1 00:00:00,000 --> 00:00:05,020 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स 2 00:00:05,020 --> 00:00:10,320 या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा अलेक्स निवडू शकता. 3 00:00:10,320 --> 00:00:16,670 तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी 4 00:00:16,670 --> 00:00:20,890 आता तुम्ही या पातळीवर कुठेही फिरू शकता. 5 00:00:20,890 --> 00:00:27,340 एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा, त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. 6 00:00:27,340 --> 00:00:34,280 जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली, डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. 7 00:00:34,280 --> 00:00:38,829 मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी गेमवर टॅप करा. 8 00:00:38,829 --> 00:00:41,100 पण हे वापरल्यावर काय होतं? 9 00:00:41,100 --> 00:00:46,851 माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, 10 00:00:46,851 --> 00:00:51,219 वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो. 11 00:00:51,219 --> 00:00:55,440 काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात. 12 00:00:55,440 --> 00:01:00,010 इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. 13 00:01:00,010 --> 00:01:02,859 आणि ते घडलं की, कृती केली जाते. 14 00:01:02,859 --> 00:01:08,340 आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही "when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड 15 00:01:08,340 --> 00:01:12,120 तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू झाला की रन होतो. 16 00:01:12,120 --> 00:01:17,780 पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched" सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील 17 00:01:17,780 --> 00:01:23,060 तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, 18 00:01:23,060 --> 00:01:29,820 किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.