0:00:00.269,0:00:05.580 आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात, [br]ती आपण शिकणार आहोत, तिला 0:00:05.580,0:00:12.320 इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की 0:00:12.320,0:00:17.540 प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं [br]द्यायची तर, माऊस क्लिक, 0:00:17.540,0:00:22.830 अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं. [br]इथे आपण स्पेस बॉटवर प्लेयरनं क्लिक केलं की 0:00:22.830,0:00:27.910 त्याला पृथ्वीवासियांना अभिवादन करायला लावू. [br]आपण "when clicked" ब्लॉक वापरू 0:00:27.910,0:00:32.128 आणि त्याला "say" ब्लॉक जोडू. जेव्हा प्लेयर स्पेस बॉटवर क्लिक करेल तेव्हा, या "when clicked" 0:00:32.128,0:00:37.220 इव्हेंट ब्लॉकला जोडलेलं सगळं काही केलं जाईल.[br]तुमचा परग्रहवासी काय म्हणतोय? 0:00:37.220,0:00:41.560 इथं "when arrow" ब्लॉक्ससुद्धा आहेत. जर तुम्ही "move" ब्लॉक्स त्याला जोडलेत, तर तुम्ही 0:00:41.560,0:00:48.560 या कलाकारांना वर, खाली, डावीकडं, उजवीकडं हलवू शकता. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय. 0:00:49.580,0:00:54.040 माझ्यासाठी, गेम कंपनी सुरू करण्याचं एक कारण [br]मला गेम्स तयार करायचे होते, हे होतं. 0:00:54.040,0:00:57.700 लोकांना आवडेल, खेळता येईल आणि मजा करता येईल[br]असं काहीतरी मला तयार करायचं होतं. 0:00:57.740,0:01:03.755 ज्या मुलांना काहीतरी करायचंय आणि कॉम्प्युटर सायन्स शिकायचंय त्यांना माझा सल्ला आहे, काहीतरी करायला सुरू करा. 0:01:03.800,0:01:07.620 खेळून बघा. आणि तुम्हाला थोडंसं असुरक्षित [br]वाटेल किंवा भीती वाटेल, पण ते ठीक आहे. 0:01:07.620,0:01:12.820 थोडासा जास्त अनुभव असलेला मित्र/मैत्रिण [br]शोधा. व्हिडीओ ट्युटोरीयल्स बघा. 0:01:12.820,0:01:19.000 त्यात उडी घ्या आणि काहीतरी तयार करायचा प्रयत्न करा. "हे फारच साधं दिसतंय का?" असं वाटलं तरी. 0:01:19.000,0:01:23.920 किंवा ते पाहून तुम्हाला वाटलं "मी हे तर कुठंही जाऊन खेळू शकतो." तरीही. 0:01:23.920,0:01:28.640 आपल्या स्वत:च्या विचारातून ठरवलेलं काहीतरी[br]करण्याचा प्रयत्न करायची कृती हा अतिशय 0:01:28.640,0:01:33.023 मजेशीर अनुभव आहे. मी लोकांना काहीतरी[br]करायला प्रोत्साहन देतो. तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.