0:00:00.100,0:00:00.980 ग्रेट! 0:00:00.980,0:00:02.440 आपल्याला कॉडफिश मिळालाय! 0:00:02.440,0:00:07.510 तुम्हाला माहिती आहे का, जर आपण डॉल्फिनला कॉडफिश खायला दिला तर तो आपल्याला फुटलेल्या 0:00:07.510,0:00:09.550 जहाजाकडे घेऊन जातो, तिकडे खजिना असू शकतो? 0:00:09.550,0:00:11.610 आपण जवळ चाललो आहे. 0:00:11.610,0:00:17.510 कोड्यांचा पुढचा संच अवघड असणार आहे, [br]त्यामुळे थोडी कोडींगची कौशल्ये शिकूया. 0:00:17.510,0:00:18.510 हे काय आहे? 0:00:18.510,0:00:19.920 गुहा? 0:00:19.920,0:00:21.390 स्वागत आहे, साहसी वीरांनो! 0:00:21.390,0:00:22.660 माझं नाव आहे स्क्विड. 0:00:22.660,0:00:28.000 गेल्या काही कोड्यांमध्ये तुम्ही कमांड्सचा एकच गट पुन्हा पुन्हा वापरत आहात, असं माझ्या लक्षात आलंय. 0:00:28.000,0:00:29.840 जरा कंटाळवाणं झालं असेल. 0:00:29.840,0:00:33.890 त्याच त्याच गोष्टी करण्यासाठी दुसरा मार्ग [br]असायला हवा, असं तुम्हाला वाटतं का कधी? 0:00:33.890,0:00:37.760 म्हणजे न थकता किंवा न कंटाळता, भांडी घासणे [br]किंवा दात घासणे वगैरे? 0:00:37.760,0:00:39.219 असं असेल तर किती बरं होईल? 0:00:39.219,0:00:45.049 कोडींग वापरून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा [br]करणं कॉम्प्युटरना चांगलं जमतं. 0:00:45.049,0:00:49.159 जेव्हा तुम्हाला प्रोग्रॅमकडून त्याच त्याच गोष्टी खूप वेळा करून घ्यायच्या असतात, तेव्हा तुम्ही लूप वापरू शकता! 0:00:49.159,0:00:54.409 लूपमध्ये कमांडसह लक्ष्य साध्य होईपर्यंत [br]पुनरावृत्ती करण्याच्या सूचना असतात. 0:00:54.409,0:00:59.329 एकदा तुमच्या प्रोग्रॅमची लक्ष्य साध्य होईपर्यंत[br]पुनरावृत्ती होऊ लागली की तो त्याच्या आतील 0:00:59.329,0:01:01.659 सूचना वाचत राहील, लक्ष्य साध्य होईपर्यंत. 0:01:01.660,0:01:03.280 हे स्वत: करून बघा! 0:01:03.280,0:01:07.960 repeat until goal ब्लॉक मध्ये तुम्हाला ज्या कमांड्सची पुनरावृत्ती करायची आहे त्या लिहा, 0:01:07.960,0:01:10.100 रनवर क्लिक करा आणि ते चालताना पहा! 0:01:12.360,0:01:14.480 हं, हे जरा विचित्र होतं. 0:01:14.480,0:01:16.150 स्क्विड्सना कोड करता येतो,[br]हे कुणाला माहिती होतं? 0:01:16.150,0:01:18.570 त्यांना बोटेसुद्धा असतील असं[br]मला वाटलं नव्हतं. 0:01:18.570,0:01:20.940 तर आता, आपल्याला लूप्स माहिती आहेत. 0:01:20.940,0:01:23.320 अजून थोडा खजिना गोळा करायला [br]त्यांचा वापर करू. 0:01:23.320,0:01:24.000 Amara.org कम्युनिटीद्वारे सबटायटल्स