[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.10,0:00:05.06,Default,,0000,0000,0000,,माझं नाव येन बर्गेनस्टेन, पण मला जेब म्हणतात. मी mojang.com मध्ये Dialogue: 0,0:00:05.06,0:00:13.39,Default,,0000,0000,0000,,माईनक्राफ्टचा लीड डेव्हलपर आहे. 11 किंवा 12 व्या \Nवर्षी मी प्रोग्रॅमिंगला सुरुवात केली Dialogue: 0,0:00:13.39,0:00:17.75,Default,,0000,0000,0000,,कारण मला गेम्स तयार करायचे होते. माझ्या\Nवडीलांच्या एक मित्राने मला सांगितले की Dialogue: 0,0:00:17.75,0:00:26.09,Default,,0000,0000,0000,,गेम्स तयार करण्यासाठी तुला प्रोग्रॅमिंग शिकायला\Nलागेल. अशाप्रकारे मी सुरुवात केली. मला डीझाइनिंग\Nआवडते आणि गोष्टींचे Dialogue: 0,0:00:26.09,0:00:33.33,Default,,0000,0000,0000,,आर्किटेक्चर शोधायला आवडते. मला माईनक्राफ्टमधली ही गोष्ट खूप आवडते. Dialogue: 0,0:00:33.33,0:00:39.22,Default,,0000,0000,0000,,पुढच्या तासाभरात तुम्ही माईनक्राफ्ट वर्ल्डच्या सिम्युलेटेड तुकड्यादवारे अलेक्स किंवा स्टीव्हचे प्रोग्रॅमिंग करून Dialogue: 0,0:00:39.22,0:00:45.94,Default,,0000,0000,0000,,कॉम्प्युटर सायन्समधल्या मूलभूत गोष्टी शिकणार आहात. पारंपरिक प्रोग्रॅमिंगमध्ये टेक्स्ट असते, Dialogue: 0,0:00:45.94,0:00:51.02,Default,,0000,0000,0000,,पण आज आपण ब्लॉकली ही प्रणाली वापरणार आहोत: ही प्रणाली ब्लॉक्स वापरते, Dialogue: 0,0:00:51.02,0:00:57.62,Default,,0000,0000,0000,,ते ओढून आणि सोडून तुम्ही प्रोग्रॅम लिहू शकता. यात तुम्ही खरंतर जावास्क्रिप्ट कोड लिहीत असता. Dialogue: 0,0:00:57.62,0:01:02.53,Default,,0000,0000,0000,,तुम्ही शिकणार असलेल्या संकल्पना कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स रोज वापरत असतात. त्या कॉम्प्युटर सायन्सचा\Nपाया आहेत. Dialogue: 0,0:01:02.53,0:01:09.89,Default,,0000,0000,0000,,मोजांगमध्ये आम्ही माईनक्राफ्ट चालवण्यासाठी याच संकल्पना वापरतो. तुम्ही सुरू Dialogue: 0,0:01:09.89,0:01:15.30,Default,,0000,0000,0000,,करण्यापूर्वी, तुमचे कॅरॅक्टर निवडा. मी अलेक्स निवडणार आहे. तिला स्क्रीनभर फिरायला मदत करण्यासाठी Dialogue: 0,0:01:15.30,0:01:22.81,Default,,0000,0000,0000,,आपण कोड लिहूया. Dialogue: 0,0:01:22.81,0:01:28.58,Default,,0000,0000,0000,,तुमच्या स्क्रीनचे तीन मुख्य भाग आहेत. डावीकडे माईनक्राफ्ट प्ले स्पेस, तिथे तुमचा प्रोग्रॅम रन होईल. प्रत्येक पातळीसाठीच्या सूचना Dialogue: 0,0:01:28.58,0:01:34.74,Default,,0000,0000,0000,,खाली आहेत. हा मधला भाग टूलबॉक्स आहे आणि यातला प्रत्येक ब्लॉक Dialogue: 0,0:01:34.74,0:01:40.90,Default,,0000,0000,0000,,म्हणजे एक कमांड आहे, ती अलेक्सच्या कृतीसाठी सूचना देते. उजवीकडच्या पांढऱ्या जागेला Dialogue: 0,0:01:40.90,0:01:46.92,Default,,0000,0000,0000,,वर्क स्पेस म्हणतात. इथे आपण आपला प्रोग्रॅम तयार करणार आहोत. जर आपण moveForward(); ब्लॉक Dialogue: 0,0:01:46.92,0:01:53.34,Default,,0000,0000,0000,,वर्कस्पेसमध्ये ओढला आणि रनवर क्लिक केले, तर काय होते? अलेक्स ग्रीडवर एक स्पेस पुढे जाते Dialogue: 0,0:01:53.34,0:01:59.77,Default,,0000,0000,0000,,आणि ती एक स्पेस पुढे गेल्यावर आपल्याला काहीतरी करायचे असेल तर? आपण Dialogue: 0,0:01:59.77,0:02:05.14,Default,,0000,0000,0000,,आपल्या प्रोग्रॅममध्ये अजून एक ब्लॉक जोडू शकतो. मी turnRight(); ब्लॉक निवडणार आहे, Dialogue: 0,0:02:05.14,0:02:11.38,Default,,0000,0000,0000,,आणि केशरी रेष दिसेपर्यंत मी तो moveForward(); ब्लॉकच्या खाली ओढणार आहे. Dialogue: 0,0:02:11.38,0:02:17.26,Default,,0000,0000,0000,,नंतर मी तो सोडणार आहे, मग दोन्ही ब्लॉक जोडले जातील. Dialogue: 0,0:02:17.26,0:02:22.67,Default,,0000,0000,0000,,आपण पुन्हा रन बटण दाबले की, अलेक्स आपल्या वर्कस्पेसमधल्या वरपासून ते खालपर्यंतच्या कमांड्सनुसार कृती करेल. Dialogue: 0,0:02:22.67,0:02:28.70,Default,,0000,0000,0000,,आणि जर ब्लॉक डीलीट करायचा असेल, तर तुम्ही तो स्टॅकमधून ओढून परत टूलबॉक्समध्ये आणू शकता. Dialogue: 0,0:02:28.70,0:02:33.79,Default,,0000,0000,0000,,तुमचे बदल पूर्ववत करण्यासाठी आणि सुरुवातीच्या पातळीला मागे जाण्यासाठी वर्कस्पेसच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातले Dialogue: 0,0:02:33.79,0:02:41.17,Default,,0000,0000,0000,,स्टार्ट ओव्हर बटण वापरा. आणि अजून एक, तुम्हाला टर्न ब्लॉक्सवरचा छोटा त्रिकोण दिसतो का? Dialogue: 0,0:02:41.17,0:02:46.62,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला हे त्रिकोण दिसतील तेव्हा, त्याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पर्याय निवडू शकता. Dialogue: 0,0:02:46.62,0:02:48.75,Default,,0000,0000,0000,,चला, कोडींग सुरू करूया!