1 00:00:01,066 --> 00:00:02,242 माझे नाव जोएल आहे। 2 00:00:03,231 --> 00:00:05,167 आणि मी सह-पालक आहे। 3 00:00:05,598 --> 00:00:08,852 मोठा होत असताना मी कधी "सह-पालक" शब्द ऐकला नव्हता. 4 00:00:08,852 --> 00:00:11,187 मी इतर अनेक शब्द ऐकले होते, 5 00:00:11,187 --> 00:00:14,918 सुरवातीला " अनुपस्थित बाबा" 6 00:00:14,918 --> 00:00:17,089 " शुक्राणूदाता" 7 00:00:17,089 --> 00:00:19,278 हे छान आहे ।। 8 00:00:19,278 --> 00:00:20,481 " मारणारा ? बाबा", 9 00:00:20,481 --> 00:00:22,617 आणि माझे स्वतःचे आवडते, " बाळाचे बाबा" 10 00:00:24,126 --> 00:00:26,157 ज्यांना " बाळाचे बाबा" माहित नाही, 11 00:00:26,157 --> 00:00:29,379 त्यांना सांगतो, बाळाला जन्म देण्याला मदत करणारा माणूस, 12 00:00:29,379 --> 00:00:31,005 पण त्यापलीकडे काहीही न करणारा। 13 00:00:31,988 --> 00:00:34,519 बाळाचे बाबा म्हणजे असाही बाबा ज्याचे बाळाच्या आईशी 14 00:00:34,519 --> 00:00:36,469 कायद्याने लग्न झालेले नाही. 15 00:00:37,800 --> 00:00:42,302 मला वाटत होते की,सह-पालक म्हणजे गौर वर्गोणीय कुटुंबातले बाबा 16 00:00:42,302 --> 00:00:44,849 जे मुख्यतः नेटफ्लिक्सच्या प्राइम टाइम मालिकेत असतात 17 00:00:44,873 --> 00:00:46,598 ( हशा ) 18 00:00:47,099 --> 00:00:49,369 अजूनही जवळ जवळ तसेच आहे। 19 00:00:49,369 --> 00:00:52,478 पण ते वर्णन पालकाची भूमिका सांगायला वापरत नव्हते, बरोबर? 20 00:00:52,478 --> 00:00:54,237 तुम्हाला मुले असतात किंवा नसतात 21 00:00:54,237 --> 00:00:58,901 आणि माझ्या सामाजिक वर्तुळातले 22 00:00:58,901 --> 00:01:02,413 किंवा बरोबर जेवणारे कोणीही 'बाबांच्या भूमिकेवर' 23 00:01:02,413 --> 00:01:03,834 गुंतागुंतीचे बोलत नसत, बरोबर? 24 00:01:03,834 --> 00:01:07,776 पालकत्वाचा जास्त संतुलित, खुला आणि प्रेमळ दृष्टीकोन 25 00:01:07,776 --> 00:01:11,417 हा काही आमच्या सामाजिक वर्तुळात बोलण्याचा विषय नव्हता। 26 00:01:11,417 --> 00:01:13,487 बहुतेक वेळा, मला माहित असलेले 27 00:01:13,487 --> 00:01:16,954 वाढत्या मुलांचे बाबा क्वचितच हजर असत 28 00:01:16,954 --> 00:01:19,271 किंवा जणू अस्तित्वातच नव्हते। 29 00:01:19,271 --> 00:01:21,833 सह-पालक हा शब्द मी जिथे वाढलो किंवा जिथून आलो 30 00:01:21,833 --> 00:01:24,271 तिथे कधीही ऐकला नाही। 31 00:01:25,526 --> 00:01:27,243 मी एका वस्तीमधून आलो आहे। 32 00:01:27,243 --> 00:01:30,363 जी ब्रेक्समधली १८८वी क्रेस्टन ऐव्हेन्यू आहे। 33 00:01:31,301 --> 00:01:34,562 आणि एका व्यक्तीसाठी ती व्होटस अप आहे। 34 00:01:34,562 --> 00:01:36,002 ( हशा ) 35 00:01:36,002 --> 00:01:38,195 समजून घ्या। 36 00:01:39,110 --> 00:01:40,686 आमच्या वस्तीमधल्या अनेक जणांसाठी 37 00:01:40,686 --> 00:01:45,229 अन्न, निवारा, उब, प्रेम, शिस्त आणि उबेसाठी जिच्याजवळ जायचे 38 00:01:45,229 --> 00:01:48,105 ती एकमेव व्यक्ती म्हणजे, 39 00:01:48,105 --> 00:01:49,451 आमची आई होती. 40 00:01:50,064 --> 00:01:52,170 माझी आई, जिला मी गमतीने लिंडा टी म्हणतो, 41 00:01:52,170 --> 00:01:53,794 हीच माझं पहिलं प्रेम होती. 42 00:01:53,794 --> 00:01:56,812 ती सशक्त अशा सह-पालकाचे उत्तम उदाहरण होती। 43 00:01:56,812 --> 00:01:59,140 ती एकल-पालक,खंबीर आणि दृढनिश्चयी होती। 44 00:01:59,140 --> 00:02:02,914 तिला एक सुरक्षित आणि स्थिर असा सह-पालक मिळाला असता, 45 00:02:02,914 --> 00:02:05,058 तर तिला फायदा झाला असता। 46 00:02:05,058 --> 00:02:07,885 त्यामुळेच मी जेव्हा लग्न केले, तेव्हा 47 00:02:07,885 --> 00:02:10,365 माझ्या बायकोला कायम साथ देण्याची शपथ घेतली। 48 00:02:10,365 --> 00:02:12,160 माहिती आहे? 49 00:02:12,160 --> 00:02:14,514 आमचे घर आणि पलंग सामायिक असतील। 50 00:02:14,514 --> 00:02:18,072 आम्ही एकाच पांघरुणात झोपू, IKEA बद्दल वाद घालू .नेहमीप्रमाणेच 51 00:02:18,072 --> 00:02:19,373 ( हशा ) 52 00:02:19,573 --> 00:02:21,977 माझ्या जोडीदाराला माझं लक्ष देणं आणि प्रेम कळेल। 53 00:02:21,977 --> 00:02:24,856 आणि आमची मुलं दोन पालक असलेल्या घरात वाढतील। 54 00:02:25,784 --> 00:02:30,453 पण आपण योजना करतो तशा गोष्टी कधीतरीच घडतात. 55 00:02:31,523 --> 00:02:35,299 आमची मुलगी लायला हिला दोन्ही पालक एकाच छपराखाली 56 00:02:35,299 --> 00:02:37,134 रहात असलेले घर कधीच माहित नाही। 57 00:02:37,727 --> 00:02:40,181 मी आणि तिच्या आईने कधीच लग्न केलं नाही. 58 00:02:40,181 --> 00:02:43,830 ती गरोदर रहाण्याआधी, आम्ही अधूनमधून बरेच महिने भेटत राहिलो, 59 00:02:43,830 --> 00:02:47,244 अगदी तेव्हापर्यंत माझ्या आईला तिचं अस्तित्वच माहित नव्हतं. 60 00:02:47,244 --> 00:02:49,054 मला शरम वाटत होती, 61 00:02:49,054 --> 00:02:50,258 मी गोंधळून गेलो होतो। 62 00:02:50,258 --> 00:02:52,238 आणि कधी कधी मला जीव द्यावासा वाटत होता. 63 00:02:53,409 --> 00:02:56,792 मी स्वतः ला विचारत होतो, मी काय करतोय? माझं कुठे चुकतंय? 64 00:02:57,753 --> 00:03:00,346 काहीजण म्हणतात तसा, 'कल्पनेतला' काळा बाप असण्याचा 65 00:03:00,346 --> 00:03:03,888 शिक्का किंवा कलंक मला कधीच नको होता. 66 00:03:03,888 --> 00:03:09,529 तर गैरहजर, संघर्षातला, लढाऊ आणि लक्ष नसलेला। 67 00:03:09,529 --> 00:03:14,249 सह-पालक असणे म्हणजे आमचे एकच घरात नसेल 68 00:03:14,249 --> 00:03:16,443 हे शेवटी लक्षात यायला आम्हाला 69 00:03:16,443 --> 00:03:20,245 बरेच काम, वेळ, शक्ती आणि प्रयत्न द्यावे लागले। 70 00:03:20,245 --> 00:03:22,071 तसंच लग्नाच्या बेल्सही नाहीत, 71 00:03:22,071 --> 00:03:24,908 कदाचित, अगदी कदाचित, 72 00:03:24,908 --> 00:03:26,601 आम्ही सह-पालक म्हणून कसे आहोत 73 00:03:26,601 --> 00:03:30,453 हे आमच्या विविध बाजू असलेल्या भागिदारीवर अवलंबून नसून 74 00:03:30,453 --> 00:03:33,414 आम्ही एकत्रितपणे निर्माण केलेल्या माणसाकडे पहाण्याच्या 75 00:03:33,414 --> 00:03:35,457 आमच्या हृदयाच्या क्षमतेवर अवलंबून आहे 76 00:03:36,738 --> 00:03:40,049 ( टाळ्या ) 77 00:03:42,174 --> 00:03:45,832 ह्यात काय येते तर, सुरक्षित आणि संगोपन करणार्या? वातावरणातले प्रेम 78 00:03:45,832 --> 00:03:51,582 जे लायलाला तेव्हाही पुरेल जेव्हा आम्ही दोघे पृथ्वीवर नसू. 79 00:03:55,100 --> 00:03:57,781 चार वर्षानंतरची स्थिती पहा, 80 00:03:57,781 --> 00:04:00,859 आणि लायला आता शिशु वर्गात आहे. 81 00:04:00,859 --> 00:04:02,293 तिला गमीज? फार आवडते. 82 00:04:02,293 --> 00:04:05,747 " माझे हृदय प्रेमाने भरले आहे." अशा गोष्टीही ती म्हणते। 83 00:04:07,172 --> 00:04:10,411 ती माझ्या माहितीतली सर्वात प्रेमळ, दयाळू व संवेदनशील व्यक्ती आहे। 84 00:04:10,411 --> 00:04:13,037 आणि मी हे सगळे तुम्हाला सांगतो आहे याचं कारण म्हणजे 85 00:04:13,037 --> 00:04:15,187 ती ब्रोंक्स?मधे तिच्या आईबरोबर रहाते। 86 00:04:15,187 --> 00:04:18,398 पहा, हे सह-पालकत्व आहे। 87 00:04:18,398 --> 00:04:19,610 आणि एका आदर्श जगात, 88 00:04:19,610 --> 00:04:22,208 माझ्या आईलाही असा सह-पालक मिळाला असता। 89 00:04:22,208 --> 00:04:23,622 तिला आधार मिळाला असता, 90 00:04:23,622 --> 00:04:26,147 तिला मधेमधे कोणी येऊन थोडा विसावा, मोकळीक दिली असती. 91 00:04:26,171 --> 00:04:29,006 एका आदर्श जगात प्रत्येक पालक सह-पालक च असतो. 92 00:04:30,117 --> 00:04:34,069 तिथे दोन्ही जोडीदार कामाचे ओझे योग्य प्रकारे वाटून घेत असतात। 93 00:04:34,069 --> 00:04:35,833 लिलाची आई आणि मी एक वेळापत्रक करतो. 94 00:04:35,833 --> 00:04:38,392 काही दिवस मी कामावरुन येताना लायलाला शाळेतून आणतो. 95 00:04:38,392 --> 00:04:39,740 काही दिवस मी नाही आणत। 96 00:04:39,740 --> 00:04:42,091 लायलाची आई रो?क क्लाइंबिंगला जाते 97 00:04:42,091 --> 00:04:44,449 किंवा LSATचा अभ्यास करते, 98 00:04:44,449 --> 00:04:48,868 आणि मला एका धीट, उत्साही आणि प्रभावी बायकांनी भरलेल्या खोलीत 99 00:04:48,868 --> 00:04:50,846 उभं राहून 'बाबां'बद्दल बोलावं लागतं 100 00:04:51,949 --> 00:04:54,851 ( टाळ्या ) 101 00:04:57,294 --> 00:04:59,612 हे सगळं काम आहे, सुंदर कष्टाचं काम आहे 102 00:04:59,612 --> 00:05:02,432 त्याने अशी व्यवस्था मोडीत निघते, जी आपला असा समज घडवते की 103 00:05:02,432 --> 00:05:05,984 बाईची प्राथमिक भूमिका स्वयंपाकघरातली, सगळे घरगुती काम बघणारी आहे, 104 00:05:05,984 --> 00:05:08,676 तर निरर्थक बाबा एकटाच चाचपडत रहातो 105 00:05:08,676 --> 00:05:12,013 जेव्हा त्याला एकट्याला मुलांबरोबर विकेण्ड घालवायची वेळ येते. 106 00:05:12,013 --> 00:05:14,948 ते म्हणजे लगेच केले पाहिजे असे काम असते। 107 00:05:14,948 --> 00:05:17,314 तुम्ही बघा, अनेक वेळा 108 00:05:17,314 --> 00:05:19,839 असं दिसतं की जेव्हा दोन्ही पालक काम करत आहेत, 109 00:05:19,839 --> 00:05:22,776 एक पालक विशेषतः घराची व्यवस्था ठेवण्याचं आणि 110 00:05:22,776 --> 00:05:24,218 घर नीट चालू ठेवतो, 111 00:05:24,218 --> 00:05:27,789 हा पालक विशेषतः बाई किंवा तशीच ओळख असणारी व्यक्ती असते। 112 00:05:27,789 --> 00:05:31,231 अनेक वेळा आई किंवा बाई म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती 113 00:05:31,231 --> 00:05:35,150 त्या कामाचा दर्जा कायम ठेवायसाठी त्यांची स्वप्ने सोडून देतात. 114 00:05:35,150 --> 00:05:37,232 आईपणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा 115 00:05:37,232 --> 00:05:41,494 जास्त प्राधान्य मिळावे म्हणून आपली स्वप्ने विसरावी लागतात। 116 00:05:41,494 --> 00:05:44,636 आणि असे होत नाही हे मी सांगत नसून, असे सांगत आहे की 117 00:05:44,636 --> 00:05:49,562 समान जोडीदार व सह-पालकाने कर्तव्य म्हणून खात्री केली पाहिजे की 118 00:05:49,562 --> 00:05:52,697 आपला सह-पालक, जोडीदार तिची तीव्र आवड, 119 00:05:52,697 --> 00:05:54,264 तिचा व्यवसाय व तिची स्वप्ने 120 00:05:54,264 --> 00:05:55,454 मागे पडू देणार नाही। 121 00:05:55,454 --> 00:05:58,792 आणि हे सगळं आपण सहकार्य न करता स्वतःतच मग्न राहिल्याने होतं। 122 00:05:58,792 --> 00:06:01,606 ( टाळ्या ) 123 00:06:03,949 --> 00:06:06,555 सह-पालकत्वामुळे सगळ्यांनाच अवकाश मिळणं शक्य होतं. 124 00:06:06,555 --> 00:06:08,210 एक सह-पालक म्हणून, 125 00:06:08,210 --> 00:06:10,589 मला लायलाबरोबर जो वेळ घालवायला मिळाला 126 00:06:10,589 --> 00:06:11,938 त्याचं मला कौतुक वाटतं, 127 00:06:11,938 --> 00:06:15,967 ह्या वेळामुळे मी माझ्या मुलीसाठी चांगल्या प्रकारे? उपस्थित राहू शकलो, 128 00:06:15,967 --> 00:06:19,372 मूल वाढवताना जो भावनिक त्रास होतो ते बाईचंच काम आहे 129 00:06:19,372 --> 00:06:21,196 हा समज दूर केला. 130 00:06:21,196 --> 00:06:23,804 लायलाचा सह-पालक म्हणून मी स्नो-मे?न बनवला, 131 00:06:23,804 --> 00:06:25,280 ओकच्या फळांशी खेळलो, 132 00:06:25,280 --> 00:06:28,513 मी मोआनाच्या स्ंगीतावर रप? नाचलो, तुम्हाला करावं लागतं, माहिती आहे. 133 00:06:28,513 --> 00:06:29,839 ( हशा ) 134 00:06:29,839 --> 00:06:33,133 माझ्या कोलंबिया युनिव्हर्सीटीतल्या कार्यशाळेत ती बसून राहिली आहे, 135 00:06:33,133 --> 00:06:36,368 जेव्हा मी काव्याचे विभाग?, हिप-होप आणि नाटकावर बोलतो, 136 00:06:36,368 --> 00:06:38,825 तेव्हा आम्हाला तिच्या भावनांबद्दल बोलता येतं 137 00:06:38,825 --> 00:06:40,796 कारण आम्हाला खास असा वेळ एकत्र मिळतो, 138 00:06:40,796 --> 00:06:42,287 आणि तो ठरवलेला असतो, 139 00:06:42,287 --> 00:06:45,428 त्याचं नियोजन करताना माझं आणि तिच्या आईचंही वेळापत्रक बघतो। 140 00:06:45,428 --> 00:06:48,715 सह-पालक म्हणून आमची प्रत्येकाची विशेष अशी पालकत्वाची पद्धत आहे. 141 00:06:49,939 --> 00:06:52,350 आमचे कधी वादसुद्धा होतात, 142 00:06:52,350 --> 00:06:56,450 पण आमचं एका गोष्टीत एकमत आहे, एका माणसाला कसं वाढवायचं । । 143 00:06:57,361 --> 00:06:58,660 आमच्या माणसाला. 144 00:07:01,074 --> 00:07:04,579 मला ही गोष्ट संपूर्ण कधीही कळणार किंवा आकलन होणार नाही की 145 00:07:04,579 --> 00:07:07,549 आपल्या शरीरात दहा महिने एक मूल रहाण्याचा अर्थ काय. 146 00:07:08,310 --> 00:07:10,016 मला हेही कधीही समजणार नाही की 147 00:07:10,016 --> 00:07:12,197 स्तनपान करण्यात काय प्रयत्न आणि क्लेश असतात, 148 00:07:12,197 --> 00:07:13,676 बाईच्या शरीरामधे असलेला जीव 149 00:07:13,676 --> 00:07:17,494 म्हणजे किती काम आहे, त्याचे शारिरिक,भावनिक व मानसिक ओझे 150 00:07:17,494 --> 00:07:20,441 बाईला काय नुकसान पोचवते हे कळणार नाही. 151 00:07:21,697 --> 00:07:23,952 सह-पालकत्व काय करते तर, 152 00:07:23,952 --> 00:07:25,261 आपण एक तोल सांभाळतो, 153 00:07:25,261 --> 00:07:28,156 संबंधित सर्वांसाठी घर व कामाचा जास्त समतोल असलेले आयुष्य। 154 00:07:28,156 --> 00:07:31,745 सह-पालकत्व म्हणते की ह्या कामात त्याग आहे, नक्कीच आहे, 155 00:07:31,745 --> 00:07:35,942 पण तो त्यागाचा भार संपूर्णपणे एकाच पालकावर पडत नसेल. 156 00:07:35,942 --> 00:07:38,477 सह-पालकत्व म्हणते, तुमचे विचार? गती? काहिही असो, 157 00:07:38,477 --> 00:07:40,690 तुम्ही स्वतःला कशाहीप्रकार् चा मानव समजा 158 00:07:40,690 --> 00:07:42,113 तो, ती किंवा ते 159 00:07:42,113 --> 00:07:45,179 पण आपण अवकाश आणि समानता आणू शकतो, 160 00:07:46,096 --> 00:07:49,003 चांगला संवाद, सहानुभूती, मी तुम्हाला बघतोय, ऐकतोय, 161 00:07:49,003 --> 00:07:51,866 मी कसा प्रयत्न केला की आपल्या कुटुंबाला मदत होईल? 162 00:07:53,443 --> 00:07:54,619 माझं ध्येय : 163 00:07:55,881 --> 00:08:00,076 मला जास्त 'बाबांनी' सह-पालक होण्याचा आदर्श पाळायला हवा आहे. 164 00:08:00,076 --> 00:08:02,808 चांगल्या उद्यासाठी, आपल्या चांगल्या आजसाठी, 165 00:08:02,808 --> 00:08:05,991 आपल्या सह-पालक जोडीदारांसाठी, आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी. 166 00:08:05,991 --> 00:08:08,529 जास्त बाबांनी खुलेपणे बोलावं 'बाबा असण्याबद्दल', 167 00:08:08,529 --> 00:08:10,756 स्पष्टपणे, प्रामाणिकपणे आणि प्रेमाने. 168 00:08:10,756 --> 00:08:11,931 बरोबर? 169 00:08:11,931 --> 00:08:14,734 मला जास्त लोकांनी असं ओळखावं की विशेषकरुन काळे बाबा 170 00:08:14,734 --> 00:08:17,906 म्हणजे कोर्ट पद्धत आणि मुलांना पाठिंबा/ आधार याहून जास्त काही आहेत 171 00:08:17,906 --> 00:08:20,631 माध्यमं आमची जशी प्रतिमा करतात त्याहून जास्त काही. 172 00:08:20,631 --> 00:08:22,908 ( टाळ्या ) 173 00:08:24,663 --> 00:08:26,784 बाबा म्हणून आमची भूमिका, पालक म्हणून भूमिका, 174 00:08:26,784 --> 00:08:28,324 आमचं पालक म्हणून असलेलं मूल्य 175 00:08:28,324 --> 00:08:31,566 आमच्या पगाराच्या चेकच्या शेवटी असलेल्या शून्यांवर अवलंबून नाही. 176 00:08:31,566 --> 00:08:34,182 तर आमच्या हृदयातल्या कुटुंबासाठी असण्याच्या क्षमतेवर, 177 00:08:34,182 --> 00:08:36,740 आमच्या प्रेमाच्या माणसांसाठी, आणि आमच्या लेकरांसाठी. 178 00:08:36,740 --> 00:08:39,776 बाबा होणे नुसती जबाबदारीच नाही तर ती एक संधी आहे। 179 00:08:40,563 --> 00:08:44,350 डोविनसाठी संधी, करीमसाठी, "बक" ड्रायटनसाठी, बिगसाठी 180 00:08:44,350 --> 00:08:46,843 बूलासाठी आणि ट्रायनसाठीही संधी आहे, 181 00:08:46,843 --> 00:08:50,322 तसंच रोज उपस्थित रहाणाऱ्रया ? सर्व काळ्या बाबांसाठी आहे। 182 00:08:50,322 --> 00:08:54,190 संधी चार्लस लोरेञ्झो डेनिएल्स या माझ्या बाबांसाठी आहे, ज्यांच्याकडे ती भाषा नव्हती 183 00:08:54,190 --> 00:08:57,307 किंवा ती साधनं नव्हती ज्यामुळे त्यांना हवं तसं हजर रहाता येईल. 184 00:08:58,245 --> 00:08:59,444 धन्यवाद। 185 00:08:59,865 --> 00:09:01,269 माझं नाव जोएल आहे 186 00:09:01,269 --> 00:09:03,164 हाय ब्रिआ, हाय वेस्ट। 187 00:09:04,397 --> 00:09:05,603 ( योरुबा भाषेत) आमेन 188 00:09:06,014 --> 00:09:08,851 ( टाळ्या )