WEBVTT 00:00:14.000 --> 00:00:16.000 कधी कधी शिकण्याची उत्तम संधी 00:00:16.000 --> 00:00:18.000 ते क्षण असतात जेव्हा आपण गोंधळात असतो. 00:00:18.000 --> 00:00:21.000 असे क्षण जेव्हा आपण विचार करायला सुरुवात करतो आणि आपल्या प्रश्न पडतात 00:00:21.000 --> 00:00:23.000 इतिहासात असे क्षण बऱ्याच वेळा आलेले आहे 00:00:23.000 --> 00:00:25.000 आणि त्यातनं काही विस्मयकारक शोध लागलेत. 00:00:25.000 --> 00:00:27.000 हीच गोष्ट बघा ना 00:00:27.000 --> 00:00:29.000 एकदा आर्किमिडीज नावाचा एक व्यक्ती होता. 00:00:29.000 --> 00:00:32.000 त्याचा जन्म २८७ इ. स. पू. मध्ये सेरेकिस इथे झाला होता 00:00:32.000 --> 00:00:35.000 तो ग्रीक गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, अभियंता 00:00:35.000 --> 00:00:37.000 संशोधक व खगोलशास्त्रज्ञ होता. 00:00:37.000 --> 00:00:40.000 एके दिवशी आर्किमिडीज ला सिसिलीच्या राजा ने एक काम दिले 00:00:40.000 --> 00:00:43.000 सोनाराने राजा ला फसवले आहे का ह्याचा शोध लावण्याचे 00:00:43.000 --> 00:00:46.000 राजा ने सांगितले की त्याने सोनारला नेमके तितकेच सोने दिले होते 00:00:46.000 --> 00:00:48.000 जितके मुकुट बनवण्यासाठी गरजेचे होते. 00:00:48.000 --> 00:00:52.000 पण, जेव्हा मुकुट तयार झाला तेव्हा राजाला असे वाटले की सोनाराने आपल्याला फसवून 00:00:52.000 --> 00:00:54.000 मुकुटात थोडे चांदी वापरले आहे 00:00:54.000 --> 00:00:56.000 आणि तितकेच सोने स्वतः कडे ठेवले आहे . 00:00:56.000 --> 00:00:59.000 राजाने आर्किमिडीजला ही समस्या सोडवायला सांगीतले. 00:00:59.000 --> 00:01:04.000 पण राजाची एक अट होती : त्याने मुकुटाचे काहीच नुकसान करायचे नाही. 00:01:04.000 --> 00:01:05.830 ऐके दिवशी आंघोळ करताना 00:01:05.830 --> 00:01:09.000 आर्किमिडीजच्या लक्षात आले की आंघोळीच्या टबमधील पाण्याचीपातळी वाढते 00:01:09.000 --> 00:01:12.000 आणि नंतर पाणी ओतू जातं जसजसा तो पाण्यात बुडतो 00:01:12.000 --> 00:01:15.000 अचानक त्याचं लक्षात आले की पाण्याची पातळी किती वाढेल हे 00:01:15.000 --> 00:01:18.000 त्याचं शरीराचा किती भाग पाण्याखाली आहे ह्या वर अवलंबून होत. 00:01:18.000 --> 00:01:21.000 हा शोध लागल्या वर त्याला इतका आनंद झाला की तो लगेच टब बाहेर पडला 00:01:21.000 --> 00:01:24.000 आणि "युरेका" म्हणत गल्लीत तसाच पळत सुटला! 00:01:24.000 --> 00:01:27.000 प्राचीन ग्रीक भाषेत युरेकाचा अर्थ आहे "मला सापडले". 00:01:27.000 --> 00:01:29.000 त्याला काय सापडले होते? 00:01:29.000 --> 00:01:31.520 खरेतर त्याला राजाची समस्या सोडवायचे मार्ग सापडले होते 00:01:31.520 --> 00:01:34.000 हे बघा, आर्किमिडीजला बघायचं होत की मुकुटाची घनता 00:01:34.000 --> 00:01:36.520 ही शुद्ध सोन्याचे घनते इतकीच होती कि नाही. 00:01:36.520 --> 00:01:40.200 घनता मोजण्यासाठी एका वस्तूच्या वजनाला त्याच्या घनफळ ह्याने भागाकार करावे लागते 00:01:40.200 --> 00:01:43.000 शुद्ध सोन्याची घनता ही चांदीच्या घनते पेक्षा जास्त असते. 00:01:43.000 --> 00:01:48.000 म्हणजेच जर का मुकुटात चांदी असेल तर त्याची घनता शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल. 00:01:48.000 --> 00:01:51.000 मुकुट काश्यानेही बनवलेले असले तरीही त्याचा आकार तोच राहील 00:01:51.000 --> 00:01:52.520 म्हणजेच त्याचे घनफळ तेच राहील. 00:01:52.520 --> 00:01:55.150 म्हणून जर का आर्किमिडीजला पहिले मुकुटाचे पहिले मोजता आले 00:01:55.150 --> 00:01:57.000 आणि नंतर त्याचे घनफळ मोजता आले 00:01:57.000 --> 00:01:58.890 तर त्याला मुकुटाची घनता काढता येईल. 00:01:58.890 --> 00:02:01.910 पण मुकुटाचे घनफळ काढणे सोपे नव्हते कारण त्याचे आकार अनियमित होते 00:02:01.910 --> 00:02:04.540 जे एका साध्या डब्ब्यापेक्षा किंवा चेंडूपेक्षा वेगळे होते 00:02:04.540 --> 00:02:08.410 म्हणून आकार मोजण्यासाठी त्याची लांबीरुंदी मोजून त्यांचा गुणाकार करून चालणार नव्हते 00:02:08.410 --> 00:02:11.000 मग आर्किमिडीजच्या लक्षात आले की ह्याचे उत्तर होते 00:02:11.000 --> 00:02:13.000 मुकुटाला आंघोळ घालणे. 00:02:13.000 --> 00:02:16.000 मुकुटाला पाण्यात बुडवून पाण्याची किती पातळी वाढते हे बघितलं 00:02:16.000 --> 00:02:18.000 की मुकुटाचे घनफळ मोजता येईल, 00:02:18.000 --> 00:02:20.560 आणि त्यावरून तो मुकुटाची घनता काढू शकेल. 00:02:20.560 --> 00:02:23.000 जर मुकुटाची घनता हि शुद्ध सोन्या पेक्षा कमी असेल तर 00:02:23.000 --> 00:02:26.000 सोनार ने नक्कीच राजाला फसवले! 00:02:26.000 --> 00:02:29.230 जेव्हा आर्किमिडीज राजा कडे परत गेला आणि त्याने ही चाचणी करून बघितली 00:02:29.230 --> 00:02:33.000 तेव्हा गोष्टीनुसार सोनाराने खरच राजाला फसवले होते, 00:02:33.000 --> 00:02:35.800 आणि थोडे चांदी घातले होते. म्हणूनच आजकाल 00:02:35.800 --> 00:02:39.000 पाण्याची किती पातळी वाढते त्यानुसार त्याचे घनफळ मोजण्याच्या पद्धतीला 00:02:39.000 --> 00:02:42.580 आर्किमिडीजचा सिद्धांत असे म्हणतात. पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा आंघोळ करताना 00:02:42.580 --> 00:02:45.000 आर्किमिडीजचा सिद्धांत खरोखर बघणार, 00:02:45.000 --> 00:02:49.001 तेव्हा कदाचित तुम्हालाही काहीतरी नवीन युक्ती सुचेल.