WEBVTT 00:00:00.083 --> 00:00:04.170 फारच छान काम केलेत, आम्हाला कळले की स्क्रीनवर 00:00:04.170 --> 00:00:06.881 जेवढे जास्त राक्षस असतील, व्हायरस तेवढा लवकर पसरतो. 00:00:07.632 --> 00:00:10.552 आम्हाला हे सुद्धा कळले की जेव्हा राक्षसांनी मास्क लावलेला असतो, 00:00:10.885 --> 00:00:13.096 तेव्हा पसरण्याचा धोका कमी होतो. 00:00:14.055 --> 00:00:17.809 आणि आपण पाहिले की व्हायरसचे पसरणे सर्वात लवकर थांबवण्याचा मार्ग 00:00:18.101 --> 00:00:20.270 म्हणजे सर्व राक्षसांना लस लावणे आहे. 00:00:21.980 --> 00:00:24.607 तुमचे सिम्युलेशन चालत असताना 00:00:24.941 --> 00:00:27.235 या "print" ब्लॉकने स्क्रीनवर अक्षरे दिसतात. 00:00:27.235 --> 00:00:30.780 व्हायरस शहरात आलेला असताना सर्व राक्षसांना बरे ठेवण्यासाठी 00:00:30.989 --> 00:00:34.034 एखादा सल्ला देण्यासाठी याचा वापर करा. 00:00:35.285 --> 00:00:36.578 "शेअर करा" बटणावर क्लिक करून 00:00:36.578 --> 00:00:39.122 तुमचे काम तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत शेअर करू शकता. 00:00:40.874 --> 00:00:44.044 आत्ताच तुम्ही कॉम्प्युटर सायंस वापरून तुमचे सार्वजनिक आरोग्याचे सिम्युलेशन 00:00:44.294 --> 00:00:46.212 तयार केले आहे. 00:00:46.212 --> 00:00:49.132 तुम्हाला हे आवडले असेल आणि तुम्ही पुढे काय करता त्याची मला फार उत्सुकता आहे.