WEBVTT 00:00:05.662 --> 00:00:08.472 रोगावरील लस, परीक्षणे आणि औषधे उपलब्ध करून देण्यास 00:00:08.619 --> 00:00:09.720 खूप वेळ लागतो. 00:00:10.030 --> 00:00:12.842 कोव्हिड-19 सारखी महामारी समोर असताना सुद्धा. 00:00:13.733 --> 00:00:15.583 सर्वांना लगेच उपचार मिळावा यासाठी 00:00:15.727 --> 00:00:19.307 डब्ल्यूएचओ यांनी आपत्कालीन वापर लिस्टिंग म्हणजेच आवालि तयार केले आहे. 00:00:20.040 --> 00:00:22.345 तर पाहूया आवालि किंवा ईयूएल कसे काम करते. 00:00:24.126 --> 00:00:27.946 लसी, औषधे आणि नैदिनिक चाचण्या लोकांसाठी सुलभ होतात त्या आधी 00:00:28.010 --> 00:00:30.148 त्यांचे परीक्षण करणे गरजेचे असते ज्यामुळे हे कळते की 00:00:30.148 --> 00:00:33.902 त्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रभावकारकता योग्य पातळीची आहे. 00:00:34.875 --> 00:00:37.280 अशाने संभाव्य इजेपासून लोकांचा बचाव होतो 00:00:37.280 --> 00:00:40.105 आणि याची खात्री होते की ही उत्पादने त्यांचे काम चोख करतात : 00:00:40.373 --> 00:00:42.953 आजारांवर प्रतिबंध करणे, चाचणी करणे आणि इलाज करणे. 00:00:44.354 --> 00:00:46.624 पण अनेक देशांमध्ये ही महत्त्वाची कामे करण्यासाठी 00:00:46.637 --> 00:00:48.337 पाहिजे तेवढी संसाधने नाहीत. 00:00:48.345 --> 00:00:50.960 त्यामुळे जीवन-रक्षक उत्पादने अशा लोकांपर्यंत पोहोचण्यास 00:00:50.990 --> 00:00:52.973 उशीर लागू शकतो ज्यांना त्यांची गरज असते. 00:00:53.607 --> 00:00:56.247 नवीन आजारांच्या बाबतीत हे आव्हान जास्त कठीण होते, 00:00:56.263 --> 00:00:57.851 जसे कोव्हिड-19 साठी. 00:00:58.268 --> 00:01:00.708 नवीन कोव्हिड-19 उत्पादनांची योग्य चाचणी करावी लागते, 00:01:00.708 --> 00:01:01.923 संपूर्णपणे आणि लवकर, 00:01:01.938 --> 00:01:04.353 ती प्रभावी आणि सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी 00:01:05.635 --> 00:01:06.975 हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी 00:01:07.219 --> 00:01:10.809 डब्ल्यूएचओ यांनी ईयूएल याची स्थापना केली आहे 00:01:11.120 --> 00:01:13.610 ज्याने आरोग्य-विषयक उत्पादनांचे मूल्यांकन 00:01:13.634 --> 00:01:15.784 जोखीम आणि फायदे यासाठी केले जाते. 00:01:16.718 --> 00:01:17.668 चाचणींसाठी, 00:01:17.710 --> 00:01:21.130 आम्ही गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रदर्शनाची उपलब्ध आकडेवारी तपासतो 00:01:21.140 --> 00:01:22.410 स्वतंत्र तज्ज्ञ हे करतात. 00:01:23.201 --> 00:01:26.391 कोव्हिड-19 च्या अनेक चाचण्या आमच्या नियमांप्रमाणे आहेत 00:01:26.759 --> 00:01:28.365 आणि त्यांना वापराची परवानगी आहे. 00:01:29.115 --> 00:01:30.765 लसी आणि औषधांसाठी 00:01:30.779 --> 00:01:32.829 आम्ही सुरक्षितते संबंधी, प्रभाव आणि 00:01:32.829 --> 00:01:35.709 गुणवत्ते संबंधी नैदानिक चाचण्यांची आकडेवारी तपासतो. 00:01:36.130 --> 00:01:38.618 आम्ही तपासणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतून 00:01:38.621 --> 00:01:39.861 तज्ज्ञांना सुद्धा बोलावतो. 00:01:40.351 --> 00:01:42.441 एखादी लस, औषध किंवा चाचणी 00:01:42.677 --> 00:01:44.922 आपत्कालीन वापरासाठी लिस्ट झाल्यावर आम्ही 00:01:44.949 --> 00:01:48.189 त्यांचे फायदे समजावून सांगण्यासाठी आणि निरनिराळ्या देशांमध्ये त्यांना 00:01:48.484 --> 00:01:51.344 मंजुरी मिळण्यासाठी आमचे भागीदार आणि तज्ज्ञांसोबत काम करतो. 00:01:52.344 --> 00:01:53.614 आमचे काम एवढेच नाही. 00:01:53.934 --> 00:01:57.815 डब्ल्यूएचओ सर्व उत्पादनांच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करीत राहणार. 00:01:58.666 --> 00:01:59.411 आमचे उद्दिष्ट : 00:01:59.445 --> 00:02:01.802 संपूर्ण जगातील देशांना उच्च गुणवत्तेच्या, 00:02:01.854 --> 00:02:03.183 सुरक्षित आणि प्रभावी लसी, 00:02:03.183 --> 00:02:05.792 चाचण्या आणि औषधे पुरवण्यासाठी 00:02:05.798 --> 00:02:08.354 शक्य तेवढी आणि शक्य तेवढ्या लवकर मदत करणे.