[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.24,0:00:04.18,Default,,0000,0000,0000,,अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आलेख कागद \Nप्रोग्रॅमिंग Dialogue: 0,0:00:07.70,0:00:10.10,Default,,0000,0000,0000,,या धड्याचं नाव आहे "आलेख कागद \Nप्रोग्रॅमिंग" Dialogue: 0,0:00:10.10,0:00:14.35,Default,,0000,0000,0000,,आणि हा अल्गोरीदम्सबद्दलचा आहे. आज आपण\Nफक्त हाताने काढलेल्या इमेजेस वापरून साध्या काळ्या\N Dialogue: 0,0:00:14.35,0:00:21.35,Default,,0000,0000,0000,,आणि पांढऱ्या इमेजेस पुन्हा कशा तयार करायच्या\Nहे दाखवणारे प्रोग्रॅम्स लिहायला शिकणार आहोत. Dialogue: 0,0:00:27.63,0:00:34.41,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी\Nसूचनांचा एक संच. आपण बाऊल तयार करण्यासाठी Dialogue: 0,0:00:34.41,0:00:41.40,Default,,0000,0000,0000,,सूचनांचा हा संच वापरू. एखादी गोष्ट कशी करायची हे\Nदुसऱ्या कोणालातरी दाखवण्यासाठी अल्गोरीदम्स Dialogue: 0,0:00:41.40,0:00:47.95,Default,,0000,0000,0000,,खूप उपयोगी असतात. जर तुम्ही \Nकॉम्प्युटरसाठी अल्गोरीदम लिहित असाल तर Dialogue: 0,0:00:47.95,0:00:53.14,Default,,0000,0000,0000,,तुम्ही त्याचं अनेक छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करता.\Nही ओळ पूर्ण करा आणि मग पुढच्या ओळीला जा, Dialogue: 0,0:00:53.14,0:01:00.14,Default,,0000,0000,0000,,मग पुढच्या आणि मग झालं. मी माझ्या कामात अल्गोरीदम्स वापरते. जर मी सगळ्या पायऱ्या Dialogue: 0,0:01:03.10,0:01:10.10,Default,,0000,0000,0000,,लिहिल्या आणि मी तीच वस्तू पुन्हा तयार करू शकते किंवा दुसऱ्या कोणालातरी करायला शिकवू शकते. काच भट्टीत Dialogue: 0,0:01:12.16,0:01:19.16,Default,,0000,0000,0000,,ठेवा, ती एकत्र जोडा, बाऊल बनवण्यासाठी\Nउरलेल्या सूचनांचे पालन करा. Dialogue: 0,0:01:19.84,0:01:24.12,Default,,0000,0000,0000,,अल्गोरीदम्समुळे तुम्हाला एखादी गोष्ट करून\Nघेण्याचा मार्ग कळतो.