1 00:00:05,662 --> 00:00:08,472 रोगावरील लस, परीक्षणे आणि औषधे उपलब्ध करून देण्यास 2 00:00:08,619 --> 00:00:09,720 खूप वेळ लागतो. 3 00:00:10,030 --> 00:00:12,842 कोव्हिड-19 सारखी महामारी समोर असताना सुद्धा. 4 00:00:13,733 --> 00:00:15,583 सर्वांना लगेच उपचार मिळावा यासाठी 5 00:00:15,727 --> 00:00:19,307 डब्ल्यूएचओ यांनी आपत्कालीन वापर लिस्टिंग म्हणजेच आवालि तयार केले आहे. 6 00:00:20,040 --> 00:00:22,345 तर पाहूया आवालि किंवा ईयूएल कसे काम करते. 7 00:00:24,126 --> 00:00:27,946 लसी, औषधे आणि नैदिनिक चाचण्या लोकांसाठी सुलभ होतात त्या आधी 8 00:00:28,010 --> 00:00:30,148 त्यांचे परीक्षण करणे गरजेचे असते ज्यामुळे हे कळते की 9 00:00:30,148 --> 00:00:33,902 त्यांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रभावकारकता योग्य पातळीची आहे. 10 00:00:34,875 --> 00:00:37,280 अशाने संभाव्य इजेपासून लोकांचा बचाव होतो 11 00:00:37,280 --> 00:00:40,105 आणि याची खात्री होते की ही उत्पादने त्यांचे काम चोख करतात : 12 00:00:40,373 --> 00:00:42,953 आजारांवर प्रतिबंध करणे, चाचणी करणे आणि इलाज करणे. 13 00:00:44,354 --> 00:00:46,624 पण अनेक देशांमध्ये ही महत्त्वाची कामे करण्यासाठी 14 00:00:46,637 --> 00:00:48,337 पाहिजे तेवढी संसाधने नाहीत. 15 00:00:48,345 --> 00:00:50,960 त्यामुळे जीवन-रक्षक उत्पादने अशा लोकांपर्यंत पोहोचण्यास 16 00:00:50,990 --> 00:00:52,973 उशीर लागू शकतो ज्यांना त्यांची गरज असते. 17 00:00:53,607 --> 00:00:56,247 नवीन आजारांच्या बाबतीत हे आव्हान जास्त कठीण होते, 18 00:00:56,263 --> 00:00:57,851 जसे कोव्हिड-19 साठी. 19 00:00:58,268 --> 00:01:00,708 नवीन कोव्हिड-19 उत्पादनांची योग्य चाचणी करावी लागते, 20 00:01:00,708 --> 00:01:01,923 संपूर्णपणे आणि लवकर, 21 00:01:01,938 --> 00:01:04,353 ती प्रभावी आणि सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी 22 00:01:05,635 --> 00:01:06,975 हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी 23 00:01:07,219 --> 00:01:10,809 डब्ल्यूएचओ यांनी ईयूएल याची स्थापना केली आहे 24 00:01:11,120 --> 00:01:13,610 ज्याने आरोग्य-विषयक उत्पादनांचे मूल्यांकन 25 00:01:13,634 --> 00:01:15,784 जोखीम आणि फायदे यासाठी केले जाते. 26 00:01:16,718 --> 00:01:17,668 चाचणींसाठी, 27 00:01:17,710 --> 00:01:21,130 आम्ही गुणवत्ता, सुरक्षितता आणि प्रदर्शनाची उपलब्ध आकडेवारी तपासतो 28 00:01:21,140 --> 00:01:22,410 स्वतंत्र तज्ज्ञ हे करतात. 29 00:01:23,201 --> 00:01:26,391 कोव्हिड-19 च्या अनेक चाचण्या आमच्या नियमांप्रमाणे आहेत 30 00:01:26,759 --> 00:01:28,365 आणि त्यांना वापराची परवानगी आहे. 31 00:01:29,115 --> 00:01:30,765 लसी आणि औषधांसाठी 32 00:01:30,779 --> 00:01:32,829 आम्ही सुरक्षितते संबंधी, प्रभाव आणि 33 00:01:32,829 --> 00:01:35,709 गुणवत्ते संबंधी नैदानिक चाचण्यांची आकडेवारी तपासतो. 34 00:01:36,130 --> 00:01:38,618 आम्ही तपासणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणांतून 35 00:01:38,621 --> 00:01:39,861 तज्ज्ञांना सुद्धा बोलावतो. 36 00:01:40,351 --> 00:01:42,441 एखादी लस, औषध किंवा चाचणी 37 00:01:42,677 --> 00:01:44,922 आपत्कालीन वापरासाठी लिस्ट झाल्यावर आम्ही 38 00:01:44,949 --> 00:01:48,189 त्यांचे फायदे समजावून सांगण्यासाठी आणि निरनिराळ्या देशांमध्ये त्यांना 39 00:01:48,484 --> 00:01:51,344 मंजुरी मिळण्यासाठी आमचे भागीदार आणि तज्ज्ञांसोबत काम करतो. 40 00:01:52,344 --> 00:01:53,614 आमचे काम एवढेच नाही. 41 00:01:53,934 --> 00:01:57,815 डब्ल्यूएचओ सर्व उत्पादनांच्या गुणवत्तेचे नियमित परीक्षण करीत राहणार. 42 00:01:58,666 --> 00:01:59,411 आमचे उद्दिष्ट : 43 00:01:59,445 --> 00:02:01,802 संपूर्ण जगातील देशांना उच्च गुणवत्तेच्या, 44 00:02:01,854 --> 00:02:03,183 सुरक्षित आणि प्रभावी लसी, 45 00:02:03,183 --> 00:02:05,792 चाचण्या आणि औषधे पुरवण्यासाठी 46 00:02:05,798 --> 00:02:08,354 शक्य तेवढी आणि शक्य तेवढ्या लवकर मदत करणे.