आज मी आपणा सोबत अनपेक्षित शोधांबद्दल बोलणार आहे. सध्या मी सौर-ऊर्जा उद्योगक्षेत्रात काम करतो. आणि माझा लघु-उद्योग म्हणजे आपल्याला वातावरणात लक्ष घालण्यास भाग पाडणे एका गोष्टीकडे लक्ष देऊन ...ती म्हणजे 'क्राउड-सोर्सिंग' - समूहशक्ती. हा एक छोटासा व्हिडीओ आहे आम्ही काय करतो त्याबद्दल. हुह , एक क्षण थांबा थोडा वेळ लागेल सुरु व्हायला. (हशा) आपण -- हा भाग सोडून देऊ -- ही चित्रफिती ऐवजी आपण.... (हशा) नाही. (हशा) (हशा) (संगीत) हे बिलकुल नाहीये (हशा) ठीक आहे. (हशा) सौर-तंत्रज्ञान म्हणजे... ओह! माझी वेळ संपली की काय? ठीकाय, मी सर्वांचा आभारी आहे. (टाळ्या)