0:00:00.240,0:00:04.180 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | आलेख कागद [br]प्रोग्रॅमिंग 0:00:07.700,0:00:10.099 या धड्याचं नाव आहे "आलेख कागद [br]प्रोग्रॅमिंग" 0:00:10.099,0:00:14.349 आणि हा अल्गोरीदम्सबद्दलचा आहे. आज आपण[br]फक्त हाताने काढलेल्या इमेजेस वापरून साध्या काळ्या[br] 0:00:14.349,0:00:21.349 आणि पांढऱ्या इमेजेस पुन्हा कशा तयार करायच्या[br]हे दाखवणारे प्रोग्रॅम्स लिहायला शिकणार आहोत. 0:00:27.630,0:00:34.410 अल्गोरीदम म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी[br]सूचनांचा एक संच. आपण बाऊल तयार करण्यासाठी 0:00:34.410,0:00:41.400 सूचनांचा हा संच वापरू. एखादी गोष्ट कशी करायची हे[br]दुसऱ्या कोणालातरी दाखवण्यासाठी अल्गोरीदम्स 0:00:41.400,0:00:47.950 खूप उपयोगी असतात. जर तुम्ही [br]कॉम्प्युटरसाठी अल्गोरीदम लिहित असाल तर 0:00:47.950,0:00:53.140 तुम्ही त्याचं अनेक छोट्या पायऱ्यांमध्ये रूपांतर करता.[br]ही ओळ पूर्ण करा आणि मग पुढच्या ओळीला जा, 0:00:53.140,0:01:00.140 मग पुढच्या आणि मग झालं. मी माझ्या कामात अल्गोरीदम्स वापरते. जर मी सगळ्या पायऱ्या 0:01:03.100,0:01:10.100 लिहिल्या आणि मी तीच वस्तू पुन्हा तयार करू शकते किंवा दुसऱ्या कोणालातरी करायला शिकवू शकते. काच भट्टीत 0:01:12.159,0:01:19.159 ठेवा, ती एकत्र जोडा, बाऊल बनवण्यासाठी[br]उरलेल्या सूचनांचे पालन करा. 0:01:19.840,0:01:24.120 अल्गोरीदम्समुळे तुम्हाला एखादी गोष्ट करून[br]घेण्याचा मार्ग कळतो.