WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:03.570 मी जेव्हा सात वर्षांचा होतो आणि माझी बहिण केवळ पाच वर्षांची होती, 00:00:03.570 --> 00:00:05.952 तेव्हा आम्ही एका दुहेरी पलंगावर खेळत होतो. 00:00:06.000 --> 00:00:09.026 त्यावेळेस मी माझ्या बहिणीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होतो -- 00:00:09.050 --> 00:00:11.282 म्हणजे मी आताही दोन वर्षांनी मोठा आहे -- 00:00:11.306 --> 00:00:14.631 पण त्यावेळेस म्हणजे मी जे सांगेन ते करणं तिला भाग होतं, 00:00:14.655 --> 00:00:15.976 आणि मला युद्ध खेळायचं होतं. 00:00:16.000 --> 00:00:18.056 आम्ही पलंगांवरील वरच्या भागात होतो. 00:00:18.080 --> 00:00:20.175 पलंगाच्या एका बाजूला, 00:00:20.199 --> 00:00:22.809 मी माझे सगळे लुटुपुटू सैनिक आणि शस्त्र ठेवले होते. 00:00:22.833 --> 00:00:25.721 आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीचे सगळे ल्हक़्न्गे घोडे होते 00:00:25.745 --> 00:00:27.190 आक्रमणाच्या तयारीत होते .. NOTE Paragraph 00:00:27.214 --> 00:00:30.507 त्या दुपारी काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. 00:00:30.531 --> 00:00:32.819 पण माझी बहीण आज येथे नसल्याने, 00:00:32.843 --> 00:00:34.739 मी तुम्हाला खरं काय ते सांगतो -- NOTE Paragraph 00:00:34.763 --> 00:00:35.976 (हशा) NOTE Paragraph 00:00:36.000 --> 00:00:38.435 जे माझ्या बहिणीबद्दल आहे आणि थोड गंमतशीर आहे. 00:00:38.459 --> 00:00:41.481 कसंतरी, तिच्या मोठ्या भावाच्या मदतीविना आणि धक्क्याविना, 00:00:41.505 --> 00:00:43.975 एमी बंक पलंगावरून गायब झाली 00:00:43.999 --> 00:00:45.929 आणि जमिनीवर कोसळली. 00:00:45.953 --> 00:00:47.967 मी चिंतेने पलंगाच्या बाजुवरून पाहिलं 00:00:47.991 --> 00:00:49.976 खाली पडलेल्या माझ्या बहिणीचं काय झालं ते 00:00:50.000 --> 00:00:52.854 आणि असं दिसलं कि ती तिच्या हात व गुडघ्यांवर जोरात आपटली होती 00:00:52.878 --> 00:00:54.229 चतुष्पादासारखी. NOTE Paragraph 00:00:54.253 --> 00:00:56.729 मी बावरलो कारण माझ्या पालकांनी जबाबदारी दिली होती. 00:00:56.753 --> 00:00:58.615 खातरजमा करण्याची कि माझी बहिण आणि मी 00:00:58.639 --> 00:01:00.976 शक्य तितक्या शांतपणे आणि सुरक्षितपणे खेळू. 00:01:01.000 --> 00:01:04.652 आणि मी एमीचा हात अपघाताने कसा मोडला होता हे पाहता 00:01:04.676 --> 00:01:05.976 एक आठवड्यापूर्वीच -- NOTE Paragraph 00:01:06.000 --> 00:01:07.937 (हशा) NOTE Paragraph 00:01:10.099 --> 00:01:11.100 (हशा संपला) NOTE Paragraph 00:01:11.124 --> 00:01:15.784 शूरवीरासारखं एका काल्पनिक बंदुकीच्या गोळीच्या मार्गातून तिला बाजूला सारत, NOTE Paragraph 00:01:15.808 --> 00:01:17.842 (हशा) 00:01:17.866 --> 00:01:21.949 ज्यासाठी माझे आभार अजून मानायचे आहेत, मी शक्य तितके प्रयत्न करत होतो -- 00:01:21.973 --> 00:01:23.569 तिला ती येताना दिसलीदेखील नव्हती 00:01:23.593 --> 00:01:25.934 मी खूप प्रयत्न करत होतो चांगलं वागण्याचा. NOTE Paragraph 00:01:25.958 --> 00:01:27.308 आणि मला बहिणीचा चेहरा दिसला, 00:01:27.332 --> 00:01:29.568 वेदना आणि यातना आणि आश्चर्याचा आकांत 00:01:29.592 --> 00:01:32.276 तिच्या तोंडून उसळणार होता आणि माझ्या पालकांना उठवणार होता 00:01:32.300 --> 00:01:34.896 ते घेत असलेल्या थंडीतल्या निवांत वामकुक्षीतून. 00:01:34.920 --> 00:01:36.076 मग मी एकच गोष्ट केली जिचा 00:01:36.100 --> 00:01:39.538 विचार माझा सात वर्षीय घाबरलेला मेंदू करू शकत होता दुर्घटना टाळण्यासाठी. 00:01:39.562 --> 00:01:42.425 तुमच्याकडे मुलं असतील तर तुम्ही हे शेकडो वेळा पाहिलं असेल. 00:01:42.449 --> 00:01:45.176 मी म्हणालो "एमी, थांब. रडू नकोस. बघितलंस तु कशी पडलीयेस? 00:01:45.200 --> 00:01:47.320 कुठलाही मानव असा चतुष्पादासारखा पडत नाही. 00:01:48.591 --> 00:01:50.976 एमी, मला वाटतं याचा अर्थ तु युनिकॉर्न आहेस." NOTE Paragraph 00:01:51.000 --> 00:01:54.369 (हशा) NOTE Paragraph 00:01:54.393 --> 00:01:55.502 आता, ती फसवणूक होती, 00:01:55.526 --> 00:01:57.655 कारण तिला अजून काहीही नको होतं 00:01:57.679 --> 00:02:00.320 एमी एक पाच वर्षाची दुखावलेली छोटी बहीण नव्हे तर 00:02:00.344 --> 00:02:01.776 एमी एक विशेष युनिकॉर्न. 00:02:01.800 --> 00:02:03.924 अर्थात हा विकल्प तिच्या मेंदूसाठी 00:02:03.948 --> 00:02:05.132 पूर्वी कधी उपलब्ध नव्हता. 00:02:05.156 --> 00:02:08.253 हे दिसत होतं कि कशी माझी भोळी फसलेली बहीण मतभेदाला सामोरं जात होती 00:02:08.277 --> 00:02:10.654 तिचा छोटासा मेंदू विचारमंथन करत होता 00:02:10.678 --> 00:02:13.977 वेदना व यातनांचं आणि तिने नुकतंच अनुभवलेल्या आश्चर्याचं 00:02:14.001 --> 00:02:16.546 किंवा स्वतःची युनिकॉर्न अशा नवीन ओळखीचं चिंतन करत होता 00:02:16.570 --> 00:02:17.676 आणि दुसरी गोष्ट जिंकली. 00:02:17.700 --> 00:02:19.539 रडण्याऐवजी किंवा खेळ थांबवण्याऐवजी, 00:02:19.563 --> 00:02:20.976 आईवडिलांना उठवण्याऐवजी, 00:02:21.000 --> 00:02:23.307 ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले असते 00:02:23.331 --> 00:02:24.976 तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं 00:02:25.000 --> 00:02:27.092 आणि ती पलंगावर पुन्हा चढून बसली 00:02:27.116 --> 00:02:29.002 मारक्या बैलाच्या तोऱ्यात NOTE Paragraph 00:02:29.026 --> 00:02:31.555 (हशा) NOTE Paragraph 00:02:31.579 --> 00:02:32.969 एक मोडलेला पाय घेऊन NOTE Paragraph 00:02:32.993 --> 00:02:34.595 आम्ही जे धडपडलो 00:02:34.619 --> 00:02:36.699 वयवर्षं पाच आणि सात या कोवळ्या वयात -- 00:02:36.723 --> 00:02:38.395 त्याची आम्हाला कल्पना नव्हती -- 00:02:38.419 --> 00:02:41.520 कि ती गोष्ट एका शास्त्रीय उत्क्रांतीची प्रणेती ठरेल 00:02:41.544 --> 00:02:44.998 जी आपल्या मानवी मेंदूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत दोन दशकांनंतर घडेल 00:02:45.022 --> 00:02:47.937 आम्ही धडपडलेल्या गोष्टीला सकारात्मक मानसशास्त्र म्हणतात 00:02:47.961 --> 00:02:49.606 त्यामुळेच मी आज इथे आहे 00:02:49.630 --> 00:02:51.718 आणि रोज सकाळी मला जाग येण्याचं ते कारण आहे. NOTE Paragraph 00:02:51.742 --> 00:02:53.776 जेव्हा या संशोधनाबद्दल मी बोलू लागलो 00:02:53.800 --> 00:02:56.076 शैक्षणिक संस्थांबाहेर, कंपन्या आणि शाळांसोबत 00:02:56.100 --> 00:02:59.176 पहिली कधीच न करण्याची गोष्ट त्यांनी सांगितली ती आलेखाने सुरुवात 00:02:59.200 --> 00:03:01.654 पहिली गोष्ट जी मला करायची असते ती आलेखाने सुरुवात 00:03:01.678 --> 00:03:02.976 हा आलेख कंटाळवाणा दिसतो, 00:03:03.000 --> 00:03:05.951 पण मी उत्साहित होऊन रोज सकाळी उठण्याला तोच कारणीभूत आहे 00:03:05.975 --> 00:03:08.740 आणि हा आलेख खरंतर अर्थशून्य आहे; ती खोटी माहिती आहे 00:03:08.764 --> 00:03:10.035 आम्हाला हे आढळलं -- NOTE Paragraph 00:03:10.059 --> 00:03:12.976 (हशा) NOTE Paragraph 00:03:13.000 --> 00:03:15.976 जर तुम्ही हि माहिती अभ्यासू लागलात तर मी उत्तेजीत होईन 00:03:16.000 --> 00:03:17.976 कारण त्याचा एक कल आहे, 00:03:18.000 --> 00:03:19.976 आणि त्याचाच अर्थ मी तो प्रकाशीत करू शकतो 00:03:20.000 --> 00:03:21.976 त्यालाच तर खरा अर्थ आहे. 00:03:22.000 --> 00:03:24.076 वक्ररेषेच्या वर एक विचित्र लाल ठिपका आहे 00:03:24.100 --> 00:03:26.601 सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे -- 00:03:26.625 --> 00:03:29.650 मला माहितीये तु कोण आहेस, मी आधी तुला पाहिलं आहे -- 00:03:29.674 --> 00:03:30.976 तो प्रश्न नाही. 00:03:31.000 --> 00:03:34.976 तुमच्यातील बऱ्याचजणांना माहितीये तो प्रश्न नाही कारण मी तो ठिपका पुसून टाकू शकतो 00:03:35.000 --> 00:03:38.104 मी तो ठिपका पुसून टाकू शकतो कारण ती मोजमापातील चूक आहे 00:03:38.128 --> 00:03:41.494 आणि आपण जाणतो ती मोजमापातील चूक आहे कारण माझी माहिती त्यामुळे चुकतीये NOTE Paragraph 00:03:41.518 --> 00:03:42.557 (हशा) NOTE Paragraph 00:03:42.581 --> 00:03:44.744 म्हणून सर्वप्रथम आम्ही लोकांना हे शिकवतो 00:03:44.768 --> 00:03:47.584 अर्थशास्त्रात, संख्याशास्त्रात, व्यवसायात आणि मानसशास्त्रात 00:03:47.608 --> 00:03:50.773 कसं संख्याशास्त्रीय योग्य मार्गाने विचित्र गोष्टी बाजूला सारायच्या. 00:03:50.797 --> 00:03:54.176 अयोग्य गोष्टी आपण कशा दूर करू शकतो ज्यामुळे सुयोग्य त्या मिळतील 00:03:54.200 --> 00:03:56.296 हे खूप छान आहे जर मी शोधायचा प्रयत्न करत असेन 00:03:56.320 --> 00:03:59.076 सरासरी एका व्यक्तीने Advil किती गोळ्या घ्याव्यात -- दोन NOTE Paragraph 00:03:59.100 --> 00:04:01.911 पण मला जर तुमची क्षमता जाणून घ्यायची असेल 00:04:01.935 --> 00:04:04.976 किंवा आनंदासाठी, उत्पादनक्षमतेसाठी वा ऊर्जेसाठी वा सर्जनशीलतेसाठी 00:04:05.000 --> 00:04:07.571 आपण शास्त्राच्या मदतीने सरासरीची पद्धत तयार करतो आहोत 00:04:07.595 --> 00:04:08.976 मी जर असा प्रश्न विचारला 00:04:09.000 --> 00:04:11.697 "वर्गात वाचायचं कसं हे एखादं मूल किती लवकर शिकू शकतं?" 00:04:11.721 --> 00:04:13.206 शास्त्रज्ञ उत्तर असं बदलतात 00:04:13.230 --> 00:04:16.569 "वर्गात वाचायचं कसं हे साधारण मूल किती लवकर शिकू शकतं?" 00:04:16.593 --> 00:04:18.739 मग आपण पूर्ण वर्गाला सर्वसामान्यत्वाकडे झुकवतो 00:04:18.763 --> 00:04:20.286 जर तुम्ही सरासरीपेक्षा कमी असाल 00:04:20.310 --> 00:04:21.903 तर मानसशास्त्रज्ञ उत्तेजीत होतात 00:04:21.927 --> 00:04:24.743 कारण त्याचा अर्थ तुम्ही निराश आहात किंवा आजारी आहात 00:04:24.767 --> 00:04:25.976 किंवा बहुदा दोन्हीही 00:04:26.000 --> 00:04:28.476 आम्ही दोन्हीची आशा करतो कारण आमचा व्यवसाय असा आहे 00:04:28.500 --> 00:04:30.976 जर उपचार सत्रात तुम्ही एक समस्या घेऊन आलात तर जाताना 00:04:31.000 --> 00:04:33.476 दहा समस्यांची जाणीव झाल्याची खात्री आम्ही करतो 00:04:33.500 --> 00:04:34.676 जेणेकरून तुम्ही येत राहता 00:04:34.700 --> 00:04:36.915 गरज पडल्यास आम्ही तुमच्या बालपणात डोकावू 00:04:36.939 --> 00:04:39.215 पण अखेरीस आम्हाला तुम्हाला बरं करायचंय 00:04:39.239 --> 00:04:40.676 पण बरं म्हणजे सर्वसाधारण असणं. NOTE Paragraph 00:04:40.700 --> 00:04:44.048 आणि सकारात्मक मानसशास्त्र मानतं कि आपण सामान्याचा अभ्यास केला 00:04:44.072 --> 00:04:46.404 तर आपण सामान्यच राहू. 00:04:46.428 --> 00:04:48.722 मग सकारात्मक अयोग्य गोष्टींना वगळायच्या ऐवजी 00:04:48.746 --> 00:04:51.788 मी मुद्दाम अशासारख्या समूहात येतो 00:04:51.812 --> 00:04:52.828 आणि विचारतो, का? 00:04:52.852 --> 00:04:54.776 तुमच्यातील काही जण वरचढ का आहात 00:04:54.800 --> 00:04:57.385 बुद्धीने, शारीरिक क्षमतेने, संगीतक्षेत्रात 00:04:57.409 --> 00:04:58.676 सर्जनशीलतेत, ऊर्जास्तरात 00:04:58.700 --> 00:05:01.176 आव्हानांना सामोरं जाण्यात, विनोद्बुद्धीत? 00:05:01.200 --> 00:05:04.743 ते काहीही असो, तुम्हाला वगळण्याऐवजी, मला तुम्हाला समजून घ्यायचंय 00:05:04.767 --> 00:05:06.676 कारण कदाचित आम्ही माहिती गोळा करू शकतो 00:05:06.700 --> 00:05:08.854 केवळ लोकांना सरासरीपाशी कसं आणायचं याचीच नव्हे 00:05:08.878 --> 00:05:12.276 तर जगभरातील कंपन्या आणि शाळांतील सरासरीची पातळीच कशी उंचावता येईल याचीही NOTE Paragraph 00:05:12.300 --> 00:05:14.276 हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा असण्याचं कारण 00:05:14.300 --> 00:05:17.376 म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी माहिती सकारात्मक नसते 00:05:17.400 --> 00:05:18.476 ती नकारात्मक असते 00:05:18.500 --> 00:05:21.676 बहुतांशी ती खून, भ्रष्टाचार, रोगराई, नैसर्गिक आपत्तीबद्दल असते. 00:05:21.700 --> 00:05:23.776 आणि तत्परतेने माझा मेंदू विचार करायला लागतो 00:05:23.800 --> 00:05:26.795 जगातल्या नकारात्मकतेचं साकारात्मकतेशी असलेलं योग्य गुणोत्तर आहे 00:05:26.819 --> 00:05:29.023 यामुळे "वैद्यकीय महाविद्यालयाचा आजार" होतो 00:05:29.047 --> 00:05:31.603 वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात 00:05:31.627 --> 00:05:35.015 जशी तुम्ही लक्षणं आणि आजारांची यादी वाचता 00:05:35.039 --> 00:05:37.270 अचानक तुम्हाला जाणवतं कि तुम्हाला ते सगळं आहे. NOTE Paragraph 00:05:37.294 --> 00:05:38.295 (हशा) NOTE Paragraph 00:05:38.319 --> 00:05:41.391 माझा बोबो नावाचा मेहुणा आहे, जी एक वेगळीच कथा आहे 00:05:41.415 --> 00:05:42.977 बोबोने युनिकॉर्न एमीशी लग्न केलं. 00:05:43.001 --> 00:05:44.733 बोबोने मला फोन केला -- NOTE Paragraph 00:05:44.757 --> 00:05:46.902 (हशा) NOTE Paragraph 00:05:46.926 --> 00:05:48.976 येल वैद्यकीय महाविद्यालयातून, 00:05:49.000 --> 00:05:51.281 आणि बोबो म्हणाला "शॉन, मला कुष्ठरोग झालाय" NOTE Paragraph 00:05:51.305 --> 00:05:52.976 (हशा) NOTE Paragraph 00:05:53.000 --> 00:05:55.587 जे येलमध्येसुद्धा खूपच विरळ आहे 00:05:55.611 --> 00:05:57.976 मला कळत नव्हतं बिचाऱ्या बोबोचं सांत्वन कसं करावं 00:05:58.000 --> 00:06:00.858 कारण तो नुकताच आठवडाभराच्या रजोनिवृत्तीतून उठला होता NOTE Paragraph 00:06:00.882 --> 00:06:01.976 (हशा) NOTE Paragraph 00:06:02.000 --> 00:06:04.976 आम्हाला असं जाणवतंय कि वास्तविकता आपल्याला घडवते हे जरुरी नाही 00:06:05.000 --> 00:06:08.776 पण ज्या भिंगातून तुमचा मेंदू जगाकडे पाहतो त्यातून वास्तविकता घडते 00:06:08.800 --> 00:06:12.077 आणि जर आम्हाला भिंग बदलता आलं, आम्ही केवळ आपले सुखच बदलू शकत नाही 00:06:12.101 --> 00:06:15.749 तर त्याचवेळी प्रत्येक शैक्षणिक आणि व्यावसायिक उपलब्धी बदलू शकतो NOTE Paragraph 00:06:15.773 --> 00:06:17.276 मी धाडसाने हार्वर्डचा अर्ज भरला 00:06:17.300 --> 00:06:20.460 मला प्रवेशाची खात्री नव्हती आणि कुटुंबाकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते 00:06:20.460 --> 00:06:23.696 दोन आठवडयांनी जेव्हा मिलिटरी शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी मला जाऊ दिलं 00:06:23.696 --> 00:06:26.496 ज्या गोष्टीची तिळमात्र शक्यता नव्हती ती वस्तुस्थिती झाली 00:06:26.496 --> 00:06:29.476 मला वाटलं तिथे असलेल्या प्रत्येकाला ते अहोभाग्य 00:06:29.500 --> 00:06:31.176 वाटत असेल, ते तिथे उत्तेजीत असतील 00:06:31.200 --> 00:06:33.676 तुमच्यापेक्षा हुशार असलेल्या लोकांच्या वर्गातसुद्धा 00:06:33.700 --> 00:06:36.176 मला वाटलं तुम्ही खुश असाल केवळ त्या वर्गात असल्याने 00:06:36.200 --> 00:06:38.876 मला असं आढळलं, जरी काही लोकांचा तो अनुभव असला, 00:06:38.900 --> 00:06:40.676 चार वर्षांनी मी जेव्हा पदवीधारक झालो 00:06:40.700 --> 00:06:44.277 आणि पुढची आठ वर्ष विद्यार्थ्यांसोबत वसतीगृहात राहिलो -- हार्वर्डच्या 00:06:44.301 --> 00:06:46.180 सांगण्यावरून; तरी मी त्यांपैकी नव्हतो NOTE Paragraph 00:06:46.204 --> 00:06:47.976 (हशा) NOTE Paragraph 00:06:48.000 --> 00:06:51.376 विद्यार्थ्यांच्या क्लिष्ट चार वर्षांत समुपदेशन करणारा मी अधिकारी होतो 00:06:51.400 --> 00:06:53.167 आणि माझ्या संशोधन आणि शिकवण्यात, 00:06:53.191 --> 00:06:55.967 असं आढळलं कि हे विद्यार्थी कितीही आनंदी असले 00:06:55.991 --> 00:06:58.676 विद्यालयात मिळालेल्या प्रवेशाच्या त्यांच्या मूळ यशाने 00:06:58.700 --> 00:07:02.476 दोन आठवडयांनी त्यांचे मेंदू त्या अहोभाग्यचा विचार करत नव्हते 00:07:02.500 --> 00:07:04.176 तत्त्वज्ञान किंवा भौतिकशास्त्राचा 00:07:04.200 --> 00:07:05.976 नव्हते तर स्पर्धा आणि कामाचा व्याप 00:07:06.000 --> 00:07:07.676 अडथळे, ताण, तक्रारी यांचा करत होते. NOTE Paragraph 00:07:07.700 --> 00:07:10.876 मी प्रथम जेव्हा तिथे गेलो मी नवोदितांच्या भोजनगृहात गेलो 00:07:10.900 --> 00:07:14.276 जिथे माझे वॅको, टेक्सासचे, जिथे मी मोठा झालो, मित्र -- मला माहितीये 00:07:14.300 --> 00:07:15.776 तुमच्यापैकी काहींना हे माहीत आहे 00:07:15.800 --> 00:07:17.676 जेव्हा ते येत, तेव्हा सगळीकडे पाहात असत 00:07:17.700 --> 00:07:20.876 आणि म्हणत "हे भोजनगृह हॉग्वार्टमधे असल्यासारखं आहे" 00:07:20.900 --> 00:07:23.476 ते होतं कारण ते हॉग्वार्ट होतं आणि हार्वर्ड असंच आहे 00:07:23.500 --> 00:07:24.676 आणि ते जेव्हा हे पाहायचे 00:07:24.700 --> 00:07:27.976 ते म्हणायचे "तुम्ही सुखाच्या अभ्यासासाठी हार्वर्डमध्ये वेळ का दवडता? 00:07:28.000 --> 00:07:31.076 हार्वर्डचा विद्यार्थी कशाबद्दल नाराज असू शकतो?" NOTE Paragraph 00:07:31.100 --> 00:07:32.576 या प्रश्नातच दडलेली आहे ती 00:07:32.600 --> 00:07:35.176 सुखाचे शास्त्र समजून घेण्याची किल्ली. 00:07:35.200 --> 00:07:36.876 कारण तो प्रश्न असं गृहीत धरतो कि 00:07:36.900 --> 00:07:39.972 आपलं बाह्यविश्व आपल्या सुखाच्या पातळीचं सूचक असतं 00:07:39.996 --> 00:07:43.072 वास्तविकता, जर मला तुमच्या बाह्यविश्वाची पूर्ण माहिती असेल 00:07:43.096 --> 00:07:45.576 मी तुमच्या दूरदर्शी सुखाचा १०% च अंदाज बांधू शकतो 00:07:45.600 --> 00:07:49.376 तुमच्या दूरदर्शी सुखाचा ९०% अंदाज हा बाह्यविश्वावरुन लावता येत नाही 00:07:49.400 --> 00:07:51.591 तर तुमचा मेंदू जगाचा कसा विचार करतो यावरून. 00:07:51.615 --> 00:07:52.676 आणि जर आपण तो बदलला, 00:07:52.700 --> 00:07:55.129 जर आपण आपल्या सुखाचं आणि यशाचं सूत्र बदललं 00:07:55.153 --> 00:07:57.975 आपण मार्ग असा बदलू शकतो कि ज्याने वस्तुस्थितीवर परिणाम होईल 00:07:57.999 --> 00:08:01.976 आम्हाला असं आढळलं बुद्ध्यांकाने केवळ २५% लोकांच्या नोकरीतील यशाचं भाकित करता येतं. 00:08:02.000 --> 00:08:03.976 नोकरीतील ७५% यशाचं 00:08:04.000 --> 00:08:06.976 भाकित हे तुमचा आशावाद, समाजाचा आधार आणि तणावाकडे 00:08:07.000 --> 00:08:10.276 धोका म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहायची तुमची क्षमता यावर ठरतं NOTE Paragraph 00:08:10.300 --> 00:08:13.976 मी न्यू इंग्लंडमधील एका बोर्डिंग शाळेशी बोललो, बहुदा सर्वांत प्रतिष्ठित अशी 00:08:14.000 --> 00:08:15.776 आणि ते म्हणाले "आम्हाला ते ठाऊक आहे. 00:08:15.800 --> 00:08:19.476 म्हणून दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांसाठी नुसतंच न शिकवता आरोग्य सप्ताह असतो. 00:08:19.500 --> 00:08:22.776 आणि आम्ही खूप उत्साहित आहोत. सोमवारी रात्री जागतिक किर्तीचा तज्ज्ञ 00:08:22.800 --> 00:08:24.676 किशोरवयीन नैराश्याबद्दल बोलेल. 00:08:24.700 --> 00:08:26.939 मंगळवारी रात्री शाळेतील हिंसा आणि छळवणूकीबद्दल. 00:08:26.963 --> 00:08:28.776 बुधवारी रात्री खाण्याच्या सवयींबद्दल 00:08:28.800 --> 00:08:30.476 गुरुवारी ड्रग्सचा बेकायदेशीर वापर. 00:08:30.500 --> 00:08:33.949 शुक्रवारसाठी आम्ही असुरक्षित संभोग व सुख यांपैकी ठरवण्याचा प्रयत्न करतोय. NOTE Paragraph 00:08:33.949 --> 00:08:34.910 (हशा) NOTE Paragraph 00:08:34.910 --> 00:08:38.063 मी म्हणलं "तसं बहुतांशी लोकांच्या शुक्रवार रात्रीबद्दल असतं." NOTE Paragraph 00:08:38.063 --> 00:08:39.976 (हशा) NOTE Paragraph 00:08:40.000 --> 00:08:42.976 (टाळ्या) NOTE Paragraph 00:08:43.000 --> 00:08:45.858 मला आनंद आहे तुम्हाला हे आवडलं पण त्यांना ते मुळीच आवडलं नाही 00:08:45.882 --> 00:08:46.976 फोनवर शांतता. 00:08:47.000 --> 00:08:50.276 आणि त्यातच मी म्हणलं "मला तुमच्या शाळेत बोलायला आवडेल, 00:08:50.300 --> 00:08:52.976 पण तो आरोग्य सप्ताह नव्हे, तो अनारोग्य सप्ताह आहे. 00:08:53.000 --> 00:08:55.676 तुम्ही घडू शकणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींचं वर्णन केलंत 00:08:55.700 --> 00:08:57.376 सकारात्मक गोष्टीबद्दल बोलला नाहीत." NOTE Paragraph 00:08:57.400 --> 00:08:59.176 आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. 00:08:59.200 --> 00:09:00.576 आम्ही आरोग्याकडे असं पाहतो: 00:09:00.600 --> 00:09:03.376 सुख आणि यशाचं सूत्र आपल्याला उलटं करायला हवं. 00:09:03.400 --> 00:09:06.076 गेल्या तीन वर्षांत मी ४५ देश फिरलो आहे, 00:09:06.100 --> 00:09:09.576 आर्थिक घसरणीच्या मध्यात शाळा आणि कंपन्यांसोबत काम करतोय 00:09:09.600 --> 00:09:11.676 आणि मला असं दिसलं बऱ्याचशा कंपन्या आणि शाळा 00:09:11.700 --> 00:09:13.772 यशाच्या एका सूत्राचं अनुकरण करतात जे हे आहे 00:09:13.796 --> 00:09:15.872 जर मी अधिक काम केलं तर मी अधिक यशस्वी होईन. 00:09:15.896 --> 00:09:18.276 आणि जर मी अधिक यशस्वी असेन तर मी अधिक आनंदी असेन. 00:09:18.300 --> 00:09:21.076 यामुळे आपल्या बऱ्याचशा पालकत्वाच्या आणि व्यवस्थापकीय पद्धती 00:09:21.100 --> 00:09:22.976 वर्तन प्रोत्साहनाचा मार्ग घट्ट रोवलेत. NOTE Paragraph 00:09:23.000 --> 00:09:26.620 आणि समस्या हि आहे कि ते शास्त्रानुसार दोन कारणांनी भंगलेलं आणि प्रतिगामी आहे 00:09:26.644 --> 00:09:28.376 जेव्हा तुमच् मेंदूला यश मिळतं 00:09:28.400 --> 00:09:31.176 तुम्ही यशाच्या रूपाचा ध्येयस्तंभ बदलता. तुम्हाला चांगले 00:09:31.200 --> 00:09:33.877 मार्क्स मिळाले आता अधिक चांगले मार्क्स मिळायला हवेत, 00:09:33.901 --> 00:09:36.872 तुम्ही चांगल्या शाळेत गेलात, मग अजून चांगल्या शाळेत जायला हवं 00:09:36.896 --> 00:09:39.473 चांगली नोकरी मिळाली, अजून चांगली नोकरी मिळायला हवी 00:09:39.497 --> 00:09:41.974 तुम्ही विक्रीचं ध्येय पूर्ण केलं, आम्ही मग ते बदलणार 00:09:41.998 --> 00:09:45.875 आणि आनंद जर यशाच्या विरुद्ध दिशेला असेल तर तुमचा मेंदू तिथे कधीच पोचत नाही. 00:09:45.899 --> 00:09:48.976 एक समाज म्हणून आपण सुखाला अनाकलनीय करून टाकलं आहे. 00:09:49.000 --> 00:09:51.524 आणि याचं कारण आपल्याला वाटतं आपण यशस्वी व्हायलाच हवं 00:09:51.548 --> 00:09:52.672 तरच आपण आनंदी होऊ. NOTE Paragraph 00:09:52.696 --> 00:09:54.771 पण आपले मेंदू उलट विचार करतात. 00:09:54.795 --> 00:09:57.772 वर्तमानात जर तुम्ही कुणाच्या सकारात्मकतेची पातळी उंचावू शकलात 00:09:57.796 --> 00:10:01.036 तर त्यांचा मेंदू आपण ज्याला सुखप्राप्ती म्हणतो ते अनुभवतो 00:10:01.060 --> 00:10:03.974 म्हणजेच तुमचा सकारात्मक मेंदू अधिक चांगलं काम करतो नकारात्मक 00:10:03.998 --> 00:10:05.866 तटस्थ किंवा तणावाखाली असल्यापेक्षा. 00:10:05.890 --> 00:10:09.320 तुमची बुद्धिमत्ता वाढते, सर्जनशीलता वाढते, ऊर्जेची पातळी वाढते. 00:10:09.344 --> 00:10:12.515 वस्तुस्थितीत आम्हाला आढळलं व्यवसायातील प्रत्येक निष्पत्ती सुधारते 00:10:12.539 --> 00:10:14.668 तुमचा सकारात्मक मेंदू ३१% अधिक उत्पादक असतो 00:10:14.692 --> 00:10:17.002 नकारात्मक, तटस्थ वा तणावाखाली असण्याच्या तुलनेत 00:10:17.026 --> 00:10:18.402 तुम्ही विक्रीत ३७% अधिक 00:10:18.426 --> 00:10:20.522 चांगले असता. डॉक्टर्स १९% अधिक वेगाने 00:10:20.546 --> 00:10:22.616 व अचूकतेने योग्य निदान करतात जेव्हा तटस्थ, 00:10:22.616 --> 00:10:25.176 नकारात्मक, किंवा तणावाखाली असण्याऐवजी सकारात्मक असतात NOTE Paragraph 00:10:25.200 --> 00:10:27.076 याचाच अर्थ आपण सूत्र उलटं करू शकतो. 00:10:27.100 --> 00:10:29.876 वर्तमानात सकारात्मक राहण्याचा जर आपण मार्ग शोधला, 00:10:29.900 --> 00:10:31.948 तर आपले मेंदू अधिक यशस्वीरित्या काम करतात 00:10:31.972 --> 00:10:34.876 कारण आपण अधिक वेगाने, बुद्धीने काम करू शकतो. 00:10:34.900 --> 00:10:36.976 हे सूत्र उलटं करायला जमणं गरजेचं आहे 00:10:37.000 --> 00:10:39.976 जेणेकरून आपल्याला आपल्या मेंदूची खरी क्षमता कळू शकेल. 00:10:40.000 --> 00:10:43.276 कारण डोपामाईनची, जे तुम्ही सकारात्मक असताना शरीरात वाहतं, 00:10:43.300 --> 00:10:44.364 दोन कार्य आहेत. 00:10:44.388 --> 00:10:46.365 ते केवळ तुम्हाला आनंदी करत नाही तर, 00:10:46.389 --> 00:10:48.966 तुमच्या मेंदूतील सर्व आकलन केंद्र खुली करतं 00:10:48.990 --> 00:10:51.567 ज्यायोगे तुम्ही जगाशी एका वेगळ्या मार्गाने जोडले जाता. NOTE Paragraph 00:10:51.591 --> 00:10:54.268 आम्हाला आढळलं तुम्ही तुमच्या मेंदूला शिकवण्याचे मार्ग 00:10:54.292 --> 00:10:55.969 आहेत अधिक सकारात्मक होण्यासाठी. 00:10:55.993 --> 00:10:58.963 केवळ दोन मिनीटे सलग २१ दिवस करून आम्ही, 00:10:58.987 --> 00:11:00.664 तुमच्या मेंदूची प्रणाली बदलू शकतो 00:11:00.688 --> 00:11:04.565 तुमच्या मेंदूला खरंच आशावादी आणि यशस्वीरीत्या काम करण्याची अनुमती देऊन 00:11:04.589 --> 00:11:06.466 आम्ही या गोष्टी संशोधनात केल्या आहेत 00:11:06.490 --> 00:11:08.467 आता मी काम केलेल्या प्रत्येक कंपनीसोबत, 00:11:08.491 --> 00:11:11.768 ते कृतज्ञ असलेल्या तीन नवीन गोष्टी त्यांना लिहायला लावून 00:11:11.792 --> 00:11:14.079 सलग २१ दिवस तीन नवीन गोष्टी दररोज. 00:11:14.103 --> 00:11:15.270 आणि त्याच्या शेवटाला, 00:11:15.294 --> 00:11:17.171 त्यांचा मेंदू तोच नमुना कायम ठेवतो 00:11:17.195 --> 00:11:20.672 जगातल्या नकारात्मक नव्हे तर सकारात्मक गोष्टी शोधण्याचा NOTE Paragraph 00:11:20.696 --> 00:11:24.273 गेल्या २४ तासांत आलेला एक सकारात्मक अनुभव लिहिण्याने 00:11:24.297 --> 00:11:25.856 तुमचा मेंदू तो पुन्हा जगतो. 00:11:25.880 --> 00:11:28.537 सराव तुमच्या मेंदूला तुमचं वर्तन महत्वाचं आहे हि शिकवतो 00:11:28.561 --> 00:11:30.538 आम्हाला आढळलं ध्यानामुळे तुमच्या मेंदूला 00:11:30.562 --> 00:11:33.139 अनुमती मिळते ADHD आजाराला काबूत ठेवण्याची जो आपण तयार 00:11:33.163 --> 00:11:35.040 करतो आहोत अनेक कामं एकाचवेळी करून 00:11:35.064 --> 00:11:37.541 आणि आपल्या मेंदूला हातातल्या कामावर लक्ष केंद्रित 00:11:37.565 --> 00:11:40.872 करता येतं. शेवटी सहज घडणारी दयाळूपणाची कृत्य जाणिवेने केलेली असतात. 00:11:40.872 --> 00:11:43.100 लोक जेव्हा त्यांचा Inbox उघडतात आम्ही सांगतो 00:11:43.100 --> 00:11:44.372 एक सकारात्मक ई-मेल लिहायला 00:11:44.372 --> 00:11:47.068 त्यांच्या ओळखीतल्या कुणाचं कौतुक करणारा वा आभार मानणारा 00:11:47.068 --> 00:11:48.568 आणि असं करण्याने NOTE Paragraph 00:11:48.568 --> 00:11:51.256 जसं आपण शरीराला शिकवतो त्याप्रमाणे मेंदूला शिकवल्याने 00:11:51.266 --> 00:11:54.768 आम्हाला असं आढळलं कि आपण यशाचं व आनंदाचं सूत्र उलटं करू शकतो 00:11:54.768 --> 00:11:57.512 आणि ते करताना केवळ साकारात्मकतेचे तरंग निर्माण करत नाही तर 00:11:57.512 --> 00:11:58.646 एक अमूलाग्र बदल घडवतो. 00:11:58.666 --> 00:11:59.466 धन्यवाद. 00:11:59.496 --> 00:12:00.696 (टाळ्या)