1 00:00:00,100 --> 00:00:00,980 ग्रेट! 2 00:00:00,980 --> 00:00:02,440 आपल्याला कॉडफिश मिळालाय! 3 00:00:02,440 --> 00:00:07,510 तुम्हाला माहिती आहे का, जर आपण डॉल्फिनला कॉडफिश खायला दिला तर तो आपल्याला फुटलेल्या 4 00:00:07,510 --> 00:00:09,550 जहाजाकडे घेऊन जातो, तिकडे खजिना असू शकतो? 5 00:00:09,550 --> 00:00:11,610 आपण जवळ चाललो आहे. 6 00:00:11,610 --> 00:00:17,510 कोड्यांचा पुढचा संच अवघड असणार आहे, त्यामुळे थोडी कोडींगची कौशल्ये शिकूया. 7 00:00:17,510 --> 00:00:18,510 हे काय आहे? 8 00:00:18,510 --> 00:00:19,920 गुहा? 9 00:00:19,920 --> 00:00:21,390 स्वागत आहे, साहसी वीरांनो! 10 00:00:21,390 --> 00:00:22,660 माझं नाव आहे स्क्विड. 11 00:00:22,660 --> 00:00:28,000 गेल्या काही कोड्यांमध्ये तुम्ही कमांड्सचा एकच गट पुन्हा पुन्हा वापरत आहात, असं माझ्या लक्षात आलंय. 12 00:00:28,000 --> 00:00:29,840 जरा कंटाळवाणं झालं असेल. 13 00:00:29,840 --> 00:00:33,890 त्याच त्याच गोष्टी करण्यासाठी दुसरा मार्ग असायला हवा, असं तुम्हाला वाटतं का कधी? 14 00:00:33,890 --> 00:00:37,760 म्हणजे न थकता किंवा न कंटाळता, भांडी घासणे किंवा दात घासणे वगैरे? 15 00:00:37,760 --> 00:00:39,219 असं असेल तर किती बरं होईल? 16 00:00:39,219 --> 00:00:45,049 कोडींग वापरून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं कॉम्प्युटरना चांगलं जमतं. 17 00:00:45,049 --> 00:00:49,159 जेव्हा तुम्हाला प्रोग्रॅमकडून त्याच त्याच गोष्टी खूप वेळा करून घ्यायच्या असतात, तेव्हा तुम्ही लूप वापरू शकता! 18 00:00:49,159 --> 00:00:54,409 लूपमध्ये कमांडसह लक्ष्य साध्य होईपर्यंत पुनरावृत्ती करण्याच्या सूचना असतात. 19 00:00:54,409 --> 00:00:59,329 एकदा तुमच्या प्रोग्रॅमची लक्ष्य साध्य होईपर्यंत पुनरावृत्ती होऊ लागली की तो त्याच्या आतील 20 00:00:59,329 --> 00:01:01,659 सूचना वाचत राहील, लक्ष्य साध्य होईपर्यंत. 21 00:01:01,660 --> 00:01:03,280 हे स्वत: करून बघा! 22 00:01:03,280 --> 00:01:07,960 repeat until goal ब्लॉक मध्ये तुम्हाला ज्या कमांड्सची पुनरावृत्ती करायची आहे त्या लिहा, 23 00:01:07,960 --> 00:01:10,100 रनवर क्लिक करा आणि ते चालताना पहा! 24 00:01:12,360 --> 00:01:14,480 हं, हे जरा विचित्र होतं. 25 00:01:14,480 --> 00:01:16,150 स्क्विड्सना कोड करता येतो, हे कुणाला माहिती होतं? 26 00:01:16,150 --> 00:01:18,570 त्यांना बोटेसुद्धा असतील असं मला वाटलं नव्हतं. 27 00:01:18,570 --> 00:01:20,940 तर आता, आपल्याला लूप्स माहिती आहेत. 28 00:01:20,940 --> 00:01:23,320 अजून थोडा खजिना गोळा करायला त्यांचा वापर करू. 29 00:01:23,320 --> 00:01:24,000 Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स