WEBVTT 00:00:01.066 --> 00:00:02.242 माझे नाव जोएल आहे। 00:00:03.231 --> 00:00:05.167 आणि मी सह-पालक आहे। NOTE Paragraph 00:00:05.598 --> 00:00:08.852 मोठा होत असताना मी कधी "सह-पालक" शब्द ऐकला नव्हता. 00:00:08.852 --> 00:00:11.187 मी इतर अनेक शब्द ऐकले होते, 00:00:11.187 --> 00:00:14.918 सुरवातीला " अनुपस्थित बाबा" 00:00:14.918 --> 00:00:17.089 " शुक्राणूदाता" 00:00:17.089 --> 00:00:19.278 हे छान आहे ।। 00:00:19.278 --> 00:00:20.481 " मारणारा ? बाबा", 00:00:20.481 --> 00:00:22.617 आणि माझे स्वतःचे आवडते, " बाळाचे बाबा" 00:00:24.126 --> 00:00:26.157 ज्यांना " बाळाचे बाबा" माहित नाही, 00:00:26.157 --> 00:00:29.379 त्यांना सांगतो, बाळाला जन्म देण्याला मदत करणारा माणूस, 00:00:29.379 --> 00:00:31.005 पण त्यापलीकडे काहीही न करणारा। 00:00:31.988 --> 00:00:34.519 बाळाचे बाबा म्हणजे असाही बाबा ज्याचे बाळाच्या आईशी 00:00:34.519 --> 00:00:36.469 कायद्याने लग्न झालेले नाही. 00:00:37.800 --> 00:00:42.302 मला वाटत होते की,सह-पालक म्हणजे गौर वर्गोणीय कुटुंबातले बाबा 00:00:42.302 --> 00:00:44.849 जे मुख्यतः नेटफ्लिक्सच्या प्राइम टाइम मालिकेत असतात NOTE Paragraph 00:00:44.873 --> 00:00:46.598 ( हशा ) NOTE Paragraph 00:00:47.099 --> 00:00:49.369 अजूनही जवळ जवळ तसेच आहे। 00:00:49.369 --> 00:00:52.478 पण ते वर्णन पालकाची भूमिका सांगायला वापरत नव्हते, बरोबर? 00:00:52.478 --> 00:00:54.237 तुम्हाला मुले असतात किंवा नसतात 00:00:54.237 --> 00:00:58.901 आणि माझ्या सामाजिक वर्तुळातले 00:00:58.901 --> 00:01:02.413 किंवा बरोबर जेवणारे कोणीही 'बाबांच्या भूमिकेवर' 00:01:02.413 --> 00:01:03.834 गुंतागुंतीचे बोलत नसत, बरोबर? 00:01:03.834 --> 00:01:07.776 पालकत्वाचा जास्त संतुलित, खुला आणि प्रेमळ दृष्टीकोन 00:01:07.776 --> 00:01:11.417 हा काही आमच्या सामाजिक वर्तुळात बोलण्याचा विषय नव्हता। 00:01:11.417 --> 00:01:13.487 बहुतेक वेळा, मला माहित असलेले 00:01:13.487 --> 00:01:16.954 वाढत्या मुलांचे बाबा क्वचितच हजर असत 00:01:16.954 --> 00:01:19.271 किंवा जणू अस्तित्वातच नव्हते। 00:01:19.271 --> 00:01:21.833 सह-पालक हा शब्द मी जिथे वाढलो किंवा जिथून आलो 00:01:21.833 --> 00:01:24.271 तिथे कधीही ऐकला नाही। NOTE Paragraph 00:01:25.526 --> 00:01:27.243 मी एका वस्तीमधून आलो आहे। 00:01:27.243 --> 00:01:30.363 जी ब्रेक्समधली १८८वी क्रेस्टन ऐव्हेन्यू आहे। 00:01:31.301 --> 00:01:34.562 आणि एका व्यक्तीसाठी ती व्होटस अप आहे। NOTE Paragraph 00:01:34.562 --> 00:01:36.002 ( हशा ) NOTE Paragraph 00:01:36.002 --> 00:01:38.195 समजून घ्या। NOTE Paragraph 00:01:39.110 --> 00:01:40.686 आमच्या वस्तीमधल्या अनेक जणांसाठी 00:01:40.686 --> 00:01:45.229 अन्न, निवारा, उब, प्रेम, शिस्त आणि उबेसाठी जिच्याजवळ जायचे 00:01:45.229 --> 00:01:48.105 ती एकमेव व्यक्ती म्हणजे, 00:01:48.105 --> 00:01:49.451 आमची आई होती. NOTE Paragraph 00:01:50.064 --> 00:01:52.170 माझी आई, जिला मी गमतीने लिंडा टी म्हणतो, 00:01:52.170 --> 00:01:53.794 हीच माझं पहिलं प्रेम होती. 00:01:53.794 --> 00:01:56.812 ती सशक्त अशा सह-पालकाचे उत्तम उदाहरण होती। 00:01:56.812 --> 00:01:59.140 ती एकल-पालक,खंबीर आणि दृढनिश्चयी होती। 00:01:59.140 --> 00:02:02.914 तिला एक सुरक्षित आणि स्थिर असा सह-पालक मिळाला असता, 00:02:02.914 --> 00:02:05.058 तर तिला फायदा झाला असता। NOTE Paragraph 00:02:05.058 --> 00:02:07.885 त्यामुळेच मी जेव्हा लग्न केले, तेव्हा 00:02:07.885 --> 00:02:10.365 माझ्या बायकोला कायम साथ देण्याची शपथ घेतली। 00:02:10.365 --> 00:02:12.160 माहिती आहे? 00:02:12.160 --> 00:02:14.514 आमचे घर आणि पलंग सामायिक असतील। 00:02:14.514 --> 00:02:18.072 आम्ही एकाच पांघरुणात झोपू, IKEA बद्दल वाद घालू .नेहमीप्रमाणेच NOTE Paragraph 00:02:18.072 --> 00:02:19.373 ( हशा ) NOTE Paragraph 00:02:19.573 --> 00:02:21.977 माझ्या जोडीदाराला माझं लक्ष देणं आणि प्रेम कळेल। 00:02:21.977 --> 00:02:24.856 आणि आमची मुलं दोन पालक असलेल्या घरात वाढतील। NOTE Paragraph 00:02:25.784 --> 00:02:30.453 पण आपण योजना करतो तशा गोष्टी कधीतरीच घडतात. 00:02:31.523 --> 00:02:35.299 आमची मुलगी लायला हिला दोन्ही पालक एकाच छपराखाली 00:02:35.299 --> 00:02:37.134 रहात असलेले घर कधीच माहित नाही। 00:02:37.727 --> 00:02:40.181 मी आणि तिच्या आईने कधीच लग्न केलं नाही. 00:02:40.181 --> 00:02:43.830 ती गरोदर रहाण्याआधी, आम्ही अधूनमधून बरेच महिने भेटत राहिलो, 00:02:43.830 --> 00:02:47.244 अगदी तेव्हापर्यंत माझ्या आईला तिचं अस्तित्वच माहित नव्हतं. 00:02:47.244 --> 00:02:49.054 मला शरम वाटत होती, 00:02:49.054 --> 00:02:50.258 मी गोंधळून गेलो होतो। 00:02:50.258 --> 00:02:52.238 आणि कधी कधी मला जीव द्यावासा वाटत होता. 00:02:53.409 --> 00:02:56.792 मी स्वतः ला विचारत होतो, मी काय करतोय? माझं कुठे चुकतंय? 00:02:57.753 --> 00:03:00.346 काहीजण म्हणतात तसा, 'कल्पनेतला' काळा बाप असण्याचा 00:03:00.346 --> 00:03:03.888 शिक्का किंवा कलंक मला कधीच नको होता. 00:03:03.888 --> 00:03:09.529 तर गैरहजर, संघर्षातला, लढाऊ आणि लक्ष नसलेला। NOTE Paragraph 00:03:09.529 --> 00:03:14.249 सह-पालक असणे म्हणजे आमचे एकच घरात नसेल 00:03:14.249 --> 00:03:16.443 हे शेवटी लक्षात यायला आम्हाला 00:03:16.443 --> 00:03:20.245 बरेच काम, वेळ, शक्ती आणि प्रयत्न द्यावे लागले। 00:03:20.245 --> 00:03:22.071 तसंच लग्नाच्या बेल्सही नाहीत, 00:03:22.071 --> 00:03:24.908 कदाचित, अगदी कदाचित, 00:03:24.908 --> 00:03:26.601 आम्ही सह-पालक म्हणून कसे आहोत 00:03:26.601 --> 00:03:30.453 हे आमच्या विविध बाजू असलेल्या भागिदारीवर अवलंबून नसून 00:03:30.453 --> 00:03:33.414 आम्ही एकत्रितपणे निर्माण केलेल्या माणसाकडे पहाण्याच्या 00:03:33.414 --> 00:03:35.457 आमच्या हृदयाच्या क्षमतेवर अवलंबून आहे NOTE Paragraph 00:03:36.738 --> 00:03:40.049 ( टाळ्या ) NOTE Paragraph 00:03:42.174 --> 00:03:45.832 ह्यात काय येते तर, सुरक्षित आणि संगोपन करणार्या? वातावरणातले प्रेम 00:03:45.832 --> 00:03:51.582 जे लायलाला तेव्हाही पुरेल जेव्हा आम्ही दोघे पृथ्वीवर नसू. NOTE Paragraph 00:03:55.100 --> 00:03:57.781 चार वर्षानंतरची स्थिती पहा, 00:03:57.781 --> 00:04:00.859 आणि लायला आता शिशु वर्गात आहे. 00:04:00.859 --> 00:04:02.293 तिला गमीज? फार आवडते. 00:04:02.293 --> 00:04:05.747 " माझे हृदय प्रेमाने भरले आहे." अशा गोष्टीही ती म्हणते। 00:04:07.172 --> 00:04:10.411 ती माझ्या माहितीतली सर्वात प्रेमळ, दयाळू व संवेदनशील व्यक्ती आहे। 00:04:10.411 --> 00:04:13.037 आणि मी हे सगळे तुम्हाला सांगतो आहे याचं कारण म्हणजे 00:04:13.037 --> 00:04:15.187 ती ब्रोंक्स?मधे तिच्या आईबरोबर रहाते। 00:04:15.187 --> 00:04:18.398 पहा, हे सह-पालकत्व आहे। 00:04:18.398 --> 00:04:19.610 आणि एका आदर्श जगात, 00:04:19.610 --> 00:04:22.208 माझ्या आईलाही असा सह-पालक मिळाला असता। 00:04:22.208 --> 00:04:23.622 तिला आधार मिळाला असता, 00:04:23.622 --> 00:04:26.147 तिला मधेमधे कोणी येऊन थोडा विसावा, मोकळीक दिली असती. 00:04:26.171 --> 00:04:29.006 एका आदर्श जगात प्रत्येक पालक सह-पालक च असतो. 00:04:30.117 --> 00:04:34.069 तिथे दोन्ही जोडीदार कामाचे ओझे योग्य प्रकारे वाटून घेत असतात। 00:04:34.069 --> 00:04:35.833 लिलाची आई आणि मी एक वेळापत्रक करतो. 00:04:35.833 --> 00:04:38.392 काही दिवस मी कामावरुन येताना लायलाला शाळेतून आणतो. 00:04:38.392 --> 00:04:39.740 काही दिवस मी नाही आणत। 00:04:39.740 --> 00:04:42.091 लायलाची आई रो?क क्लाइंबिंगला जाते 00:04:42.091 --> 00:04:44.449 किंवा LSATचा अभ्यास करते, 00:04:44.449 --> 00:04:48.868 आणि मला एका धीट, उत्साही आणि प्रभावी बायकांनी भरलेल्या खोलीत 00:04:48.868 --> 00:04:50.846 उभं राहून 'बाबां'बद्दल बोलावं लागतं NOTE Paragraph 00:04:51.949 --> 00:04:54.851 ( टाळ्या ) NOTE Paragraph 00:04:57.294 --> 00:04:59.612 हे सगळं काम आहे, सुंदर कष्टाचं काम आहे 00:04:59.612 --> 00:05:02.432 त्याने अशी व्यवस्था मोडीत निघते, जी आपला असा समज घडवते की 00:05:02.432 --> 00:05:05.984 बाईची प्राथमिक भूमिका स्वयंपाकघरातली, सगळे घरगुती काम बघणारी आहे, 00:05:05.984 --> 00:05:08.676 तर निरर्थक बाबा एकटाच चाचपडत रहातो 00:05:08.676 --> 00:05:12.013 जेव्हा त्याला एकट्याला मुलांबरोबर विकेण्ड घालवायची वेळ येते. 00:05:12.013 --> 00:05:14.948 ते म्हणजे लगेच केले पाहिजे असे काम असते। 00:05:14.948 --> 00:05:17.314 तुम्ही बघा, अनेक वेळा 00:05:17.314 --> 00:05:19.839 असं दिसतं की जेव्हा दोन्ही पालक काम करत आहेत, 00:05:19.839 --> 00:05:22.776 एक पालक विशेषतः घराची व्यवस्था ठेवण्याचं आणि 00:05:22.776 --> 00:05:24.218 घर नीट चालू ठेवतो, 00:05:24.218 --> 00:05:27.789 हा पालक विशेषतः बाई किंवा तशीच ओळख असणारी व्यक्ती असते। 00:05:27.789 --> 00:05:31.231 अनेक वेळा आई किंवा बाई म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती 00:05:31.231 --> 00:05:35.150 त्या कामाचा दर्जा कायम ठेवायसाठी त्यांची स्वप्ने सोडून देतात. 00:05:35.150 --> 00:05:37.232 आईपणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा 00:05:37.232 --> 00:05:41.494 जास्त प्राधान्य मिळावे म्हणून आपली स्वप्ने विसरावी लागतात। 00:05:41.494 --> 00:05:44.636 आणि असे होत नाही हे मी सांगत नसून, असे सांगत आहे की 00:05:44.636 --> 00:05:49.562 समान जोडीदार व सह-पालकाने कर्तव्य म्हणून खात्री केली पाहिजे की 00:05:49.562 --> 00:05:52.697 आपला सह-पालक, जोडीदार तिची तीव्र आवड, 00:05:52.697 --> 00:05:54.264 तिचा व्यवसाय व तिची स्वप्ने 00:05:54.264 --> 00:05:55.454 मागे पडू देणार नाही। 00:05:55.454 --> 00:05:58.792 आणि हे सगळं आपण सहकार्य न करता स्वतःतच मग्न राहिल्याने होतं। NOTE Paragraph 00:05:58.792 --> 00:06:01.606 ( टाळ्या ) NOTE Paragraph 00:06:03.949 --> 00:06:06.555 सह-पालकत्वामुळे सगळ्यांनाच अवकाश मिळणं शक्य होतं. 00:06:06.555 --> 00:06:08.210 एक सह-पालक म्हणून, 00:06:08.210 --> 00:06:10.589 मला लायलाबरोबर जो वेळ घालवायला मिळाला 00:06:10.589 --> 00:06:11.938 त्याचं मला कौतुक वाटतं, 00:06:11.938 --> 00:06:15.967 ह्या वेळामुळे मी माझ्या मुलीसाठी चांगल्या प्रकारे? उपस्थित राहू शकलो, 00:06:15.967 --> 00:06:19.372 मूल वाढवताना जो भावनिक त्रास होतो ते बाईचंच काम आहे 00:06:19.372 --> 00:06:21.196 हा समज दूर केला. 00:06:21.196 --> 00:06:23.804 लायलाचा सह-पालक म्हणून मी स्नो-मे?न बनवला, 00:06:23.804 --> 00:06:25.280 ओकच्या फळांशी खेळलो, 00:06:25.280 --> 00:06:28.513 मी मोआनाच्या स्ंगीतावर रप? नाचलो, तुम्हाला करावं लागतं, माहिती आहे. NOTE Paragraph 00:06:28.513 --> 00:06:29.839 ( हशा ) NOTE Paragraph 00:06:29.839 --> 00:06:33.133 माझ्या कोलंबिया युनिव्हर्सीटीतल्या कार्यशाळेत ती बसून राहिली आहे, 00:06:33.133 --> 00:06:36.368 जेव्हा मी काव्याचे विभाग?, हिप-होप आणि नाटकावर बोलतो, 00:06:36.368 --> 00:06:38.825 तेव्हा आम्हाला तिच्या भावनांबद्दल बोलता येतं 00:06:38.825 --> 00:06:40.796 कारण आम्हाला खास असा वेळ एकत्र मिळतो, 00:06:40.796 --> 00:06:42.287 आणि तो ठरवलेला असतो, 00:06:42.287 --> 00:06:45.428 त्याचं नियोजन करताना माझं आणि तिच्या आईचंही वेळापत्रक बघतो। 00:06:45.428 --> 00:06:48.715 सह-पालक म्हणून आमची प्रत्येकाची विशेष अशी पालकत्वाची पद्धत आहे. 00:06:49.939 --> 00:06:52.350 आमचे कधी वादसुद्धा होतात, 00:06:52.350 --> 00:06:56.450 पण आमचं एका गोष्टीत एकमत आहे, एका माणसाला कसं वाढवायचं । । 00:06:57.361 --> 00:06:58.660 आमच्या माणसाला. NOTE Paragraph 00:07:01.074 --> 00:07:04.579 मला ही गोष्ट संपूर्ण कधीही कळणार किंवा आकलन होणार नाही की 00:07:04.579 --> 00:07:07.549 आपल्या शरीरात दहा महिने एक मूल रहाण्याचा अर्थ काय. 00:07:08.310 --> 00:07:10.016 मला हेही कधीही समजणार नाही की 00:07:10.016 --> 00:07:12.197 स्तनपान करण्यात काय प्रयत्न आणि क्लेश असतात, 00:07:12.197 --> 00:07:13.676 बाईच्या शरीरामधे असलेला जीव 00:07:13.676 --> 00:07:17.494 म्हणजे किती काम आहे, त्याचे शारिरिक,भावनिक व मानसिक ओझे 00:07:17.494 --> 00:07:20.441 बाईला काय नुकसान पोचवते हे कळणार नाही. 00:07:21.697 --> 00:07:23.952 सह-पालकत्व काय करते तर, 00:07:23.952 --> 00:07:25.261 आपण एक तोल सांभाळतो, 00:07:25.261 --> 00:07:28.156 संबंधित सर्वांसाठी घर व कामाचा जास्त समतोल असलेले आयुष्य। 00:07:28.156 --> 00:07:31.745 सह-पालकत्व म्हणते की ह्या कामात त्याग आहे, नक्कीच आहे, 00:07:31.745 --> 00:07:35.942 पण तो त्यागाचा भार संपूर्णपणे एकाच पालकावर पडत नसेल. 00:07:35.942 --> 00:07:38.477 सह-पालकत्व म्हणते, तुमचे विचार? गती? काहिही असो, 00:07:38.477 --> 00:07:40.690 तुम्ही स्वतःला कशाहीप्रकार् चा मानव समजा 00:07:40.690 --> 00:07:42.113 तो, ती किंवा ते 00:07:42.113 --> 00:07:45.179 पण आपण अवकाश आणि समानता आणू शकतो, 00:07:46.096 --> 00:07:49.003 चांगला संवाद, सहानुभूती, मी तुम्हाला बघतोय, ऐकतोय, 00:07:49.003 --> 00:07:51.866 मी कसा प्रयत्न केला की आपल्या कुटुंबाला मदत होईल? NOTE Paragraph 00:07:53.443 --> 00:07:54.619 माझं ध्येय : 00:07:55.881 --> 00:08:00.076 मला जास्त 'बाबांनी' सह-पालक होण्याचा आदर्श पाळायला हवा आहे. 00:08:00.076 --> 00:08:02.808 चांगल्या उद्यासाठी, आपल्या चांगल्या आजसाठी, 00:08:02.808 --> 00:08:05.991 आपल्या सह-पालक जोडीदारांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी. 00:08:05.991 --> 00:08:08.529 जास्त बाबांनी खुलेपणे बोलावं 'बाबा असण्याबद्दल', 00:08:08.529 --> 00:08:10.756 स्पष्टपणे, प्रामाणिकपणे आणि प्रेमाने. 00:08:10.756 --> 00:08:11.931 बरोबर? 00:08:11.931 --> 00:08:14.734 मला जास्त लोकांनी असं ओळखावं की विशेषकरुन काळे बाबा 00:08:14.734 --> 00:08:17.906 म्हणजे कोर्ट पद्धत आणि मुलांना पाठिंबा/ आधार याहून जास्त काही आहेत 00:08:17.906 --> 00:08:20.631 माध्यमं आमची जशी प्रतिमा करतात त्याहून जास्त काही. NOTE Paragraph 00:08:20.631 --> 00:08:22.908 ( टाळ्या ) NOTE Paragraph 00:08:24.663 --> 00:08:26.784 बाबा म्हणून आमची भूमिका, पालक म्हणून भूमिका, 00:08:26.784 --> 00:08:28.324 आमचं पालक म्हणून असलेलं मूल्य 00:08:28.324 --> 00:08:31.566 आमच्या पगाराच्या चेकच्या शेवटी असलेल्या शून्यांवर अवलंबून नाही. 00:08:31.566 --> 00:08:34.182 तर आमच्या हृदयातल्या कुटुंबासाठी असण्याच्या क्षमतेवर, 00:08:34.182 --> 00:08:36.740 आमच्या प्रेमाच्या माणसांसाठी, आणि आमच्या लेकरांसाठी. NOTE Paragraph 00:08:36.740 --> 00:08:39.776 बाबा होणे नुसती जबाबदारीच नाही तर ती एक संधी आहे। 00:08:40.563 --> 00:08:44.350 डोविनसाठी संधी, करीमसाठी, "बक" ड्रायटनसाठी, बिगसाठी 00:08:44.350 --> 00:08:46.843 बूलासाठी आणि ट्रायनसाठीही संधी आहे, 00:08:46.843 --> 00:08:50.322 तसंच रोज उपस्थित रहाणाऱ्रया ? सर्व काळ्या बाबांसाठी आहे। 00:08:50.322 --> 00:08:54.190 संधी चार्लस लोरेञ्झो डेनिएल्स या माझ्या बाबांसाठी आहे, ज्यांच्याकडे ती भाषा नव्हती 00:08:54.190 --> 00:08:57.307 किंवा ती साधनं नव्हती ज्यामुळे त्यांना हवं तसं हजर रहाता येईल. NOTE Paragraph 00:08:58.245 --> 00:08:59.444 धन्यवाद। NOTE Paragraph 00:08:59.865 --> 00:09:01.269 माझं नाव जोएल आहे NOTE Paragraph 00:09:01.269 --> 00:09:03.164 हाय ब्रिआ, हाय वेस्ट। NOTE Paragraph 00:09:04.397 --> 00:09:05.603 ( योरुबा भाषेत) आमेन NOTE Paragraph 00:09:06.014 --> 00:09:08.851 ( टाळ्या )