[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.27,0:00:05.58,Default,,0000,0000,0000,,आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात, \Nती आपण शिकणार आहोत, तिला Dialogue: 0,0:00:05.58,0:00:12.32,Default,,0000,0000,0000,,इव्हेंट्स म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की Dialogue: 0,0:00:12.32,0:00:17.54,Default,,0000,0000,0000,,प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं \Nद्यायची तर, माऊस क्लिक, Dialogue: 0,0:00:17.54,0:00:22.83,Default,,0000,0000,0000,,अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं. \Nइथे आपण स्पेस बॉटवर प्लेयरनं क्लिक केलं की Dialogue: 0,0:00:22.83,0:00:27.91,Default,,0000,0000,0000,,त्याला पृथ्वीवासियांना अभिवादन करायला लावू. \Nआपण "when clicked" ब्लॉक वापरू Dialogue: 0,0:00:27.91,0:00:32.13,Default,,0000,0000,0000,,आणि त्याला "say" ब्लॉक जोडू. जेव्हा प्लेयर स्पेस बॉटवर क्लिक करेल तेव्हा, या "when clicked" Dialogue: 0,0:00:32.13,0:00:37.22,Default,,0000,0000,0000,,इव्हेंट ब्लॉकला जोडलेलं सगळं काही केलं जाईल.\Nतुमचा परग्रहवासी काय म्हणतोय? Dialogue: 0,0:00:37.22,0:00:41.56,Default,,0000,0000,0000,,इथं "when arrow" ब्लॉक्ससुद्धा आहेत. जर तुम्ही "move" ब्लॉक्स त्याला जोडलेत, तर तुम्ही Dialogue: 0,0:00:41.56,0:00:48.56,Default,,0000,0000,0000,,या कलाकारांना वर, खाली, डावीकडं, उजवीकडं हलवू शकता. हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय. Dialogue: 0,0:00:49.58,0:00:54.04,Default,,0000,0000,0000,,माझ्यासाठी, गेम कंपनी सुरू करण्याचं एक कारण \Nमला गेम्स तयार करायचे होते, हे होतं. Dialogue: 0,0:00:54.04,0:00:57.70,Default,,0000,0000,0000,,लोकांना आवडेल, खेळता येईल आणि मजा करता येईल\Nअसं काहीतरी मला तयार करायचं होतं\N Dialogue: 0,0:00:57.74,0:01:03.76,Default,,0000,0000,0000,,ज्या मुलांना काहीतरी करायचंय आणि संगणक शास्त्र शिकायचंय त्यांना माझा सल्ला आहे, काहीतरी सुरू करा. Dialogue: 0,0:01:03.80,0:01:07.62,Default,,0000,0000,0000,,खेळून बघा. आणि तुम्हाला थोडंसं असुरक्षित \Nवाटेल किंवा भीती वाटेल, पण ते ठीक आहे. Dialogue: 0,0:01:07.62,0:01:12.82,Default,,0000,0000,0000,,थोडासा जास्त अनुभव असलेला मित्र/मैत्रिण \Nशोधा. व्हिडीओ ट्युटोरीयल्स बघा. Dialogue: 0,0:01:12.82,0:01:19.00,Default,,0000,0000,0000,,त्यात उडी घ्या आणि काहीतरी तयार करायचा प्रयत्न करा. "हे फारच साधं दिसतंय का?" असं वाटलं तरी. Dialogue: 0,0:01:19.00,0:01:23.92,Default,,0000,0000,0000,,किंवा ते पाहून तुम्हाला वाटलं "मी हे तर कुठंही जाऊन खेळू शकतो." तरीही. Dialogue: 0,0:01:23.92,0:01:28.64,Default,,0000,0000,0000,,आपल्या स्वत:च्या विचारातून ठरवलेलं काहीतरी\Nकरण्याचा प्रयत्न करायची कृती हा अतिशय Dialogue: 0,0:01:28.64,0:01:33.02,Default,,0000,0000,0000,,मजेशीर अनुभव आहे. मी लोकांना आधी काहीतरी\Nकरायला प्रोत्साहन देतो. तेच सर्वांत महत्त्वाचं आहे.