WEBVTT 00:00:00.240 --> 00:00:04.180 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आलेख कागद प्रोग्रॅमिंग 00:00:07.700 --> 00:00:10.099 या धड्याचं नाव आहे "आलेख कागद प्रोग्रॅमिंग" 00:00:10.099 --> 00:00:14.349 आणि हा अल्गोरीदम्सबद्दलचा आहे. आज आपण फक्त हाताने काढलेल्या इमेजेस वापरून साध्या काळ्या 00:00:14.349 --> 00:00:21.349 आणि पांढऱ्या इमेजेस पुन्हा कशा तयार करायच्या हे दाखवणारे प्रोग्रॅम्स लिहायला शिकणार आहोत. 00:00:27.630 --> 00:00:34.410 अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी सूचनांचा एक संच. आपण बाऊल तयार करण्यासाठी 00:00:34.410 --> 00:00:41.400 सूचनांचा हा संच वापरू. एखादी गोष्ट कशी करायची हे दुसऱ्या कोणालातरी दाखवण्यासाठी अल्गोरीदम्स 00:00:41.400 --> 00:00:47.950 खूप उपयोगी असतात. जर तुम्ही कॉम्प्युटरसाठी अल्गोरीदम लिहित असाल तर 00:00:47.950 --> 00:00:53.140 तुम्ही त्याचं अनेक छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करता. ही ओळ पूर्ण करा आणि मग पुढच्या ओळीला जा, 00:00:53.140 --> 00:01:00.140 मग पुढच्या आणि मग झालं. मी माझ्या कामात अल्गोरीदम्स वापरते. जर मी सगळ्या पायऱ्या 00:01:03.100 --> 00:01:10.100 लिहिल्या आणि मी तीच वस्तू पुन्हा तयार करू शकते किंवा दुसऱ्या कोणालातरी करायला शिकवू शकते. काच भट्टीत 00:01:12.159 --> 00:01:19.159 ठेवा, ती एकत्र जोडा, बाऊल बनवण्यासाठी उरलेल्या सूचनांचे पालन करा. 00:01:19.840 --> 00:01:24.120 अल्गोरीदम्समुळे तुम्हाला एखादी गोष्ट करून घेण्याचा मार्ग कळतो.