[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.10,0:00:00.98,Default,,0000,0000,0000,,ग्रेट! Dialogue: 0,0:00:00.98,0:00:02.44,Default,,0000,0000,0000,,आपल्याला कॉडफिश मिळालाय! Dialogue: 0,0:00:02.44,0:00:07.51,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला माहिती आहे का, जर आपण डॉल्फिनला कॉडफिश खायला दिला तर तो आपल्याला फुटलेल्या Dialogue: 0,0:00:07.51,0:00:09.55,Default,,0000,0000,0000,,जहाजाकडे घेऊन जातो, तिकडे खजिना असू शकतो? Dialogue: 0,0:00:09.55,0:00:11.61,Default,,0000,0000,0000,,आपण जवळ चाललो आहे. Dialogue: 0,0:00:11.61,0:00:17.51,Default,,0000,0000,0000,,कोड्यांचा पुढचा संच अवघड असणार आहे, \Nत्यामुळे थोडी कोडींगची कौशल्ये शिकूया. Dialogue: 0,0:00:17.51,0:00:18.51,Default,,0000,0000,0000,,हे काय आहे? Dialogue: 0,0:00:18.51,0:00:19.92,Default,,0000,0000,0000,,गुहा? Dialogue: 0,0:00:19.92,0:00:21.39,Default,,0000,0000,0000,,स्वागत आहे, साहसी वीरांनो! Dialogue: 0,0:00:21.39,0:00:22.66,Default,,0000,0000,0000,,माझं नाव आहे स्क्विड. Dialogue: 0,0:00:22.66,0:00:28.00,Default,,0000,0000,0000,,गेल्या काही कोड्यांमध्ये तुम्ही कमांड्सचा एकच गट पुन्हा पुन्हा वापरत आहात, असं माझ्या लक्षात आलंय. Dialogue: 0,0:00:28.00,0:00:29.84,Default,,0000,0000,0000,,जरा कंटाळवाणं झालं असेल. Dialogue: 0,0:00:29.84,0:00:33.89,Default,,0000,0000,0000,,त्याच त्याच गोष्टी करण्यासाठी दुसरा मार्ग \Nअसायला हवा, असं तुम्हाला वाटतं का कधी? Dialogue: 0,0:00:33.89,0:00:37.76,Default,,0000,0000,0000,,म्हणजे न थकता किंवा न कंटाळता, भांडी घासणे \Nकिंवा दात घासणे वगैरे? Dialogue: 0,0:00:37.76,0:00:39.22,Default,,0000,0000,0000,,असं असेल तर किती बरं होईल? Dialogue: 0,0:00:39.22,0:00:45.05,Default,,0000,0000,0000,,कोडींग वापरून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा \Nकरणं कॉम्प्युटरना चांगलं जमतं. Dialogue: 0,0:00:45.05,0:00:49.16,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तुम्हाला प्रोग्रॅमकडून त्याच त्याच गोष्टी खूप वेळा करून घ्यायच्या असतात, तेव्हा तुम्ही लूप वापरू शकता! Dialogue: 0,0:00:49.16,0:00:54.41,Default,,0000,0000,0000,,लूपमध्ये कमांडसह लक्ष्य साध्य होईपर्यंत \Nपुनरावृत्ती करण्याच्या सूचना असतात. Dialogue: 0,0:00:54.41,0:00:59.33,Default,,0000,0000,0000,,एकदा तुमच्या प्रोग्रॅमची लक्ष्य साध्य होईपर्यंत\Nपुनरावृत्ती होऊ लागली की तो त्याच्या आतील Dialogue: 0,0:00:59.33,0:01:01.66,Default,,0000,0000,0000,,सूचना वाचत राहील, लक्ष्य साध्य होईपर्यंत. Dialogue: 0,0:01:01.66,0:01:03.28,Default,,0000,0000,0000,,हे स्वत: करून बघा! Dialogue: 0,0:01:03.28,0:01:07.96,Default,,0000,0000,0000,,repeat until goal ब्लॉक मध्ये तुम्हाला ज्या कमांड्सची पुनरावृत्ती करायची आहे त्या लिहा, Dialogue: 0,0:01:07.96,0:01:10.10,Default,,0000,0000,0000,,रनवर क्लिक करा आणि ते चालताना पहा! Dialogue: 0,0:01:12.36,0:01:14.48,Default,,0000,0000,0000,,हं, हे जरा विचित्र होतं. Dialogue: 0,0:01:14.48,0:01:16.15,Default,,0000,0000,0000,,स्क्विड्सना कोड करता येतो,\Nहे कुणाला माहिती होतं? Dialogue: 0,0:01:16.15,0:01:18.57,Default,,0000,0000,0000,,त्यांना बोटेसुद्धा असतील असं\Nमला वाटलं नव्हतं. Dialogue: 0,0:01:18.57,0:01:20.94,Default,,0000,0000,0000,,तर आता, आपल्याला लूप्स माहिती आहेत. Dialogue: 0,0:01:20.94,0:01:23.32,Default,,0000,0000,0000,,अजून थोडा खजिना गोळा करायला \Nत्यांचा वापर करू. Dialogue: 0,0:01:23.32,0:01:24.00,Default,,0000,0000,0000,,Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स