WEBVTT 00:00:00.220 --> 00:00:05.820 अनप्लग्ड ॲक्टीव्हिटी | पाया तयार करणे 00:00:06.839 --> 00:00:09.070 वाळूच्या शिल्पात, अपयश हा या प्रोग्रॅमचाच एक भाग आहे, 00:00:09.070 --> 00:00:14.750 हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्ही त्याची अपेक्षा ठेवली पाहिजे, त्यासाठी नियोजन केले पाहिजे, 00:00:14.750 --> 00:00:19.039 पण जर तुम्ही चिकाटी दाखवलीत तर हे तुमच्यासाठी जास्त चांगले आणि जास्त आकर्षक होणार आहे. या 00:00:19.039 --> 00:00:24.339 खेळाचे नाव आहे, चिकाटी ठेवा आणि तुम्हाला ते आवडेल. 00:00:27.260 --> 00:00:31.500 हा धड्याचे "पाया बांधणे" असे नाव आहे. 00:00:31.500 --> 00:00:35.540 या धड्यात, आपण अतिशय अवघड गोष्टीवर काम करणार आहोत. 00:00:35.550 --> 00:00:42.550 तुम्ही या पैकी एका कपाइतक्या उंचीची रचना कशी करायची याचा विचार कराल. 00:00:43.920 --> 00:00:49.040 आणि ही रचना एका पुस्तकाचे वजन सहन करता येण्याइतकी मजबूत असली पाहिजे. 00:00:49.040 --> 00:00:52.200 नाही. नाही. अंहं...नाही. 00:00:52.200 --> 00:00:56.980 कधीकधी असे होईल की आपली रचना बरोबर होणार नाही. 00:00:57.100 --> 00:01:00.540 अरे! हे पडलं. पण परत करूया. 00:01:01.800 --> 00:01:05.500 माझ्याकडे एक मस्त कल्पना आहे! पण मला अजून थोडा डिंक हवा आहे. 00:01:05.500 --> 00:01:11.080 कधीकधी आपल्याला वैताग येतो आणि आपल्याला सोडून द्यावंसं वाटतं. 00:01:11.179 --> 00:01:17.519 कधीकधी असे खूप क्षण येऊ शकतात. (वैताग) मला जमत नाहीये! पण जर आपण प्रयत्न करत राहिलो 00:01:17.529 --> 00:01:24.529 तर, आपला चांगला प्रयत्न पुन्हा पुन्हा करत राहिलो तर आपण लवकरच तिथं पोचू अशी आपल्याला खात्री आहे. जमलं! 00:01:26.969 --> 00:01:33.969 चिकाटी म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट सोडून द्यावीशी वाटत असताना टिकून राहणे. 00:01:34.560 --> 00:01:39.829 जर तुम्हाला एखादी नवीन आणि वेगळी गोष्ट तयार करायची असेल, तर त्या मार्गात अनेक समस्या येणार. 00:01:39.829 --> 00:01:46.829 चिकाटीसाठी युक्ती म्हणजे वैतागून सोडून देण्याऐवजी चालू ठेवण्याची निवड करणे आणि 00:01:47.020 --> 00:01:52.289 आपल्या अपयशातून शिकणे. वैताग म्हणजे खरंतर लवकरच काहीतरी चांगलं घडणार आहे. 00:01:52.289 --> 00:01:57.539 (या वेळी बरोबर जमेल का?) त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका.