WEBVTT 00:00:00.000 --> 00:00:05.020 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स 00:00:05.020 --> 00:00:10.320 या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा अलेक्स निवडू शकता. 00:00:10.320 --> 00:00:16.670 तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी 00:00:16.670 --> 00:00:20.890 आता तुम्ही या पातळीवर कुठेही फिरू शकता. 00:00:20.890 --> 00:00:27.340 एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा, त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. 00:00:27.340 --> 00:00:34.280 जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली, डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. 00:00:34.280 --> 00:00:38.829 मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी गेमवर टॅप करा. 00:00:38.829 --> 00:00:41.100 पण हे वापरल्यावर काय होतं? 00:00:41.100 --> 00:00:46.851 माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, 00:00:46.851 --> 00:00:51.219 वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो. 00:00:51.219 --> 00:00:55.440 काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात. 00:00:55.440 --> 00:01:00.010 इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. 00:01:00.010 --> 00:01:02.859 आणि ते घडलं की, कृती केली जाते. 00:01:02.859 --> 00:01:08.340 आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही "when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड 00:01:08.340 --> 00:01:12.120 तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू झाला की रन होतो. 00:01:12.120 --> 00:01:17.780 पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched" सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील 00:01:17.780 --> 00:01:23.060 तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, 00:01:23.060 --> 00:01:29.820 किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.