1 00:00:00,000 --> 00:00:03,570 मी जेव्हा सात वर्षांचा होतो आणि माझी बहिण केवळ पाच वर्षांची होती, 2 00:00:03,570 --> 00:00:05,952 तेव्हा आम्ही एका दुहेरी पलंगावर खेळत होतो. 3 00:00:06,000 --> 00:00:09,026 त्यावेळेस मी माझ्या बहिणीपेक्षा दोन वर्षांनी मोठा होतो -- 4 00:00:09,050 --> 00:00:11,282 म्हणजे मी आताही दोन वर्षांनी मोठा आहे -- 5 00:00:11,306 --> 00:00:14,631 पण त्यावेळेस म्हणजे मी जे सांगेन ते करणं तिला भाग होतं, 6 00:00:14,655 --> 00:00:15,976 आणि मला युद्ध खेळायचं होतं. 7 00:00:16,000 --> 00:00:18,056 आम्ही पलंगांवरील वरच्या भागात होतो. 8 00:00:18,080 --> 00:00:20,175 पलंगाच्या एका बाजूला, 9 00:00:20,199 --> 00:00:22,809 मी माझे सगळे लुटुपुटू सैनिक आणि शस्त्र ठेवले होते. 10 00:00:22,833 --> 00:00:25,721 आणि दुसऱ्या बाजूला माझ्या बहिणीचे सगळे ल्हक़्न्गे घोडे होते 11 00:00:25,745 --> 00:00:27,190 आक्रमणाच्या तयारीत होते .. 12 00:00:27,214 --> 00:00:30,507 त्या दुपारी काय घडलं याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. 13 00:00:30,531 --> 00:00:32,819 पण माझी बहीण आज येथे नसल्याने, 14 00:00:32,843 --> 00:00:34,739 मी तुम्हाला खरं काय ते सांगतो -- 15 00:00:34,763 --> 00:00:35,976 (हशा) 16 00:00:36,000 --> 00:00:38,435 जे माझ्या बहिणीबद्दल आहे आणि थोड गंमतशीर आहे. 17 00:00:38,459 --> 00:00:41,481 कसंतरी, तिच्या मोठ्या भावाच्या मदतीविना आणि धक्क्याविना, 18 00:00:41,505 --> 00:00:43,975 एमी बंक पलंगावरून गायब झाली 19 00:00:43,999 --> 00:00:45,929 आणि जमिनीवर कोसळली. 20 00:00:45,953 --> 00:00:47,967 मी चिंतेने पलंगाच्या बाजुवरून पाहिलं 21 00:00:47,991 --> 00:00:49,976 खाली पडलेल्या माझ्या बहिणीचं काय झालं ते 22 00:00:50,000 --> 00:00:52,854 आणि असं दिसलं कि ती तिच्या हात व गुडघ्यांवर जोरात आपटली होती 23 00:00:52,878 --> 00:00:54,229 चतुष्पादासारखी. 24 00:00:54,253 --> 00:00:56,729 मी बावरलो कारण माझ्या पालकांनी जबाबदारी दिली होती. 25 00:00:56,753 --> 00:00:58,615 खातरजमा करण्याची कि माझी बहिण आणि मी 26 00:00:58,639 --> 00:01:00,976 शक्य तितक्या शांतपणे आणि सुरक्षितपणे खेळू. 27 00:01:01,000 --> 00:01:04,652 आणि मी एमीचा हात अपघाताने कसा मोडला होता हे पाहता 28 00:01:04,676 --> 00:01:05,976 एक आठवड्यापूर्वीच -- 29 00:01:06,000 --> 00:01:07,937 (हशा) 30 00:01:10,099 --> 00:01:11,100 (हशा संपला) 31 00:01:11,124 --> 00:01:15,784 शूरवीरासारखं एका काल्पनिक बंदुकीच्या गोळीच्या मार्गातून तिला बाजूला सारत, 32 00:01:15,808 --> 00:01:17,842 (हशा) 33 00:01:17,866 --> 00:01:21,949 ज्यासाठी माझे आभार अजून मानायचे आहेत, मी शक्य तितके प्रयत्न करत होतो -- 34 00:01:21,973 --> 00:01:23,569 तिला ती येताना दिसलीदेखील नव्हती 35 00:01:23,593 --> 00:01:25,934 मी खूप प्रयत्न करत होतो चांगलं वागण्याचा. 36 00:01:25,958 --> 00:01:27,308 आणि मला बहिणीचा चेहरा दिसला, 37 00:01:27,332 --> 00:01:29,568 वेदना आणि यातना आणि आश्चर्याचा आकांत 38 00:01:29,592 --> 00:01:32,276 तिच्या तोंडून उसळणार होता आणि माझ्या पालकांना उठवणार होता 39 00:01:32,300 --> 00:01:34,896 ते घेत असलेल्या थंडीतल्या निवांत वामकुक्षीतून. 40 00:01:34,920 --> 00:01:36,076 मग मी एकच गोष्ट केली जिचा 41 00:01:36,100 --> 00:01:39,538 विचार माझा सात वर्षीय घाबरलेला मेंदू करू शकत होता दुर्घटना टाळण्यासाठी. 42 00:01:39,562 --> 00:01:42,425 तुमच्याकडे मुलं असतील तर तुम्ही हे शेकडो वेळा पाहिलं असेल. 43 00:01:42,449 --> 00:01:45,176 मी म्हणालो "एमी, थांब. रडू नकोस. बघितलंस तु कशी पडलीयेस? 44 00:01:45,200 --> 00:01:47,320 कुठलाही मानव असा चतुष्पादासारखा पडत नाही. 45 00:01:48,591 --> 00:01:50,976 एमी, मला वाटतं याचा अर्थ तु युनिकॉर्न आहेस." 46 00:01:51,000 --> 00:01:54,369 (हशा) 47 00:01:54,393 --> 00:01:55,502 आता, ती फसवणूक होती, 48 00:01:55,526 --> 00:01:57,655 कारण तिला अजून काहीही नको होतं 49 00:01:57,679 --> 00:02:00,320 एमी एक पाच वर्षाची दुखावलेली छोटी बहीण नव्हे तर 50 00:02:00,344 --> 00:02:01,776 एमी एक विशेष युनिकॉर्न. 51 00:02:01,800 --> 00:02:03,924 अर्थात हा विकल्प तिच्या मेंदूसाठी 52 00:02:03,948 --> 00:02:05,132 पूर्वी कधी उपलब्ध नव्हता. 53 00:02:05,156 --> 00:02:08,253 हे दिसत होतं कि कशी माझी भोळी फसलेली बहीण मतभेदाला सामोरं जात होती 54 00:02:08,277 --> 00:02:10,654 तिचा छोटासा मेंदू विचारमंथन करत होता 55 00:02:10,678 --> 00:02:13,977 वेदना व यातनांचं आणि तिने नुकतंच अनुभवलेल्या आश्चर्याचं 56 00:02:14,001 --> 00:02:16,546 किंवा स्वतःची युनिकॉर्न अशा नवीन ओळखीचं चिंतन करत होता 57 00:02:16,570 --> 00:02:17,676 आणि दुसरी गोष्ट जिंकली. 58 00:02:17,700 --> 00:02:19,539 रडण्याऐवजी किंवा खेळ थांबवण्याऐवजी, 59 00:02:19,563 --> 00:02:20,976 आईवडिलांना उठवण्याऐवजी, 60 00:02:21,000 --> 00:02:23,307 ज्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागले असते 61 00:02:23,331 --> 00:02:24,976 तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं 62 00:02:25,000 --> 00:02:27,092 आणि ती पलंगावर पुन्हा चढून बसली 63 00:02:27,116 --> 00:02:29,002 मारक्या बैलाच्या तोऱ्यात 64 00:02:29,026 --> 00:02:31,555 (हशा) 65 00:02:31,579 --> 00:02:32,969 एक मोडलेला पाय घेऊन 66 00:02:32,993 --> 00:02:34,595 आम्ही जे धडपडलो 67 00:02:34,619 --> 00:02:36,699 वयवर्षं पाच आणि सात या कोवळ्या वयात -- 68 00:02:36,723 --> 00:02:38,395 त्याची आम्हाला कल्पना नव्हती -- 69 00:02:38,419 --> 00:02:41,520 कि ती गोष्ट एका शास्त्रीय उत्क्रांतीची प्रणेती ठरेल 70 00:02:41,544 --> 00:02:44,998 जी आपल्या मानवी मेंदूकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत दोन दशकांनंतर घडेल 71 00:02:45,022 --> 00:02:47,937 आम्ही धडपडलेल्या गोष्टीला सकारात्मक मानसशास्त्र म्हणतात 72 00:02:47,961 --> 00:02:49,606 त्यामुळेच मी आज इथे आहे 73 00:02:49,630 --> 00:02:51,718 आणि रोज सकाळी मला जाग येण्याचं ते कारण आहे. 74 00:02:51,742 --> 00:02:53,776 जेव्हा या संशोधनाबद्दल मी बोलू लागलो 75 00:02:53,800 --> 00:02:56,076 शैक्षणिक संस्थांबाहेर, कंपन्या आणि शाळांसोबत 76 00:02:56,100 --> 00:02:59,176 पहिली कधीच न करण्याची गोष्ट त्यांनी सांगितली ती आलेखाने सुरुवात 77 00:02:59,200 --> 00:03:01,654 पहिली गोष्ट जी मला करायची असते ती आलेखाने सुरुवात 78 00:03:01,678 --> 00:03:02,976 हा आलेख कंटाळवाणा दिसतो, 79 00:03:03,000 --> 00:03:05,951 पण मी उत्साहित होऊन रोज सकाळी उठण्याला तोच कारणीभूत आहे 80 00:03:05,975 --> 00:03:08,740 आणि हा आलेख खरंतर अर्थशून्य आहे; ती खोटी माहिती आहे 81 00:03:08,764 --> 00:03:10,035 आम्हाला हे आढळलं -- 82 00:03:10,059 --> 00:03:12,976 (हशा) 83 00:03:13,000 --> 00:03:15,976 जर तुम्ही हि माहिती अभ्यासू लागलात तर मी उत्तेजीत होईन 84 00:03:16,000 --> 00:03:17,976 कारण त्याचा एक कल आहे, 85 00:03:18,000 --> 00:03:19,976 आणि त्याचाच अर्थ मी तो प्रकाशीत करू शकतो 86 00:03:20,000 --> 00:03:21,976 त्यालाच तर खरा अर्थ आहे. 87 00:03:22,000 --> 00:03:24,076 वक्ररेषेच्या वर एक विचित्र लाल ठिपका आहे 88 00:03:24,100 --> 00:03:26,601 सभागृहात एक विचित्र व्यक्ती आहे -- 89 00:03:26,625 --> 00:03:29,650 मला माहितीये तु कोण आहेस, मी आधी तुला पाहिलं आहे -- 90 00:03:29,674 --> 00:03:30,976 तो प्रश्न नाही. 91 00:03:31,000 --> 00:03:34,976 तुमच्यातील बऱ्याचजणांना माहितीये तो प्रश्न नाही कारण मी तो ठिपका पुसून टाकू शकतो 92 00:03:35,000 --> 00:03:38,104 मी तो ठिपका पुसून टाकू शकतो कारण ती मोजमापातील चूक आहे 93 00:03:38,128 --> 00:03:41,494 आणि आपण जाणतो ती मोजमापातील चूक आहे कारण माझी माहिती त्यामुळे चुकतीये 94 00:03:41,518 --> 00:03:42,557 (हशा) 95 00:03:42,581 --> 00:03:44,744 म्हणून सर्वप्रथम आम्ही लोकांना हे शिकवतो 96 00:03:44,768 --> 00:03:47,584 अर्थशास्त्रात, संख्याशास्त्रात, व्यवसायात आणि मानसशास्त्रात 97 00:03:47,608 --> 00:03:50,773 कसं संख्याशास्त्रीय योग्य मार्गाने विचित्र गोष्टी बाजूला सारायच्या. 98 00:03:50,797 --> 00:03:54,176 अयोग्य गोष्टी आपण कशा दूर करू शकतो ज्यामुळे सुयोग्य त्या मिळतील 99 00:03:54,200 --> 00:03:56,296 हे खूप छान आहे जर मी शोधायचा प्रयत्न करत असेन 100 00:03:56,320 --> 00:03:59,076 सरासरी एका व्यक्तीने Advil किती गोळ्या घ्याव्यात -- दोन 101 00:03:59,100 --> 00:04:01,911 पण मला जर तुमची क्षमता जाणून घ्यायची असेल 102 00:04:01,935 --> 00:04:04,976 किंवा आनंदासाठी, उत्पादनक्षमतेसाठी वा ऊर्जेसाठी वा सर्जनशीलतेसाठी 103 00:04:05,000 --> 00:04:07,571 आपण शास्त्राच्या मदतीने सरासरीची पद्धत तयार करतो आहोत 104 00:04:07,595 --> 00:04:08,976 मी जर असा प्रश्न विचारला 105 00:04:09,000 --> 00:04:11,697 "वर्गात वाचायचं कसं हे एखादं मूल किती लवकर शिकू शकतं?" 106 00:04:11,721 --> 00:04:13,206 शास्त्रज्ञ उत्तर असं बदलतात 107 00:04:13,230 --> 00:04:16,569 "वर्गात वाचायचं कसं हे साधारण मूल किती लवकर शिकू शकतं?" 108 00:04:16,593 --> 00:04:18,739 मग आपण पूर्ण वर्गाला सर्वसामान्यत्वाकडे झुकवतो 109 00:04:18,763 --> 00:04:20,286 जर तुम्ही सरासरीपेक्षा कमी असाल 110 00:04:20,310 --> 00:04:21,903 तर मानसशास्त्रज्ञ उत्तेजीत होतात 111 00:04:21,927 --> 00:04:24,743 कारण त्याचा अर्थ तुम्ही निराश आहात किंवा आजारी आहात 112 00:04:24,767 --> 00:04:25,976 किंवा बहुदा दोन्हीही 113 00:04:26,000 --> 00:04:28,476 आम्ही दोन्हीची आशा करतो कारण आमचा व्यवसाय असा आहे 114 00:04:28,500 --> 00:04:30,976 जर उपचार सत्रात तुम्ही एक समस्या घेऊन आलात तर जाताना 115 00:04:31,000 --> 00:04:33,476 दहा समस्यांची जाणीव झाल्याची खात्री आम्ही करतो 116 00:04:33,500 --> 00:04:34,676 जेणेकरून तुम्ही येत राहता 117 00:04:34,700 --> 00:04:36,915 गरज पडल्यास आम्ही तुमच्या बालपणात डोकावू 118 00:04:36,939 --> 00:04:39,215 पण अखेरीस आम्हाला तुम्हाला बरं करायचंय 119 00:04:39,239 --> 00:04:40,676 पण बरं म्हणजे सर्वसाधारण असणं. 120 00:04:40,700 --> 00:04:44,048 आणि सकारात्मक मानसशास्त्र मानतं कि आपण सामान्याचा अभ्यास केला 121 00:04:44,072 --> 00:04:46,404 तर आपण सामान्यच राहू. 122 00:04:46,428 --> 00:04:48,722 मग सकारात्मक अयोग्य गोष्टींना वगळायच्या ऐवजी 123 00:04:48,746 --> 00:04:51,788 मी मुद्दाम अशासारख्या समूहात येतो 124 00:04:51,812 --> 00:04:52,828 आणि विचारतो, का? 125 00:04:52,852 --> 00:04:54,776 तुमच्यातील काही जण वरचढ का आहात 126 00:04:54,800 --> 00:04:57,385 बुद्धीने, शारीरिक क्षमतेने, संगीतक्षेत्रात 127 00:04:57,409 --> 00:04:58,676 सर्जनशीलतेत, ऊर्जास्तरात 128 00:04:58,700 --> 00:05:01,176 आव्हानांना सामोरं जाण्यात, विनोद्बुद्धीत? 129 00:05:01,200 --> 00:05:04,743 ते काहीही असो, तुम्हाला वगळण्याऐवजी, मला तुम्हाला समजून घ्यायचंय 130 00:05:04,767 --> 00:05:06,676 कारण कदाचित आम्ही माहिती गोळा करू शकतो 131 00:05:06,700 --> 00:05:08,854 केवळ लोकांना सरासरीपाशी कसं आणायचं याचीच नव्हे 132 00:05:08,878 --> 00:05:12,276 तर जगभरातील कंपन्या आणि शाळांतील सरासरीची पातळीच कशी उंचावता येईल याचीही 133 00:05:12,300 --> 00:05:14,276 हा आलेख माझ्यासाठी महत्वाचा असण्याचं कारण 134 00:05:14,300 --> 00:05:17,376 म्हणजे बातम्यांमध्ये बरीचशी माहिती सकारात्मक नसते 135 00:05:17,400 --> 00:05:18,476 ती नकारात्मक असते 136 00:05:18,500 --> 00:05:21,676 बहुतांशी ती खून, भ्रष्टाचार, रोगराई, नैसर्गिक आपत्तीबद्दल असते. 137 00:05:21,700 --> 00:05:23,776 आणि तत्परतेने माझा मेंदू विचार करायला लागतो 138 00:05:23,800 --> 00:05:26,795 जगातल्या नकारात्मकतेचं साकारात्मकतेशी असलेलं योग्य गुणोत्तर आहे 139 00:05:26,819 --> 00:05:29,023 यामुळे "वैद्यकीय महाविद्यालयाचा आजार" होतो 140 00:05:29,047 --> 00:05:31,603 वैद्यकीय शिक्षणाच्या पहिल्या वर्षात 141 00:05:31,627 --> 00:05:35,015 जशी तुम्ही लक्षणं आणि आजारांची यादी वाचता 142 00:05:35,039 --> 00:05:37,270 अचानक तुम्हाला जाणवतं कि तुम्हाला ते सगळं आहे. 143 00:05:37,294 --> 00:05:38,295 (हशा) 144 00:05:38,319 --> 00:05:41,391 माझा बोबो नावाचा मेहुणा आहे, जी एक वेगळीच कथा आहे 145 00:05:41,415 --> 00:05:42,977 बोबोने युनिकॉर्न एमीशी लग्न केलं. 146 00:05:43,001 --> 00:05:44,733 बोबोने मला फोन केला -- 147 00:05:44,757 --> 00:05:46,902 (हशा) 148 00:05:46,926 --> 00:05:48,976 येल वैद्यकीय महाविद्यालयातून, 149 00:05:49,000 --> 00:05:51,281 आणि बोबो म्हणाला "शॉन, मला कुष्ठरोग झालाय" 150 00:05:51,305 --> 00:05:52,976 (हशा) 151 00:05:53,000 --> 00:05:55,587 जे येलमध्येसुद्धा खूपच विरळ आहे 152 00:05:55,611 --> 00:05:57,976 मला कळत नव्हतं बिचाऱ्या बोबोचं सांत्वन कसं करावं 153 00:05:58,000 --> 00:06:00,858 कारण तो नुकताच आठवडाभराच्या रजोनिवृत्तीतून उठला होता 154 00:06:00,882 --> 00:06:01,976 (हशा) 155 00:06:02,000 --> 00:06:04,976 आम्हाला असं जाणवतंय कि वास्तविकता आपल्याला घडवते हे जरुरी नाही 156 00:06:05,000 --> 00:06:08,776 पण ज्या भिंगातून तुमचा मेंदू जगाकडे पाहतो त्यातून वास्तविकता घडते 157 00:06:08,800 --> 00:06:12,077 आणि जर आम्हाला भिंग बदलता आलं, आम्ही केवळ आपले सुखच बदलू शकत नाही 158 00:06:12,101 --> 00:06:15,749 तर त्याचवेळी प्रत्येक शैक्षणिक आणि व्यावसायिक उपलब्धी बदलू शकतो 159 00:06:15,773 --> 00:06:17,276 मी धाडसाने हार्वर्डचा अर्ज भरला 160 00:06:17,300 --> 00:06:20,460 मला प्रवेशाची खात्री नव्हती आणि कुटुंबाकडे कॉलेजसाठी पैसे नव्हते 161 00:06:20,460 --> 00:06:23,696 दोन आठवडयांनी जेव्हा मिलिटरी शिष्यवृत्ती मिळाली त्यांनी मला जाऊ दिलं 162 00:06:23,696 --> 00:06:26,496 ज्या गोष्टीची तिळमात्र शक्यता नव्हती ती वस्तुस्थिती झाली 163 00:06:26,496 --> 00:06:29,476 मला वाटलं तिथे असलेल्या प्रत्येकाला ते अहोभाग्य 164 00:06:29,500 --> 00:06:31,176 वाटत असेल, ते तिथे उत्तेजीत असतील 165 00:06:31,200 --> 00:06:33,676 तुमच्यापेक्षा हुशार असलेल्या लोकांच्या वर्गातसुद्धा 166 00:06:33,700 --> 00:06:36,176 मला वाटलं तुम्ही खुश असाल केवळ त्या वर्गात असल्याने 167 00:06:36,200 --> 00:06:38,876 मला असं आढळलं, जरी काही लोकांचा तो अनुभव असला, 168 00:06:38,900 --> 00:06:40,676 चार वर्षांनी मी जेव्हा पदवीधारक झालो 169 00:06:40,700 --> 00:06:44,277 आणि पुढची आठ वर्ष विद्यार्थ्यांसोबत वसतीगृहात राहिलो -- हार्वर्डच्या 170 00:06:44,301 --> 00:06:46,180 सांगण्यावरून; तरी मी त्यांपैकी नव्हतो 171 00:06:46,204 --> 00:06:47,976 (हशा) 172 00:06:48,000 --> 00:06:51,376 विद्यार्थ्यांच्या क्लिष्ट चार वर्षांत समुपदेशन करणारा मी अधिकारी होतो 173 00:06:51,400 --> 00:06:53,167 आणि माझ्या संशोधन आणि शिकवण्यात, 174 00:06:53,191 --> 00:06:55,967 असं आढळलं कि हे विद्यार्थी कितीही आनंदी असले 175 00:06:55,991 --> 00:06:58,676 विद्यालयात मिळालेल्या प्रवेशाच्या त्यांच्या मूळ यशाने 176 00:06:58,700 --> 00:07:02,476 दोन आठवडयांनी त्यांचे मेंदू त्या अहोभाग्यचा विचार करत नव्हते 177 00:07:02,500 --> 00:07:04,176 तत्त्वज्ञान किंवा भौतिकशास्त्राचा 178 00:07:04,200 --> 00:07:05,976 नव्हते तर स्पर्धा आणि कामाचा व्याप 179 00:07:06,000 --> 00:07:07,676 अडथळे, ताण, तक्रारी यांचा करत होते. 180 00:07:07,700 --> 00:07:10,876 मी प्रथम जेव्हा तिथे गेलो मी नवोदितांच्या भोजनगृहात गेलो 181 00:07:10,900 --> 00:07:14,276 जिथे माझे वॅको, टेक्सासचे, जिथे मी मोठा झालो, मित्र -- मला माहितीये 182 00:07:14,300 --> 00:07:15,776 तुमच्यापैकी काहींना हे माहीत आहे 183 00:07:15,800 --> 00:07:17,676 जेव्हा ते येत, तेव्हा सगळीकडे पाहात असत 184 00:07:17,700 --> 00:07:20,876 आणि म्हणत "हे भोजनगृह हॉग्वार्टमधे असल्यासारखं आहे" 185 00:07:20,900 --> 00:07:23,476 ते होतं कारण ते हॉग्वार्ट होतं आणि हार्वर्ड असंच आहे 186 00:07:23,500 --> 00:07:24,676 आणि ते जेव्हा हे पाहायचे 187 00:07:24,700 --> 00:07:27,976 ते म्हणायचे "तुम्ही सुखाच्या अभ्यासासाठी हार्वर्डमध्ये वेळ का दवडता? 188 00:07:28,000 --> 00:07:31,076 हार्वर्डचा विद्यार्थी कशाबद्दल नाराज असू शकतो?" 189 00:07:31,100 --> 00:07:32,576 या प्रश्नातच दडलेली आहे ती 190 00:07:32,600 --> 00:07:35,176 सुखाचे शास्त्र समजून घेण्याची किल्ली. 191 00:07:35,200 --> 00:07:36,876 कारण तो प्रश्न असं गृहीत धरतो कि 192 00:07:36,900 --> 00:07:39,972 आपलं बाह्यविश्व आपल्या सुखाच्या पातळीचं सूचक असतं 193 00:07:39,996 --> 00:07:43,072 वास्तविकता, जर मला तुमच्या बाह्यविश्वाची पूर्ण माहिती असेल 194 00:07:43,096 --> 00:07:45,576 मी तुमच्या दूरदर्शी सुखाचा १०% च अंदाज बांधू शकतो 195 00:07:45,600 --> 00:07:49,376 तुमच्या दूरदर्शी सुखाचा ९०% अंदाज हा बाह्यविश्वावरुन लावता येत नाही 196 00:07:49,400 --> 00:07:51,591 तर तुमचा मेंदू जगाचा कसा विचार करतो यावरून. 197 00:07:51,615 --> 00:07:52,676 आणि जर आपण तो बदलला, 198 00:07:52,700 --> 00:07:55,129 जर आपण आपल्या सुखाचं आणि यशाचं सूत्र बदललं 199 00:07:55,153 --> 00:07:57,975 आपण मार्ग असा बदलू शकतो कि ज्याने वस्तुस्थितीवर परिणाम होईल 200 00:07:57,999 --> 00:08:01,976 आम्हाला असं आढळलं बुद्ध्यांकाने केवळ २५% लोकांच्या नोकरीतील यशाचं भाकित करता येतं. 201 00:08:02,000 --> 00:08:03,976 नोकरीतील ७५% यशाचं 202 00:08:04,000 --> 00:08:06,976 भाकित हे तुमचा आशावाद, समाजाचा आधार आणि तणावाकडे 203 00:08:07,000 --> 00:08:10,276 धोका म्हणून न पाहता आव्हान म्हणून पाहायची तुमची क्षमता यावर ठरतं 204 00:08:10,300 --> 00:08:13,976 मी न्यू इंग्लंडमधील एका बोर्डिंग शाळेशी बोललो, बहुदा सर्वांत प्रतिष्ठित अशी 205 00:08:14,000 --> 00:08:15,776 आणि ते म्हणाले "आम्हाला ते ठाऊक आहे. 206 00:08:15,800 --> 00:08:19,476 म्हणून दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांसाठी नुसतंच न शिकवता आरोग्य सप्ताह असतो. 207 00:08:19,500 --> 00:08:22,776 आणि आम्ही खूप उत्साहित आहोत. सोमवारी रात्री जागतिक किर्तीचा तज्ज्ञ 208 00:08:22,800 --> 00:08:24,676 किशोरवयीन नैराश्याबद्दल बोलेल. 209 00:08:24,700 --> 00:08:26,939 मंगळवारी रात्री शाळेतील हिंसा आणि छळवणूकीबद्दल. 210 00:08:26,963 --> 00:08:28,776 बुधवारी रात्री खाण्याच्या सवयींबद्दल 211 00:08:28,800 --> 00:08:30,476 गुरुवारी ड्रग्सचा बेकायदेशीर वापर. 212 00:08:30,500 --> 00:08:33,949 शुक्रवारसाठी आम्ही असुरक्षित संभोग व सुख यांपैकी ठरवण्याचा प्रयत्न करतोय. 213 00:08:33,949 --> 00:08:34,910 (हशा) 214 00:08:34,910 --> 00:08:38,063 मी म्हणलं "तसं बहुतांशी लोकांच्या शुक्रवार रात्रीबद्दल असतं." 215 00:08:38,063 --> 00:08:39,976 (हशा) 216 00:08:40,000 --> 00:08:42,976 (टाळ्या) 217 00:08:43,000 --> 00:08:45,858 मला आनंद आहे तुम्हाला हे आवडलं पण त्यांना ते मुळीच आवडलं नाही 218 00:08:45,882 --> 00:08:46,976 फोनवर शांतता. 219 00:08:47,000 --> 00:08:50,276 आणि त्यातच मी म्हणलं "मला तुमच्या शाळेत बोलायला आवडेल, 220 00:08:50,300 --> 00:08:52,976 पण तो आरोग्य सप्ताह नव्हे, तो अनारोग्य सप्ताह आहे. 221 00:08:53,000 --> 00:08:55,676 तुम्ही घडू शकणाऱ्या सर्व नकारात्मक गोष्टींचं वर्णन केलंत 222 00:08:55,700 --> 00:08:57,376 सकारात्मक गोष्टीबद्दल बोलला नाहीत." 223 00:08:57,400 --> 00:08:59,176 आजाराचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. 224 00:08:59,200 --> 00:09:00,576 आम्ही आरोग्याकडे असं पाहतो: 225 00:09:00,600 --> 00:09:03,376 सुख आणि यशाचं सूत्र आपल्याला उलटं करायला हवं. 226 00:09:03,400 --> 00:09:06,076 गेल्या तीन वर्षांत मी ४५ देश फिरलो आहे, 227 00:09:06,100 --> 00:09:09,576 आर्थिक घसरणीच्या मध्यात शाळा आणि कंपन्यांसोबत काम करतोय 228 00:09:09,600 --> 00:09:11,676 आणि मला असं दिसलं बऱ्याचशा कंपन्या आणि शाळा 229 00:09:11,700 --> 00:09:13,772 यशाच्या एका सूत्राचं अनुकरण करतात जे हे आहे 230 00:09:13,796 --> 00:09:15,872 जर मी अधिक काम केलं तर मी अधिक यशस्वी होईन. 231 00:09:15,896 --> 00:09:18,276 आणि जर मी अधिक यशस्वी असेन तर मी अधिक आनंदी असेन. 232 00:09:18,300 --> 00:09:21,076 यामुळे आपल्या बऱ्याचशा पालकत्वाच्या आणि व्यवस्थापकीय पद्धती 233 00:09:21,100 --> 00:09:22,976 वर्तन प्रोत्साहनाचा मार्ग घट्ट रोवलेत. 234 00:09:23,000 --> 00:09:26,620 आणि समस्या हि आहे कि ते शास्त्रानुसार दोन कारणांनी भंगलेलं आणि प्रतिगामी आहे 235 00:09:26,644 --> 00:09:28,376 जेव्हा तुमच् मेंदूला यश मिळतं 236 00:09:28,400 --> 00:09:31,176 तुम्ही यशाच्या रूपाचा ध्येयस्तंभ बदलता. तुम्हाला चांगले 237 00:09:31,200 --> 00:09:33,877 मार्क्स मिळाले आता अधिक चांगले मार्क्स मिळायला हवेत, 238 00:09:33,901 --> 00:09:36,872 तुम्ही चांगल्या शाळेत गेलात, मग अजून चांगल्या शाळेत जायला हवं 239 00:09:36,896 --> 00:09:39,473 चांगली नोकरी मिळाली, अजून चांगली नोकरी मिळायला हवी 240 00:09:39,497 --> 00:09:41,974 तुम्ही विक्रीचं ध्येय पूर्ण केलं, आम्ही मग ते बदलणार 241 00:09:41,998 --> 00:09:45,875 आणि आनंद जर यशाच्या विरुद्ध दिशेला असेल तर तुमचा मेंदू तिथे कधीच पोचत नाही. 242 00:09:45,899 --> 00:09:48,976 एक समाज म्हणून आपण सुखाला अनाकलनीय करून टाकलं आहे. 243 00:09:49,000 --> 00:09:51,524 आणि याचं कारण आपल्याला वाटतं आपण यशस्वी व्हायलाच हवं 244 00:09:51,548 --> 00:09:52,672 तरच आपण आनंदी होऊ. 245 00:09:52,696 --> 00:09:54,771 पण आपले मेंदू उलट विचार करतात. 246 00:09:54,795 --> 00:09:57,772 वर्तमानात जर तुम्ही कुणाच्या सकारात्मकतेची पातळी उंचावू शकलात 247 00:09:57,796 --> 00:10:01,036 तर त्यांचा मेंदू आपण ज्याला सुखप्राप्ती म्हणतो ते अनुभवतो 248 00:10:01,060 --> 00:10:03,974 म्हणजेच तुमचा सकारात्मक मेंदू अधिक चांगलं काम करतो नकारात्मक 249 00:10:03,998 --> 00:10:05,866 तटस्थ किंवा तणावाखाली असल्यापेक्षा. 250 00:10:05,890 --> 00:10:09,320 तुमची बुद्धिमत्ता वाढते, सर्जनशीलता वाढते, ऊर्जेची पातळी वाढते. 251 00:10:09,344 --> 00:10:12,515 वस्तुस्थितीत आम्हाला आढळलं व्यवसायातील प्रत्येक निष्पत्ती सुधारते 252 00:10:12,539 --> 00:10:14,668 तुमचा सकारात्मक मेंदू ३१% अधिक उत्पादक असतो 253 00:10:14,692 --> 00:10:17,002 नकारात्मक, तटस्थ वा तणावाखाली असण्याच्या तुलनेत 254 00:10:17,026 --> 00:10:18,402 तुम्ही विक्रीत ३७% अधिक 255 00:10:18,426 --> 00:10:20,522 चांगले असता. डॉक्टर्स १९% अधिक वेगाने 256 00:10:20,546 --> 00:10:22,616 व अचूकतेने योग्य निदान करतात जेव्हा तटस्थ, 257 00:10:22,616 --> 00:10:25,176 नकारात्मक, किंवा तणावाखाली असण्याऐवजी सकारात्मक असतात 258 00:10:25,200 --> 00:10:27,076 याचाच अर्थ आपण सूत्र उलटं करू शकतो. 259 00:10:27,100 --> 00:10:29,876 वर्तमानात सकारात्मक राहण्याचा जर आपण मार्ग शोधला, 260 00:10:29,900 --> 00:10:31,948 तर आपले मेंदू अधिक यशस्वीरित्या काम करतात 261 00:10:31,972 --> 00:10:34,876 कारण आपण अधिक वेगाने, बुद्धीने काम करू शकतो. 262 00:10:34,900 --> 00:10:36,976 हे सूत्र उलटं करायला जमणं गरजेचं आहे 263 00:10:37,000 --> 00:10:39,976 जेणेकरून आपल्याला आपल्या मेंदूची खरी क्षमता कळू शकेल. 264 00:10:40,000 --> 00:10:43,276 कारण डोपामाईनची, जे तुम्ही सकारात्मक असताना शरीरात वाहतं, 265 00:10:43,300 --> 00:10:44,364 दोन कार्य आहेत. 266 00:10:44,388 --> 00:10:46,365 ते केवळ तुम्हाला आनंदी करत नाही तर, 267 00:10:46,389 --> 00:10:48,966 तुमच्या मेंदूतील सर्व आकलन केंद्र खुली करतं 268 00:10:48,990 --> 00:10:51,567 ज्यायोगे तुम्ही जगाशी एका वेगळ्या मार्गाने जोडले जाता. 269 00:10:51,591 --> 00:10:54,268 आम्हाला आढळलं तुम्ही तुमच्या मेंदूला शिकवण्याचे मार्ग 270 00:10:54,292 --> 00:10:55,969 आहेत अधिक सकारात्मक होण्यासाठी. 271 00:10:55,993 --> 00:10:58,963 केवळ दोन मिनीटे सलग २१ दिवस करून आम्ही, 272 00:10:58,987 --> 00:11:00,664 तुमच्या मेंदूची प्रणाली बदलू शकतो 273 00:11:00,688 --> 00:11:04,565 तुमच्या मेंदूला खरंच आशावादी आणि यशस्वीरीत्या काम करण्याची अनुमती देऊन 274 00:11:04,589 --> 00:11:06,466 आम्ही या गोष्टी संशोधनात केल्या आहेत 275 00:11:06,490 --> 00:11:08,467 आता मी काम केलेल्या प्रत्येक कंपनीसोबत, 276 00:11:08,491 --> 00:11:11,768 ते कृतज्ञ असलेल्या तीन नवीन गोष्टी त्यांना लिहायला लावून 277 00:11:11,792 --> 00:11:14,079 सलग २१ दिवस तीन नवीन गोष्टी दररोज. 278 00:11:14,103 --> 00:11:15,270 आणि त्याच्या शेवटाला, 279 00:11:15,294 --> 00:11:17,171 त्यांचा मेंदू तोच नमुना कायम ठेवतो 280 00:11:17,195 --> 00:11:20,672 जगातल्या नकारात्मक नव्हे तर सकारात्मक गोष्टी शोधण्याचा 281 00:11:20,696 --> 00:11:24,273 गेल्या २४ तासांत आलेला एक सकारात्मक अनुभव लिहिण्याने 282 00:11:24,297 --> 00:11:25,856 तुमचा मेंदू तो पुन्हा जगतो. 283 00:11:25,880 --> 00:11:28,537 सराव तुमच्या मेंदूला तुमचं वर्तन महत्वाचं आहे हि शिकवतो 284 00:11:28,561 --> 00:11:30,538 आम्हाला आढळलं ध्यानामुळे तुमच्या मेंदूला 285 00:11:30,562 --> 00:11:33,139 अनुमती मिळते ADHD आजाराला काबूत ठेवण्याची जो आपण तयार 286 00:11:33,163 --> 00:11:35,040 करतो आहोत अनेक कामं एकाचवेळी करून 287 00:11:35,064 --> 00:11:37,541 आणि आपल्या मेंदूला हातातल्या कामावर लक्ष केंद्रित 288 00:11:37,565 --> 00:11:40,872 करता येतं. शेवटी सहज घडणारी दयाळूपणाची कृत्य जाणिवेने केलेली असतात. 289 00:11:40,872 --> 00:11:43,100 लोक जेव्हा त्यांचा Inbox उघडतात आम्ही सांगतो 290 00:11:43,100 --> 00:11:44,372 एक सकारात्मक ई-मेल लिहायला 291 00:11:44,372 --> 00:11:47,068 त्यांच्या ओळखीतल्या कुणाचं कौतुक करणारा वा आभार मानणारा 292 00:11:47,068 --> 00:11:48,568 आणि असं करण्याने 293 00:11:48,568 --> 00:11:51,256 जसं आपण शरीराला शिकवतो त्याप्रमाणे मेंदूला शिकवल्याने 294 00:11:51,266 --> 00:11:54,768 आम्हाला असं आढळलं कि आपण यशाचं व आनंदाचं सूत्र उलटं करू शकतो 295 00:11:54,768 --> 00:11:57,512 आणि ते करताना केवळ साकारात्मकतेचे तरंग निर्माण करत नाही तर 296 00:11:57,512 --> 00:11:58,646 एक अमूलाग्र बदल घडवतो. 297 00:11:58,666 --> 00:11:59,466 धन्यवाद. 298 00:11:59,496 --> 00:12:00,696 (टाळ्या)