1 00:00:03,941 --> 00:00:06,472 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 2 00:00:06,472 --> 00:00:08,399 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 3 00:00:08,399 --> 00:00:10,994 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः... 4 00:00:10,994 --> 00:00:13,741 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 5 00:00:14,997 --> 00:00:17,170 काय वैताग होता हा! 6 00:00:17,170 --> 00:00:20,689 खर तर, आपणास माहिती नाही कारण, आपल्याला हे समजला नाही 7 00:00:21,320 --> 00:00:23,620 हे स्पष्ट नव्हते. 8 00:00:24,530 --> 00:00:27,768 आशा आहे कि हे इतक्या विश्वासाने बोलले गेले होते 9 00:00:27,768 --> 00:00:31,467 कि ते आकर्षक आणि रहस्यमयी वाटले 10 00:00:32,792 --> 00:00:35,973 स्पष्टता किंवा रहस्य? 11 00:00:35,973 --> 00:00:40,199 एका ग्राफ़िक डिज़ाइनरच्या भुमिके मध्ये दररोज मी ह्या दोहोंचे संतुलन करतो. 12 00:00:40,199 --> 00:00:45,031 आणि दिनचर्या मध्ये एक न्यूयॉर्कवासी म्हणून 13 00:00:45,031 --> 00:00:46,561 दररोज. 14 00:00:46,561 --> 00:00:51,028 आणि ही दोन मुलतत्वे मला पूर्णपणे मोहित करतात. 15 00:00:51,028 --> 00:00:53,390 उदाहरणासाठी 16 00:00:53,390 --> 00:00:57,170 किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? 17 00:00:59,703 --> 00:01:04,727 अच्छा आता किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? 18 00:01:04,727 --> 00:01:12,410 आणि आता प्रतिभावंत चार्ल्स एम्. शुल्ज़च्या दोन निपुण रेखाटनांचे फलस्वरूप 19 00:01:12,410 --> 00:01:15,454 आता आमच्या कडे सात निपुण रेषा आहेत जे आपसातच 20 00:01:15,454 --> 00:01:18,984 एका भावपूर्ण जीवनाला जन्म देते. 21 00:01:18,984 --> 00:01:21,863 ज्यांनी हजारो लाखो प्रशवंसकांना मंत्रमुग्ध केले आहे. 22 00:01:21,863 --> 00:01:23,906 जवळपास पन्नास वर्षांपासून. 23 00:01:23,906 --> 00:01:26,420 खरंतर हे एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. 24 00:01:26,420 --> 00:01:29,711 जे मी डिझाईन केले आहे, जे स्चुल्ज़च्या कार्य आणि काळे बद्दल आहे 25 00:01:29,711 --> 00:01:32,497 जी ह्या शरद ऋतूपासून उपलब्ध होईल 26 00:01:32,497 --> 00:01:34,378 आणि हे पूर्ण मुखपृष्ठ आहे. 27 00:01:34,378 --> 00:01:39,324 ह्या मुखपृष्ठावर कुठली इतर माहिती, मुद्रण किंवा दृश्य नाहीये. 28 00:01:39,324 --> 00:01:42,737 आणि ह्या पुस्ताकाचे नाव आहे "ओनली व्हाट्स नेसेसरी". 29 00:01:43,317 --> 00:01:48,790 तर हे त्या निर्णयांचे प्रतिक आहे जे मी रोज घेतो 30 00:01:48,790 --> 00:01:52,706 जे डिजाईन डिजाईन मी अवगत करत आहे 31 00:01:52,706 --> 00:01:54,985 आणि मी ज्या डिझाईनची रचना करत आहे. 32 00:01:55,525 --> 00:01:56,842 तर स्पष्टपणा 33 00:01:57,332 --> 00:01:59,421 स्पष्टपणा तर्क दर्शविते 34 00:01:59,421 --> 00:02:02,758 ती सहज, सत्यवादी आणि प्रामाणिक असते. 35 00:02:03,748 --> 00:02:07,370 आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो ["आपल्याला कधी स्पष्ट व्हायचे आहे?"] 36 00:02:07,370 --> 00:02:12,818 आता अश्या प्रकारची गोष्ट जी आपण वाचे शकू किंवा नाही 37 00:02:12,818 --> 00:02:16,418 बिलकुल, साफ्पणे स्पष्ट असायला पाहिजे 38 00:02:16,418 --> 00:02:18,455 तर खरच का? 39 00:02:20,586 --> 00:02:27,284 हा अत्ताचाच नमुना आहे शहरी स्पष्टपणाचा जो मला खूप आवडतो. 40 00:02:27,284 --> 00:02:32,392 मुख्य म्हणजे मला सारखा उशीर होतो आणि मी दरवेळेस घाईत असतो 41 00:02:32,742 --> 00:02:39,288 तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा असे मीटर्स रस्त्याच्या कोपऱ्यात दिसू लागले 42 00:02:39,288 --> 00:02:42,748 मी रोमांचित झालो, कारण आता मला माहिती होत 43 00:02:42,748 --> 00:02:45,673 कि माझ्या कडे रस्ता ओलांडायला किती सेकंद आहेत. 44 00:02:45,673 --> 00:02:48,553 कुठल्या कारनी कुचलण्या आधी 45 00:02:48,553 --> 00:02:53,475 सहा? मी करू शकतो (हास्य) 46 00:02:53,475 --> 00:02:57,283 जर स्पष्टपणा यीन आहे तर आता बघूया यांग ला 47 00:02:57,283 --> 00:03:00,812 आणि ते रहस्य आहे. 48 00:03:00,812 --> 00:03:06,176 रहस्याची संज्ञा फारच किचकट आहे. 49 00:03:06,176 --> 00:03:09,659 रहस्याची मांग असते उलगडवने 50 00:03:09,659 --> 00:03:12,643 आणि जेंव्हा बरोबरपणे केल तर खरच आपण ते करू इच्छित असतो 51 00:03:12,643 --> 00:03:14,303 ["आपण कधी रहस्यमयी झालो पाहिजे?"] 52 00:03:14,303 --> 00:03:20,107 दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी, जर्मन कशाप्रकारे तरी उलगडवू बघत होते 53 00:03:20,107 --> 00:03:22,731 पण ते करू शकले नाही. 54 00:03:22,731 --> 00:03:25,912 हे उदाहरण त्या डिझाईनच आहे ज्यावर मी आत्ताच काम केल 55 00:03:25,912 --> 00:03:28,234 हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी 56 00:03:28,234 --> 00:03:31,438 ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन बनवत आलो आहे. 57 00:03:31,438 --> 00:03:37,150 आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे ज्याचे चार जवळचे मित्र आहेत 58 00:03:37,150 --> 00:03:40,819 जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर 59 00:03:40,819 --> 00:03:44,116 काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात 60 00:03:44,116 --> 00:03:45,973 आणि तो विनष्ट होऊन जातो. 61 00:03:45,973 --> 00:03:51,376 जपानी भाषेमध्ये प्रत्येक मित्राचे नाव एका रंगाशी निगडीत आहे 62 00:03:51,376 --> 00:03:56,050 ते आहेत लाल, निळा, श्वेत आणि काळा 63 00:03:56,770 --> 00:04:00,160 साकुरू ताजाकी, त्याचा नाव कुठल्या रंगाशी निगडीत नाही होत 64 00:04:00,160 --> 00:04:04,610 म्हणूनच त्याचे उपनाव बेरंग आहे आणि जेंव्हा तो आपल्या मित्रताची समीक्षा करतो 65 00:04:04,610 --> 00:04:07,776 तेंव्हा त्याला आठवते कि ते कसे एका हाताच्या पांच बोटांप्रमाणे 66 00:04:07,776 --> 00:04:12,257 त्यासाठी मी एक संक्षिप्त वर्णन केले आहे, 67 00:04:12,257 --> 00:04:16,437 परंतु या गोष्टीत जमिनीखाली बरच काही चालू आहे. 68 00:04:16,437 --> 00:04:21,110 आणि पुस्तकाच्या आवरणाखाली पण काही चालू आहे 69 00:04:21,110 --> 00:04:25,515 ती चार बोंट आता चार रेल्वे पटऱ्या आहेत 70 00:04:25,515 --> 00:04:27,582 टोकियो सबवे प्रणालीमध्ये 71 00:04:27,582 --> 00:04:29,973 ज्याचे गोष्टीमध्ये महत्व आहे 72 00:04:30,813 --> 00:04:33,610 आणि मग आहे बेरंग सबवे पटरी 73 00:04:33,610 --> 00:04:36,173 जी बाकी रंगांना कापते 74 00:04:36,173 --> 00:04:38,820 जे गोष्टीमध्ये पुढे घडते. 75 00:04:38,820 --> 00:04:40,802 तो प्रत्येकाशी पुन्हा संपर्क करतो. 76 00:04:40,802 --> 00:04:44,332 ये जाणण्यासाठी कि ते त्याच्या बरोबर असे का वागले 77 00:04:44,332 --> 00:04:48,558 आणि म्हणूनच तीन अक्षीय मुखपृष्ठ 78 00:04:48,558 --> 00:04:50,879 माझ्या कार्यालयाच्या मेजवर उघडे ठेवले आहे 79 00:04:50,879 --> 00:04:55,546 आणि इथे मी आशा करतो कि आपण सरलतामुळे आकर्षित व्हाल 80 00:04:55,546 --> 00:04:59,401 याच्या रहस्यमयी रूपाने 81 00:04:59,401 --> 00:05:02,196 आणि याला वाचायची इच्छा ठेवताल. 82 00:05:02,196 --> 00:05:07,345 याला उलघडण्यासाठी आणि समजण्यासाठी कि हे असे का दिसते 83 00:05:08,163 --> 00:05:09,858 ["दृश्यांची भाषा"] 84 00:05:09,858 --> 00:05:14,177 हे परिचित रहस्यांचे प्रयोग करण्यासाठी एक प्रकार आहे 85 00:05:14,177 --> 00:05:15,938 याचा अर्थ काय आहे? 86 00:05:15,938 --> 00:05:18,772 याचा अर्थ असा आहे कि ["याला कुठल्या इतर गोष्टी प्रमाणे दर्शवा"] 87 00:05:18,772 --> 00:05:23,302 दृश्यांची भाषा अशी पद्धत आहे ज्यात आपण कुठल्यातरी प्रचलित दृष्टीकोनचा 88 00:05:23,302 --> 00:05:27,691 प्रयोग कुठल्या इतर वस्तूला दुसऱ्या पद्धतीने बघण्यासाठी करतो 89 00:05:27,691 --> 00:05:31,840 मी ह्या पद्धतीचा उपयोग डेविड सेदारीसच्या गोष्टीच्या पुस्तकासाठी करू इच्छित आहे 90 00:05:31,840 --> 00:05:35,211 ज्याचा शीर्षक आहे ["ऑल द ब्युटी यु विल एवर नीड"] 91 00:05:35,211 --> 00:05:39,402 आता अडचण अशी आहे कि ह्या शीर्षकाचा कुठला भावार्थ नाहीये 92 00:05:39,402 --> 00:05:42,792 हि कुठल्या गोस्तीशी संबंधित नाहीये 93 00:05:42,792 --> 00:05:47,503 हे लेखकाच्या मित्राच्या स्वप्नात आले होते 94 00:05:47,993 --> 00:05:53,659 धन्यवाद (हशा), तर सामान्यपणे, मी डिझाईन बनवतो. 95 00:05:53,659 --> 00:05:57,722 जे कोणत्या तरी प्रकारे विषयावर आधारित असते पण इथे हे पूर्णच विषय आहे 96 00:05:57,722 --> 00:06:02,111 तर आमच्याकडे हे रहस्यमयी शीर्षक आहे 97 00:06:02,111 --> 00:06:04,610 तर मी असा विचार करायचा प्रयत्न करत होतो कि 98 00:06:04,610 --> 00:06:10,848 मी कुठे रहस्यमयी लिखाण बघू शकतो ज्याचा भावार्थ असू पण शकतो नसू पण शकतो? 99 00:06:10,848 --> 00:06:13,255 आणि खरच, थोड्या वेळानी 100 00:06:13,255 --> 00:06:16,570 एका संध्याकाळी चायनीज खाल्ल्यानंतर 101 00:06:16,570 --> 00:06:23,062 याचे आगमन झाले आणि मी विचार केला "आह, बिंग आईडियागैस्म!" (हशा) 102 00:06:23,472 --> 00:06:28,673 मला फौर्च्यून कुकीचे रहस्यमयी इशारे खूप आवडतात 103 00:06:28,673 --> 00:06:31,575 ज्याचा बद्दल वाटते कि त्याचा खोलवर अर्थ आहे 104 00:06:31,575 --> 00:06:35,662 पण जेंव्हा आपण याच्या बद्दल विचार करता- जर आपण विचार करता तर खरच नसते 105 00:06:35,662 --> 00:06:41,907 याचे म्हणणे आहे "भविष्याची चिंता करून किती लाभ होत हे कुणालाच नाही माहिती" 106 00:06:42,537 --> 00:06:44,899 धन्यवाद (हशा) 107 00:06:45,389 --> 00:06:51,046 पण आम्ही दृश्यांच्या भाषेचा प्रयोग श्रीमान सेदारींससाठी करू शकतो 108 00:06:51,046 --> 00:06:56,657 आणि आपण फोरच्यून कुकी कशी दिसते हे जाणतोच 109 00:06:56,657 --> 00:06:59,424 आपल्याला त्याच्या खोलवर जायची गरज नाही 110 00:06:59,424 --> 00:07:02,419 आपण फक्त ह्या अनोख्या गोष्टी ला बघत आहे 111 00:07:02,419 --> 00:07:04,416 आणि आपल्याला डेविड सेदारीस आवडतो. 112 00:07:04,416 --> 00:07:07,300 आणि आशा आहे कि पुढचा काळ चांगला आहे 113 00:07:07,760 --> 00:07:11,048 [""फ्रौड" एसेज बी डेविड राकोफ्फ"] डेविड राकोफ्फ एक अद्भुत लेखक होते 114 00:07:11,048 --> 00:07:14,211 आणि त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे नाव "फ्रौड" ठेवले 115 00:07:14,211 --> 00:07:18,171 कारण त्यांना पत्रांद्वार अश्या कार्यांवर पाठवले जात होते 116 00:07:18,171 --> 00:07:20,841 जे करण्यासाठी ते सुसज्ज नव्हते. 117 00:07:20,841 --> 00:07:23,163 तर ते एक हडकुळे शहरी माणूस होते 118 00:07:23,163 --> 00:07:26,762 आणि "जी क्यू" पत्रिका त्यांना कोलोराडो नदीवर पाठवत असे 119 00:07:26,762 --> 00:07:30,478 हे बघण्यासाठी कि उथळ, झागदार पाण्यात ते बेडा चालवताना वाचतात कि नाही. 120 00:07:31,378 --> 00:07:34,679 आणि मग ते ह्याच्या बद्दल लिहित आणि स्वतःला लबाड मनुष्यासारखे वाटत असत 121 00:07:34,679 --> 00:07:36,978 आणि ते स्वतःचीच फसवणूक करत असत 122 00:07:36,978 --> 00:07:41,645 आणि मला पाहिजे होते कि ह्या पुस्तकाचे मुख्यपृष्ठ पण असेच खोटे भासवावे 123 00:07:41,645 --> 00:07:46,916 आणि नंतर कुठल्या तरी वाचकाला दर्शविणे. 124 00:07:46,916 --> 00:07:50,167 यांनी मला ग्राफिटी कडे वळविले. 125 00:07:50,167 --> 00:07:52,210 ग्राफिटीमुळे मी अचंबित झालो 126 00:07:52,210 --> 00:07:54,903 मला वाटते जो कोणी शहरी वातावरणात राहतो 127 00:07:54,903 --> 00:07:58,943 त्यांना बऱ्याच वेळा ग्राफिटी आढळते, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात 128 00:07:58,943 --> 00:08:02,550 हा फोटो मी खाली पूर्व दिशेला काढला होता 129 00:08:02,550 --> 00:08:05,398 फुटपाथ वरील ट्रांसफार्मर बॉक्सची 130 00:08:05,398 --> 00:08:07,372 आणि त्यावर विचित्र चिन्ह बनविले आहेत. 131 00:08:07,372 --> 00:08:12,991 आपण याला पहा आणि विचार करा, "हा एक रोमांचक वांग आहे" 132 00:08:12,991 --> 00:08:17,379 किंवा ह्याच्याकडे बघा आणि म्हणा, "हे संपत्तीचा गैरसरकारी दूषप्रयोग आहे" 133 00:08:17,379 --> 00:08:19,724 पण आपण सगळे एकमत होऊ शकतो कि 134 00:08:19,724 --> 00:08:22,905 आपण ह्याला वाचू शकत नाही. 135 00:08:22,905 --> 00:08:26,458 हो ना? इथे कुठला स्पष्ट संदेश नाहीए. 136 00:08:26,458 --> 00:08:31,682 आजून एका प्रकारची ग्राफिटी जी मला रोचक वाटते 137 00:08:31,682 --> 00:08:34,538 ज्यांना मी संपादकीय ग्राफिटी असे संबोधतो. 138 00:08:34,538 --> 00:08:38,744 हा फोटो मी आत्ताच कधीतरी सबवे मध्ये घेतला होता 139 00:08:38,744 --> 00:08:42,610 आणि कधी-कधी आपण कामुक, मुर्खतापूर्ण गोष्टी बघता 140 00:08:42,610 --> 00:08:47,517 पण मला हे रोचक वाटल आणि हे पोस्टर असे म्हणत आहे कि 141 00:08:47,517 --> 00:08:49,747 बक बक "एअर बीएनबी" 142 00:08:49,747 --> 00:08:52,510 आणि कुनीतर कलम घेतली 143 00:08:52,510 --> 00:08:56,434 आणि आपल्या विचारांना संपादन केले 144 00:08:56,434 --> 00:08:59,266 आणि ह्यांनी माझे लक्ष्य वेधले 145 00:08:59,266 --> 00:09:02,692 आणि मग मी विचार केला ह्याचा प्रयोग पुस्तकासाठी कसा केला जाईल. 146 00:09:02,692 --> 00:09:08,405 तर मी ह्या व्यक्तीची पुस्तिका आणून वाचायला सुरुवात केली आणि विचार करायला लागलो 147 00:09:08,405 --> 00:09:13,079 हा माणूस तो नाहीये जो हा बोलतो आहे, हा, हा एक धोकेबाज आहे 148 00:09:13,079 --> 00:09:16,540 आणि मी लाल कलम काढला 149 00:09:16,540 --> 00:09:21,151 आणि आपल्या गडबडीत मध्ये मुख्यपृष्ठावर हे लिहिले 150 00:09:21,151 --> 00:09:25,259 डिझाईन संपले. (हशा) 151 00:09:25,815 --> 00:09:30,190 आणि त्यांना हे आवडले पण (हशा) 152 00:09:30,190 --> 00:09:32,107 लेखकाला आवडले, प्रशासकाला आवडले 153 00:09:32,107 --> 00:09:34,824 आणि ह्या प्रकारचे पुस्तक दुनियेत आले, 154 00:09:34,824 --> 00:09:39,723 आणि लोकांना सबवे मध्ये वाचत बघताना खरच मनोरंजक होते 155 00:09:39,723 --> 00:09:41,859 आणि ह्याला घेऊन चालताना, आपण काय करू शकता 156 00:09:41,859 --> 00:09:45,760 आणि ते सगळे एका प्रकारे उन्मादित वाटत होते 157 00:09:45,760 --> 00:09:48,120 (ठसका) 158 00:09:48,590 --> 00:09:52,633 [" 'पर्फिडिया' ए नोवेल बाई जेम्स एलरॉय"] हां तर, जेम्स एलराय, कमालीचे अपराध लेखक 159 00:09:52,633 --> 00:09:55,117 एक चांगले मित्र, ज्यांच्या बरोबर मी बरेच वर्षे काम केले 160 00:09:55,117 --> 00:09:57,325 ते लेखक म्हणून बरेच प्रसिद्धीस आले 161 00:09:57,325 --> 00:10:00,295 "द ब्लैक डेहलिया" आणि "एल. ऐ. कोन्फ़िडेन्शिअल" साठी 162 00:10:00,295 --> 00:10:05,150 त्यांच्या नवीन उपण्यासाचे नाव आहे, जे कि खूप रहस्यमयी आहे. 163 00:10:05,150 --> 00:10:08,756 मला विश्वास आहे कि बर्याच लोकांना याचा अर्थ माहिती आहे आणि बहुताना नाही 164 00:10:08,756 --> 00:10:15,814 आणि हि गोष्ट सन १९४१ मध्ये लॉस एंजेलिस मधल्या एका जपानी-अमरीकी गुप्तहेराची आहे 165 00:10:15,814 --> 00:10:17,834 जो एका हत्येची तपासणी करत आहे. 166 00:10:17,834 --> 00:10:20,247 आणि तेंव्हा पर्ल हार्बर घटना घडते. 167 00:10:20,247 --> 00:10:23,357 आणि जसे कि त्याचे जीवन कमी कठीण होते 168 00:10:23,357 --> 00:10:28,200 आता नस्लीय संबंध जोर घेत होते 169 00:10:28,200 --> 00:10:32,718 आणि लगेच जपानी-अमरीकी नजरबंदी चालू होते 170 00:10:32,718 --> 00:10:34,738 आणि खूप तणाव निर्माण होतो 171 00:10:34,738 --> 00:10:38,824 आणि अशा भीषण वातावरणात तो हत्येचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो 172 00:10:38,824 --> 00:10:44,656 तर मी ह्या बद्दल वस्तुतः चिचार केला 173 00:10:44,656 --> 00:10:48,538 कि पर्ल हार्बर ला लॉस एंजेलिस बरोबर जोडून देऊ 174 00:10:48,539 --> 00:10:55,736 आणि आम्ही प्रत्येक शहराच्या क्षितिजावर प्रलय दाखवू 175 00:10:56,146 --> 00:10:58,561 आणि म्हणून हा फोटो पर्ल हार्बरचा 176 00:10:58,561 --> 00:11:01,625 जो लॉस एंजेलिस च्या पृष्ठभूमीवर आहे 177 00:11:01,625 --> 00:11:04,899 माझ्या मुख्य संपादकाने असे म्हंटले "माहिती आहे, हे दिलचस्प आहे 178 00:11:04,899 --> 00:11:10,286 पण मला वाटते कि तुम्ही ह्याला सरळ आणि आजून चांगले बनवू शकता" 179 00:11:10,286 --> 00:11:14,506 तर दरवेळेस प्रमाणे मी ह्याचा परत पहिल्यापासून विचार करायला लागलो 180 00:11:14,506 --> 00:11:19,197 पण आपल्या वातावरणाबद्दल सचेत होऊन. 181 00:11:19,197 --> 00:11:22,830 मी शहराच्या मधोमध एका गगनचुंबी इमारतीत काम करतो 182 00:11:22,830 --> 00:11:26,500 आणि प्रत्येक रात्री कार्यालयातून निघायच्या आधी 183 00:11:26,500 --> 00:11:28,745 मला हे लाल बटन दाबावे लागते बाहेर जाण्यासाठी 184 00:11:28,745 --> 00:11:32,483 यामुळे एक जड भक्कम दरवाजा उघडतो आणि मी लिफ्ट पर्यंत पोहोचतो 185 00:11:32,483 --> 00:11:35,979 आणि अचानक एका रात्री 186 00:11:35,979 --> 00:11:41,750 मी याला बघितले आणि असा विचार केला कि जसे याआधी पहिले कधी केले नव्हते 187 00:11:41,750 --> 00:11:44,279 मोठा लाल गोळा, खतरा 188 00:11:44,279 --> 00:11:47,158 आणि मी विचार केला हे तर इतक स्वाभाविक होते 189 00:11:47,158 --> 00:11:49,875 कि ह्याचा करोडो वेळा प्रयोग झाला असेल 190 00:11:49,875 --> 00:11:54,449 तर मी गूगल इमेज सर्च" केली, पण असा एकपण मुखपृष्ठ नाही मिळाले 191 00:11:54,449 --> 00:11:56,608 जो ह्याच्यासारखा दिसतो 192 00:11:56,608 --> 00:11:59,232 आणि अशाप्रकारे समस्येचे विवरण झाले 193 00:11:59,232 --> 00:12:01,763 आणि चित्रात हे अधिक दिलचस्प आहे 194 00:12:01,763 --> 00:12:05,989 आणि अधिक जास्त तणाव तयार करतो 195 00:12:05,989 --> 00:12:11,096 कि एका खास प्रकारच सुरोदय होत आहे एल. ए. आणि अमेरिकावर 196 00:12:11,506 --> 00:12:14,492 [" 'गल्प' ए टूर ऑफ़ द ह्यूमन डाईजेस्टीव सिस्टम बाई मेरी रोच."] 197 00:12:14,492 --> 00:12:16,530 मेरी रोच एक अद्भुत लेखक आहे. 198 00:12:16,530 --> 00:12:20,152 जो एक साधारण वैज्ञानिक विषयाला 199 00:12:20,152 --> 00:12:23,540 खूपच असाधारण बनवते; ते त्यांना मनोरंजक बनवतात. 200 00:12:23,540 --> 00:12:25,167 तर ह्या खास प्रकरणात 201 00:12:25,167 --> 00:12:28,279 हे मानवी पाचक प्रणाली बद्दल आहे 202 00:12:28,279 --> 00:12:33,201 तर मी विचार करत आहे कि ह्या पुस्तकाचे कवर कसे होईल 203 00:12:34,141 --> 00:12:37,845 हा एक सेल्फी आहे. (हशा) 204 00:12:37,845 --> 00:12:43,905 रोज सकाळी मी स्वतःला बघतो औषधाच्या कपाटाच्या आरश्यात. 205 00:12:43,905 --> 00:12:46,622 हे बघ्नाय्साठी कि माझी जीभ काळीतर नाही पडली न 206 00:12:46,622 --> 00:12:50,170 जर नाही, तर मी निघायला तयार आहे. 207 00:12:50,170 --> 00:12:53,279 (हशा) 208 00:12:55,185 --> 00:12:58,296 मी आपल्या सगळ्यांना असे करायची सिफारिश करतो . 209 00:12:58,296 --> 00:13:02,243 पण मी विचार केला हा आपला परिचय आहे पाचक प्रणाली शी 210 00:13:02,243 --> 00:13:05,122 हो ना ? मानवी पाचक प्रणाली बद्दल 211 00:13:05,962 --> 00:13:08,210 पण मी असा विचार करतो कि आपण सगळे एकमत आहोत 212 00:13:08,210 --> 00:13:12,460 हे मानवी चेहऱ्यांचे खरे फोटो आहेत, किंवा त्यावर आधारित आहेत . 213 00:13:12,460 --> 00:13:16,244 ते वेगळे आहेत . (हशा ) 214 00:13:16,244 --> 00:13:20,145 तर मुखपृष्ठासाठी, मी हे सगळे चित्रण बनवले 215 00:13:20,145 --> 00:13:22,374 जे कि खरच, चान आहे 216 00:13:22,374 --> 00:13:26,902 आणि आपणास पाचक प्रक्रियेची आठवण करून देते . 217 00:13:26,902 --> 00:13:29,200 ह्या शेवटा वरून. 218 00:13:29,200 --> 00:13:31,847 (हशा ) 219 00:13:31,847 --> 00:13:34,793 मला वाक्य पूर्ण करायची पण गरज नाहीये. ठीक आहे . 220 00:13:35,533 --> 00:13:37,079 ["अनयूसफुल मिस्ट्री"] 221 00:13:37,079 --> 00:13:41,156 जेंव्हा स्पष्टता आणि रहस्य मिळते तेंव्हा काय होते? 222 00:13:41,516 --> 00:13:43,489 आणि आपण असे बऱ्याचदा बघतो. 223 00:13:43,489 --> 00:13:45,997 मी यास अनुपयोगी रहस्य म्हणतो . 224 00:13:45,997 --> 00:13:48,946 मी सबवे मध्ये गेलो आहे. मी सबवे चे बरेच प्रयोग करतो . 225 00:13:48,946 --> 00:13:53,450 हा कागदाचा उकडा एका खांबावर चिकटवला होता. 226 00:13:54,590 --> 00:13:58,243 ठीक? आता मी विचार करत आहे, ओह्हो, 227 00:13:58,243 --> 00:14:02,120 रेल्वे येणार आहे आणि मी याचा अर्थ जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 228 00:14:02,120 --> 00:14:04,914 खूप खूप धन्यवाद. 229 00:14:04,914 --> 00:14:08,914 इकडे अशी समस्या आहे कि त्यांनी माहिती रकान्यात वाटली आहे असा विचार करून कि ते 230 00:14:08,914 --> 00:14:12,420 उपयोगी पडेल आणि खरच मला बिलकुल असे वाटत नाही 231 00:14:12,420 --> 00:14:15,694 तर हे जे रहस्य आहेत ज्याची आपल्याला गरज नाही 232 00:14:15,694 --> 00:14:23,780 आपल्याला गरज आहे स्पष्टतेची, तर असच मी त्याला री डिझाईन केल 233 00:14:23,780 --> 00:14:26,259 त्याच सर्व तत्वांचा उपयोग करून. 234 00:14:26,259 --> 00:14:29,182 (टाळ्या) 235 00:14:29,532 --> 00:14:33,837 मी आत्ता पण एम्टीए च्या काळाची वाट बघत आहे (हशा) 236 00:14:34,447 --> 00:14:37,506 आपणास माहिती आहे मी त्याच्या रंगाबरोबर पण अधिक प्रयोग नाही केले 237 00:14:37,506 --> 00:14:40,803 त्यांनी ४ आणि ५ ला हिर्व्यारांगणी दर्शवावे असा पण विचार नाही केला. 238 00:14:40,803 --> 00:14:43,961 तो मूर्ख कुठला. (हशा) 239 00:14:44,851 --> 00:14:47,920 तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा हे समजते कि सेवेत बदल आहे. 240 00:14:47,920 --> 00:14:51,613 आणि नंतर मग दोन पूर्ण वाक्यांमध्ये ज्यांचा पूर्ण मुखड़ा, मध्य आणि अंतरा आहे 241 00:14:51,613 --> 00:14:56,383 आपणास समजून येतो कि बदल काय आहे आणि कुठल्या वेळेला होणार आहे. 242 00:14:56,383 --> 00:15:00,440 मला वेडे म्हणा! (हशा) 243 00:15:01,630 --> 00:15:04,161 [" यूस्फुल मिस्ट्री"] ठीक आहे. 244 00:15:04,161 --> 00:15:09,841 आता हे ते रहस्य आहे जे मला आवडते: 245 00:15:09,841 --> 00:15:11,498 पैकेजिंग. 246 00:15:11,498 --> 00:15:14,772 डाएट कोकच्या कॅनच हे रीडिझाईन 247 00:15:14,772 --> 00:15:20,200 माझ्या दृष्टीकोनातून टर्नर डकवर्थची हि उत्कृष्ट कलाकारी आहे 248 00:15:20,200 --> 00:15:23,716 हे कलात्मक आहे, सुंदर आहे. 249 00:15:23,716 --> 00:15:26,893 पण डिझाईनर म्हणून जी गोष्ट खुश करते 250 00:15:26,893 --> 00:15:31,351 ते हे आहे की त्यानी डाएट कोकच्या चित्र शब्दावली ला घेतले आहे 251 00:15:31,351 --> 00:15:34,889 त्याची अक्षराकृति, रंग, रजत पृष्टाधार 252 00:15:34,889 --> 00:15:39,974 आणि त्यास मौलिक रुपात ठेवले 253 00:15:39,974 --> 00:15:42,714 तर हे परिचित वस्तुच्या दिशेने परत जाने झाले 254 00:15:42,714 --> 00:15:46,661 तसेच जसे काही ओळखण्यासाठी जेवढी गरजेची आहे तेवढीच माहिती देणे 255 00:15:46,661 --> 00:15:50,539 पण ज्यांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे 256 00:15:50,539 --> 00:15:52,396 ह्या गोष्टीबद्दल? 257 00:15:52,396 --> 00:15:56,181 हे भारी दिसते आणि तुम्ही जेंव्हा कुठल्या दुकानात जाताल 258 00:15:56,181 --> 00:16:00,631 आणि अचानक ह्यावर नजर पडेल, हे अद्भुत आहे. 259 00:16:00,631 --> 00:16:04,330 जी पुढची गोष्ट बनते-- 260 00:16:04,330 --> 00:16:06,862 [" अनयूस्फुल क्लारिटी" ] -- जी बेहद निराशाजनक आहे, 261 00:16:06,862 --> 00:16:08,510 कमीत कमी माझ्यासाठी तरी. 262 00:16:08,510 --> 00:16:12,350 तर परत सबवे मध्ये जाताना 263 00:16:12,350 --> 00:16:14,440 जेंव्हा हे प्रकाशित झाले, 264 00:16:14,440 --> 00:16:16,460 'हा फोटो जो मी काढला, 265 00:16:16,460 --> 00:16:18,503 टाईम स्क्वेअर सबवे स्टेशन 266 00:16:18,503 --> 00:16:23,681 कोको कोलानी पूर्ण जागा प्रचारा करण्यासाठी खरेदी केली । ठीक? 267 00:16:23,681 --> 00:16:27,990 आणि काही लोकांना माहिती आहे कि हे कुठे चालले आहे 268 00:16:28,660 --> 00:16:30,438 उम्म. 269 00:16:30,438 --> 00:16:33,056 "आपण न्यू यॉर्क मध्ये आणलेले कपडे आपल्या पाठीवर लादून 270 00:16:33,056 --> 00:16:35,640 खिशात पैसे ठेऊन, नजर बक्षिसावर 271 00:16:35,640 --> 00:16:39,147 आणि आपण कोक वर आहात" (हशा) 272 00:16:45,298 --> 00:16:48,251 "आपण न्यू यॉर्क मध्ये एका एम बी ए सोबत आला एक साफ सूट घेऊन 273 00:16:48,251 --> 00:16:50,341 आणि खूप मज़बूत हैंडशेक 274 00:16:50,341 --> 00:16:53,138 आपण कोक वर आहात" (हशा) 275 00:16:53,638 --> 00:16:58,142 हे असली आहे! (हशा) 276 00:16:58,142 --> 00:17:01,973 हे तर काहीच नाही सहारा देणाऱ्या खांबाला पण बक्षिले नाही 277 00:17:01,973 --> 00:17:05,789 शिवाय कि ते योडा मोड मध्ये बदलले (हशा) 278 00:17:07,569 --> 00:17:10,838 आपण कोक वर आहात" (हशा) 279 00:17:11,298 --> 00:17:13,998 ["माफ करा, मी कशावर आहे?"] 280 00:17:14,018 --> 00:17:17,623 हे अभियान एक खूप खराब पाउल होते 281 00:17:17,623 --> 00:17:22,310 याला लगेच मागे घेण्यात आले ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे 282 00:17:22,310 --> 00:17:26,850 आणि इंटरनेट वर थट्टा करणाऱ्या व्यंगानंतर 283 00:17:26,850 --> 00:17:28,731 (हशा) 284 00:17:28,731 --> 00:17:34,451 आणि हां ''आपण आहात'' च्या नंतर पूर्णविराम लागल नाही, ते व्यापार चिन्ह आहे 285 00:17:35,141 --> 00:17:36,421 तर खूप धन्यवाद 286 00:17:36,421 --> 00:17:40,433 माझ्यासाठी हे सगळे इतका अवघड होते 287 00:17:40,433 --> 00:17:46,447 हे समजायला कि त्यांनी इतकी उत्तम रहस्यमयी सुंदर पैकेजिंगचा 288 00:17:46,447 --> 00:17:50,905 प्रचार इतक्या असह्य आणि जाहीरपणे चुकीचे कसे काय बनविले 289 00:17:50,905 --> 00:17:54,365 हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते 290 00:17:54,365 --> 00:17:59,891 तर मला आशा आहे कि आपल्याशी मी थोडे निरीक्षण सांगितले 291 00:17:59,891 --> 00:18:03,699 आपल्या कामात स्पष्टता आणि रहस्याच्या प्रयोगाबद्दल 292 00:18:03,699 --> 00:18:09,005 आणि काय माहितीआपण आजून स्पष्ट होण्याचा निर्णय घ्याल 293 00:18:09,005 --> 00:18:15,273 किंवा अधिक रहस्यमयी बनाल अधिक व्यतीत करण्याच्या एवजी 294 00:18:15,273 --> 00:18:18,110 (हशा ) 295 00:18:19,000 --> 00:18:23,806 जर ह्या चर्चेत एक गोष्ट सोडायची झाली तर 296 00:18:23,806 --> 00:18:25,757 माझ्या विचाराने ती आहे , 297 00:18:25,757 --> 00:18:29,022 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 298 00:18:29,022 --> 00:18:32,086 ब्लः ब्लः ब्लः… 299 00:18:32,086 --> 00:18:33,913 ब्लः ब्लः… 300 00:18:33,919 --> 00:18:38,169 (टाळ्या)