ट्रान्स जेन्डर समाजात खूप गैरसमज आहेत
अलीकडे वैद्नानिकांनी यावर सशोधन केले
या लोकांची मज्जासंस्थाशरीर रचना व मानसिक अवस्था अभ्यासली
आपण आज याबद्दल माहिती पाहणार आहोत.
अगदी त्यांचा सन्मान राखून शिक्षणाचा एक भाग मानून