0:00:03.941,0:00:06.472 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 0:00:06.472,0:00:08.399 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 0:00:08.399,0:00:10.994 ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः ब्लः... 0:00:10.994,0:00:13.741 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 0:00:14.997,0:00:17.170 काय वैताग होता हा! 0:00:17.170,0:00:20.689 खर तर, आपणास माहिती नाही कारण,[br]आपल्याला हे समजला नाही 0:00:21.320,0:00:23.620 हे स्पष्ट नव्हते. 0:00:24.530,0:00:27.768 आशा आहे कि हे इतक्या विश्वासाने [br]बोलले गेले होते 0:00:27.768,0:00:31.467 कि ते आकर्षक आणि रहस्यमयी वाटले 0:00:32.792,0:00:35.973 स्पष्टता किंवा रहस्य? 0:00:35.973,0:00:40.199 एका ग्राफ़िक डिज़ाइनरच्या भुमिके मध्ये[br]दररोज मी ह्या दोहोंचे संतुलन करतो. 0:00:40.199,0:00:45.031 आणि दिनचर्या मध्ये एक न्यूयॉर्कवासी म्हणून 0:00:45.031,0:00:46.561 दररोज. 0:00:46.561,0:00:51.028 आणि ही दोन मुलतत्वे [br]मला पूर्णपणे मोहित करतात. 0:00:51.028,0:00:53.390 उदाहरणासाठी 0:00:53.390,0:00:57.170 किती लोकांना माहिती आहे कि हे काय आहे? 0:00:59.703,0:01:04.727 अच्छा आता किती लोकांना माहिती आहे [br]कि हे काय आहे? 0:01:04.727,0:01:12.410 आणि आता प्रतिभावंत चार्ल्स एम्. शुल्ज़च्या[br]दोन निपुण रेखाटनांचे फलस्वरूप 0:01:12.410,0:01:15.454 आता आमच्या कडे सात निपुण रेषा आहेत[br]जे आपसातच 0:01:15.454,0:01:18.984 एका भावपूर्ण जीवनाला जन्म देते. 0:01:18.984,0:01:21.863 ज्यांनी हजारो लाखो प्रशवंसकांना [br]मंत्रमुग्ध केले आहे. 0:01:21.863,0:01:23.906 जवळपास पन्नास वर्षांपासून. 0:01:23.906,0:01:26.420 खरंतर हे एका पुस्तकाचे मुखपृष्ठ आहे. 0:01:26.420,0:01:29.711 जे मी डिझाईन केले आहे, जे स्चुल्ज़च्या [br]कार्य आणि काळे बद्दल आहे 0:01:29.711,0:01:32.497 जी ह्या शरद ऋतूपासून उपलब्ध होईल 0:01:32.497,0:01:34.378 आणि हे पूर्ण मुखपृष्ठ आहे. 0:01:34.378,0:01:39.324 ह्या मुखपृष्ठावर कुठली इतर माहिती,[br]मुद्रण किंवा दृश्य नाहीये. 0:01:39.324,0:01:42.737 आणि ह्या पुस्ताकाचे नाव आहे [br]"ओनली व्हाट्स नेसेसरी". 0:01:43.317,0:01:48.790 तर हे त्या निर्णयांचे प्रतिक आहे [br]जे मी रोज घेतो 0:01:48.790,0:01:52.706 जे डिजाईन डिजाईन मी अवगत करत आहे 0:01:52.706,0:01:54.985 आणि मी ज्या डिझाईनची रचना करत आहे. 0:01:55.525,0:01:56.842 तर स्पष्टपणा 0:01:57.332,0:01:59.421 स्पष्टपणा तर्क दर्शविते 0:01:59.421,0:02:02.758 ती सहज, सत्यवादी आणि प्रामाणिक असते. 0:02:03.748,0:02:07.370 आपण आपल्यालाच प्रश्न विचारतो[br]["आपल्याला कधी स्पष्ट व्हायचे आहे?"] 0:02:07.370,0:02:12.818 आता अश्या प्रकारची गोष्ट जी आपण [br]वाचे शकू किंवा नाही 0:02:12.818,0:02:16.418 बिलकुल, साफ्पणे स्पष्ट असायला पाहिजे 0:02:16.418,0:02:18.455 तर खरच का? 0:02:20.586,0:02:27.284 हा अत्ताचाच नमुना आहे शहरी स्पष्टपणाचा [br]जो मला खूप आवडतो. 0:02:27.284,0:02:32.392 मुख्य म्हणजे मला सारखा उशीर होतो[br]आणि मी दरवेळेस घाईत असतो 0:02:32.742,0:02:39.288 तर काही वर्षांपूर्वी जेंव्हा असे मीटर्स [br]रस्त्याच्या कोपऱ्यात दिसू लागले 0:02:39.288,0:02:42.748 मी रोमांचित झालो, कारण आता मला माहिती होत 0:02:42.748,0:02:45.673 कि माझ्या कडे रस्ता ओलांडायला [br]किती सेकंद आहेत. 0:02:45.673,0:02:48.553 कुठल्या कारनी कुचलण्या आधी 0:02:48.553,0:02:53.475 सहा? मी करू शकतो[br](हास्य) 0:02:53.475,0:02:57.283 जर स्पष्टपणा यीन आहे तर आता बघूया यांग ला 0:02:57.283,0:03:00.812 आणि ते रहस्य आहे. 0:03:00.812,0:03:06.176 रहस्याची संज्ञा फारच किचकट आहे. 0:03:06.176,0:03:09.659 रहस्याची मांग असते उलगडवने 0:03:09.659,0:03:12.643 आणि जेंव्हा बरोबरपणे केल तर खरच [br]आपण ते करू इच्छित असतो 0:03:12.643,0:03:14.303 ["आपण कधी रहस्यमयी झालो पाहिजे?"] 0:03:14.303,0:03:20.107 दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी, जर्मन[br]कशाप्रकारे तरी उलगडवू बघत होते 0:03:20.107,0:03:22.731 पण ते करू शकले नाही. 0:03:22.731,0:03:25.912 हे उदाहरण त्या डिझाईनच आहे[br]ज्यावर मी आत्ताच काम केल 0:03:25.912,0:03:28.234 हारूकी मुराकामीच्या कादंबरीसाठी 0:03:28.234,0:03:31.438 ज्यांच्यास्ठी मी गेली २० वर्ष डिझाईन [br]बनवत आलो आहे. 0:03:31.438,0:03:37.150 आणि ही कादंबरी एका युवकाबाद्द्ल आहे [br]ज्याचे चार जवळचे मित्र आहेत 0:03:37.150,0:03:40.819 जो जे महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षानंतर 0:03:40.819,0:03:44.116 काही न सांगता त्याला बहिष्कृत करून टाकतात 0:03:44.116,0:03:45.973 आणि तो विनष्ट होऊन जातो. 0:03:45.973,0:03:51.376 जपानी भाषेमध्ये प्रत्येक मित्राचे नाव [br]एका रंगाशी निगडीत आहे 0:03:51.376,0:03:56.050 ते आहेत लाल, निळा, श्वेत आणि काळा 0:03:56.770,0:04:00.160 साकुरू ताजाकी, त्याचा नाव [br]कुठल्या रंगाशी निगडीत नाही होत 0:04:00.160,0:04:04.610 म्हणूनच त्याचे उपनाव बेरंग आहे आणि [br]जेंव्हा तो आपल्या मित्रताची समीक्षा करतो 0:04:04.610,0:04:07.776 तेंव्हा त्याला आठवते कि ते कसे[br]एका हाताच्या पांच बोटांप्रमाणे 0:04:07.776,0:04:12.257 त्यासाठी मी एक संक्षिप्त वर्णन केले आहे, 0:04:12.257,0:04:16.437 परंतु या गोष्टीत जमिनीखाली [br]बरच काही चालू आहे. 0:04:16.437,0:04:21.110 आणि पुस्तकाच्या आवरणाखाली पण काही चालू आहे 0:04:21.110,0:04:25.515 ती चार बोंट आता चार रेल्वे पटऱ्या आहेत 0:04:25.515,0:04:27.582 टोकियो सबवे प्रणालीमध्ये 0:04:27.582,0:04:29.973 ज्याचे गोष्टीमध्ये महत्व आहे 0:04:30.813,0:04:33.610 आणि मग आहे बेरंग सबवे पटरी 0:04:33.610,0:04:36.173 जी बाकी रंगांना कापते 0:04:36.173,0:04:38.820 जे गोष्टीमध्ये पुढे घडते. 0:04:38.820,0:04:40.802 तो प्रत्येकाशी पुन्हा संपर्क करतो. 0:04:40.802,0:04:44.332 ये जाणण्यासाठी कि [br]ते त्याच्या बरोबर असे का वागले 0:04:44.332,0:04:48.558 आणि म्हणूनच तीन अक्षीय मुखपृष्ठ 0:04:48.558,0:04:50.879 माझ्या कार्यालयाच्या मेजवर उघडे ठेवले आहे 0:04:50.879,0:04:55.546 आणि इथे मी आशा करतो कि [br]आपण सरलतामुळे आकर्षित व्हाल 0:04:55.546,0:04:59.401 याच्या रहस्यमयी रूपाने 0:04:59.401,0:05:02.196 आणि याला वाचायची इच्छा ठेवताल. 0:05:02.196,0:05:07.345 याला उलघडण्यासाठी आणि समजण्यासाठी [br]कि हे असे का दिसते 0:05:08.163,0:05:09.858 ["दृश्यांची भाषा"] 0:05:09.858,0:05:14.177 हे परिचित रहस्यांचे प्रयोग [br]करण्यासाठी एक प्रकार आहे 0:05:14.177,0:05:15.938 याचा अर्थ काय आहे? 0:05:15.938,0:05:18.772 याचा अर्थ असा आहे कि[br]["याला कुठल्या इतर गोष्टी प्रमाणे दर्शवा"] 0:05:18.772,0:05:23.302 दृश्यांची भाषा अशी पद्धत आहे ज्यात [br]आपण कुठल्यातरी प्रचलित दृष्टीकोनचा 0:05:23.302,0:05:27.691 प्रयोग कुठल्या इतर वस्तूला [br]दुसऱ्या पद्धतीने बघण्यासाठी करतो 0:05:27.691,0:05:31.840 मी ह्या पद्धतीचा उपयोग डेविड सेदारीसच्या [br]गोष्टीच्या पुस्तकासाठी करू इच्छित आहे 0:05:31.840,0:05:35.211 ज्याचा शीर्षक आहे[br]["ऑल द ब्युटी यु विल एवर नीड"] 0:05:35.211,0:05:39.402 आता अडचण अशी आहे कि [br]ह्या शीर्षकाचा कुठला भावार्थ नाहीये 0:05:39.402,0:05:42.792 हि कुठल्या गोस्तीशी संबंधित नाहीये 0:05:42.792,0:05:47.503 हे लेखकाच्या मित्राच्या स्वप्नात आले होते 0:05:47.993,0:05:53.659 धन्यवाद (हशा),[br]तर सामान्यपणे, मी डिझाईन बनवतो. 0:05:53.659,0:05:57.722 जे कोणत्या तरी प्रकारे विषयावर आधारित असते[br]पण इथे हे पूर्णच विषय आहे 0:05:57.722,0:06:02.111 तर आमच्याकडे हे रहस्यमयी शीर्षक आहे 0:06:02.111,0:06:04.610 तर मी असा विचार करायचा प्रयत्न करत होतो कि 0:06:04.610,0:06:10.848 मी कुठे रहस्यमयी लिखाण बघू शकतो [br]ज्याचा भावार्थ असू पण शकतो नसू पण शकतो? 0:06:10.848,0:06:13.255 आणि खरच, थोड्या वेळानी 0:06:13.255,0:06:16.570 एका संध्याकाळी चायनीज खाल्ल्यानंतर 0:06:16.570,0:06:23.062 याचे आगमन झाले आणि मी विचार केला[br]"आह, बिंग आईडियागैस्म!" (हशा) 0:06:23.472,0:06:28.673 मला फौर्च्यून कुकीचे रहस्यमयी [br]इशारे खूप आवडतात 0:06:28.673,0:06:31.575 ज्याचा बद्दल वाटते कि [br]त्याचा खोलवर अर्थ आहे 0:06:31.575,0:06:35.662 पण जेंव्हा आपण याच्या बद्दल विचार करता-[br]जर आपण विचार करता तर खरच नसते 0:06:35.662,0:06:41.907 याचे म्हणणे आहे "भविष्याची चिंता करून [br]किती लाभ होत हे कुणालाच नाही माहिती" 0:06:42.537,0:06:44.899 धन्यवाद[br](हशा) 0:06:45.389,0:06:51.046 पण आम्ही दृश्यांच्या भाषेचा प्रयोग[br]श्रीमान सेदारींससाठी करू शकतो 0:06:51.046,0:06:56.657 आणि आपण फोरच्यून कुकी कशी दिसते हे जाणतोच 0:06:56.657,0:06:59.424 आपल्याला त्याच्या खोलवर जायची गरज नाही 0:06:59.424,0:07:02.419 आपण फक्त ह्या अनोख्या गोष्टी ला बघत आहे 0:07:02.419,0:07:04.416 आणि आपल्याला डेविड सेदारीस आवडतो. 0:07:04.416,0:07:07.300 आणि आशा आहे कि पुढचा काळ चांगला आहे 0:07:07.760,0:07:11.048 [""फ्रौड" एसेज बी डेविड राकोफ्फ"][br]डेविड राकोफ्फ एक अद्भुत लेखक होते 0:07:11.048,0:07:14.211 आणि त्यांनी आपल्या पहिल्या पुस्तकाचे [br]नाव "फ्रौड" ठेवले 0:07:14.211,0:07:18.171 कारण त्यांना पत्रांद्वार अश्या [br]कार्यांवर पाठवले जात होते 0:07:18.171,0:07:20.841 जे करण्यासाठी ते सुसज्ज नव्हते. 0:07:20.841,0:07:23.163 तर ते एक हडकुळे शहरी माणूस होते 0:07:23.163,0:07:26.762 आणि "जी क्यू" पत्रिका त्यांना [br]कोलोराडो नदीवर पाठवत असे 0:07:26.762,0:07:30.478 हे बघण्यासाठी कि उथळ, झागदार पाण्यात [br]ते बेडा चालवताना वाचतात कि नाही. 0:07:31.378,0:07:34.679 आणि मग ते ह्याच्या बद्दल लिहित[br]आणि स्वतःला लबाड मनुष्यासारखे वाटत असत 0:07:34.679,0:07:36.978 आणि ते स्वतःचीच फसवणूक करत असत 0:07:36.978,0:07:41.645 आणि मला पाहिजे होते कि ह्या पुस्तकाचे [br]मुख्यपृष्ठ पण असेच खोटे भासवावे 0:07:41.645,0:07:46.916 आणि नंतर कुठल्या तरी वाचकाला दर्शविणे. 0:07:46.916,0:07:50.167 यांनी मला ग्राफिटी कडे वळविले. 0:07:50.167,0:07:52.210 ग्राफिटीमुळे मी अचंबित झालो 0:07:52.210,0:07:54.903 मला वाटते जो कोणी शहरी वातावरणात राहतो 0:07:54.903,0:07:58.943 त्यांना बऱ्याच वेळा ग्राफिटी आढळते,[br]आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात 0:07:58.943,0:08:02.550 हा फोटो मी खाली पूर्व दिशेला काढला होता 0:08:02.550,0:08:05.398 फुटपाथ वरील ट्रांसफार्मर बॉक्सची 0:08:05.398,0:08:07.372 आणि त्यावर विचित्र चिन्ह बनविले आहेत. 0:08:07.372,0:08:12.991 आपण याला पहा आणि विचार करा,[br]"हा एक रोमांचक वांग आहे" 0:08:12.991,0:08:17.379 किंवा ह्याच्याकडे बघा आणि म्हणा,[br]"हे संपत्तीचा गैरसरकारी दूषप्रयोग आहे" 0:08:17.379,0:08:19.724 पण आपण सगळे एकमत होऊ शकतो कि 0:08:19.724,0:08:22.905 आपण ह्याला वाचू शकत नाही. 0:08:22.905,0:08:26.458 हो ना? इथे कुठला स्पष्ट संदेश नाहीए. 0:08:26.458,0:08:31.682 आजून एका प्रकारची ग्राफिटी [br]जी मला रोचक वाटते 0:08:31.682,0:08:34.538 ज्यांना मी संपादकीय ग्राफिटी असे संबोधतो. 0:08:34.538,0:08:38.744 हा फोटो मी आत्ताच कधीतरी [br]सबवे मध्ये घेतला होता 0:08:38.744,0:08:42.610 आणि कधी-कधी आपण कामुक, [br]मुर्खतापूर्ण गोष्टी बघता 0:08:42.610,0:08:47.517 पण मला हे रोचक वाटल[br]आणि हे पोस्टर असे म्हणत आहे कि 0:08:47.517,0:08:49.747 बक बक "एअर बीएनबी" 0:08:49.747,0:08:52.510 आणि कुनीतर कलम घेतली 0:08:52.510,0:08:56.434 आणि आपल्या विचारांना संपादन केले 0:08:56.434,0:08:59.266 आणि ह्यांनी माझे लक्ष्य वेधले 0:08:59.266,0:09:02.692 आणि मग मी विचार केला ह्याचा [br]प्रयोग पुस्तकासाठी कसा केला जाईल. 0:09:02.692,0:09:08.405 तर मी ह्या व्यक्तीची पुस्तिका आणून वाचायला[br]सुरुवात केली आणि विचार करायला लागलो 0:09:08.405,0:09:13.079 हा माणूस तो नाहीये जो हा बोलतो आहे,[br]हा, हा एक धोकेबाज आहे 0:09:13.079,0:09:16.540 आणि मी लाल कलम काढला 0:09:16.540,0:09:21.151 आणि आपल्या गडबडीत मध्ये[br]मुख्यपृष्ठावर हे लिहिले 0:09:21.151,0:09:25.259 डिझाईन संपले.[br](हशा) 0:09:25.815,0:09:30.190 आणि त्यांना हे आवडले पण[br](हशा) 0:09:30.190,0:09:32.107 लेखकाला आवडले,[br]प्रशासकाला आवडले 0:09:32.107,0:09:34.824 आणि ह्या प्रकारचे पुस्तक दुनियेत आले, 0:09:34.824,0:09:39.723 आणि लोकांना सबवे मध्ये वाचत [br]बघताना खरच मनोरंजक होते 0:09:39.723,0:09:41.859 आणि ह्याला घेऊन चालताना,[br]आपण काय करू शकता 0:09:41.859,0:09:45.760 आणि ते सगळे एका प्रकारे उन्मादित वाटत होते 0:09:45.760,0:09:48.120 (ठसका) 0:09:48.590,0:09:52.633 [" 'पर्फिडिया' ए नोवेल बाई जेम्स एलरॉय"][br]हां तर, जेम्स एलराय, कमालीचे अपराध लेखक 0:09:52.633,0:09:55.117 एक चांगले मित्र, ज्यांच्या बरोबर[br]मी बरेच वर्षे काम केले 0:09:55.117,0:09:57.325 ते लेखक म्हणून बरेच प्रसिद्धीस आले 0:09:57.325,0:10:00.295 "द ब्लैक डेहलिया" आणि [br]"एल. ऐ. कोन्फ़िडेन्शिअल" साठी 0:10:00.295,0:10:05.150 त्यांच्या नवीन उपण्यासाचे नाव आहे,[br]जे कि खूप रहस्यमयी आहे. 0:10:05.150,0:10:08.756 मला विश्वास आहे कि बर्याच लोकांना [br]याचा अर्थ माहिती आहे आणि बहुताना नाही 0:10:08.756,0:10:15.814 आणि हि गोष्ट सन १९४१ मध्ये लॉस एंजेलिस [br]मधल्या एका जपानी-अमरीकी गुप्तहेराची आहे 0:10:15.814,0:10:17.834 जो एका हत्येची तपासणी करत आहे. 0:10:17.834,0:10:20.247 आणि तेंव्हा पर्ल हार्बर घटना घडते. 0:10:20.247,0:10:23.357 आणि जसे कि त्याचे जीवन कमी कठीण होते 0:10:23.357,0:10:28.200 आता नस्लीय संबंध जोर घेत होते 0:10:28.200,0:10:32.718 आणि लगेच जपानी-अमरीकी नजरबंदी चालू होते 0:10:32.718,0:10:34.738 आणि खूप तणाव निर्माण होतो 0:10:34.738,0:10:38.824 आणि अशा भीषण वातावरणात तो हत्येचा[br]तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत असतो 0:10:38.824,0:10:44.656 तर मी ह्या बद्दल वस्तुतः चिचार केला 0:10:44.656,0:10:48.538 कि पर्ल हार्बर ला लॉस एंजेलिस [br]बरोबर जोडून देऊ 0:10:48.539,0:10:55.736 आणि आम्ही प्रत्येक शहराच्या [br]क्षितिजावर प्रलय दाखवू 0:10:56.146,0:10:58.561 आणि म्हणून हा फोटो पर्ल हार्बरचा 0:10:58.561,0:11:01.625 जो लॉस एंजेलिस च्या पृष्ठभूमीवर आहे 0:11:01.625,0:11:04.899 माझ्या मुख्य संपादकाने असे म्हंटले [br]"माहिती आहे, हे दिलचस्प आहे 0:11:04.899,0:11:10.286 पण मला वाटते कि तुम्ही ह्याला सरळ [br]आणि आजून चांगले बनवू शकता" 0:11:10.286,0:11:14.506 तर दरवेळेस प्रमाणे मी ह्याचा परत [br]पहिल्यापासून विचार करायला लागलो 0:11:14.506,0:11:19.197 पण आपल्या वातावरणाबद्दल सचेत होऊन. 0:11:19.197,0:11:22.830 मी शहराच्या मधोमध एका [br]गगनचुंबी इमारतीत काम करतो 0:11:22.830,0:11:26.500 आणि प्रत्येक रात्री कार्यालयातून [br]निघायच्या आधी 0:11:26.500,0:11:28.745 मला हे लाल बटन दाबावे लागते[br]बाहेर जाण्यासाठी 0:11:28.745,0:11:32.483 यामुळे एक जड भक्कम दरवाजा उघडतो [br]आणि मी लिफ्ट पर्यंत पोहोचतो 0:11:32.483,0:11:35.979 आणि अचानक एका रात्री 0:11:35.979,0:11:41.750 मी याला बघितले आणि असा विचार केला कि जसे [br]याआधी पहिले कधी केले नव्हते 0:11:41.750,0:11:44.279 मोठा लाल गोळा, खतरा 0:11:44.279,0:11:47.158 आणि मी विचार केला हे तर इतक स्वाभाविक होते 0:11:47.158,0:11:49.875 कि ह्याचा करोडो वेळा प्रयोग झाला असेल 0:11:49.875,0:11:54.449 तर मी गूगल इमेज सर्च" केली,[br]पण असा एकपण मुखपृष्ठ नाही मिळाले 0:11:54.449,0:11:56.608 जो ह्याच्यासारखा दिसतो 0:11:56.608,0:11:59.232 आणि अशाप्रकारे समस्येचे विवरण झाले 0:11:59.232,0:12:01.763 आणि चित्रात हे अधिक दिलचस्प आहे 0:12:01.763,0:12:05.989 आणि अधिक जास्त तणाव तयार करतो[br] 0:12:05.989,0:12:11.096 कि एका खास प्रकारच सुरोदय होत आहे[br]एल. ए. आणि अमेरिकावर 0:12:11.506,0:12:14.492 [" 'गल्प' ए टूर ऑफ़ द ह्यूमन डाईजेस्टीव [br]सिस्टम बाई मेरी रोच."] 0:12:14.492,0:12:16.530 मेरी रोच एक अद्भुत लेखक आहे. 0:12:16.530,0:12:20.152 जो एक साधारण वैज्ञानिक विषयाला 0:12:20.152,0:12:23.540 खूपच असाधारण बनवते;[br]ते त्यांना मनोरंजक बनवतात. 0:12:23.540,0:12:25.167 तर ह्या खास प्रकरणात 0:12:25.167,0:12:28.279 हे मानवी पाचक प्रणाली बद्दल आहे 0:12:28.279,0:12:33.201 तर मी विचार करत आहे कि [br]ह्या पुस्तकाचे कवर कसे होईल 0:12:34.141,0:12:37.845 हा एक सेल्फी आहे.[br](हशा) 0:12:37.845,0:12:43.905 रोज सकाळी मी स्वतःला बघतो[br]औषधाच्या कपाटाच्या आरश्यात. 0:12:43.905,0:12:46.622 हे बघ्नाय्साठी कि माझी जीभ [br]काळीतर नाही पडली न 0:12:46.622,0:12:50.170 जर नाही, तर मी निघायला तयार आहे. 0:12:50.170,0:12:53.279 (हशा) 0:12:55.185,0:12:58.296 मी आपल्या सगळ्यांना असे [br]करायची सिफारिश करतो . 0:12:58.296,0:13:02.243 पण मी विचार केला हा आपला परिचय आहे[br]पाचक प्रणाली शी 0:13:02.243,0:13:05.122 हो ना ? मानवी पाचक प्रणाली बद्दल 0:13:05.962,0:13:08.210 पण मी असा विचार करतो कि आपण सगळे एकमत आहोत 0:13:08.210,0:13:12.460 हे मानवी चेहऱ्यांचे खरे फोटो आहेत,[br]किंवा त्यावर आधारित आहेत . 0:13:12.460,0:13:16.244 ते वेगळे आहेत . (हशा ) 0:13:16.244,0:13:20.145 तर मुखपृष्ठासाठी, मी हे सगळे चित्रण बनवले 0:13:20.145,0:13:22.374 जे कि खरच, चान आहे 0:13:22.374,0:13:26.902 आणि आपणास पाचक प्रक्रियेची [br]आठवण करून देते . 0:13:26.902,0:13:29.200 ह्या शेवटा वरून. 0:13:29.200,0:13:31.847 (हशा ) 0:13:31.847,0:13:34.793 मला वाक्य पूर्ण करायची पण गरज नाहीये. [br]ठीक आहे . 0:13:35.533,0:13:37.079 ["अनयूसफुल मिस्ट्री"] 0:13:37.079,0:13:41.156 जेंव्हा स्पष्टता आणि रहस्य मिळते[br]तेंव्हा काय होते? 0:13:41.516,0:13:43.489 आणि आपण असे बऱ्याचदा बघतो. 0:13:43.489,0:13:45.997 मी यास अनुपयोगी रहस्य म्हणतो . 0:13:45.997,0:13:48.946 मी सबवे मध्ये गेलो आहे. [br]मी सबवे चे बरेच प्रयोग करतो . 0:13:48.946,0:13:53.450 हा कागदाचा उकडा एका खांबावर [br]चिकटवला होता. 0:13:54.590,0:13:58.243 ठीक? आता मी विचार करत आहे, ओह्हो, 0:13:58.243,0:14:02.120 रेल्वे येणार आहे आणि मी याचा अर्थ [br]जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. 0:14:02.120,0:14:04.914 खूप खूप धन्यवाद. 0:14:04.914,0:14:08.914 इकडे अशी समस्या आहे कि त्यांनी माहिती[br]रकान्यात वाटली आहे असा विचार करून कि ते 0:14:08.914,0:14:12.420 उपयोगी पडेल आणि खरच मला[br]बिलकुल असे वाटत नाही 0:14:12.420,0:14:15.694 तर हे जे रहस्य आहेत ज्याची [br]आपल्याला गरज नाही 0:14:15.694,0:14:23.780 आपल्याला गरज आहे स्पष्टतेची, [br]तर असच मी त्याला री डिझाईन केल 0:14:23.780,0:14:26.259 त्याच सर्व तत्वांचा उपयोग करून. 0:14:26.259,0:14:29.182 (टाळ्या) 0:14:29.532,0:14:33.837 मी आत्ता पण एम्टीए च्या काळाची [br]वाट बघत आहे (हशा) 0:14:34.447,0:14:37.506 आपणास माहिती आहे मी त्याच्या[br]रंगाबरोबर पण अधिक प्रयोग नाही केले 0:14:37.506,0:14:40.803 त्यांनी ४ आणि ५ ला हिर्व्यारांगणी दर्शवावे[br]असा पण विचार नाही केला. 0:14:40.803,0:14:43.961 तो मूर्ख कुठला. [br](हशा) 0:14:44.851,0:14:47.920 तर सकाळी सगळ्यात पहिल्यांदा [br]हे समजते कि सेवेत बदल आहे. 0:14:47.920,0:14:51.613 आणि नंतर मग दोन पूर्ण वाक्यांमध्ये [br]ज्यांचा पूर्ण मुखड़ा, मध्य आणि अंतरा आहे 0:14:51.613,0:14:56.383 आपणास समजून येतो कि बदल काय आहे [br]आणि कुठल्या वेळेला होणार आहे. 0:14:56.383,0:15:00.440 मला वेडे म्हणा![br](हशा) 0:15:01.630,0:15:04.161 [" यूस्फुल मिस्ट्री"][br]ठीक आहे. 0:15:04.161,0:15:09.841 आता हे ते रहस्य आहे जे मला आवडते: 0:15:09.841,0:15:11.498 पैकेजिंग. 0:15:11.498,0:15:14.772 डाएट कोकच्या कॅनच हे रीडिझाईन 0:15:14.772,0:15:20.200 माझ्या दृष्टीकोनातून टर्नर डकवर्थची [br]हि उत्कृष्ट कलाकारी आहे 0:15:20.200,0:15:23.716 हे कलात्मक आहे, सुंदर आहे. 0:15:23.716,0:15:26.893 पण डिझाईनर म्हणून जी गोष्ट खुश करते 0:15:26.893,0:15:31.351 ते हे आहे की त्यानी डाएट कोकच्या [br]चित्र शब्दावली ला घेतले आहे 0:15:31.351,0:15:34.889 त्याची अक्षराकृति, रंग, रजत पृष्टाधार 0:15:34.889,0:15:39.974 आणि त्यास मौलिक रुपात ठेवले 0:15:39.974,0:15:42.714 तर हे परिचित वस्तुच्या [br]दिशेने परत जाने झाले 0:15:42.714,0:15:46.661 तसेच जसे काही ओळखण्यासाठी जेवढी [br]गरजेची आहे तेवढीच माहिती देणे 0:15:46.661,0:15:50.539 पण ज्यांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे[br]त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे 0:15:50.539,0:15:52.396 ह्या गोष्टीबद्दल? 0:15:52.396,0:15:56.181 हे भारी दिसते आणि तुम्ही जेंव्हा[br]कुठल्या दुकानात जाताल 0:15:56.181,0:16:00.631 आणि अचानक ह्यावर नजर पडेल,[br]हे अद्भुत आहे. 0:16:00.631,0:16:04.330 जी पुढची गोष्ट बनते-- 0:16:04.330,0:16:06.862 [" अनयूस्फुल क्लारिटी" ] --[br]जी बेहद निराशाजनक आहे, 0:16:06.862,0:16:08.510 कमीत कमी माझ्यासाठी तरी. 0:16:08.510,0:16:12.350 तर परत सबवे मध्ये जाताना 0:16:12.350,0:16:14.440 जेंव्हा हे प्रकाशित झाले, 0:16:14.440,0:16:16.460 'हा फोटो जो मी काढला, 0:16:16.460,0:16:18.503 टाईम स्क्वेअर सबवे स्टेशन 0:16:18.503,0:16:23.681 कोको कोलानी पूर्ण जागा प्रचारा [br]करण्यासाठी खरेदी केली । ठीक? 0:16:23.681,0:16:27.990 आणि काही लोकांना माहिती आहे कि[br]हे कुठे चालले आहे 0:16:28.660,0:16:30.438 उम्म. 0:16:30.438,0:16:33.056 "आपण न्यू यॉर्क मध्ये आणलेले कपडे [br]आपल्या पाठीवर लादून 0:16:33.056,0:16:35.640 खिशात पैसे ठेऊन, नजर बक्षिसावर 0:16:35.640,0:16:39.147 आणि आपण कोक वर आहात"[br](हशा) 0:16:45.298,0:16:48.251 "आपण न्यू यॉर्क मध्ये एका एम बी ए सोबत आला[br]एक साफ सूट घेऊन 0:16:48.251,0:16:50.341 आणि खूप मज़बूत हैंडशेक 0:16:50.341,0:16:53.138 आपण कोक वर आहात"[br](हशा) 0:16:53.638,0:16:58.142 हे असली आहे![br](हशा) 0:16:58.142,0:17:01.973 हे तर काहीच नाही सहारा देणाऱ्या [br]खांबाला पण बक्षिले नाही 0:17:01.973,0:17:05.789 शिवाय कि ते योडा मोड मध्ये बदलले[br](हशा) 0:17:07.569,0:17:10.838 आपण कोक वर आहात"[br](हशा) 0:17:11.298,0:17:13.998 ["माफ करा, मी कशावर आहे?"] 0:17:14.018,0:17:17.623 हे अभियान एक खूप खराब पाउल होते 0:17:17.623,0:17:22.310 याला लगेच मागे घेण्यात आले[br]ग्राहकांच्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे 0:17:22.310,0:17:26.850 आणि इंटरनेट वर थट्टा करणाऱ्या व्यंगानंतर 0:17:26.850,0:17:28.731 (हशा) 0:17:28.731,0:17:34.451 आणि हां ''आपण आहात'' च्या नंतर पूर्णविराम[br]लागल नाही, ते व्यापार चिन्ह आहे 0:17:35.141,0:17:36.421 तर खूप धन्यवाद 0:17:36.421,0:17:40.433 माझ्यासाठी हे सगळे इतका अवघड होते 0:17:40.433,0:17:46.447 हे समजायला कि त्यांनी इतकी [br]उत्तम रहस्यमयी सुंदर पैकेजिंगचा 0:17:46.447,0:17:50.905 प्रचार इतक्या असह्य आणि जाहीरपणे [br]चुकीचे कसे काय बनविले 0:17:50.905,0:17:54.365 हे माझ्यासाठी अविश्वसनीय होते 0:17:54.365,0:17:59.891 तर मला आशा आहे कि आपल्याशी मी[br]थोडे निरीक्षण सांगितले 0:17:59.891,0:18:03.699 आपल्या कामात स्पष्टता आणि [br]रहस्याच्या प्रयोगाबद्दल 0:18:03.699,0:18:09.005 आणि काय माहितीआपण आजून स्पष्ट [br]होण्याचा निर्णय घ्याल 0:18:09.005,0:18:15.273 किंवा अधिक रहस्यमयी बनाल[br]अधिक व्यतीत करण्याच्या एवजी 0:18:15.273,0:18:18.110 (हशा ) 0:18:19.000,0:18:23.806 जर ह्या चर्चेत एक गोष्ट सोडायची झाली तर 0:18:23.806,0:18:25.757 माझ्या विचाराने ती आहे , 0:18:25.757,0:18:29.022 ब्लः ब्लः ब्लः ब्लः … 0:18:29.022,0:18:32.086 ब्लः ब्लः ब्लः… 0:18:32.086,0:18:33.913 ब्लः ब्लः… 0:18:33.919,0:18:38.169 (टाळ्या)