0:00:00.000,0:00:05.020 अवर ऑफ कोड माईनक्राफ्ट | इव्हेंट्स 0:00:05.020,0:00:10.320 या पुढच्या पातळीला, तुम्ही स्टीव्ह किंवा [br]अलेक्स निवडू शकता. 0:00:10.320,0:00:16.670 तुमच्या कीबोर्डवरची बाणाची बटणे दाबा[br]वर, खाली, डावीकडे आणि उजवीकडे जाण्यासाठी 0:00:16.670,0:00:20.890 आता तुम्ही या पातळीवर कुठेही[br]फिरू शकता. 0:00:20.890,0:00:27.340 एखादा प्राणी वापरण्यासाठी, त्याच्याकडे चालत जा,[br]त्याच्याकडे तोंड करा, आणि स्पेसबार दाबा. 0:00:27.340,0:00:34.280 जर टचस्क्रीन वापरत असाल, तर वर, खाली,[br]डावीकडे, उजवीकडे स्वाईप करून हालचाल करा. 0:00:34.280,0:00:38.829 मग तुमच्यासमोरची वस्तू वापरण्यासाठी [br]गेमवर टॅप करा. 0:00:38.829,0:00:41.100 पण हे वापरल्यावर काय होतं? 0:00:41.100,0:00:46.851 माईनक्राफ्टमध्ये तुम्ही मेंढी भादरली की ती[br]लोकर टाकते. गायींना मारलं की त्या पळून जातात, 0:00:46.851,0:00:51.219 वेलींच्या जवळ गेलात की त्यांचा स्फोट होतो. 0:00:51.219,0:00:55.440 काही इव्हेंट्समुळे या प्रतिक्रिया घडतात. 0:00:55.440,0:01:00.010 इव्हेंट्स प्रोग्रॅमला काहीतरी घडतंय ते [br]ऐकायला किंवा त्याची वाट पाहायला सांगतात. 0:01:00.010,0:01:02.859 आणि ते घडलं की, कृती केली जाते. 0:01:02.859,0:01:08.340 आत्तापर्यंत तुम्ही एक इव्हेंट वापरली आहे. तुम्ही[br]"when spawned" स्लॉटमध्ये टाकलेला कोड 0:01:08.340,0:01:12.120 तुमचा प्राणी तयार झाला की किंवा गेम सुरू[br]झाला की रन होतो. 0:01:12.120,0:01:17.780 पुढच्या काही पातळ्यांमध्ये "when touched"[br]सारख्या इव्हेन्टसाठी तुमच्याकडे नवीन स्लॉट असतील 0:01:17.780,0:01:23.060 तुम्ही प्राण्याला स्पर्श केला की ती रन होईल किंवा[br]तुम्ही प्राणी वापरला की "when used" रन होईल, 0:01:23.060,0:01:29.820 किंवा, तुम्हाला सूर्य आल्यावर झोम्बीला गायब करायचं असेल तर तो कोड "when day" स्लॉट मध्ये घाला.