0:00:01.127,0:00:03.317 माझा आवडता आफ्रिका [br]खंड कोणत्या आव्हानांना 0:00:03.317,0:00:07.955 सामोरा जात आहे ते तुमच्यापैकी [br]बऱ्याचना माहिती असेल 0:00:07.955,0:00:10.809 खूप माणसे गरीब आहेत. 0:00:11.149,0:00:14.085 लाखो मुलींना शाळेत जाता येत नाही। 0:00:14.085,0:00:18.299 वेगाने वाढणारया लोकसंख्येसाठी [br]पुरेसे कामधंदे नाहीत. 0:00:19.434,0:00:20.695 दररोज, 0:00:20.695,0:00:25.395 ३३००० नवीन तरुण माणसांची [br]नोकरी शोधणार्यांमधे भर पडते,म्हणजे 0:00:25.395,0:00:29.076 ३ दशलक्ष ओउपाचारिक नोकर्या [br]आणि १२ दशलक्ष उमेदवार 0:00:29.482,0:00:30.982 सहारा उप-प्रदेश? आफ्रिका इथे, 0:00:30.982,0:00:36.506 चारपैकी एकापेक्षा कमी तरुणाला [br]मोबदला असलेले काम मिळू शकते. 0:00:37.022,0:00:39.403 खात्रीचे उदरनिर्वाहाचे [br]साधन मिळण्याची संधी 0:00:39.403,0:00:43.296 ह्या गरीब आणि खेड्यातल्या [br]तरुणींसाठी अजूनच कमी असतात. 0:00:43.296,0:00:45.696 त्यांना शिक्षण घेणे परवडत नाही। 0:00:45.696,0:00:50.767 आणि त्यांना पुरुषांइतक्या [br]रोजगार, कर्ज किंवा जमीन 0:00:50.767,0:00:52.053 असण्याच्या संधी नसतात. 0:00:52.053,0:00:54.763 त्यामुळे सर्वच समाज दारिदर्य,[br]विषमता आणि निराशेच्या 0:00:54.763,0:00:59.430 दुष्टचक्रात अडकलेला रहातो. 0:00:59.922,0:01:03.740 पण मी इथे हे दुःख आणि [br]दैन्यावस्था सांगायला आले नाही, 0:01:03.740,0:01:06.577 कारण आपल्याला माहिती आहे [br]की तरुण माणसे म्हणजे 0:01:06.577,0:01:10.292 आर्थिक वाढ आणि [br]जागतिक आव्हाने सोडवण्याची 0:01:10.292,0:01:12.331 उत्तम संधी असते. 0:01:12.331,0:01:13.506 आणि खरंच, 0:01:13.506,0:01:18.879 आफ्रिकेमधे शिकलेल्या तरुणींमधे[br]असा उपक्रम/चळवळ वाढतो आहे, जिथे 0:01:18.879,0:01:22.765 त्या पुढे येत आहेत आणि त्यांच्या[br]गटाची ताकद आणि आम्ही ज्याला 0:01:22.765,0:01:25.464 सामाजिक परतावा म्हणतो [br]ते साधन वापरुन समाजाची 0:01:25.464,0:01:27.122 उन्नती करत आहेत. 0:01:27.122,0:01:31.953 ह्या उपक्रमाच्या पाठीशी असलेल्या [br]संस्थेची एक नेता मी आहे. 0:01:31.953,0:01:36.668 ह्यांनी माझ्या शिक्षणाला आधार दिला[br]सामाजिक परतावा केल्याने 0:01:36.668,0:01:43.813 आमच्या कामाचा परीणाम[br]अनेकपटीने वाढलेला मी पाहिला. 0:01:43.813,0:01:48.140 सामाजिक परतावा म्हणजे [br]कर्जावरचे व्याज पैशांऐवजी 0:01:48.140,0:01:50.672 सेवेने परत करण्याची एक पद्धत आहे. 0:01:50.672,0:01:53.259 ह्यात वेळ आणि द्न्यान देऊन [br]मार्गदर्शन केले जाते, 0:01:53.259,0:01:54.942 शिक्षणात मदत केली जाते, 0:01:54.942,0:01:57.390 गरज असलेल्यांना [br]धंद्याचे प्रशिक्षण देतात. 0:01:57.390,0:02:03.311 याचा अर्थ कर्जाचा परिणाम एकावर [br]नाही तर अनेक जणांवर होतो. 0:02:04.072,0:02:05.248 ह्या पद्धतीमुळे, 0:02:05.248,0:02:09.309 आम्ही जास्त जास्त मुलींना [br]शाळेत पाठवत आहोत, 0:02:09.309,0:02:11.270 त्यांना शिकत असताना[br]आधार देत आहोत, 0:02:11.270,0:02:13.208 त्यांना धंदा सुरु [br]करण्यासाठी मदत करतोय 0:02:13.208,0:02:17.298 समाजाचे नेत्रुत्व [br]करण्यासाठीही मदत करतोय, 0:02:17.298,0:02:20.612 आणि हे सर्व पुढच्या पिढीला[br]आर्थिक मदत करतानाच. 0:02:20.612,0:02:23.014 सामाजिक परतावा [br]कोणत्याही कामाला 0:02:23.014,0:02:27.748 मोठी प्रेरणा देण्यासाठी वापरता येते,[br]जिथे फायदे पुढे जातच रहातात? 0:02:28.371,0:02:29.950 मला एक उदाहरण सांगू द्या, 0:02:29.950,0:02:32.919 ही ग्रामीण टांझानियामधली [br]स्तुमाई आहे, 0:02:32.919,0:02:36.768 ती फक्त तीन वर्षांची [br]असतानाच तिचे वडील वारले। 0:02:36.768,0:02:40.474 त्यांच्या मागे,तिला आणि [br]पाच भावंडांना वाढवायला 0:02:40.474,0:02:42.319 तिची अपंग आई एकटीच उरली. 0:02:42.319,0:02:44.474 जेव्हा स्तुमाईने प्राथमिक [br]शिक्षण पूर्ण केले, 0:02:44.474,0:02:46.510 तेव्हा तिचे शाळा शिकणे [br]जवळजवळ थांबतच होते 0:02:46.510,0:02:51.728 आणि ती उप-सहारा मधील [br]९२ टक्के मुलींमधली एक होणार होती 0:02:51.728,0:02:53.656 ज्या हायस्कूल कधीच पूर्ण करत नाहीत. 0:02:53.656,0:02:55.585 पण तिचे नशीब चांगले होते. 0:02:55.585,0:02:58.942 तिला एक अशी संस्था भेटली [br]ज्यांनी तिची फी भरली आणि 0:02:58.942,0:03:00.665 तिचे शाळा शिकणे सुरु ठेवले. 0:03:00.665,0:03:02.577 पण हायस्कूलमधून पास झाल्यावर, 0:03:02.577,0:03:06.544 पुढे काय याचे छाती दडपून [br]टाकणारे आव्हान उभे राहिले. 0:03:06.544,0:03:10.061 तिला माहित होते की जगण्यासाठी [br]स्वत:चा उद्योग सुरु करायला हवा. 0:03:10.061,0:03:11.845 आणि तिच्या आईला [br]मदत करायला हवी, 0:03:11.845,0:03:14.875 जिने तिची शाळा सुरु ठेवायला[br]प्रचंड कष्ट घेतले होते 0:03:14.875,0:03:16.958 अगदी तिची शेवटची मालमत्ता म्हणजे 0:03:16.958,0:03:20.395 घड्या असलेले अनेक, पत्रे विकले,[br]जे ती मुलांसाठी कधीतरी 0:03:20.395,0:03:23.745 चांगले घर बांधण्याच्या आशेने[br]साठवत आली होती. 0:03:23.745,0:03:27.759 स्तुमाईला हेही माहित होते की तिला [br]पारंपरिक बेंकेतून कर्ज मिळणार नाही, 0:03:27.759,0:03:30.605 जे तिच्यासारख्या गावातल्या [br]तरुण बाईला, जमीन व मालमत्ता 0:03:30.605,0:03:35.971 नसल्यामुळे बेंक व्यवहार [br]करायला अपात्र समजतात. 0:03:35.971,0:03:38.552 कर्ज देणार्या भागीदारांच्या[br]एका विषेश गटाच्या मदतीने 0:03:38.552,0:03:42.006 तिने एक खाद्यपदार्थाचे दुकान सुरु [br]करायला ३५० डोलर मिळवले, 0:03:42.006,0:03:46.633 तिथे भाज्या, तेल, तांदूळ, टोमेटो,[br]कांदे आणि शेंगा विकायला ठेवल्या। 0:03:46.633,0:03:50.331 तिच्या गटातल्या लोकांनी तिला धंद्याची [br]कोउशल्ये शिकायला मदत केली, 0:03:50.331,0:03:52.418 जसे उद्योगाचे नियोजन करणे, 0:03:52.418,0:03:54.974 नफ्याचा हिशोब, विक्रीची कला, 0:03:54.974,0:03:56.315 धंद्याच्या नोंदी ठेवणे, 0:03:56.315,0:03:58.242 आणि बचतीचे महत्व. 0:03:58.242,0:04:00.472 आणि तिचा उद्योग जोरात सुरु झाला। 0:04:00.472,0:04:04.021 तिने आठ महिन्यात मूळच्या[br]कर्जाची परतफेड केली, 0:04:04.021,0:04:06.473 आणि नंतर २००० डोलर कर्ज घेउन 0:04:06.473,0:04:10.799 मोटारसायकल टेक्सी आणि [br]कुरियर उद्योग सुरु केला. 0:04:10.799,0:04:14.014 आता स्तुमाईकडे दोन [br]मोटारसायकली आहेत 0:04:14.014,0:04:16.696 आणि दोन माणसे नोकरीला आहेत. 0:04:16.696,0:04:20.403 तिला आता जमीन घेऊन [br]घरही बांधता आले आहे, 0:04:20.403,0:04:22.458 तिचा उद्योगही वाढत आहे। 0:04:22.458,0:04:24.661 अधिकाधीक मजबूत होत आहे. 0:04:25.403,0:04:29.944 स्तुमाईने तिचे व्याज [br]सामाजिक परताव्याने फेडले. 0:04:29.944,0:04:31.879 स्थानिक शाळेतल्या [br]मुलींना मदत करुन 0:04:31.879,0:04:36.136 तिने सामाजिक परतावा केला. 0:04:36.136,0:04:39.902 तिने दर आठवड्याला [br]शिक्षण-मदतनीसाचे काम केले. 0:04:39.902,0:04:43.022 ती जगण्याची कोउशल्ये, आणि[br]आरोग्य यांचा अभ्यासक्रम घेत होती 0:04:43.022,0:04:47.133 त्यामुळे मुलांना बरीच मदत होते -[br]आत्मविश्वासाने प्रश्न विचारायला, 0:04:47.133,0:04:49.109 एकमेकांना आधार द्यायला,[br]आणि काळजी घ्यायला, 0:04:49.109,0:04:51.363 आरोग्य व आहाराबद्दल शिकायला, 0:04:51.363,0:04:53.738 आणि आपले ध्येय [br]ठरवून ते गाठायला। 0:04:53.738,0:05:00.320 स्तुमाई म्हणते, तिच्या मार्गदर्शनामुळे [br]मुली स्वतःवर आणि यशस्वी होण्यावर 0:05:00.320,0:05:03.380 विश्वास ठेवू लागतात हे[br]तिचे सर्वात मोठे बक्षिस आहे. 0:05:03.380,0:05:06.944 हल्ली स्तुमाई इतर शिक्षण [br]मार्गदर्शकांनाही मार्गदर्शन करते. 0:05:06.944,0:05:11.093 त्यामुळे तिच्याप्रमाणे शाळा शिकलेल्या [br]आणि सुरक्षित उपजिवीका करणार्या 0:05:11.093,0:05:14.542 मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. 0:05:14.542,0:05:18.292 तिच्या उद्योगातल्या नफ्यामुळे तिला [br]तिच्या भावंडांना आधार देता आला, 0:05:18.292,0:05:21.633 तिचे तीन भाचे,भाच्या आणि[br]तिच्या समाजातली काही मुले 0:05:21.633,0:05:22.879 यांना शाळेत पाठवता आले. 0:05:22.879,0:05:26.141 ती गटाच्या इतर सभासदांनाही[br]नियमीत मदत करते. 0:05:26.141,0:05:27.498 उदाहरणार्थ, 0:05:27.498,0:05:31.559 समाज विकासाचा पदविका अभ्यास[br]करणार्या एका तरुण बाईला 0:05:31.559,0:05:33.546 गेली दोन वर्षे, 0:05:33.546,0:05:36.633 स्तुमोईने पैशाची मदत केली - [br]बस प्रवास, 0:05:36.633,0:05:38.839 सेनिटरी पेड आणि साबणासाठी, 0:05:38.839,0:05:41.500 आणि तिला प्रयत्नात सातत्य [br]ठेवायला प्रोत्साहन दिले. 0:05:42.890,0:05:48.966 स्तुमोई दरवर्षी इतरांच्या शिक्षणाला[br]३७० डोलरचा आधार देते. 0:05:49.671,0:05:56.843 हा तिच्या मोटारसायकल उद्योगातल्या[br]एकूण उत्पन्नाचा १७ टक्के हिस्सा आहे. 0:05:56.843,0:06:00.404 हीच सामाजिक परताव्याची शक्ती आहे। 0:06:00.404,0:06:05.656 स्तुमाईचे उदाहरण असे दाखवते की[br]तुम्ही एका मुलीला मदत केलीत, 0:06:05.656,0:06:07.332 केवळ शाळेत जाण्यासाठी नाही, 0:06:07.332,0:06:09.800 तर पदवी मिळवून उद्योग सुरु करायला, 0:06:09.800,0:06:12.879 तर पुढे तिच्यामुळे इतरांच्या [br]आयुष्यात आणि समाजातही 0:06:12.879,0:06:15.821 फार मोठा फरक पडतो. 0:06:15.821,0:06:20.158 जर स्तुमाईने व्याजाची परतफेड[br]डोलरने/ पैशाने केली असती, 0:06:20.158,0:06:24.381 तर तिचे यश तिला आणि तिच्या[br]कुटुंबालाच जाणवले असते. 0:06:24.381,0:06:27.682 पण तिने व्याज सामाजिक [br]परतावा करुन दिल्यामुळे, 0:06:27.682,0:06:30.777 त्याचा परिणाम अनेकांना झाला, [br]जसे तिचे मार्गदर्शक, 0:06:30.777,0:06:33.412 तिच्या भाच्या, भाचे, [br]तिच्याकडे नोकरी करणारे 0:06:33.412,0:06:36.066 आणि तिच्या आजूबाजूचे बरेच जण. 0:06:36.066,0:06:39.373 स्तुमाई ही अनेकांमधले [br]एक उदाहरण आहे. 0:06:40.235,0:06:45.228 आज, आमच्याकडे स्तुमाईसारखे [br]७००० शिक्षण मार्गदर्शक आहेत, 0:06:45.228,0:06:47.190 पूर्ण मालावीमधे काम करणारे, 0:06:47.190,0:06:50.643 टांझानिया, घाना, [br]झांबिया आणि झिंबाब्वे। 0:06:50.643,0:06:52.222 आणि एकत्रितपणे, 0:06:52.222,0:06:55.313 त्यांनी मुलांचे शिकणे जास्त [br]चांगले होण्यासाठी मदत केली। 0:06:55.313,0:06:59.612 आम्ही ज्या मुलींबरोबर काम केले[br]त्यांची शाळेतून होणारी गळती 0:06:59.612,0:07:01.455 तीन पट कमी झाली? 0:07:01.455,0:07:05.612 कारण मुली शाळेत गेल्या नाहीत की[br]शिक्षण मार्गदर्शक त्यांच्या घरी जातात 0:07:05.612,0:07:07.279 आणि त्या शाळेत जातील [br]असे बघतात. 0:07:07.279,0:07:11.258 ते वस्ती आणि जिल्हा प्रशासन [br]यांच्याबरोबरही काम करतात 0:07:11.258,0:07:13.818 मुलांना असणार्या आव्हानांशी [br]मुकाबला करण्यासाठी, 0:07:13.818,0:07:17.556 यात बालविवाह अडवणे आणि[br]तो रद्द करणेपण असते, 0:07:17.556,0:07:21.044 घरात उपासमार किंवा काबाडकष्ट[br]असणार्या मुलांना जोडून घेणे, 0:07:21.044,0:07:22.496 स्थानिक मदत घेऊन, 0:07:22.496,0:07:23.750 किंवा अभ्यासगट चालवणे, 0:07:23.750,0:07:27.385 ज्याने अभ्यासात मागे पडणार्या[br]मुलांना आधार देऊन 0:07:27.385,0:07:29.549 प्रगतीच्या मार्गावर नेले जाते. 0:07:29.549,0:07:34.980 त्या विश्वासू बहीण, मैत्रीण आणि[br]पालकांसारख्या असतात. 0:07:34.980,0:07:39.703 आजपर्यंत, गटाच्या जवळजवळ [br]६३०० सभासदांनी 0:07:39.703,0:07:43.010 तिने मिलियन? डोलरपर्यंत [br]पैसे कर्जाऊ घेतले आहेत, 0:07:43.010,0:07:50.091 ते परत करण्याचे प्रमाण [br]सातत्याने ९५ टक्क्यांच्या वर आहे. 0:07:51.766,0:07:54.156 आणि आमच्या १४००० सभासदांनी, 0:07:54.156,0:07:57.688 त्यांच्या संसाधनांची गुंतवणुक करुन 0:07:57.688,0:07:59.538 ९३७००० पेक्षा जास्त मुलांना 0:07:59.538,0:08:04.704 प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत[br]जायला मदत केली आहे. 0:08:04.704,0:08:07.847 आम्ही ज्यांच्यबरोबर काम करतो [br]त्यातली प्रत्येक तरुण बाई 0:08:07.847,0:08:11.228 साधारणपणे तिच्या कुटुंबाखेरीज 0:08:11.228,0:08:13.673 इतर तीन मुलांना शाळेत जाण्यासाठी 0:08:13.673,0:08:14.903 आधार देते. 0:08:14.903,0:08:18.478 ही मदत आमच्याकडून [br]जास्तीचा पैसा न घेता होते. 0:08:18.478,0:08:22.464 आम्ही एक प्रबळ शक्ती [br]उभारत आहोत. 0:08:22.464,0:08:25.051 ही शक्ती अधिकच वाढते आहे,[br]जसजसे आम्ही अधिकाधिक 0:08:25.051,0:08:28.417 मुलींना शाळेत जाण्याची[br]दारे खुली केली, 0:08:28.417,0:08:30.020 त्यांनी यश मिळवले, नेत्रुत्व केले 0:08:30.020,0:08:33.943 आणि हजारोंना आधार दिला. 0:08:34.408,0:08:35.595 ही व्यवस्था, 0:08:35.595,0:08:39.400 जी स्वतःचे आयुष्य बदलण्याची [br]संधी नसलेल्यांना आधार देते, 0:08:39.400,0:08:41.289 आणि नंतर इतरांनाही मदत करते, 0:08:41.289,0:08:44.266 ती मुलींच्या शिक्षणापेक्षा[br]कितीतरी मोठे काम करु शकते. 0:08:44.266,0:08:48.363 अर्थातच कर्जाने पैसे दिलेल्याला[br]ते परत मिळायला हवेत. 0:08:48.363,0:08:52.365 पण त्यावरचे व्याज [br]डोलरमधे? मागण्यापेक्षा तुम्ही 0:08:52.365,0:08:55.076 सामाजिक परतावा ह्या पद्धतीचा[br]विचार करु शकता का? 0:08:55.874,0:08:57.739 उदाहरणार्थ, 0:08:57.739,0:08:59.612 तरुण माणसे 0:08:59.612,0:09:03.199 प्रशिक्षणात शिकलेले कोउशल्य [br]इतरांना शिकवू शकतील का? 0:09:03.199,0:09:05.212 मिशेलप्रमाणे, 0:09:05.212,0:09:08.105 जी ग्रामीण झिंबाब्वेमधे विटा[br]करायला शिकवते. 0:09:08.105,0:09:09.347 किंवा लुईसा, 0:09:09.347,0:09:12.450 जी मालवीमधे इतरांना [br]वातावरणाला अनुरुप अशी 0:09:12.450,0:09:13.754 शेती शिकवते. 0:09:13.754,0:09:15.444 किंवा घानामधली फातिमा, 0:09:15.444,0:09:18.270 जी बायकांना बाळंतपणात[br]मदत कशी करावी हे शिकवते 0:09:18.270,0:09:20.064 कारण गरोदर बायकांना 0:09:20.064,0:09:23.407 वेळेवर दवाखान्यात जाणे जमत नाही. 0:09:24.338,0:09:25.839 मी मोठी होत असताना, 0:09:25.839,0:09:28.998 ग्रामीण झिंबाब्वेतल्या माझ्या [br]गावातल्या एका वयोव्रुद्दांनी 0:09:28.998,0:09:32.674 माझ्या शाळेत जाण्यामधल्या [br]अडचणींचं वर्णन केलं होतं, 0:09:32.674,0:09:33.965 ती म्हणाली, 0:09:35.521,0:09:38.558 जे लोक जास्त भोपळे [br]पिकवतात त्यांच्याकडे 0:09:38.558,0:09:42.611 बहुदा ते शिजवायला मडकी नसतात. 0:09:42.611,0:09:44.098 ( हशा ) 0:09:44.098,0:09:46.681 तिच्या म्हणण्याचा अर्थ होता, 0:09:46.681,0:09:53.293 जरी माझ्या परीक्षेचा निकाल[br]कितीही चांगला लागला तरी 0:09:53.293,0:09:55.569 जेव्हा मी प्रथमिक शिक्षण पूर्ण केले, 0:09:55.569,0:09:58.061 माझ्या गुणांना काहिही किंमत नव्हती 0:09:58.061,0:10:03.264 जोवर माझ्या कुटुंबाला माझे शिक्षण [br]सुरु ठेवणे परवडणार नसेल. 0:10:03.264,0:10:05.507 बरं, ह्या व्यवस्थेमुळे, 0:10:05.507,0:10:07.753 आपण नुसती मडकीच देत नाही 0:10:07.753,0:10:11.428 किंवा एका भोपळ्याचे [br]एक जेवण शिजवत नाही. 0:10:11.428,0:10:12.982 सरतेशेवटी, 0:10:12.982,0:10:15.958 एका भोपळ्यात शेकडो [br]बिया असतात. 0:10:15.958,0:10:17.911 आम्ही बिया साठवून ठेवत आहोत, 0:10:17.911,0:10:19.100 त्या बिया रुजवून 0:10:19.100,0:10:21.317 त्या प्रत्येकीचे पोषण करत आहोत. 0:10:21.317,0:10:22.949 ह्यामुळे काय होईल? 0:10:24.482,0:10:28.570 समृद्धीचे एक वर्तुळच तयार होईल, 0:10:28.570,0:10:30.863 समानता आणि आशा, 0:10:30.863,0:10:32.617 ज्याचे तरुण बायका नेतृत्व करतील. 0:10:32.617,0:10:34.061 कारण एकत्रितपणे, 0:10:34.061,0:10:36.800 आम्ही जग हलवून टाकतो आहे. 0:10:36.800,0:10:38.673 पामोजा टुनावेझा । । 0:10:38.673,0:10:41.983 हे आमच्या गटाचं स्वाहिली ब्रीदवाक्य आहे[br]"आपण एकसाथ करु शकतो!" 0:10:42.387,0:10:43.539 धन्यवाद 0:10:43.563,0:10:50.222 ( प्रोत्साहन )[br]सामाजिक परताव्याने कर्ज फेडण्यामुळे समाजाचा कसा [br]विकास होतो। तुम्ही कर्जाची परतफेड समाजाची व मार्गदर्शन करुन शकलात तर? अंजी मुरीमिरवा सामाजिक परतावा या मोठाच बदल करणर्या आर्थिक साधनाबद्दल सांगतात। दारिद्र्याच्या दुष्टाचक्रामधे अडकलेल्या उप-सहारा समाजाला त्याने नवजीवन दिले आहे। आफ्रिकेतल्या स्त्रीया व मुलींना ह्यामुळे नवनवीन संधी तयार होत आहेत। मुरिमिरवा म्हणतात की हे साधन जगात कुठेही वापरता येऊन दिर्धकालीन परिणाम करेल.