1 00:00:00,240 --> 00:00:04,180 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आलेख कागद प्रोग्रॅमिंग 2 00:00:07,700 --> 00:00:10,099 या धड्याचं नाव आहे "आलेख कागद प्रोग्रॅमिंग" 3 00:00:10,099 --> 00:00:14,349 आणि हा अल्गोरीदम्सबद्दलचा आहे. आज आपण फक्त हाताने काढलेल्या इमेजेस वापरून साध्या काळ्या 4 00:00:14,349 --> 00:00:21,349 आणि पांढऱ्या इमेजेस पुन्हा कशा तयार करायच्या हे दाखवणारे प्रोग्रॅम्स लिहायला शिकणार आहोत. 5 00:00:27,630 --> 00:00:34,410 अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी सूचनांचा एक संच. आपण बाऊल तयार करण्यासाठी 6 00:00:34,410 --> 00:00:41,400 सूचनांचा हा संच वापरू. एखादी गोष्ट कशी करायची हे दुसऱ्या कोणालातरी दाखवण्यासाठी अल्गोरीदम्स 7 00:00:41,400 --> 00:00:47,950 खूप उपयोगी असतात. जर तुम्ही कॉम्प्युटरसाठी अल्गोरीदम लिहित असाल तर 8 00:00:47,950 --> 00:00:53,140 तुम्ही त्याचं अनेक छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करता. ही ओळ पूर्ण करा आणि मग पुढच्या ओळीला जा, 9 00:00:53,140 --> 00:01:00,140 मग पुढच्या आणि मग झालं. मी माझ्या कामात अल्गोरीदम्स वापरते. जर मी सगळ्या पायऱ्या 10 00:01:03,100 --> 00:01:10,100 लिहिल्या आणि मी तीच वस्तू पुन्हा तयार करू शकते किंवा दुसऱ्या कोणालातरी करायला शिकवू शकते. काच भट्टीत 11 00:01:12,159 --> 00:01:19,159 ठेवा, ती एकत्र जोडा, बाऊल बनवण्यासाठी उरलेल्या सूचनांचे पालन करा. 12 00:01:19,840 --> 00:01:24,120 अल्गोरीदम्समुळे तुम्हाला एखादी गोष्ट करून घेण्याचा मार्ग कळतो.