1 00:00:00,648 --> 00:00:02,785 एक अरबी स्त्री फोटोग्राफर म्हणून 2 00:00:02,785 --> 00:00:07,917 मला भरपूर प्रेरणा मिळाली आयुष्यात हाती घेतलेल्या प्रकल्पांनी 3 00:00:07,917 --> 00:00:09,849 ज्ञानासाठी हा माझा व्यासंग मी वाढविला 4 00:00:09,849 --> 00:00:13,250 त्यामुळे माझे जीवन अधिक सुखकर झाले 5 00:00:13,250 --> 00:00:17,599 त्यानेच मला लिहायला वाचायला प्रेरणा मिळाली 6 00:00:17,599 --> 00:00:19,331 माझ्या अनुभवानी ही मला प्रेरित केले 7 00:00:19,331 --> 00:00:23,306 माझ्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यास मला अनुमती नव्हती 8 00:00:23,306 --> 00:00:27,483 इतर अश्या स्त्रियांच्या कथा जाणून त्या लिहून काढण्याचे मी ठरविले 9 00:00:27,483 --> 00:00:30,316 ज्यांनी शिक्षण घेऊन आपले जीवन बदलले 10 00:00:30,316 --> 00:00:34,147 त्यांना जखडून ठेवणाऱ्या श्रृंखला विषयी प्रश्न विचारत मी त्या उघड केल्या. 11 00:00:34,147 --> 00:00:37,833 मी महिलांच्या शिक्षणासाठी असलेल्या बाबींवर भर दिला 12 00:00:37,833 --> 00:00:40,451 अरब राष्ट्रातील फरक ध्यानी घेऊन 13 00:00:40,451 --> 00:00:43,569 आर्थिक आणि सामाजिक बाबतीत 14 00:00:43,569 --> 00:00:47,734 स्त्री साक्षरता ही या भागात मोठी समस्या होती. 15 00:00:47,734 --> 00:00:52,141 मध्येच शिक्षण सोडलेल्यांसाठी पुन्हा शिक्षणाची व्यवस्था करणे 16 00:00:52,141 --> 00:00:55,200 विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये राजकीय जागृती 17 00:00:56,110 --> 00:00:57,512 या कामास मी सुरवात केली 18 00:00:57,512 --> 00:01:01,072 महिलांना यासाठी सहभागी करणे सोपे नव्हते 19 00:01:01,072 --> 00:01:02,987 त्यासाठी सांगावे लागे 20 00:01:02,987 --> 00:01:05,841 शिक्षण घेतल्यानंतर तुमचे उदाहरण इतरांना प्रेरणा देईल 21 00:01:05,841 --> 00:01:10,647 तुम्ही तुमच्या समाजात आदर्श ठराल तेव्हा काही जणी तयार झाल्या . 22 00:01:10,647 --> 00:01:13,828 सहकार्य व सकारात्मक दृष्टीकोन मिळवत 23 00:01:13,828 --> 00:01:17,032 मी त्यांना त्याच्या कल्पना त्यांच्या शब्दात लिहायला सांगितल्या 24 00:01:17,032 --> 00:01:19,261 त्यांच्या कल्पनेवर आधारित विचार 25 00:01:19,261 --> 00:01:22,071 इतर काही वर्गात वितरीत केले 26 00:01:22,071 --> 00:01:25,321 आणि इतरांना प्रेरणा देण्यास सुरवात केली 27 00:01:25,321 --> 00:01:29,416 या सर्व अवस्थेतून गेलेली 28 00:01:30,273 --> 00:01:33,100 येमन मधील आयेशा लिहिते 29 00:01:33,100 --> 00:01:36,234 मी स्वतंत्र होण्यासाठी साठी . 30 00:01:36,234 --> 00:01:38,533 तसेच पुरूष वर्गावर अवलंबून राहू नये याकरिता शिकले 31 00:01:39,663 --> 00:01:43,358 उमं एल-साद स्त्री इजिप्त मधील माझा एक विषय होता . 32 00:01:43,358 --> 00:01:46,799 मला भेटली तेव्हा ती मोजकेच लिहू शके 33 00:01:46,799 --> 00:01:49,051 तिने नऊ महिन्याचा साक्षरता शिबीर वर्ग केला . 34 00:01:49,051 --> 00:01:52,000 काय़रो उपनगरातील काही सामाजिक संस्थानी हा उपक्रम चालविला होता 35 00:01:52,000 --> 00:01:54,229 महिन्यानंतर ती विनोदाने म्हणाली माझ्या पतीने 36 00:01:54,229 --> 00:01:56,760 मला वर्गाबाहेर काढण्याची धमकी दिली होती 37 00:01:56,760 --> 00:01:58,989 कारण आता त्याची पत्नी साक्षर झाली . 38 00:01:58,989 --> 00:02:01,777 ती माझे फोन मधील संदेश तपासते . 39 00:02:01,777 --> 00:02:03,237 (हास्य) 40 00:02:03,237 --> 00:02:04,985 खट्याळ आहे ती उंम एल-साद 41 00:02:04,985 --> 00:02:09,139 त्याच कारणासाठी ती शिबिरात दाखल झाली नव्हती. 42 00:02:09,139 --> 00:02:13,855 तिला तिच्या दैनंदिन बाबींसाठी नियंत्रण मिळविण्यास खूप वेळ लागला. हे मी पाहिले 43 00:02:13,855 --> 00:02:15,764 त्याची काही उदाहरणे 44 00:02:15,764 --> 00:02:19,962 मुलांना गृहपाठासाठी, बाजारात पैसे मोजण्यास मदत करणे. 45 00:02:19,962 --> 00:02:22,957 तिच्या समाजाची मानसिकता व तिची गरिबी 46 00:02:22,957 --> 00:02:25,042 यामुळेच स्त्री शिक्षण कमी लेखले गेले. 47 00:02:25,042 --> 00:02:27,768 उंम एल-साद, व तिचे इजिप्त मधील वर्गमित्र 48 00:02:27,768 --> 00:02:30,995 लिहिण्या वाचनास उत्सुक होते 49 00:02:32,175 --> 00:02:34,729 टयुनेशियात मी अस अस्माला भेटले. 50 00:02:34,729 --> 00:02:37,771 मी मुलाखत घेतलेल्या चार महिलांपैकी ती एक 51 00:02:37,771 --> 00:02:41,153 ती निधर्मी बायो इंजिनियर होती . 52 00:02:42,235 --> 00:02:47,917 तिचा देश अरब संस्कृतीचा झरा होता 53 00:02:47,917 --> 00:02:50,843 नवा जीवाणू शोधायचे तिचे स्वप्न होते.' 54 00:02:50,843 --> 00:02:54,603 या क्रांतीनंतर दर दिवशी आम्हास नवीन उमेदवार मिळतो 55 00:02:54,603 --> 00:02:59,179 अस्मा त्या भागातील धार्मिक उन्मादातून मुक्त झालेले प्रतिक आहे. 56 00:02:59,179 --> 00:03:02,253 महिलांच्या उत्थानात हा मोठा अडसर आहे 57 00:03:03,363 --> 00:03:08,229 ज्या सर्व महिलांना मी भेटले त्यात येमनची फायझा मला आवडली 58 00:03:08,229 --> 00:03:13,114 आठव्या वर्षी लग्नानंतर तिला शिक्षण घेण्यास बंदी घालण्यात आली. 59 00:03:13,114 --> 00:03:16,361 ते लग्न वर्षभर टिकले 60 00:03:16,361 --> 00:03:20,229 चोदाव्या वर्षी ६० वयाच्या वृद्धाची ती तिसरी पत्नी झाली 61 00:03:20,229 --> 00:03:24,919 आठराव्या वर्षी तीन मुलांसह तिला घटस्फोट दिला गेला. 62 00:03:24,919 --> 00:03:27,390 तिची गरिबी 63 00:03:27,390 --> 00:03:32,660 तिचा सामाजिक दर्जा घटस्फोट आणि अति कर्मठ समाज 64 00:03:32,660 --> 00:03:36,538 तिच्या पालकांचा शाळेत पाठविण्यास विरोध 65 00:03:36,538 --> 00:03:41,710 या सर्वातून बाहेर यावयास शिक्षणच महत्वाचे वाटले 66 00:03:41,710 --> 00:03:43,480 आज ती 26 वर्षाची आहे. 67 00:03:43,480 --> 00:03:45,640 स्थानिक सामाजिकसस्थेने तिला अनुदान दिले 68 00:03:45,640 --> 00:03:48,519 विद्यापीठात व्यवसायी शिक्षण घेण्यास 69 00:03:48,519 --> 00:03:51,979 नोकरी मिळवून घर घेणे व जागा भाड्याने घेणे हे तिचे ध्येय आहे 70 00:03:51,979 --> 00:03:53,998 आणि मुलांना परत आणणे 71 00:03:55,158 --> 00:03:59,455 अरब राष्ट्रात मोठा बदल होत आहे 72 00:03:59,455 --> 00:04:02,216 महिलांना खडतर लढाई लढावी लागत आहे 73 00:04:02,216 --> 00:04:04,458 मी काढलेल्या फोटोतील स्त्री प्रमाणे 74 00:04:04,458 --> 00:04:08,890 मला आज फोटोग्राफर व्हायला या खडतर स्थितीतून जावे लागले 75 00:04:08,890 --> 00:04:12,157 या प्रवास आत मला भेटणारे अनेक मी काय करू शकेल व की नाही ते सांगायचे 76 00:04:15,424 --> 00:04:18,693 उन्म ई साद, अस्मा, फायझा अरब जगतातील अनेक महिला दाखविले 77 00:04:18,693 --> 00:04:22,651 शिक्षण घेणे शक्य आहे. 78 00:04:22,651 --> 00:04:25,920 उज्ज्वल भविष्या करिता 79 00:04:26,830 --> 00:04:30,197 शेवटी मी ट्युनिशिया मधील यास्मिंनचे कथन मांडते 80 00:04:30,197 --> 00:04:33,463 जी मी मुलाखत घेतलेल्या चार महिलान पै की एक आहे 81 00:04:33,463 --> 00:04:35,034 या यास्मिन म्हणते , 82 00:04:35,034 --> 00:04:37,414 " तुमच्या कर्मठपणास विचारा 83 00:04:37,414 --> 00:04:41,156 तुम्हाला काय व्हायचे आहे 84 00:04:41,156 --> 00:04:44,732 गुलामगिरी झुगारा आईने स्वतंत्र असावे यासाठी जन्म दिला आहे" 85 00:04:44,732 --> 00:04:46,961 आभारी आहे. 86 00:04:46,961 --> 00:04:51,026 (टाळया )