[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:01.76,0:00:04.66,Default,,0000,0000,0000,,मला परदेशी भाषा शिकायला आवडतं . Dialogue: 0,0:00:04.68,0:00:08.74,Default,,0000,0000,0000,,मला हे इतकं मनापासून आवडतं कि; \Nमी दर दोन वर्षांनी एक नवी भाषा शिकते. Dialogue: 0,0:00:08.76,0:00:10.86,Default,,0000,0000,0000,,सध्या मी माझी आठवी भाषा शिकत आहे. Dialogue: 0,0:00:10.88,0:00:13.50,Default,,0000,0000,0000,,जेंव्हा लोकांना हे कळतं, \Nतेंव्हा ते विचारतात; Dialogue: 0,0:00:13.52,0:00:15.62,Default,,0000,0000,0000,,तुम्ही हे कसं करता ? \Nयामागचं रहस्य काय ? Dialogue: 0,0:00:15.64,0:00:18.66,Default,,0000,0000,0000,,आणि खरंतर, \Nबरीच वर्षे माझं उत्तर होत,\N Dialogue: 0,0:00:18.68,0:00:21.00,Default,,0000,0000,0000,,"मला माहित नाही. \Nमला भाषा शिकायला आवडतात इतकंच." Dialogue: 0,0:00:21.72,0:00:23.98,Default,,0000,0000,0000,,पण हे उत्तर लोकांना पटायचच नाही. Dialogue: 0,0:00:24.00,0:00:27.98,Default,,0000,0000,0000,,त्यांना जाणून घ्यायचं असायचं कि, त्यांनी \Nइतकी वर्षे एकच भाषा शिकायचा प्रयत्न करूनही Dialogue: 0,0:00:28.00,0:00:29.54,Default,,0000,0000,0000,,प्रभुत्व का मिळवता येत नाही? Dialogue: 0,0:00:29.56,0:00:32.62,Default,,0000,0000,0000,,आणि इथे मी मात्र,\Nभाषांवर भाषा शिकते आहे. Dialogue: 0,0:00:32.64,0:00:34.86,Default,,0000,0000,0000,,बहुभाषिक होण्याचं रहस्य\Nत्यांना हवं असायचं. Dialogue: 0,0:00:34.88,0:00:36.60,Default,,0000,0000,0000,,अनेक भाषा बोलू शकतात असे लोक. Dialogue: 0,0:00:37.40,0:00:38.82,Default,,0000,0000,0000,,मग मी ही विचारात पडले कि, Dialogue: 0,0:00:38.84,0:00:41.14,Default,,0000,0000,0000,,इतर बहुभाषिक हे कसं साध्य करतात? Dialogue: 0,0:00:41.16,0:00:42.66,Default,,0000,0000,0000,,आमच्यात सारखं असं काय आहे?\N Dialogue: 0,0:00:42.68,0:00:44.62,Default,,0000,0000,0000,,असं काय आहे ज्यामुळे \N Dialogue: 0,0:00:44.64,0:00:47.08,Default,,0000,0000,0000,,आम्हाला इतरांपेक्षा \Nअधिक वेगाने भाषा शिकता येतात? Dialogue: 0,0:00:47.88,0:00:50.72,Default,,0000,0000,0000,,माझ्यासारख्याच इतरांना भेटून,\Nमी हे जाणून घ्यायचं ठरवलं. Dialogue: 0,0:00:51.76,0:00:53.82,Default,,0000,0000,0000,,बहुभाषिकांना भेटण्याची मस्त जागा म्हणजे Dialogue: 0,0:00:53.84,0:00:56.14,Default,,0000,0000,0000,,जिथे अनेक भाषा प्रेमी लोक भेटून \N Dialogue: 0,0:00:56.16,0:00:59.02,Default,,0000,0000,0000,,आपल्या भाषिक ज्ञानाचा वापर करतात\Nअसा एखादा कार्यक्रम. Dialogue: 0,0:00:59.04,0:01:02.34,Default,,0000,0000,0000,,जगभर बहुभाषिकांसाठी \Nअसे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. Dialogue: 0,0:01:02.36,0:01:03.74,Default,,0000,0000,0000,,मी तिथे जाऊन, Dialogue: 0,0:01:03.76,0:01:06.20,Default,,0000,0000,0000,,या लोकांकडून \Nत्यांच्या पद्धती जाणून घ्यायचं ठरवलं. Dialogue: 0,0:01:07.20,0:01:09.14,Default,,0000,0000,0000,,तिथेच मी आयर्लंडच्या बेनीला भेटले. Dialogue: 0,0:01:09.16,0:01:13.32,Default,,0000,0000,0000,,'अगदी पहिल्या दिवसापासून त्या भाषेत\Nबोलायला सुरुवात करायची' हि त्याची पद्धत. Dialogue: 0,0:01:14.24,0:01:17.14,Default,,0000,0000,0000,,प्रवाश्यांसाठीच्या पुस्तकातील\Nकाही वाक्य तो शिकून घेतो Dialogue: 0,0:01:17.16,0:01:18.74,Default,,0000,0000,0000,,आणि स्थानिक लोकांना भेटतो. Dialogue: 0,0:01:18.76,0:01:21.58,Default,,0000,0000,0000,,मग लगेचच त्यांच्याशी\Nसंभाषण साधण्याचा प्रयत्न करतो. Dialogue: 0,0:01:21.60,0:01:24.38,Default,,0000,0000,0000,,दिवसागणिक २०० चुका झाल्या\Nतरी त्याला वावगं वाटत नाही. Dialogue: 0,0:01:24.40,0:01:26.84,Default,,0000,0000,0000,,कारण मिळणाऱ्या \Nअभिप्रायाच्या मदतीनेच तर तो शिकतो. Dialogue: 0,0:01:27.48,0:01:30.62,Default,,0000,0000,0000,,आणि सगळ्यात छान गोष्ट म्हणजे;\Nआजकाल खूप प्रवास करायचीही गरज नाही. Dialogue: 0,0:01:30.64,0:01:33.58,Default,,0000,0000,0000,,कारण आजकाल तुम्ही \Nस्थानिक लोकांशी सहज संवाद साधू शकता, Dialogue: 0,0:01:33.60,0:01:36.30,Default,,0000,0000,0000,,वेबसाईट चा वापर करत,\Nअगदी घरबसल्या ! Dialogue: 0,0:01:36.32,0:01:38.10,Default,,0000,0000,0000,,मी ब्राझीलच्या ल्युकासला देखील भेटले. Dialogue: 0,0:01:38.12,0:01:40.60,Default,,0000,0000,0000,,रशियन शिकायची त्याची\Nएक गमतीशीर पद्धत होती. Dialogue: 0,0:01:41.20,0:01:46.86,Default,,0000,0000,0000,,त्याने चक्क Skype वर \Nशेकडो रशियन बोलणाऱ्या लोकांना ऍड केलं. Dialogue: 0,0:01:46.88,0:01:50.78,Default,,0000,0000,0000,,आणि त्यातल्या एकाशी बोलायला\Nचॅट विंडो उघडली. Dialogue: 0,0:01:50.80,0:01:52.24,Default,,0000,0000,0000,,आणि रशियन मध्ये 'हाय' लिहिले. Dialogue: 0,0:01:53.00,0:01:55.58,Default,,0000,0000,0000,,तिकडूनही "कसा आहेस?" असे प्रत्युत्तर आले. Dialogue: 0,0:01:55.60,0:02:00.06,Default,,0000,0000,0000,,ल्युकासनेही तेच कॉपी केले\Nआणि दुसऱ्याला पाठवले. Dialogue: 0,0:02:00.08,0:02:03.66,Default,,0000,0000,0000,,दुसऱ्याने प्रत्त्युत्तर दिले, \N"मी मजेत. धन्यवाद. तू कसा आहेस?" Dialogue: 0,0:02:03.68,0:02:06.66,Default,,0000,0000,0000,,ल्युकासने हेच कॉपी करून\Nपहिल्याला पाठवले. Dialogue: 0,0:02:06.68,0:02:10.14,Default,,0000,0000,0000,,अशा गमतीशीर प्रकारे तो \Nदोन अनोळखी लोकांचा संवाद घडवून आणत होता, Dialogue: 0,0:02:10.16,0:02:11.58,Default,,0000,0000,0000,,तेही त्यांच्या नकळत. Dialogue: 0,0:02:11.60,0:02:12.86,Default,,0000,0000,0000,,(हश्या) Dialogue: 0,0:02:12.88,0:02:14.78,Default,,0000,0000,0000,,काही काळातच तो भाषा शिकला. Dialogue: 0,0:02:14.80,0:02:16.94,Default,,0000,0000,0000,,कारण त्याने \Nअसे अनेक संवाद साधले होते. Dialogue: 0,0:02:16.96,0:02:19.98,Default,,0000,0000,0000,,ज्यातून रशियन संभाषणाची सुरुवात\Nकशी होते याचा अंदाज आला. Dialogue: 0,0:02:20.00,0:02:22.34,Default,,0000,0000,0000,,किती कल्पक पद्धत आहे ना ?\N Dialogue: 0,0:02:22.36,0:02:26.86,Default,,0000,0000,0000,,भाषेतल्या आवाजांचे अनुकरण करत\Nशिकणाऱ्या बहुभाषिकांनाही मी भेटले. Dialogue: 0,0:02:26.88,0:02:31.30,Default,,0000,0000,0000,,आणि एखाद्या भाषेतील \N५०० उपयुक्त शब्द शिकणाऱ्या अनेकांनाही. Dialogue: 0,0:02:31.32,0:02:34.72,Default,,0000,0000,0000,,काही तर व्याकरणाचे नियम\Nवाचूनही सुरुवात करतात. Dialogue: 0,0:02:35.60,0:02:37.90,Default,,0000,0000,0000,,मी अंदाजे १०० लोकांना \Nविचारलं असेल आणि Dialogue: 0,0:02:37.92,0:02:41.54,Default,,0000,0000,0000,,त्यांच्याकडून मी भाषा शिकण्याच्या \N१०० वेगवेगळ्या पद्धती ऐकल्या. Dialogue: 0,0:02:41.56,0:02:45.18,Default,,0000,0000,0000,,भाषा शिकण्याची प्रत्येकाची\Nआपली खास पद्धत असते. Dialogue: 0,0:02:45.20,0:02:49.08,Default,,0000,0000,0000,,पद्धती वेगळ्या मात्र अंतिम परिणाम एकच\N- भाषा उत्तम बोलता येणे. Dialogue: 0,0:02:50.12,0:02:54.42,Default,,0000,0000,0000,,हे सगळे बहुभाषिक लोक\Nत्यांच्या पद्धतींबद्दल सांगत असतांना, Dialogue: 0,0:02:54.44,0:02:56.74,Default,,0000,0000,0000,,मला अचानक जाणवलं ते म्हणजे Dialogue: 0,0:02:56.76,0:02:59.90,Default,,0000,0000,0000,,आमच्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती \Nआणि ती म्हणजे; Dialogue: 0,0:02:59.92,0:03:05.46,Default,,0000,0000,0000,,भाषा शिक्षणाची प्रक्रिया मनोरंजक\Nबनवण्याच्या पद्धती आम्ही शोधल्या आहेत. Dialogue: 0,0:03:05.48,0:03:08.26,Default,,0000,0000,0000,,हे सगळेच लोक भाषा शिकणे \Nकिती आनंददायी आहे Dialogue: 0,0:03:08.28,0:03:09.54,Default,,0000,0000,0000,,याबद्दल सांगत होते. Dialogue: 0,0:03:09.56,0:03:11.14,Default,,0000,0000,0000,,त्यांचे चेहरे पाहायला हवे होते Dialogue: 0,0:03:11.16,0:03:13.78,Default,,0000,0000,0000,,जेंव्हा ते त्यांचे व्याकरणाचे\Nरंगीत तक्ते दाखवत होते. Dialogue: 0,0:03:13.80,0:03:16.30,Default,,0000,0000,0000,,आणि त्यांनी काळजीपूर्वक\Nबनवलेले 'फ्लॅश कार्ड्स'. Dialogue: 0,0:03:16.32,0:03:19.34,Default,,0000,0000,0000,,ऍप च्या मदतीने शब्दसंग्रह\Nशिकण्याची आकडेवारी वगैरे Dialogue: 0,0:03:19.36,0:03:23.56,Default,,0000,0000,0000,,किंवा परकीय भाषेतील एखादी पाककृती बनवायला\Nत्यांना कशी मजा येते हे सांगतांना. Dialogue: 0,0:03:24.68,0:03:26.42,Default,,0000,0000,0000,,प्रत्येकाने वेगवेगळी पद्धत वापरली, Dialogue: 0,0:03:26.44,0:03:30.22,Default,,0000,0000,0000,,पण त्यातून आपल्याला \Nआनंद मिळतोय का याची खात्री करत. Dialogue: 0,0:03:30.24,0:03:34.14,Default,,0000,0000,0000,,मला जाणवलं कि मी सुद्धा\Nअशाच प्रकारे भाषा शिकते. Dialogue: 0,0:03:34.16,0:03:37.74,Default,,0000,0000,0000,,मी स्पॅनिश शिकत असतांना \Nमला पुस्तकातले धडे वाचून कंटाळा आला होता. Dialogue: 0,0:03:37.76,0:03:39.50,Default,,0000,0000,0000,,म्हणजे खरंच, \N'होझे' बद्दल कोण वाचेल? Dialogue: 0,0:03:39.52,0:03:42.66,Default,,0000,0000,0000,,रेल्वे स्टेशन ला जायचा रस्ता वगैरे. Dialogue: 0,0:03:42.68,0:03:45.02,Default,,0000,0000,0000,,त्यापेक्षा मला 'हॅरी पॉटर' वाचायचं होत. Dialogue: 0,0:03:45.04,0:03:47.18,Default,,0000,0000,0000,,कारण लहानपणी ते माझं आवडतं पुस्तक होत. Dialogue: 0,0:03:47.20,0:03:48.86,Default,,0000,0000,0000,,आणि मी ते अनेकदा वाचलं आहे. Dialogue: 0,0:03:48.88,0:03:52.50,Default,,0000,0000,0000,,मी 'हॅरी पॉटर' चा स्पॅनिश अनुवाद मिळवला\Nआणि वाचायला सुरुवात केली. Dialogue: 0,0:03:52.52,0:03:55.86,Default,,0000,0000,0000,,सुरुवातीला मला अगदी काहीही कळलं नाही. Dialogue: 0,0:03:55.88,0:03:58.10,Default,,0000,0000,0000,,तरीही मी वाचत राहिले \Nकारण मला पुस्तक आवडायचं. Dialogue: 0,0:03:58.12,0:04:02.26,Default,,0000,0000,0000,,पुस्तक संपेपर्यंत मला\Nहळूहळू कळू लागलं होत. Dialogue: 0,0:04:02.28,0:04:04.90,Default,,0000,0000,0000,,मी जर्मन शिकू लागले \Nतेंव्हाही काहीसं असंच घडलं. Dialogue: 0,0:04:04.92,0:04:08.22,Default,,0000,0000,0000,,माझ्या आवडीची 'फ्रेंड्स' मालिका\Nमी जर्मन मधून पाहायचं ठरवलं. Dialogue: 0,0:04:08.24,0:04:11.34,Default,,0000,0000,0000,,आणि सुरुवातीला मला \Nअक्षरशः काहीही झेपलं नाही. Dialogue: 0,0:04:11.36,0:04:14.54,Default,,0000,0000,0000,,एक शब्द संपून दुसरा कधी\Nसुरु झाला हेही कळायचं नाही. Dialogue: 0,0:04:14.56,0:04:17.22,Default,,0000,0000,0000,,पण मी दररोज पाहत राहिले\Nकारण ते 'फ्रेंड्स' होत. Dialogue: 0,0:04:17.24,0:04:19.62,Default,,0000,0000,0000,,मला ते इतकं आवडतं कि\Nमी कोणत्याही भाषेत पाहू शकते. Dialogue: 0,0:04:19.64,0:04:21.66,Default,,0000,0000,0000,,आणि मग दुसऱ्या कि तिसऱ्या सिझन नंतर Dialogue: 0,0:04:21.68,0:04:24.04,Default,,0000,0000,0000,,मला डायलॉग्ज चे अर्थ समजू लागले. Dialogue: 0,0:04:25.08,0:04:28.14,Default,,0000,0000,0000,,इतर बहुभाषिक लोकांना\Nभेटल्या नंतर माझ्या हे लक्षात आलं. Dialogue: 0,0:04:28.16,0:04:29.74,Default,,0000,0000,0000,,आम्ही खूप बुद्धिमान नाही. Dialogue: 0,0:04:29.76,0:04:32.18,Default,,0000,0000,0000,,भाषा शिकण्याचा कोणताही\N'शॉर्टकट' आमच्याकडे नाही. Dialogue: 0,0:04:32.20,0:04:36.02,Default,,0000,0000,0000,,आम्ही फक्त शिकण्याची प्रक्रिया\Nआनंददायी बनवण्याचे मार्ग शोधले. Dialogue: 0,0:04:36.04,0:04:39.42,Default,,0000,0000,0000,,असे मार्ग ज्यामुळे भाषा हा\Nकंटाळवाणा शैक्षणिक विषय न राहता Dialogue: 0,0:04:39.44,0:04:42.64,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला रोज करायला आवडेल\Nअशी गोष्ट बनेल. Dialogue: 0,0:04:43.52,0:04:45.70,Default,,0000,0000,0000,,शब्द कागदावर लिहणे\Nकंटाळवाणे वाटत असेल तर, Dialogue: 0,0:04:45.72,0:04:47.42,Default,,0000,0000,0000,,तुम्ही ते ऍप मध्ये टाईप करू शकता. Dialogue: 0,0:04:47.44,0:04:50.26,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला कंटाळवाणे पुस्तकी विषय\Nऐकायला आवडत नसेल तर Dialogue: 0,0:04:50.28,0:04:54.58,Default,,0000,0000,0000,,हव्यात्या भाषेतील रोचक गोष्टी\NYoutube किंवा पॉडकास्ट वर शोधून काढा. Dialogue: 0,0:04:54.60,0:04:56.30,Default,,0000,0000,0000,,तुम्ही खूपच अंतर्मुख असाल तर, Dialogue: 0,0:04:56.32,0:04:59.34,Default,,0000,0000,0000,,आणि पटकन स्थानिक लोकांशी\Nसंवाद साधने तुम्हाला शक्य नसेल तर, Dialogue: 0,0:04:59.36,0:05:01.70,Default,,0000,0000,0000,,तुम्ही स्वतःशी बोलण्याची पद्धत\Nअवलंबू शकता. Dialogue: 0,0:05:01.72,0:05:04.30,Default,,0000,0000,0000,,तुम्ही तुमच्या खोलीत \Nआरामात स्वतःशी बोलू शकता. Dialogue: 0,0:05:04.32,0:05:07.22,Default,,0000,0000,0000,,तुमचा दिवस कसा होता, \Nसुट्टीत काय करायचा विचार आहे हे सांगा. Dialogue: 0,0:05:07.24,0:05:09.38,Default,,0000,0000,0000,,किंवा फोन मधला \Nएखादा फोटो / चित्र घेऊन Dialogue: 0,0:05:09.40,0:05:13.14,Default,,0000,0000,0000,,तुमच्या काल्पनिक मित्राला\Nत्याबद्दल सांगा. Dialogue: 0,0:05:13.16,0:05:15.66,Default,,0000,0000,0000,,बहुभाषिक लोक अश्या प्रकारेच\Nभाषा शिकतात. Dialogue: 0,0:05:15.68,0:05:18.54,Default,,0000,0000,0000,,सर्वात छान गोष्ट म्हणजे \Nया पद्धती कोणालाही सहज उपलब्ध आहेत. Dialogue: 0,0:05:18.56,0:05:21.24,Default,,0000,0000,0000,,जे स्वतःचे स्वतः भाषा शिकू इच्छितात\Nअश्या सगळ्यांसाठी. Dialogue: 0,0:05:22.52,0:05:24.62,Default,,0000,0000,0000,,इतर बहुभाषिकांना भेटल्यामुळे\Nमला जाणवलं कि, Dialogue: 0,0:05:24.64,0:05:27.66,Default,,0000,0000,0000,,यासगळ्यात आनंद शोधणं खूप महत्वाचं आहे. \N Dialogue: 0,0:05:27.68,0:05:29.78,Default,,0000,0000,0000,,भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत Dialogue: 0,0:05:29.80,0:05:32.84,Default,,0000,0000,0000,,मात्र फक्त आनंद शोधून चालणार नाही. Dialogue: 0,0:05:33.68,0:05:36.42,Default,,0000,0000,0000,,जर परकीय भाषेवर\Nप्रभुत्व मिळवायचं असेल तर Dialogue: 0,0:05:36.44,0:05:38.92,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला तीन महत्वाची तत्व \Nअंगीकारावी लागतील. Dialogue: 0,0:05:39.76,0:05:42.36,Default,,0000,0000,0000,,सर्वप्रथम तुमच्याकडे हवी प्रभावी पद्धत. Dialogue: 0,0:05:43.16,0:05:46.58,Default,,0000,0000,0000,,जर उद्याच्या परीक्षेसाठी\Nतुम्ही शब्दांची यादी पाठ करायचं ठरवलं Dialogue: 0,0:05:46.60,0:05:48.98,Default,,0000,0000,0000,,तर ते 'शॉर्ट टर्म मेमरी' मध्ये \Nसाठवले जातील. Dialogue: 0,0:05:49.00,0:05:50.90,Default,,0000,0000,0000,,आणि काही दिवसांतच \Nतुम्ही विसरूनही जाल. Dialogue: 0,0:05:51.40,0:05:54.34,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला हे शब्द दीर्घकाळ\Nलक्षात ठेवायचे असतील तर, Dialogue: 0,0:05:54.36,0:05:57.30,Default,,0000,0000,0000,,काही दिवस नियमित \Nत्याची उजळणी करणं गरजेचं आहे. Dialogue: 0,0:05:57.32,0:05:59.54,Default,,0000,0000,0000,,ह्याला 'स्पेस्ड रिपीटिशन'\Nपद्धत ही म्हणतात. Dialogue: 0,0:05:59.56,0:06:03.82,Default,,0000,0000,0000,,अशी पद्धत अनुसरणारे 'Anki', 'Memrise' \Nसारखे ऍप तुम्ही यासाठी वापरू शकता. Dialogue: 0,0:06:03.84,0:06:07.18,Default,,0000,0000,0000,,किंवा 'गोल्ड लिस्ट' पद्धतीचा वापरून\Nवहीत शब्दांच्या याद्या बनवू शकता. Dialogue: 0,0:06:07.20,0:06:09.90,Default,,0000,0000,0000,,बरेचसे बहुभाषिक हि पद्धत वापरतात. Dialogue: 0,0:06:09.92,0:06:13.66,Default,,0000,0000,0000,,जर या पद्धतींचा प्रभावीपणा आणि\Nउपलबध्दता याबद्दल फारशी माहिती नसेल तर, Dialogue: 0,0:06:13.68,0:06:16.70,Default,,0000,0000,0000,,बहुभाषिक लोकांचे युट्युब चॅनेल\Nकिंवा वेबसाइट पहा. Dialogue: 0,0:06:16.72,0:06:18.50,Default,,0000,0000,0000,,आणि त्यापासून प्रेरित व्हा. Dialogue: 0,0:06:18.52,0:06:21.44,Default,,0000,0000,0000,,त्यांना याचा उपयोग झाला असेल\Nतर तो तुम्हालाही नक्कीच होईल. Dialogue: 0,0:06:22.84,0:06:24.82,Default,,0000,0000,0000,,तिसरं महत्वाचं तत्व म्हणजे Dialogue: 0,0:06:24.84,0:06:27.00,Default,,0000,0000,0000,,शिकण्याच्या पद्धतीत सुसूत्रता आणायला हवी. Dialogue: 0,0:06:27.72,0:06:31.94,Default,,0000,0000,0000,,आपण सगळेच खूप व्यस्त असतो आणि\Nआजकाल भाषा शिकण्याइतका वेळ कोणाकडेच नसतो. Dialogue: 0,0:06:31.96,0:06:35.74,Default,,0000,0000,0000,,मात्र थोडं पूर्वनियोजन केलं तर \Nआपण वेळ नक्की काढू शकतो. Dialogue: 0,0:06:35.76,0:06:39.18,Default,,0000,0000,0000,,तुम्ही नेहमीपेक्षा फक्त १५ मिनिटे\Nलवकर उठू शकाल का? Dialogue: 0,0:06:39.20,0:06:42.50,Default,,0000,0000,0000,,शब्दांची उजळणी करण्यास\Nतितका वेळ अगदी पुरेसा आहे. Dialogue: 0,0:06:42.52,0:06:46.26,Default,,0000,0000,0000,,कामावर जातांना प्रवासात प्रक्षेपित कथा \Nम्हणजे पॉडकास्ट ऐकू शकता ? Dialogue: 0,0:06:46.28,0:06:49.74,Default,,0000,0000,0000,,ऐकण्याचा सराव करण्यासाठी\Nतो एक उत्तम उपाय आहे. Dialogue: 0,0:06:49.76,0:06:53.22,Default,,0000,0000,0000,,जास्तीचा वेळ न काढताही\Nआपण खूप गोष्टी करू शकतो. Dialogue: 0,0:06:53.24,0:06:55.90,Default,,0000,0000,0000,,जसं कि कामाच्या ठिकाणी जाताजाता\Nपॉडकास्ट ऐकणं. Dialogue: 0,0:06:55.92,0:06:57.58,Default,,0000,0000,0000,,किंवा घरकाम करता करता ऐकणं. Dialogue: 0,0:06:57.60,0:07:00.90,Default,,0000,0000,0000,,शिकण्यासाठीची योजना आखणे सर्वात महत्वाचे. Dialogue: 0,0:07:00.92,0:07:03.42,Default,,0000,0000,0000,,"मी दर मंगळवार आणि गुरुवार Dialogue: 0,0:07:03.44,0:07:05.50,Default,,0000,0000,0000,,मित्रांसोबत २०मिनिट बोलण्याचा सराव करेन. Dialogue: 0,0:07:05.52,0:07:09.94,Default,,0000,0000,0000,,नाश्ता करता करता युट्युब व्हिडिओ ऐकेन." Dialogue: 0,0:07:09.96,0:07:12.10,Default,,0000,0000,0000,,शिकण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणल्यास Dialogue: 0,0:07:12.12,0:07:14.02,Default,,0000,0000,0000,,जास्तीचा वेळ काढण्याचीही गरज नाही. Dialogue: 0,0:07:14.04,0:07:16.48,Default,,0000,0000,0000,,कारण अभ्यास तुमच्या \Nरोजच्या जगण्याचाच भाग बनेल. Dialogue: 0,0:07:17.88,0:07:21.10,Default,,0000,0000,0000,,आणि कोणत्याही भाषेत \Nपारंगत व्हायचं असेल तर, Dialogue: 0,0:07:21.12,0:07:23.84,Default,,0000,0000,0000,,थोडासा सय्यम हा हवाच. Dialogue: 0,0:07:24.60,0:07:27.34,Default,,0000,0000,0000,,दोनच महिन्यात नवी भाषा \Nशिकता येणे अशक्य आहे. Dialogue: 0,0:07:27.36,0:07:31.26,Default,,0000,0000,0000,,मात्र दोन महिन्यात चांगली प्रगती करणे\Nनक्कीच शक्य आहे. Dialogue: 0,0:07:31.28,0:07:35.02,Default,,0000,0000,0000,,तुम्हाला आवडेल अश्या पद्धतीने\Nरोज थोडं जरी शिकलात तर हे शक्य आहे. Dialogue: 0,0:07:35.04,0:07:37.18,Default,,0000,0000,0000,,आणि आपल्याला सर्वाधिक प्रेरणा\N Dialogue: 0,0:07:37.20,0:07:38.44,Default,,0000,0000,0000,,स्वतःच्या यशातूनच मिळते. Dialogue: 0,0:07:39.12,0:07:41.02,Default,,0000,0000,0000,,मला स्पष्ट आठवतंय.. Dialogue: 0,0:07:41.04,0:07:44.72,Default,,0000,0000,0000,,फ्रेंड्स' मालिका जर्मन मधून पाहात असतांना\Nमला जेंव्हा पहिला विनोद समजला होता, Dialogue: 0,0:07:45.28,0:07:47.14,Default,,0000,0000,0000,,मी खूप आनंदित आणि प्रेरित झाले होते. Dialogue: 0,0:07:47.16,0:07:50.18,Default,,0000,0000,0000,,इतकी कि त्या दिवशी \Nमी सलग दोन भाग बघितले. Dialogue: 0,0:07:50.20,0:07:51.94,Default,,0000,0000,0000,,मी जसजसं बघत गेले,\N Dialogue: 0,0:07:51.96,0:07:56.18,Default,,0000,0000,0000,,तसतसं मला जास्त समजत गेलं. \Nमाझ्यासाठी यशच होत. Dialogue: 0,0:07:56.20,0:07:59.66,Default,,0000,0000,0000,,आणि मग हळूहळू मला\Nती भाषा वापरता येऊ लागली. Dialogue: 0,0:07:59.68,0:08:02.54,Default,,0000,0000,0000,,मोकळेपणाने आणि व्यवस्थित\Nम्हणणं मांडता येऊ लागलं. Dialogue: 0,0:08:02.56,0:08:04.08,Default,,0000,0000,0000,,अशावेळी खूप छान वाटतं. Dialogue: 0,0:08:04.80,0:08:06.50,Default,,0000,0000,0000,,मला हे खूप आवडतं. Dialogue: 0,0:08:06.52,0:08:09.34,Default,,0000,0000,0000,,आणि म्हणूनच मी दर दोन वर्षांनी\Nनवी भाषा शिकते. Dialogue: 0,0:08:09.36,0:08:11.42,Default,,0000,0000,0000,,तर असं आहे बहुभाषिक होण्याचं रहस्य. Dialogue: 0,0:08:11.44,0:08:14.30,Default,,0000,0000,0000,,व्ययस्थित वापरता येतील अश्या\Nप्रभावी पद्धती शोधा, Dialogue: 0,0:08:14.32,0:08:17.62,Default,,0000,0000,0000,,ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल. Dialogue: 0,0:08:17.64,0:08:21.52,Default,,0000,0000,0000,,अश्याच प्रकारे काही महिन्यातच\Nबहुभाषिक लोक नवनव्या भाषा शिकतात. Dialogue: 0,0:08:23.16,0:08:24.78,Default,,0000,0000,0000,,तुमच्यापैकी काहींना वाटत असेल, Dialogue: 0,0:08:24.80,0:08:27.14,Default,,0000,0000,0000,,"भाषा शिकण्याचा आनंद घेणे वगैरे ठीक आहे, Dialogue: 0,0:08:27.16,0:08:29.70,Default,,0000,0000,0000,,पण खरं रहस्य तुम्ही बहुभाषिक लोक Dialogue: 0,0:08:29.72,0:08:32.32,Default,,0000,0000,0000,,इतरांपेक्षा प्रचंड हुशार असता,\Nहे तर नव्हे?" Dialogue: 0,0:08:33.32,0:08:36.40,Default,,0000,0000,0000,,खरंतर बेनी आणि ल्युकास बद्दल\Nतुम्हाला एक गोष्ट सांगितलीच नाही. Dialogue: 0,0:08:37.16,0:08:42.98,Default,,0000,0000,0000,,बेनी शाळेत ११वर्ष आयरिश गेलिक\Nआणि ५वर्ष जर्मन शिकलाय. Dialogue: 0,0:08:43.00,0:08:46.22,Default,,0000,0000,0000,,मात्र शाळा सोडतांना त्याला\Nया भाषा जराही बोलता येत नव्हत्या. Dialogue: 0,0:08:46.24,0:08:50.42,Default,,0000,0000,0000,,२१व्या वर्षांपर्यंत भाषा शिकण्यासाठीचे गुण\Nआपल्यात नाहीत असं त्याला वाटत होत. Dialogue: 0,0:08:50.44,0:08:52.86,Default,,0000,0000,0000,,इतर कोणती भाषा बोलणंही त्याला जमत नव्हतं. Dialogue: 0,0:08:52.88,0:08:55.82,Default,,0000,0000,0000,,मग त्याने भाषा शिकण्यासाठी\Nस्वतःची अशी पद्धत शोधायचं ठरवलं. Dialogue: 0,0:08:55.84,0:08:59.70,Default,,0000,0000,0000,,स्थानिक लोकांशी बोलून त्यांचा \Nअभिप्राय घेणं हि त्याची पद्धत. Dialogue: 0,0:08:59.72,0:09:03.68,Default,,0000,0000,0000,,आणि आज बेनी १० वेगवेगळ्या भाषांमध्ये \Nसहज बोलू शकतो. Dialogue: 0,0:09:05.12,0:09:08.42,Default,,0000,0000,0000,,ल्युकासने शाळेत १०वर्ष\Nइंग्रजी शिकायचा प्रयत्न केला. Dialogue: 0,0:09:08.44,0:09:11.06,Default,,0000,0000,0000,,तो वर्गातला सगळ्यात 'ढ' मुलगा होता. Dialogue: 0,0:09:11.08,0:09:12.70,Default,,0000,0000,0000,,त्याचे मित्र त्याची टर उडवायचे. Dialogue: 0,0:09:12.72,0:09:15.34,Default,,0000,0000,0000,,एकदा मजा म्हणून त्यांनी ह्याला\Nरशियन पाठयपुस्तक दिले. Dialogue: 0,0:09:15.36,0:09:19.10,Default,,0000,0000,0000,,कारण त्यांना वाटलं हा रशियनच काय\Nकोणतीच भाषा शिकू शकणार नाही. Dialogue: 0,0:09:19.12,0:09:21.50,Default,,0000,0000,0000,,ल्युकासने विविध पद्धती\Nआजमावायला सुरुवात केली. Dialogue: 0,0:09:21.52,0:09:23.32,Default,,0000,0000,0000,,स्वतःची पद्धत\Nत्याला शोधायची होती. Dialogue: 0,0:09:24.52,0:09:28.70,Default,,0000,0000,0000,,जसं कि Skype च्या माध्यमातून \Nलोकांशी संवाद साधत भाषा शिकणे. Dialogue: 0,0:09:28.72,0:09:30.54,Default,,0000,0000,0000,,आणि फक्त १०वर्षांनंतर, Dialogue: 0,0:09:30.56,0:09:33.88,Default,,0000,0000,0000,,ल्युकास ११ विविध भाषा\Nउत्तम बोलू शकतो. Dialogue: 0,0:09:35.00,0:09:36.56,Default,,0000,0000,0000,,एखादा चमत्कार वाटतोय ना ? Dialogue: 0,0:09:37.44,0:09:40.04,Default,,0000,0000,0000,,मी अशे चमत्कार रोज पहाते. Dialogue: 0,0:09:40.76,0:09:42.10,Default,,0000,0000,0000,,एक भाषा मार्गदर्शक म्हणून, Dialogue: 0,0:09:42.12,0:09:44.54,Default,,0000,0000,0000,,मी लोकांना स्वतःच्यास्वतः \Nभाषा शिकायला मदत करते. Dialogue: 0,0:09:44.56,0:09:45.86,Default,,0000,0000,0000,,म्हणून मी हे रोज पहाते. Dialogue: 0,0:09:45.88,0:09:50.06,Default,,0000,0000,0000,,५,१०,इतकंच काय २० वर्ष प्रयत्न करूनही\Nलोकांना भाषा शिकता येत नाही. Dialogue: 0,0:09:50.08,0:09:53.94,Default,,0000,0000,0000,,आणि मग अचानक एक दिवस ते \Nस्वतःच्या पद्धतीने प्रयत्न करू लागतात. Dialogue: 0,0:09:53.96,0:09:57.26,Default,,0000,0000,0000,,अधिक प्रभावी पद्धती, \Nसाहित्य जे त्यांना आवडतं. Dialogue: 0,0:09:57.28,0:09:59.10,Default,,0000,0000,0000,,ते आपण काय शिकलो\Nयाचा मागोवा घेऊ लागतात Dialogue: 0,0:09:59.12,0:10:02.06,Default,,0000,0000,0000,,जेणेकरून झालेली प्रगती त्यांना जाणवेल. Dialogue: 0,0:10:02.08,0:10:04.02,Default,,0000,0000,0000,,आणि मग अचानक Dialogue: 0,0:10:04.04,0:10:08.24,Default,,0000,0000,0000,,आजवर न जमलेलं, भाषा शिकण्याचं\Nकैशल्य त्यांना प्राप्त होत. Dialogue: 0,0:10:09.48,0:10:11.66,Default,,0000,0000,0000,,तुम्हीही भाषा शिकण्याचा\Nप्रयत्न केला असेल, Dialogue: 0,0:10:11.68,0:10:14.10,Default,,0000,0000,0000,,आणि खूप अवघड वाटून \Nअर्ध्यावर सोडला असेल, Dialogue: 0,0:10:14.12,0:10:16.38,Default,,0000,0000,0000,,भाषा शिकण्यासाठीचं \Nकैशल्य तुमच्यात नसेल तर, Dialogue: 0,0:10:16.40,0:10:17.94,Default,,0000,0000,0000,,एकदा प्रयत्न नक्की करून पाहा. Dialogue: 0,0:10:17.96,0:10:20.82,Default,,0000,0000,0000,,कदाचित तुम्हीही केवळ \Nएक मजेदार पाऊल दूर असाल, Dialogue: 0,0:10:20.84,0:10:22.60,Default,,0000,0000,0000,,त्या भाषेत पारंगत होण्यापासून. Dialogue: 0,0:10:22.96,0:10:26.90,Default,,0000,0000,0000,,कदाचित बहुभाषिक होण्यापासून\Nतुम्ही केवळ एक पद्धत दूर असाल. Dialogue: 0,0:10:26.92,0:10:28.14,Default,,0000,0000,0000,,धन्यवाद. Dialogue: 0,0:10:28.16,0:10:32.36,Default,,0000,0000,0000,,(टाळ्या)