[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.00,0:00:05.02,Default,,0000,0000,0000,,अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स Dialogue: 0,0:00:05.02,0:00:10.32,Default,,0000,0000,0000,,या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा \Nअलेक्स निवडू शकता. Dialogue: 0,0:00:10.32,0:00:16.67,Default,,0000,0000,0000,,तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा\Nवर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी Dialogue: 0,0:00:16.67,0:00:20.89,Default,,0000,0000,0000,,आता तुम्ही या पातळीवर कुठेही\Nफिरू शकता. Dialogue: 0,0:00:20.89,0:00:27.34,Default,,0000,0000,0000,,एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा,\Nत्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. Dialogue: 0,0:00:27.34,0:00:34.28,Default,,0000,0000,0000,,जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली,\Nडावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. Dialogue: 0,0:00:34.28,0:00:38.83,Default,,0000,0000,0000,,मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी \Nगेमवर टॅप करा. Dialogue: 0,0:00:38.83,0:00:41.10,Default,,0000,0000,0000,,पण हे वापरल्यावर काय होतं? Dialogue: 0,0:00:41.10,0:00:46.85,Default,,0000,0000,0000,,माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती\Nलोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, Dialogue: 0,0:00:46.85,0:00:51.22,Default,,0000,0000,0000,,वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो. Dialogue: 0,0:00:51.22,0:00:55.44,Default,,0000,0000,0000,,काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात. Dialogue: 0,0:00:55.44,0:01:00.01,Default,,0000,0000,0000,,इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते \Nऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. Dialogue: 0,0:01:00.01,0:01:02.86,Default,,0000,0000,0000,,आणि ते घडलं की, कृती केली जाते. Dialogue: 0,0:01:02.86,0:01:08.34,Default,,0000,0000,0000,,आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही\N"when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड Dialogue: 0,0:01:08.34,0:01:12.12,Default,,0000,0000,0000,,तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू\Nझाला की रन होतो. Dialogue: 0,0:01:12.12,0:01:17.78,Default,,0000,0000,0000,,पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched"\Nसारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील Dialogue: 0,0:01:17.78,0:01:23.06,Default,,0000,0000,0000,,तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा\Nतुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, Dialogue: 0,0:01:23.06,0:01:29.82,Default,,0000,0000,0000,,किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.