तपासणी असते की जी आपल्याला मदत करते 0:00:20.338,0:00:26.181 पण प्रत्येकासाठी ही चाचणी[br]बरोबर लागू होईल असे नाही. 0:00:27.086,0:00:28.381 समजा मी तुम्हास सांगितले. 0:00:28.405,0:00:32.351 एका शतकापूर्वी वैद्यकीयशास्त्र[br]अस्तित्वात आले 0:00:32.375,0:00:36.042 आणि ते त्यावेळच्या अर्ध्या लोकसंख्येवर[br]आधारित होते. 0:00:36.066,0:00:38.360 मी आपत्कालीन वैद्यकीय डॉक्टर आहे. 0:00:38.749,0:00:42.400 आपत्कालीन अवस्थेत वैद्यकीय उपचार [br]करण्याबाबत माझे प्रशिक्षण झाले आहे. 0:00:42.940,0:00:47.389 ते प्रशिक्षण आहे जीवन वाचविण्याचे.[br]किती मजेदार आहे हे? 0:00:48.492,0:00:51.652 खूप जणांना सर्दी झालेली असते [br]काहींना पायाच्या घोट्याचे दुखणे असते. 0:00:51.676,0:00:55.341 पण या आपत्कालीन खोलीत कोणीही येवो, 0:00:55.365,0:00:57.817 आम्ही सर्वाना एकाप्रकारच्या [br]चाचण्या घेण्यास सांगतो. 0:00:57.841,0:00:59.975 आणि एकसमान औषधे देतो. 0:00:59.999,0:01:04.401 तो रुग्ण स्त्री आहे कि पुरुष आहे [br]याचा विचार न करता. 0:01:05.370,0:01:06.624 असे आम्ही का करतो ? 0:01:07.053,0:01:10.794 आम्हाला कधीच असे शिकविले नव्हते[br]याबाबतीत स्त्री पुरुषात फरक असतो. 0:01:10.818,0:01:15.377 सरकारी पातळीवरील त्यांच्या जबाबदारीचे [br]मूल्यमापन केले असता आढळले ८०% औषधे 0:01:15.401,0:01:17.552 बाजारातून मागे घेण्यात आली आहेत. 0:01:17.576,0:01:19.969 त्याचे कारण स्त्रियांवरील[br]त्यांचे दुष्परिणाम. 0:01:21.080,0:01:23.391 जरा मिनिटभर याचा विचार करूया. 0:01:23.415,0:01:27.289 आम्ही स्त्रियांवर याच्या होत असलेल्या[br]दुष्परिणामाचा अभ्यास का करीत आहोत. 0:01:27.313,0:01:30.599 औषध बाजारात आल्याबरोबर? 0:01:31.496,0:01:37.156 तुम्हाला माहित आहे हे औषध अनेक [br]वर्षे लागू करण्यापूर्वी 0:01:37.180,0:01:40.337 प्रयोगशाळेत पेशीवर तपासले असते. 0:01:40.361,0:01:42.329 प्राण्यांवर त्याचा अभ्यास केलेला असतो. 0:01:42.353,0:01:44.480 तसेच मानवावरही चाचणी झालेली असते. 0:01:44.504,0:01:48.375 आणि त्यानंतरच ते मंजुरीसाठी पाठविले जाते [br]नियमन करणाऱ्या यंत्रणेकडे. 0:01:48.399,0:01:52.735 त्यानंतरच तुमचे डॉक्टर [br]ते तुम्हास लिहून देतात. 0:01:54.170,0:01:57.540 यासाठी कोट्यावधी डॉलर खर्च केला जातो. 0:01:57.564,0:01:59.946 तेव्हा कोठे ही प्रक्रिया पूर्ण होते. 0:02:01.597,0:02:04.549 असे आहे तर मग आम्ही का [br]याचे दुष्परिणाम शोधतो. 0:02:04.573,0:02:09.024 यानंतर अर्धी लोकसंख्या म्हणजे [br]स्त्रिया ही याचा वापर करतात. 0:02:11.163,0:02:12.427 काय घडते? 0:02:12.777,0:02:16.881 असे आढळून येते कि प्रयोगशाळेत [br]ज्या पेशींचा उपयोग या साठी होतो 0:02:16.905,0:02:18.835 त्या पुरुषांच्या असतात. 0:02:18.859,0:02:22.261 आणि ज्या प्राण्यांचा तपासनीस[br]वापर होतो तेही नर असतात. 0:02:22.285,0:02:27.375 आणि अंतिम चाचणीही पुरुषांवारच होते. 0:02:29.176,0:02:34.530 पुरुषच या चाचणी करण्याचे साधन कसे बनले? 0:02:34.554,0:02:38.625 माध्यमात लोकप्रिय झालेले उदाहरण पाहू या 0:02:38.649,0:02:41.855 झोप येण्यासाठी एम्बिएन वापरले जाते. 0:02:41.879,0:02:46.643 वीस वर्षापूर्वी एम्बिएन हे बाजारात आले. 0:02:46.667,0:02:51.480 त्यानंतर लक्षावधी वेळा [br]ते अनेकांना लिहून देण्यात आले. 0:02:51.504,0:02:55.952 महिला त्यात प्रामुख्याने होत्या[br]कारण झोपेचे विकार त्यांच्यात अधिक असतात. 0:02:57.047,0:02:59.223 पण गेल्या वर्षी, 0:02:59.247,0:03:02.671 अन्न व औषध प्रशासनाने याचा डोस अर्ध्यावर [br]करण्याची शिफारस केली. 0:03:02.695,0:03:05.582 फक्त महिलांसाठी 0:03:05.606,0:03:08.443 कारण त्यांना कळले याचे सात्मिकरण 0:03:08.467,0:03:11.380 पुरुषांपेक्षा सावकाश होते. 0:03:11.404,0:03:13.443 त्यामुळे त्या सकाळी लवकरच उठतात. 0:03:13.467,0:03:16.661 त्या औषधातील क्रियाशील घटकांमुळे 0:03:16.685,0:03:20.615 आणि त्यानंतर त्यांना डुलकी लागते [br]ते कार चालवितात तेव्हा 0:03:20.639,0:03:23.606 आणि त्यामुळे वरचे अपघात होतात. 0:03:24.955,0:03:28.899 एक आपत्कालीन डॉक्टर म्हणून[br]मी विचार करण्यापलीकडे काही करू शकत नाही 0:03:28.923,0:03:33.716 माझ्या किती रुग्णांना मी बरे केले 0:03:33.740,0:03:36.546 जे मोटार अपघातात सापडले होते 0:03:36.570,0:03:40.022 हे टाळता येण्यासारखे होते 0:03:40.046,0:03:45.161 अशा प्रकारच्या माहितीचे पृथ्थ करण करून [br]गेल्या वीस वर्षात हा निष्कर्ष काढला आहे 0:03:45.185,0:03:47.193 हे औषध बाजारात आल्यापासून सुरवात केली. 0:03:49.089,0:03:52.284 अशा किती बाबी आहेत ज्यांचा अभ्यास [br]लिंग परत्वे केला पाहिजे? 0:03:53.197,0:03:54.879 कोणती माहिती यात दडलेली आहे. 0:03:57.555,0:04:01.231 दुसऱ्या महायुद्धाने खूप बदल घडविला 0:04:01.255,0:04:04.136 आणि त्यातील एक म्हणजे लोकांचे संरक्षण 0:04:04.160,0:04:08.500 वैद्यकीय प्रयोगासाठी संमतीवाचून [br]बळी जाण्यापासून 0:04:09.467,0:04:13.143 त्यसाठी काही नियमावली त्याठिकाणी [br]करणे आवश्यक आहे. 0:04:13.167,0:04:18.189 विशेषतः महिला जी प्रसवणार आहे 0:04:18.213,0:04:21.164 कोणत्याही वैद्यकीय संशोधनात. 0:04:22.016,0:04:26.579 त्याचा परिणाम अर्भकावर काय होईल? 0:04:27.366,0:04:28.915 त्यास कोणास जबाबदार धरावे लागेल? 0:04:29.999,0:04:32.488 याचा आतापर्यंत वैज्ञानिकांनी केला आहे. 0:04:32.512,0:04:35.128 ही या निराश अवस्थेतील आशेचा किरण आहे 0:04:35.152,0:04:40.365 हे पहा पुरुषाचे शरीर खूपच एकजीव असते. 0:04:40.867,0:04:44.313 पुरुषात सतत हार्मोन्सची पातळी बदलत नाही 0:04:44.337,0:04:48.081 म्हणूनच पुरूषांवरील प्रयोगाने प्राप्त [br]झालेले निष्कर्ष अंतिम नाहीत. 0:04:49.210,0:04:51.920 जरी हे स्वस्त व सहजसाध्य असले तरी 0:04:53.651,0:04:56.484 एक सर्वसाधारण समज आहे. 0:04:56.508,0:05:00.733 स्त्री पुरुष सर्व बाबतीत समान आहेत. 0:05:00.757,0:05:04.200 जननन्द्रीये व हार्मोन्सची पटली सोडून 0:05:05.211,0:05:08.028 म्हणूनच हा आधार मानून 0:05:09.117,0:05:12.633 पुरुषांवर वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या 0:05:12.657,0:05:15.414 आणि त्यातून आलेले निष्कर्ष [br]महिलांना लागू करण्यात आले 0:05:17.203,0:05:20.744 महिलांच्या आरोग्याच्या या चुकीच्या[br]संकल्पनेने त्यांचे कोणते नुकसान झाले? 0:05:20.768,0:05:25.024 महिलांचे आरोग्य त्यांच्या जननक्षमतेसह [br]सारखेच सर्केच असते मानले गेले 0:05:25.048,0:05:29.593 स्तन .गर्भाशय, बीज आंडे, बाळंतपण. 0:05:30.355,0:05:33.387 यासाठीच्या औषधांना " बिकिनी मेडिसिन"[br]संबोधले जात असे. 0:05:34.461,0:05:37.105 १९८० पर्यंत असे चालले. 0:05:37.129,0:05:40.614 या समजला आव्हान देण्यात आले[br]वैद्यकीय समूहाकडून 0:05:40.638,0:05:44.779 तसेच सार्वजनिक आरोग्य नीती निर्धारण [br]करणाऱ्या कडून 0:05:44.803,0:05:49.106 वैद्यकीय संशोधनात महिलांना स्थान न देऊन [br] 0:05:49.130,0:05:52.619 आपण त्यांची घोर फसवणूक केली आहे, 0:05:52.643,0:05:54.975 प्रजनन बाबतीत 0:05:54.999,0:05:57.563 [br]आत्यंतिक गरजांबाबत काहीही माहिती नव्हती 0:05:57.587,0:05:59.305 महिला रुग्णांच्या. 0:06:00.999,0:06:06.513 त्यावेळेपासून हेलावून टाकणारा [br]पुरावा प्रकाशात आला आहे. 0:06:06.537,0:06:12.048 तो हे दर्शवितो कसे स्त्री व पुरुष[br]भिन्न आहेत प्रत्येक बाबतीत. 0:06:17.297,0:06:20.050 वैद्यक शास्त्रात एक म्हण आहे 0:06:20.074,0:06:23.022 मुले काही लहान प्रौढ नव्हेत 0:06:24.810,0:06:26.747 तुम्हाला त्याची आठवण करून देतो 0:06:26.771,0:06:31.448 मुलांची शरीररचना [br]सामान्य प्रौढा हून वेगळी असते. 0:06:32.678,0:06:37.635 आणि त्यातूनच विशेष असे [br]बाल वैद्यक शास्त्र निर्माण झाले 0:06:37.659,0:06:43.905 आम्ही सशोधन करीत आहोत [br]त्यांचे जीवन अधिक संरक्षित करण्यासाठी 0:06:45.039,0:06:47.936 असेच महिलांबाबत सांगता येईल. 0:06:47.960,0:06:53.021 स्त्रिया काही पुरुषांसारखा [br]हाडामासाचा गोळा नाही 0:06:54.561,0:06:58.117 त्यांची स्वतःची शरीररचना व अस्ठीरचना असते 0:06:58.141,0:07:01.671 आणि त्याचा अभ्यासही[br]तितकाच गांभीर्याने झाला पाहिजे. 0:07:03.381,0:07:06.312 हृदय धमन्यांचे उदाहरण पाहू या. 0:07:06.999,0:07:10.706 विद्यक शास्त्राने मोलाची भर घातली आहे [br]महत्वाचे निष्कर्ष काढून 0:07:10.730,0:07:14.879 त्यानुसार स्त्री व पुरुष[br]यांच्या हृद्य विकार यात तफावत असते. 0:07:15.999,0:07:21.089 स्त्री पुरुष या दोघात हृदय विकाराने [br]मृत्यू हे प्रथम क्रमांकाचे कारण आहे. 0:07:21.113,0:07:25.549 पण हृदयविकाराचा झटक्यानंतर पहिल्या वर्षात[br]मृत्यू होण्याचे प्रमाण स्त्रियात अधिक आहे. 0:07:27.049,0:07:31.063 तसेच हृदयाचा झटका येतो तेव्हा पुरुष [br]प्रचंड वेदना होत असल्याचे सांगतात-- 0:07:31.087,0:07:33.569 जणू छातीवर हत्ती बसलाय. 0:07:34.455,0:07:35.995 हे एक विशेष लक्षण आहे. 0:07:37.622,0:07:40.712 या प्रसंगी स्त्रियांनाही छातीत दुखते. 0:07:40.736,0:07:47.433 बऱ्याच महिला पुरुषांपेक्षा तक्रार करतात [br]"जरा बरे वाटत नाही "अशी 0:07:48.898,0:07:51.767 "असे वाटते माझा [br]श्वास गुदमरतो पुरेशी हवा मिळत नाही" 0:07:51.791,0:07:53.765 "थकवा आला आहे." 0:07:55.000,0:07:57.903 काही कारणास्तव आपण या गंभीर मानत नाही. 0:07:57.927,0:08:01.854 मी अगोदरच सांगितले[br]स्त्रिया लोकसंख्येचा अर्धा भाग आहे 0:08:03.537,0:08:09.308 हे फरक स्पष्ट करण्यासाठी [br]आणखी कोणते पुरावे आहेत? 0:08:09.999,0:08:12.530 जर आपण शरीर रचनेकडे पहिले पाहिल्यास 0:08:12.554,0:08:18.569 महिलांच्या हृदयाभोवतालच्या रक्तवाहिन्या [br]पुरुषांच्या रक्तवाहिन्याहून अरुंद असतात. 0:08:18.593,0:08:23.073 आ णि त्यात उद्भवणारे दोष[br]वेगळ्या रीतीने वाढतात 0:08:23.097,0:08:25.152 महिलात पुरुषांपेक्षा 0:08:25.875,0:08:31.027 आणि एखाद्यास हृदयविकाराच धोका आहे काय [br]हे तपासण्यासाठी ज्या चाचण्या 0:08:31.051,0:08:35.623 प्रथमतः पुरुषांवरच आज्माविल्या गेल्यात. 0:08:35.647,0:08:38.781 आणि म्हणूनच त्या स्त्रियांसाठी [br]अचूक म्हणता येणार नाही 0:08:40.305,0:08:43.242 आणि जर उपचाराचा विचार केला तर 0:08:43.266,0:08:46.513 सर्वसामान्यपणे आपण अस्पिरीनचा वापर करितो. 0:08:47.767,0:08:52.294 आपण निरोगी माणसास अस्पिरीन देतो [br]हृदय झटका येऊ नये यासाठी. 0:08:52.318,0:08:56.552 पण माहित आहे निरोगी महिलेस [br]अस्पिरीन दिल्यास काय होईल? 0:08:56.576,0:08:58.162 ते धोक्याचे ठरेल? 0:09:00.376,0:09:02.758 हे असे करणे आपल्याला सांगत असते 0:09:02.782,0:09:05.534 कि आपण गुळगुळीत पृष्ठभागावर ओरखडे करितो 0:09:07.145,0:09:10.571 आपत्कालीन उपचार करण्याचा [br]व्यवसाय जोरात चालतो 0:09:11.563,0:09:14.916 जीवन वाचविणाऱ्या या क्षेत्रात 0:09:14.940,0:09:18.916 कर्करोग व पक्षाघात. 0:09:18.940,0:09:23.073 महिला व पुरुष यामध्ये करावयाच्या[br]उपचारात याबाबत फरक आहे काय? 0:09:24.252,0:09:29.056 काहींना का सत्त सर्दी होते 0:09:29.080,0:09:31.265 इतरांहून 0:09:31.289,0:09:34.616 पायाच्या घोट्याच्या दुखापतीसाठी[br]दिलेली वेदनाशामके 0:09:34.640,0:09:37.845 काहींसाठी उपयुक्त व काहींसाठी का ठरतात? 0:09:41.288,0:09:46.518 एक औषध संस्था म्हणते [br]प्रत्येक पेशीस स्वतंत्र लिंग असते 0:09:47.820,0:09:49.233 याचा अर्थ काय? 0:09:50.532,0:09:52.930 हे लिंग म्हणजे DNA होय. 0:09:52.954,0:09:57.295 लिंगाच्या आधारे प्रत्येकाची समाजात [br]ओळख ठरत असते. 0:09:57.883,0:10:00.423 आणि नेहमीच हे दोन्ही जुळतील असे नाही. 0:10:00.447,0:10:03.613 आपल्याला समाजात लिंग [br]परिवर्तन केलेले आढळतात. 0:10:04.740,0:10:09.655 हे जाने महत्वाचे आहे की [br]गर्भधारणेच्या क्षणा पासून 0:10:09.679,0:10:11.801 आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी-- 0:10:11.825,0:10:15.126 त्वचा, केस, हृदय ,फुफ्फुस-- 0:10:15.150,0:10:18.437 यात आपले एकमेवी DNA असतात. 0:10:18.461,0:10:22.212 त्या DNA मधील गुणसुत्रे ठरवितात 0:10:22.236,0:10:27.297 आपण स्त्री होणार किवा पुरुष 0:10:28.400,0:10:29.988 असेच शाळेत शिकविले जाते. 0:10:30.012,0:10:34.340 लिंग ठरविणारे गुणसुत्रे अशी आहेत[br]पहा हे चित्र 0:10:34.364,0:10:37.737 xy म्हणजे पुरुष xx म्हणजे स्त्री 0:10:37.761,0:10:42.975 हे फ़क्त तुम्ही बीजांड वा टेस्तिज घेउन [br]जन्म घेणार हे ठरवित असते. 0:10:42.999,0:10:46.740 लैंगिक हार्मोन्समुळे या[br]अवयवांचा विकास होतो 0:10:46.764,0:10:51.329 यानेच लिंग थर्ट असते. 0:10:52.757,0:10:57.591 पण आता आपणास माहित आहे [br]हा सिद्धांत चुकीचा आहे-- 0:10:57.615,0:11:00.060 किवा अपुरा आहे. 0:11:00.084,0:11:04.862 यासाठी व्हाईटहेड संस्थेच्या डॉ. पेज [br]यांचे आभार मानले पाहिजे. 0:11:04.886,0:11:06.860 ज्यांनी y गुण सूत्रावर शोधकार्य केले. 0:11:06.884,0:11:09.301 कैलिफ़ोर्निया विद्यापिठातील लॉस एंजेलिस[br]डॉ यांग यांचे 0:11:09.301,0:11:14.734 त्यानी शोधले लैंगिक गुण सूत्रे 0:11:14.758,0:11:17.355 आपल्या शरीरातील प्रत्येक पेषित असतात 0:11:17.379,0:11:22.738 आणि जीवनभर कार्यरत असतात. 0:11:24.517,0:11:28.092 आणि जो फरक आपल्याला दिसतो 0:11:28.116,0:11:30.331 तो स्त्री पुरुष याना दयावयाच्या [br]औषधाच्या डोसच्या प्रमाणात 0:11:30.355,0:11:33.321 यानेच आपल्याला स्त्री पुरुष [br]यामधील फरक जाणवतो 0:11:33.345,0:11:36.861 तो रोगस प्रतिसाद देण्याबाबत[br]व् त्याच्या तीव्रतेबाबत. 0:11:39.032,0:11:41.952 या ज्ञानाने आमुलाग्र बदल झाला आहे. 0:11:45.425,0:11:48.799 आणि याचे सर्व श्रेय जाते यासंबंधी[br]पुरावा जमाकरणाऱ्या वैज्ञानिकांना. 0:11:48.823,0:11:52.976 पण आता हे अमलात आणण्याची जबाबदारी [br]इस्पितळांची आहे. [br] 0:11:53.000,0:11:55.999 त्यांचासोबत काम करण्याची. 0:11:57.168,0:11:58.324 आतापासून. 0:12:01.450,0:12:04.474 यासाठी मदत करण्यासाठी मी आहे, [br]राष्ट्रीय संघटनेची एकसंपादक 0:12:04.498,0:12:07.481 जिचे नाव आहे सेक्स एंड जेंडर [br]वुमन्स हेल्थ कॉल्याबोरेटीव्ह, 0:12:07.505,0:12:12.125 आम्ही शिकविण्यासाठी लागणारी[br]सर्व माहिती येथे गोळा करतो. 0:12:12.149,0:12:13.554 ही माहिती रुग्णालाही मिळते. 0:12:14.380,0:12:18.748 वैद्यकीय शाखेतील अध्यापकांना [br]एकत्र आणण्याचे काम आम्ही करीत आहोत. 0:12:19.756,0:12:21.224 खूप मोठे काम आहे ते. 0:12:22.162,0:12:27.301 वैद्यकशास्त्राचा उद्गम झाल्यापासून [br]आजपर्यंतचे अध्यापन याने बदलेल. 0:12:29.039,0:12:30.882 माझा त्यांच्यावर विश्वास आहे. 0:12:31.882,0:12:37.479 उपचार पद्धतीचा विचार करताना स्त्री आहेवा [br]पुरुष आहे हे पहिले जाईल लक्ष देऊन 0:12:37.503,0:12:39.225 सद्याच्या अभ्यासक्रमात. 0:12:40.598,0:12:45.216 भविष्यातील डॉक्टर तयार करण्यासाठी [br]हे प्रशिक्षण असेल. 0:12:48.437,0:12:49.588 हे विभागवार असेल. 0:12:49.612,0:12:53.473 आपत्कालीन उपचार विभागातील [br]एका तुकडीची मी सह निर्माती आहे. 0:12:53.497,0:12:55.217 ब्राउन विद्यापिठात 0:12:55.241,0:12:57.851 ज्याला म्हटले जाते लिंग निहाय [br]आपत्कालीन उपचार. 0:12:57.875,0:13:02.501 आम्ही शोध घेतला स्त्री व पुरुष यांच्या [br]उपचारात असलेल्या फरकाचा. 0:13:02.525,0:13:04.683 आपत्कालीन स्थितीत, 0:13:04.707,0:13:09.975 जसे हृदया विकार पक्षाघात या प्रसंगात 0:13:09.999,0:13:14.376 पण आमचा विश्वास आहे शिक्षण हे या [br]सर्वात अधिक श्रेष्ठ व परिणामकारक आहे. 0:13:15.304,0:13:19.305 आम्ही त्यसाठी ३६० अंशाचे एक model[br]शिक्षण देण्यासाठी बनविले. 0:13:19.329,0:13:25.287 ही योजना विद्यार्थी डॉक्टर परिचारिका [br]या सर्वांसाठी आहे. 0:13:25.311,0:13:27.017 आणि रुग्णांसाठी ही. 0:13:27.511,0:13:31.569 कारण या सर्व घटकांचा आरोग्यकेंद्र [br]चालकांना करावा लागेल. 0:13:32.315,0:13:35.792 ययात महत्वपूर्ण भूमिका आमची राहील. 0:13:36.650,0:13:40.507 पण मी हे सांगू इच्छिते हे सोपे नाही. 0:13:41.840,0:13:43.432 कठीण आहे 0:13:45.146,0:13:49.538 यामुळे आपला उपचाराचा दृष्टीकोन [br]आमुलाग्र बदलेल. 0:13:49.562,0:13:52.559 तसेच आरोग्य व शोध याचाही. 0:13:53.711,0:13:56.847 आरोग्य केंद्राशी आपले नवे नाते जडेल. 0:13:57.760,0:14:00.648 आत्ता यापासून मागे जाता येणार नाही. 0:14:01.339,0:14:05.038 आपल्याला याची खूप माहिती झाली आहे 0:14:05.062,0:14:07.418 आपण सध्या जे करतो ते बरोबर नाही. 0:14:09.672,0:14:11.990 मार्टिन ल्युथर किंग म्हणतात 0:14:12.014,0:14:16.663 "जे अटळ आहे त्याचे चक तुम्ही [br]उलट करू शकत नाही, 0:14:16.687,0:14:18.861 सतत लढा देऊन ते प्राप्त होते." 0:14:20.314,0:14:23.044 आणि या बदलाची पहिली पायरी आहे [br]जाणीव होणे. 0:14:24.116,0:14:28.194 हे काही फक्त महिलांच्या उपचारात सुधारणा [br]घडवून आणण्यासाठी नाही तर 0:14:28.702,0:14:33.661 प्रत्येकास त्याला लागणारी वैयक्तिक [br]उपचार पद्धत शोधण्या साठी ही आहे. 0:14:35.090,0:14:41.192 या जाणीवेत क्षमता आहे [br]वैद्यकीय क्षेत्र बदलण्याचे. 0:14:42.827,0:14:48.515 आणि मला असे वाटते तुम्ही [br]तुमच्या डॉक्टरणा विचारावे 0:14:48.539,0:14:52.816 तुम्हाला दिली जाणारे उपचार [br]लिंगानुसार आहेत काय? 0:14:54.246,0:14:56.935 त्यांना याचे उत्तर कदाचित माहित नसेल. 0:14:56.959,0:14:58.125 तरीही विचारा त्यांना. 0:14:59.101,0:15:02.963 बदल होतोय आणि आपण सर्व [br]एकाच वेळी शिकूया. 0:15:03.797,0:15:08.174 या क्षेत्रात काम करणाऱ्या माझी व [br]माझ्या सहकाऱ्याची ओळख ठेवा 0:15:08.198,0:15:09.658 उपचारासाठी तुम्ही स्त्री आहात 0:15:09.658,0:15:11.379 कि पुरुष महत्वाचे आहे 0:15:11.379,0:15:12.531 आभारी आहे. 0:15:12.555,0:15:16.999 (टाळ्य़ा)